Adective /Descrbing Word- शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका
शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५
शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०२५
TET ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ 9-10-2025 शेवटची तारीख
भारतीय पारंपरिक बैठे खेळ
तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇
*भारतीय पारंपरिक बैठे खेळ सागरगोटे कसे खेळायचे याबद्दल माहिती घेऊया*
NMMS Exam प्रश्नपत्रिका व उत्तरसूची PDF Free Download
*🌟 NMMS Exam प्रश्नपत्रिका व उत्तरसूची PDF Free Download 🌟*
📘 2015 - 2016 - 2017 Previous Year Papers
🔗 डाउनलोड लिंक:
👉 https://www.shishyavrutti.com/2025/10/nmms-exam-question-paper-answer-key-pdf-2015-2016-2017.html
━━━━━━━━━━━
🎯 NMMS परीक्षा
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) ही इयत्ता ८ वी मधील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी महत्वाची परीक्षा आहे.
📌 या पोस्टमध्ये उपलब्ध :
✅ 2015, 2016, 2017 प्रश्नपत्रिका (PDF)
✅ सर्व उत्तरसूची (Answer Keys)
✅ Free Download सुविधा
✅ अभ्यासासाठी उपयुक्त संपूर्ण संच
📚 यामुळे विद्यार्थ्यांना :
✔️ अभ्यासाची योग्य दिशा
✔️ वेळेचे नियोजन
✔️ आत्मविश्वास वाढ
━━━━━━━━━━━
📢 👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या WhatsApp ग्रुपला नक्की शेअर करा!
━━━━━━━━━━━
🔔 नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/C4e07wKesQCKcFK7TaKPXW
━━━━━━━━━━━
✨ जास्तीत जास्त सराव – जास्तीत जास्त यश! ✨
बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५
इयत्ता १ ली ते १२ वी साठी शैक्षणिक मूल्यमापन पद्धती बाबत पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सुचना
विषय: विद्या समीक्षा केंद्रांतर्गत "स्मार्ट उपस्थिती" या chatBot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविणेबाबत
संदर्भ: १) राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक (PGI) अहवाल २०२२-२३ आणि २०२३-२४
२) राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र जा.क्र. मप्राशिप/सशि/संगणक / VSK/२०२२-२३/२९८४, दि.०३ नोव्हेंबर २०२३
३) शासन निर्णय क्र. समग्र २०२४/प्र.क्र. ३३ / एसडी-१ मादाम कामा मार्ग, हुतात्मा चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई, ४०००३२. दिनांकः १२ मार्च, २०२४.
४) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे पत्र जा. क्र./राशैसंप्रपम/आयटी/VSK/२०२४-२५/०३१९९, दि.०४/०७/२०२५
उपरोक्त विषयान्वये, शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभव्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना माहिती विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ प्रदान करावे व त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम /योजना आखण्यास मदत व्हावी, याकरिता विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले आहे.
संदर्भ क्र. २ अन्वये, दि. ०१ डिसेंबर २०२३ पासून स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील इ. १ ली ते १० वीच्या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील "स्मार्ट उपस्थिती" या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याबाबत राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेद्वारे आदेश देण्यात आले होते.
तसेच संदर्भ क्र. ४ अन्वये, शासन निर्णयानुसार, सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना "स्मार्ट उपस्थिती" या Bot वर विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदविण्यासाठी निर्देश देऊन, उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याचा जिल्हा स्तरावरून आढावा घेण्याबाबत सर्व क्षेत्रीय यंत्रणेला पुनःश्च आदेशित करण्यात आले होते.
आतापर्यंत ५०००० पेक्षा अधिक शाळांनी या Bot द्वारे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंद यशस्वीपणे केलेली आहे. तथापि, सद्यःस्थितीत राज्यातील केवळ २००० ते २५०० शाळाच नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवत आहेत. सदर बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार आदेश देऊनही जिल्हा स्तरावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमितता दिसून येत आहे.
राष्ट्रीय कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांक (PGI) मध्ये डिजिटल विद्यार्थी व शिक्षक उपस्थिती या दर्शकासाठी स्वतंत्र गुणांकन आहे. विद्या समीक्षा केंद्रांतर्गत "स्मार्ट उपस्थिती" या Bot वर नियमितपणे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविल्यास PGI मध्ये राज्याचा प्रतवारी निर्देशांक सुधारण्यास मदत होणार आहे.
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*`सौजन्य व संकलन`*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
तरी, माहे ऑक्टोबर २०२५ पासून इ. १ ली ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याबाबत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना त्वरित निर्देश देण्यात यावेत. तसेच जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी VSK च्या जिल्हा लॉगिनद्वारे नियमित आढावा घ्यावा. क्षेत्रीय अधिकारी यांनी संबंधित सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात, तसेच अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घ्यावा.
(सचिन्द्र प्रताप सिंह, भा.प्र.से.)
आयुक्त (शिक्षण)
महाराष्ट्र राज्य, पुणे
प्रत माहितीस्तव :
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
२. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई
३. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
४. शिक्षण संचालक (प्राथ. व माध्य.), शिक्षण संचालनालय, पुणे
प्रत कार्यवाहीस्तव :
१. शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.), जि. प. सर्व
२. शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी, म.न.पा. सर्व
३. शिक्षण निरीक्षण, मुंबई (पश्चिम, उत्तर व दक्षिण)
विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित्ती - मार्गदर्शक सूचना
৭. Google play store वरून Swift Chat हे Application download करावे.
२. यापूर्वी प्रशिक्षणात दिलेल्या सुचनेनुसार Swift Chat या Application मधील स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे इयत्ता १ ली ते १० वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी नोंदवावी. यामध्ये केवळ अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या नावासमोरील "अनुपस्थित" या बटणावर क्लिक करुन सबमिट करावे.
३. सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी Swift Chat या Application वर लॉगिन करण्यासाठी शालार्थ पोर्टलवर नोंदविलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा.
४. उपस्थिती नोंदविताना शिक्षक व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेचा यु-डायस कोड व स्वतःच्या शालार्थ आय. डी. चा वापर करावा,
५. सद्यस्थितीत शालार्थ आय. डी. उपलब्ध असलेल्या सर्व शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना स्मार्ट उपस्थिती या Bot वर शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती नोंदविता येईल. तसेच मुंबई मनपा शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांना यु-डायस पोर्टलमधील PEN ID (Permanent Enrolment Number) द्वारे उपस्थिती नोंदविता येईल.
६. भविष्यात उच्च माध्यमिक (इ. ११ वी व १२ वी) चे विद्यार्थी तसेच इतर व्यवस्थापनाच्या व इतर मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती या Bot वर नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे अवगत करण्यात येईल.
७. तूर्त एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असेल, तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकाचा शालार्थ आय. डी. द्वारे नोंदविण्यात यावी.
८. काही शिक्षकांना स्मार्ट उपस्थिती या Bot द्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ आय. डी. मध्ये अडचणी येत असतील, तर त्यांनी आपल्याच शाळेतील इतर शिक्षकाच्या शालार्थ आय. डी. चा वापर करून विद्यार्थ्यांची उपस्थिती स्वतः नोंद करावी.
९. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ व यु-डायस पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर पोर्टल अपडेट झाल्यानंतर अशा अडचणी पुढील काही दिवसात आपोआप दूर होतील.
१०. या Attendance Bot (चॅटबॉट) वर दोन सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी ७.०० ते दु. १२.०० तर अन्य शाळांसाठी सकाळी १०.०० ते सायं. ०५.०० या कालावधीत उपस्थितीची नोंद करावी. शाळेत इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्यास त्याच दिवशी इतर वेळेतही उपस्थिती नोंदविता येईल.
११. पहिले दोन महिने सर्वांनी विद्यार्थी उपस्थिती "स्मार्ट उपस्थिती" या Bot वर ऑनलाईन, तसेच नियमित हजेरी पत्रकातही नोंदवावी. त्यानंतर ऑनलाईन उपस्थिती नोंदीची पीडीएफ प्रत डाऊनलोड करण्याची सुविधा देण्यात येईल. अशी सुविधा प्राप्त झाल्यावर नियमित हजेरी पत्रकात उपस्थिती नोंद करण्याची आवश्यकता नाही.
१२. ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यासाठी मार्गदर्शक सूचना व डेमो व्हिडीओ सोबत देण्यात येत आहेत.
१३. उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदविली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी (प्राथ. व माध्य.) व जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील.
१४. मासिक आढावा बैठकीत याविषयीचा नियमित आढावा या कार्यालयाकडून घेण्यात येईल.
१५. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी https://tinyurl.com/Attendance Bot या लिंकवर सादर कराव्यात.
मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५
कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना
*कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची दैना!*
भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. या देशाचा सर्वात जास्त शेती योग्य भूभाग आपल्या देशाला लाभला असल्याने भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याच्यावरचं देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून आहे.
त्यामुळे शेती हा व्यवसाय देशाचा मुख्य कणा आहे. जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे.
शेतकरी हा देशातील महत्वपूर्ण घटक मानला जातो.
शेतकरी शेतात राब राब राबून उत्पन्न पिकवतो, त्याने पिकविलेल्या शेत मालावर संपूर्ण विश्वातील माणसे जगत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवावरच हा देश टिकून आहे.
यावर्षी मे महिन्यापासूनच अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे . जून ,जुलै, ऑगस्ट महिन्यात काही भागात अतिवृष्टीचा पाऊस झाल्याने खरीप पिके मातीमोल झाले असून आसमानी संकटाने शेतकऱ्यांचे चक्क कंबरडे मोडले आहे. सांगा आम्ही जगायचे कसे? अशी आर्त हाक शेतकऱ्यांतून ऐकायला मिळत आहे.
जळगाव जिल्ह्यात बहुतांश भागात अतिृष्टीचा पावसामुळे कडधान्य ,ज्वारी, मका व कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही भागात सोयाबीन ,केळी अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले असून शासनाकडून भरपाई मिळेल या आशेने तो जगत आहे.
एकंदरीत राज्यात ओला दुष्काळ पडला आहे.अशावेळी बळीराजाला कोणीही वाली नाही.राजकारणी लोक मात्र डोळेझाक करतात. अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई मिळते पण तीही तुटपुंजी मिळते.अशा संकटांचा सामना शेतकरी राजा करतो. केवळ शासकीय दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस शेतकरी गरीब, दुर्बल व कर्जबाजारी होऊन प्रसंगी आत्महत्या करण्यास मोठ्या प्रमाणात प्रवृत्त होतांना दिसत आहे.
यावर्षी पावसाच्या पाण्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. घरात ,शेतात सगळीकडे पावसाचं थैमान असून मुसळधार पावसामुळे शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचा अक्षरशः ओला चिखल झाला आहे.
सरकारला ही बळीराजाची व्यथा दिसत नाहीये , सरकार बळीराजाला मदत कधी करणार ,
ओला दुष्काळ कधी जाहीर होणार हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. शासनाने तात्काळ पिक विमा लागू करावा हेक्टरी ५० हजार अनुदान द्यावे अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याशिवाय राहणार नाही.
एकीकडे सरकारला लाडकी बहिण योजनेसाठी कर्ज काढून बहिणींना काहीच अपुरे पडू देत नाहीये. मात्र शेतक-याला वा-यावर सोडले असून सरकारला शेतकऱ्यांविषयी तळमळ नाही असे चित्र आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे.
*-अजय भामरे*
कार्य.संपादक: साप्ताहिक लेखन मंच
👨🏫विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता 60 मुद्दे
होय विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक १३ में २०२५ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत whatsapp इमेलइतर माध्यतांमार्फत पोहचवला आहे
2. होय विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२५ प्र क्र ११९ एस. डी. ४ दिनांक १३ मे २०२५ चे वाचन मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मवार यांनी केले आहे
3. होय लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ मधील तरतुदींची अंमलबजावणी करणेबाबत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना माहिती देण्यात आली आहे
4. होय शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणाऱ्या अत्याचाराची तक्रार POCSO eBox व CHIRAG या App करणेबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आलेली आहे
5. होय टोल फ्री चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर कधी आणि कोणत्या परिस्थितीत संपर्क साधता येईल याची माहिती मुलांना देण्यात आली आहे
6. होय शाळेमध्ये अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे
7. होय शाळेमध्ये अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे
8. होय विद्यार्थी शाळेच्या परिसरात उपस्थित असताना त्याच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी शाळेकडून घेण्यात येते
9. होय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने शिक्षक शिक्षकेतर कर्मचायांची बैठक आयोजित करुन आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत
10. होय उपस्थिती संदर्भात सकाळी दुपारी आणि शाळा सुटण्याच्या वेळेस सायंकाळी हजेरी नोंदविण्यात येते
11. होय अनुपस्थित विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या पालकांना एसएमएसव्दारे कळविण्यात येते
12. लागू नाही
13. होय शाळेतील एक शिक्षक समुपदेशक म्हणून नियुक्त केली आहे
14. होय पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श गुड टच आणि बॅड टच याबाबतची प्रात्यक्षिके देऊन यातील फरक ओळखायला शिकविण्यात येत आहे
15. होय छळवणूक किंवा धाकदपटशाहीमुळे एखाद्या विद्यार्थ्याला शारीरिक दुखापत होते किंवा मानसिक तणाव व न्यूनगंड निर्माण होतो किंवा आत्मविश्वास कमी होतो अशी कोणतीही कृती Bullying यापासून विद्यार्थ्यांचा बचाव होण्यासाठी शालेय स्तरावर योग्य ती उपाययोजना करण्यात आलेली आहे
16. होय शाळेच्या परिसरात कोणतेही पान स्टॉल सिगारेट आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थ नसतील याची खात्री शाळेने केलेली आहे
17. शाळेच्या दर्ळेशनी भागात तंबाखू विरोधी फलक लावण्च्यायात आला आहे. परिसरात कोणतेही पान स्टॉल सिगारेट आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थ विकणारा स्टॉल नाही
18. होय शासन निर्देशाप्रमाणे शाळेमध्ये तक्रार पेटी बसविण्यात आलेली आहे
19. होय आठवड्यातून किमान दोन वेळा तक्रार पेटी उडण्यात येते
20. होय तक्रारपेटीमध्ये प्राप्त तक्रारी व त्या अनुषंगाने करण्यात आलेली कार्यवाही याची लेखी नोंद ठेवण्यात येते
21. होय याबाबतचा अभिलेख किमान सहा महिन्यासाठी जतन करून ठेवण्यात येतो
22. होय शाळेमध्ये सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आलेले आहे
23. होय सखी सावित्री समितीची दरमहा बैठक होत आहे
24. होय सखी सावित्री समितीधी बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे
25. होय महिला तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आली आहे
26. होय महिला तक्रार निवारण समितीची दरमहा बैठक होत आहे होय
27. होय महिला तक्रार निवारण समितीची बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे
28. होय शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे
29. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या
30. होय सीसीटीव्ही कॅमेरे वर्गखोल्यांचे प्रवेशद्वार कॉरिडॉर मुख्य प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे गेट खेळाचे मैदान स्वच्छतागृहांच्या बाहेर इ ठिकाणी बसविण्यात आलेले आहेत
31. होय मुख्याध्यापकांकडून आठवड्यातून किमान तीन वेळा फुटेज तपासणी केली जाते
32. होय सीसीटीव्ही फुटेजचे बॅकअप किमान एक महिना जतन करण्यात येते
33. एकूण कार्यरत शिक्षकांची संख्या अंक इंग्रजीमध्ये टाका
34. चारित्र्य पडताळणी करण्यात आलेल्या शिक्षकांची संख्या अंक इंग्रजीमध्ये टाका
35. होय सर्व शिक्षकांची नियमित पध्दतीने नेमण्यात आलेल्या कर्मचायांची चारित्र्य पडताळणी करण्यात आलेली आहे
36. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संख्या
37. चारित्र्य पडताळणी करण्यात आलेल्या शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या
38. शिक्षकेतर कर्मचारी नाही
39. शाळेकडे वाहतूक व्यवस्था लागू नाही उपहारगृह यासाठी 2 कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली आहे
40. शाळेतील वाहतूक सुरक्षा, गृहव्यवस्थापन तसेच उपहारगृह यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचारी वर्गाची संख्या
41. शाळेतील वाहतूक सुरक्षा, गृहव्यवस्थापन तसेच उपहारगृह यासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचारी वर्गाची चारित्र्य पडताळणी झालेली कर्मचाऱ्यांची संख्या.
42. वाहनचालकाने काही अपघात केला आहे किंवा निष्काळजीपणे वाहन चालविल्याबद्दल वाहनचालकाविरुध्द गुन्हा नोंदविला गेला आहे किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी वाहनचालकाची पार्श्वभूमी मुख्याध्यापक / शाळा व्यवस्थापनाकडून तपासणी करण्यात आलेली आहे का? लागू नाही
43. वाहनचालक अल्कोहोल किंवा अंमली पदार्थांचे सेवन करतो किंवा कसे याची पडताळणी नियमितपणे केली जाते का? लागू नाही
44. सर्व स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत का? लागू नाही
45. बसमधून प्रवास करणाऱ्या शेवटच्या मुला-मुलीला इच्छित (निवास स्थानाजवळच्या) ठिकाणी सोडेपर्यंत बसमध्ये महिला सेविका / शिक्षिका असतात का? लागू नाही
46. स्कूल बस व्यतिरिक्त खाजगी वाहनाने येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संबंधित वाहनचालकाच्या वर्तणूकीची पडताळणी करण्याबाबत मुख्याध्यापकांनी पालकांना सूचित केले आहे का? लागू नाही
47. सुरक्षेच्या दृष्टिने वाहनचालकाची आवश्यक वैयक्तिक माहिती पालकांनी स्वतःकडे ठेवण्याबाबत मुख्याध्यापकांनी पालकांना सूचित केले आहे का? लागू नाही
48. मुलींसाठी स्वच्छतागृहाजवळ एक विद्यार्थिनी प्रतिनिधी उपस्थित केली आहे
49. मुलांसाठी स्वच्छतागृहाजवळ एक विद्यार्थि प्रतिनिधी केला आहे
50. मुलींसाठी स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मशीन आणि इन्सिनरेटर मशीन बसविण्यात आलेली आहे का? लागू नाही
51. होय प्रवेशद्वारावर अभ्यागतांचे प्रवेश निर्गमन नोंदवही ठेवण्यात आलेली आहे
52. होय व्यक्तिगत किंवा आर्थिक माहितीची विनंती करणारे अवांछित संदेश ईमेल किंवा पॉपअप यांना प्रतिसाद देण्याच्या धोक्यांबद्दल मुलांना आणि त्यांच्या पालकांना माहिती दिली आहे
53. होय ऑनलाईन सुरक्षिततेच्या दृष्टिने फसवणूक करण्यासाठी प्राप्त होणारे ऑनलाईन संदेश फिशिंग आणि अयोग्य ऑनलाइन वापराबाबतच्या जोखमर्मीबद्दल विद्यार्थ्यांकरिता वयोमानानुसार जागरुकता सत्रांचे आयोजन केले आहे
54. होय अज्ञात व्यक्तींना फोटो काढण्याची संधी न देण्याबाबत शाळांनी मुलांना समजवावे मार्गदर्शन करावे त्याचप्रमाणे मुलांना अनोळखी व्यक्तीचे सेलफोन लॅपटॉप टॅब किंवा आय पेंड यासह डिजिटल उपकरणे पाहू नयेत याबाबत मार्गदर्शन केले आहे
55. होय अज्ञात व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना आलेले संदेश किंवा गुप्त ठेवण्याच्या विनंतीसारखी कोणतीही संशयास्पद ऑनलाईन कृती याबाबत निर्भयपणे तक्रार करण्यास विद्याथ्यर्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले आहे
56. होय शिक्षक आणि पालकांना बालकांच्या हक्काबाबत तसेच बालकांशी संबंधित बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम POCSO कायदा या कायद्यांविषयी माहिती देण्यात आलेली आहे
57. होय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व संभाव्य आपत्कालीन परिस्थितीसाठी एक आपत्तीव्यवस्थापन योजना विकसित करण्यात आली आहे
58. होय विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे
59. होय विद्यार्थी सुरक्षा समितीची नियमित बैठक होत आहे
60. होय विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठकीचे इतिवृत्त ठेवण्यात आले आहे
सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५
रविवार, २८ सप्टेंबर, २०२५
निसर्ग चित्र - व्हिडिओ निर्मिती इंदू मॅडममॅडम
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*`सौजन्य व संकलन`*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
👇👇👇👇👇📲👇👇👇👇👇👇
*Water colour उपयोग करून अतिशय सोप्या पद्धतीने निसर्ग चित्र*
निर्मिती व संकलन
*(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*
(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)
https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=ems_copy_t
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
कागदी आपट्याची पाने तयार करूया
*झटपट एका मिनिटांत कागदी आपट्याची पाने तयार करूया
👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/shorts/vFAd-60UfVs?feature=share
👆👆👆📲👆👆👆👨💻👆👆👆
👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या Whatsapp ग्रुपला नक्की शेअर करा
🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
*
*पी पी पेंधे*
*समन्वयक प्रमुख*
https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c
➖➖➖➖➖➖➖➖
📚 ◼️नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा
https://chat.whatsapp.com/C4e07wKesQCKcFK7TaKPXW
सौजन्य व संकलन
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...

















































