शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०२४
"महावाचन उत्सव 2024 "
mahavachanutsav.org *महावाचन उत्सव - शाळांनी या लिंक चा वापर करून आपले रजिस्ट्रेशन करावे*
" महावाचन उत्सव 2024 " ' उपक्रमासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी web Application मध्ये शाळा रजिस्टर करण्याची *अंतिम मुदत* 23 /8 /2024 असल्याने आपल्या जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचे रजिस्ट्रेशन होणे अपेक्षित आहे.
आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचे रजिस्टर झाल्याबाबत खात्री करावी.
*महावाचन उत्सव 2024*
स्वरूप, रजिस्ट्रेशन लिंक आणि प्रक्रिया, स्पर्धेचे गुणदान आणि निकष, स्तर आणि गट या सर्वांबद्दल एकाच व्हिडिओद्वारे जाणून घ्या. 👇🏻
🌸
पाढ्यांची गंमत
सोमवार, १९ ऑगस्ट, २०२४
इयत्ता पहिली -दशक ओळखा
I ranked 1st out of on Quizizz today! Create your own fun quizzes at https://quizizz.com?utm_source=game_share @quizizz #edtech #edchat
या puzzle game ला टच करून प्रश्न सोडवा.......
लिंक खेळाची
https://quizizz.com/admin/quiz/66c252e42441a65cfaba4d4d
रविवार, १८ ऑगस्ट, २०२४
आज "जागतिक अॕडमिन दिवस" आहे.🌹
आज "जागतिक अॕडमिन दिवस" आहे.🌹
चंद्र सूर्य कधी भेटत नाहीत......नदीचे किनारे कधीच एकत्र होत नाहीत, कोट्यवधी लोकांची काय गोष्ट करता इथे आपले दोन पाय सुध्दा कधी सोबत चालत नाहीत,
ग्रूप बनविणे सोपे आहे परंतू ग्रुपमध्ये सर्वांना सोबत घेऊन चालणे सर्वांच्या मनात मैत्रीभाव निर्माण करणे कठीण असते....म्हणूनच सर्व प्रथम 'अॕडमिन' चे मनःपूर्वक हार्दिक आभार.. ज्यांनी या ग्रूपला एवढे सुंदर स्वरूप दिले.... आणि
ग्रूपमध्ये असलेल्या सगळ्यांचेच मन:पूर्वक आभार 🙏🙏
ग्रूपचे नातं...
जपायचं नातं म्हणून,
निर्माण झाला ग्रुप ..*
सगळेच आपले म्हणून,*
भावना जपा खूप..*
कोणी दिला रिप्लाय,*
म्हणून हुरळून जायचं नाही..*
आणि नाही दिला रिप्लाय,*
म्हणून खंत मानायची नाही..*
सर्वांची मतं कायमच,*
एकसारखी असतील कशी..*
नकारार्थी, सकारार्थी,*
प्रत्येकाची वेगळी अशी..*
राखायची असेल अबाधित,*
एकमेकांची साथ..*
तर द्यावाच लागतो सर्वांना,*
प्रेमाचा हात..*
प्रत्येकाचं मत,*
वेगळं असायलाच हवं..*
तरच घडेल इथे,*
रोज काहीतरी नवं..*
काय बरं होईल,*
नावडत्या जोकवर हसलं तर..*
मनातल्या भावना झाकून,*
थोडसं फसलं तर..*
फक्त एकच करा मित्रांनो,*
वेळ काढा थोडा..*
प्रत्येक जण असावा,*
दुसऱ्यासाठी वेडा..*
कधी गडबड, कधी बडबड,*
कधी बरीच शांतता..*
दाखवून द्या ना एकदा,*
अंतरंगातील एकात्मता..*
दुरावलेल्या दोन मनांत,*
एक पूल बांधणारा..*
एखादा असतोच ना,*
निखळणारे दुवे सांधणारा..*
ग्रुप असो नात्यांचा,*
वा असो तो मित्रांचा..*
आपल्या हजेरीने बनवा,*
स्वप्नांमधल्या चित्रांचा..*
🙏पुर्ण ग्रुपला समर्पित 🙏
आपले ITR STATUS चेक करण्यासाठी
मी 31july पर्यंत रिटर्न केलाय तरीही माझे अजून refund आलेले नाहीत .
तर खालील link ला टच करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://tin.tin.nsdl.com/oltas/refund-status-pan.html
आपले ITR STATUS चेक करण्यासाठी वरील लिंक आहे.👆🏻
इन्कम टॅक्स रिटर्न लवकर भरल्याने रिफंडला गती मिळते. विलंबाच्या कारणांमध्ये चुकीचे बँक तपशील किंवा चुकीचे TDS आकडे यांचा समावेश होतो. विलंबित परताव्याच्या उपायांमध्ये बँक तपशील सत्यापित करणे आणि फाइलिंग त्रुटी सुधारणे समाविष्ट आहे. वापरकर्ते आयकर पोर्टलवर त्यांची परतावा स्थिती तपासू शकतात आणि आवश्यक असल्यास परतावा पुन्हा जारी करण्यासाठी अर्ज करू शकतात.
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...








