शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४
शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४
इयत्ता चौथी-घटकः ७ धूळपेरणी
प्रश्न १ला पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)
१) मोरणीला कशाची आस लागली आहे?
उत्तरः
२) कोणाचा जीव झुरणीला लागला आहे ?
उत्तरः
३) धुळपेरणी म्हणजे काय ?
उत्तरः
४) कोणते दिवस येऊनये असे कवीला वाटते ?
उत्तरः
५) धुमारे कशाला फुटले आहेत ?
उत्तरः
६) 'धूळपेरणी' या कवितेचे कवी कोण आहेत ?
उत्तरः
७) धरणीला कशाचा ध्यास लागला आहे?
उत्तरः
८) कवीने कशाला बरकत येवूदे असे म्हटले आहे ?
उत्तरः
९) धरणीला कशाचा ध्यास आहे?
उत्तरः
१०) चातकाप्रमाणे कासावीस कोण झाले आहे?
उत्तरः
📙📓📘📕📲📙📓📘📕📲📙📓📘📕
प्रश्न २रा अ) कवितेच्या ओळी पूर्ण करा.
१) असो बरकत...........लागला मातीचा...........
२)..............नक्षत्र पूर पापणीला आले........... दूर दाटणीला
३) मिळता............मेघुट इशारे मातीच्या काणांना फुले..........
४) टिपूर मोत्यांची.............मोरणीला.
५) कोरडे नक्षत्र..............पापणीला.
६) मातीच्या कणांना...........धूमारे.
७) येऊ नये कधी..............जाचक.
८) आलेलं आभूट..........दाटणीला.
📙📲📕📘📙📲📕📘📙📲📕📘📙📓📚
प्रश्न ३रा समानार्थी शब्द लिहा.
१) बरकत:
२) ध्यास :
३) जीवः
४) आस :
५) डोळे :
६) मेघ :
७) धरणीः
८)दिन :
९)जाचकः
📓📙📘📕📚📓📙📘📕📚📓📙📘📕
प्रश्न ४था वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)
१) पूर :
२) डोळ्याला पाणी येणे :
३) ध्यास लागणे :
४) कासावीसः
५) जीव झुरणे
📓📙📘📕📚📲📓📙📘📕📚📲📓📙
प्रश्न ५वा वचन बदला. :: दिवस :
डोळा :
माती :
मोर :
बाई :
पापणी :
ढग :
दिवस :
हिरवाः
📓📙📘📕📚📲📓📙📘📕📚📲📓📙📘
प्रश्न ६ वा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
१) शेतकरी शेतात कोणकोणती पिके घेतात ?
उत्तर :
२) पाऊस पडला नाही तर काय होईल ?
उत्तरः
३) शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर केव्हा येतो?
उत्तरः
📓📙📘📕📚📲📓📙📘📕📚📲📓📙
प्रश्न ७ वा विरुद्धार्थी शब्द लिहा
१) दूर ×
२) कोरडे ×
३) असो ×
गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४
इ. ४थी कार्यानुभव -पूरक उपक्रम2
इ. ४थी कार्यानुभव -पूरक उपक्रम
वृक्षसंवर्धन
(१) औषधी वनस्पतींच्या नावांची यादी करा.
(२) विविध फळे व वृक्ष यांची चित्रे जमा करणे
(३) वृक्षसंवर्धन ही एक गरज, यावर माहिती लिहा.
(४) फुलांचे उपयोग लिहा. विविध फुलांची नावे लिहा.
(५) वृक्षांचे महत्त्व सांगणाऱ्या कवितांचे संकलन करा.
६. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन- मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वृक्षांपासून अनेक फायदे होतात. वृक्षांच्या सर्व अवयवांचा उपयोग मानवास होतो. उदा., फुले, फळे, पाने, जळणासाठी लाकूड इत्यादी. वृक्षांमुळे जमिनीची धूप थांबते, पाऊस पडतो, वारा मिळतो, सावली मिळते. घरे बांधण्यासाठी, शोभिवंत वस्तू, फर्निचर तयार करण्यासाठी, विविध औषधांच्या निर्मितीसाठी वृक्ष मानवाला उपयोगी ठरतात. त्यांची लागवड करणे, योग्य रीतीने जोपासना, संगोपन करणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी आपणांस शक्य असेल तेथे (परिसरातील मोकळी जागा, कुंड्या इत्यादी.) वृक्षारोपण करावे व त्यांचे संवर्धन करावे.
स्वाध्याय
(१) वृक्षारोपण कोणकोणत्या ठिकाणी करता येईल ?
(२) वृक्षांस मानवाचा मित्र का म्हणतात ?
सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४
इंग्रजी जादूचे Tablet
👇👇👇👇👇👇टच येथे 👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/yQKXFoIFOlo?si=HoQShwJ-K39C-5o8
प्रत्येकाने पहावा व सेव करून ठेवावा असा व्हिडिओ, एकदा पहाच 👆
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...






































