रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

आज "जागतिक अॕडमिन दिवस" आहे.🌹

 













 आज "जागतिक अॕडमिन दिवस" आहे.🌹   

                    

 चंद्र सूर्य कधी भेटत नाहीत......नदीचे किनारे कधीच एकत्र होत नाहीत, कोट्यवधी लोकांची काय गोष्ट करता इथे आपले दोन पाय सुध्दा कधी सोबत चालत नाहीत, 

 ग्रूप बनविणे सोपे आहे परंतू ग्रुपमध्ये सर्वांना सोबत घेऊन चालणे सर्वांच्या मनात मैत्रीभाव निर्माण करणे कठीण असते....म्हणूनच सर्व प्रथम 'अॕडमिन' चे मनःपूर्वक हार्दिक आभार..  ज्यांनी या ग्रूपला एवढे सुंदर स्वरूप दिले.... आणि 

 ग्रूपमध्ये असलेल्या सगळ्यांचेच मन:पूर्वक आभार 🙏🙏

ग्रूपचे नातं...

जपायचं नातं म्हणून,

निर्माण झाला ग्रुप ..*

सगळेच आपले म्हणून,*

भावना जपा खूप..*

 कोणी दिला रिप्लाय,*

म्हणून हुरळून जायचं नाही..*

आणि नाही दिला रिप्लाय,* 

म्हणून खंत मानायची नाही..*

सर्वांची मतं कायमच,*

एकसारखी असतील कशी..*

नकारार्थी, सकारार्थी,*

प्रत्येकाची वेगळी अशी..*

राखायची असेल अबाधित,* 

एकमेकांची साथ..*

तर द्यावाच लागतो सर्वांना,*

प्रेमाचा हात..*

प्रत्येकाचं मत,* 

वेगळं असायलाच हवं..*

तरच घडेल इथे,* 

रोज काहीतरी नवं..*

काय बरं होईल,* 

नावडत्या जोकवर हसलं तर..*

मनातल्या भावना झाकून,*

थोडसं फसलं तर..*

फक्त एकच करा मित्रांनो,*

वेळ काढा थोडा..*

प्रत्येक जण असावा,*

दुसऱ्यासाठी वेडा..*

कधी गडबड, कधी बडबड,*

कधी बरीच शांतता..*

दाखवून द्या ना एकदा,*

अंतरंगातील एकात्मता..* 

दुरावलेल्या दोन मनांत,*

एक पूल बांधणारा..*

एखादा असतोच ना,*

निखळणारे दुवे सांधणारा..*

ग्रुप असो नात्यांचा,*

वा असो तो मित्रांचा..*

आपल्या हजेरीने बनवा,*

स्वप्नांमधल्या चित्रांचा..*   

🙏पुर्ण ग्रुपला समर्पित 🙏



ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...