![]() |
| लहान मोठा फरक ओळखा |
शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
मंगळवार, ९ जुलै, २०२४
मंगळवार, २ जुलै, २०२४
1.1 welcome song- इयत्ता पहिली
Sing a welcome song (सिंग अ वेल्कम साँग)
Ring a joyful bell (रिंग अ जॉइफुल बेल)
Ding dong ding everybody sing (डिंग डाँग डिंग एव्हरिबडि सिंग)
For a new day begins. (फोर ए न्यू डे बिगिन्झ.)
Come together one and all (कम टूगेदर वन अन्ड ऑल)
Ding dong ding dong ding dong ding (डिंग् डाँग् डिंग् डाँग् डिंग् डाँग् डिंग्)
Happy song of joy we bring (हॅपि साँग् ऑव्ह जॉइ वी ब्रिग्)
Ding dong ding dong ding dong ding. (डिंग् डाँग् डिंग् डाँग् डिंग् डाँग् डिंग्.)
सोमवार, १ जुलै, २०२४
बुधवार, २६ जून, २०२४
इयत्ता १ली -माझे मित्र
इयत्ता पहिली
प्रश्न :
• तुमच्या मित्र-मैत्रिणींची नावे सांगा.
• तुम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र खेळता का ?
•काय खेळता ?
• कुठे खेळता ?
प्रश्न :
• चित्रात काय काय दिसते ?
(मुलगा, झाड, पक्षी, फुले, फुलपाखरू)
• मुलगा काय दाखवतो आहे? (फुलपाखरू)
• आकाशात उडणाऱ्या मित्रांची (पक्ष्यांची) नावे सांगा.
(कावळा/चिमणी/पोपट/बगळा/ कबुतर/फुलपाखरू/भुंगा इत्यादी)
प्रश्न :
• चित्रातील दोन प्राण्यांची नावे सांगा. → (कुत्रा व साप)
• शेपटी असलेल्या प्राण्यांची नावे सांगा. (गाय/बैल/म्हैस/घोडा/ शेळी/मेंढी/मांजर/वाघ/सिंह)
• सरपटणाऱ्या प्राण्यांची नावे सांगा. (साप/पाल/सरडा )
सोमवार, २४ जून, २०२४
शुक्रवार, २१ जून, २०२४
इयत्ता पहिली माझे खेळ
प्रश्न :
• मुले काय करीत आहेत ?
• खेळाचे नाव काय आहे?
• मुले कोठे खेळत आहेत ?
• मुलगे किती आहेत ?
• मुली किती आहेत ?
• एका मुलाच्या डोळ्यांवर काय बांधले आहे
📙📘📗📕📚📙📘📗📕
*प्रशांत प्रल्हाद पेंधे*
शैक्षणिक क्रांती 200ग्रुप
https://chat.whatsapp.com/FnwmR7X9Csn4D4xNX1mO0l
*✍️वापर करा..*
*✍️जतन करा..*
*✍️इतरांनाही पाठवा..*
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...









