शनिवार, २२ जून, २०२४

सामान्य ज्ञान - परिपाठ उपक्रम

 सामान्य ज्ञान - परिपाठ उपक्रम =५ प्रश्न 

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*


०१) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?

- दादासाहेब फाळके.


०२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?

- रूडाल्फ डिझेल. 


०३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?

- अनंत भवानीबाबा घोलप / अनंत फंदी.


०४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?

- २७० ते २८० ग्रॅम.


०५) डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?

- ४ सप्टेंबर १९२७.

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

शुक्रवार, २१ जून, २०२४

इयत्ता चौथी-धरतीची आम्ही लेकर


१. धरतीची आम्ही लेकर (माहे जून)

प्रश्न १ कवितेच्या ओळी पूर्ण करा
१) शेतावर जाऊ या..........   ........

रानीवनी गाती जशी...........




२)...... समानता, पोलादी......... 
नाही धनी येथ कुणी नाही........


प्रश्न २. समानार्थी शब्द लिहा.

१) धरती = 

२) शेत =  

३) कष्ट = 

४)साल=

ब) विरुध्दार्थी शब्द लिहा.


१) समानता x          २) चाकर ×          ३) भाग्य × 


प्रश्न ३. शेतीवर आधारित कवितेच्या पाच ओळी तयार करा व लिहा.

उत्तर =माझी शेती ती काळी
 त्यात जवारी पिवळी 
उन शेतावर जायचो 
 खुप खुप मझ्या करायचो

🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
    *पी पी पेंधे* 
          *9834383772*
             *समन्वयक प्रमुख*
*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा*
* खालील प्रश्नाची एका वाक्यात उत्तरे लिहा
१) शेतात काय चमकत आहे ? 

उत्तरः

२) कवी वर्षेभर कोठे मेहनत केली असे म्हणतात ? (अ.नि.क्र.४०६)

उत्तर :

३) रानात कोण गातात ? (अ.नि.क्र.४०६)

उत्तर :

४) या कवितेचे कवी कोण आहेत ? (अ.नि.क्र.४०३)

उत्तर:

५) आम्ही कोणाची लेकरं आहोत असे कवितेत सांगितले आहे ? (अ.नि.क्र.४१४)

उत्तर

६) सालभर कशाची भाकर खाऊ, असे कवी म्हणतो? (अ.नि.क्र.४१४)

उत्तरः


* वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)

१) समानता :

२) मेहनत :

३) भाग्यवान :

४) शिवार :

* समानार्थी शब्द लिहा. (अ.नि.क्र.४०८)

सांगाती :

धरती :

लेकर :

भाकर :

मेहनत :

चाकर :

साल :

शिवार:

* खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)

१) तुमच्या शेतात कोणकोणती पिके घेतली जातात ?

उत्तरः

इयत्ता दुसरी माझे खेळ


 प्रश्न :

• मुले काय करीत आहेत ?

• मुले कोणता खेळ खेळत आहेत ?

• मुलांनी तीन लावलेले काठ्या काय आहेत ?

• एका मुलाने काय फेकले ?

• मुलाने चेंडू फेकला त्या मुलाला काय म्हणतात ?

*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
📱9834383772📲

इयत्ता पहिली माझे खेळ

 

प्रश्न :

• मुले काय करीत आहेत ?

• खेळाचे नाव काय आहे?

• मुले कोठे खेळत आहेत ?

• मुलगे किती आहेत ?

• मुली किती आहेत ?

• एका मुलाच्या डोळ्यांवर काय बांधले आहे

📙📘📗📕📚📙📘📗📕

*प्रशांत प्रल्हाद पेंधे*

शैक्षणिक क्रांती 200ग्रुप

https://chat.whatsapp.com/FnwmR7X9Csn4D4xNX1mO0l

*✍️वापर करा..*

     *✍️जतन करा..*

         *✍️इतरांनाही पाठवा..*


गुरुवार, २० जून, २०२४

इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 2.

 💁‍♀️दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 2.

संकलन 

📱9834383772📲📙📘📗📕📚📙📘📗📕

*प्रशांत प्रल्हाद पेंधे*

शैक्षणिक क्रांती 200ग्रुप

*✍️वापर करा..*

     *✍️जतन करा..*

         *✍️इतरांनाही पाठवा..* 

💁‍♀️रोज बोलले जाणारे 1500 इंग्रजी वाक्य  मराठी अर्थासह सर्व भाग pdf  साठी  येथे क्लिक करा.

👉

101. Help me ! माझी मदत करा ! मला वाचवा !

102. Ramesh won.रमेश जिंकला.

103.Let me go ! मला जाऊ द्या ! मला जाऊ दे !

104.It's cold. थंड आहे.

105. It's mine. माझं आहे.

106.See above. वर पहा.

107. Show me. मला दाखव. मला दाखवा.

108.It's easy. सोपं आहे.

109. Read this. हे वाच. हे वाचा.

110. Let me in. मला आत येऊ दे. मला आत येऊ द्या.

👉*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

111.  Tell me. मला सांग. मला सांगा.

112. Let us go. आम्हाला जाऊ द्या. आम्हाला जाऊ दे.

113. Why not ? का नाही ?

114. We lost. आम्ही हरलो. आपण हरलो.

115. Be quiet. शांत हो. शांत व्हा.

116. Let us in. आम्हाला आत येऊ द्या. आम्हाला आत येऊ दे.

117. Wake up ! जागे व्हा ! जागा हो !

118. We know. आम्हाला माहीत आहे. आपल्याला माहीत आहे.

119. It rained. पाऊस पडला.

120.Leave now. आता नीघ. आता निघा.

121. You won. तू जिंकलास. तू जिंकलीस. तुम्ही जिंकलात.

122. Who ate ? कोणी खाल्लं ?

123. How are you ? तू कसा आहेस ?

124. I'm a man. मी माणुस आहे.

125. I use it. मी ते वापरतो. मी ते वापरते.

126. I'm awake. मी जागा आहे. मी जागी आहे.

127. I'm lazy. मी आळशी आहे.

128. I'll try. मी प्रयत्न करेन.

129. I can run. मी धावू शकतो.

130. It's ours. आमचं आहे. आपलं आहे.

131. I got fat. मी जाडा झालो. मी जाडी झाले.

132. I'm quiet. मी शांत आहे.

133. Who won ? कोण जिंकलं ?

134. I can go. मी जाऊ शकतो. मी जाऊ शकते.

135. I forgot.  मी विसरलो. मी विसरले.

136. I will go. मी जाईन.

137. I got it. मला मिळालं.

138. I'm bored. मला कंटाळा आला आहे.

139. I'm late. मला उशीर झाला.

140. I met him. मी त्याला भेटलो. मी त्याला भेटले.

141. I'm poor.  मी गरीब आहे.

142. Who'll go ? कोण जाईल ?

143. I want this. मला हे हवं आहे. मला हे पाहिजे.

144. Who’s Santosh ? संतोष कोण आहे ?

145. I like both. मला दोन्ही आवडतात.

146. I forgot it. मी ते विसरलो. मी ते विसरले.

147. I had a cat. माझ्याकडे एक मांजर होती.

148. Go have fun. जा, मजा कर. जाऊन मजा कर.

149. Who's that ? ती कोण आहे ? तो कोण आहे ?

150. You idiot ! मूर्खा !


🅟🅡🅐🅢🅗🅐🅝🅣 🅟🅔🅝🅓🅗🅔

( जि.प.शाळा,जळकेवाडी)

ता.शहापूर जि.ठाणे

Postal code 421601

151. We're fine. आम्ही बरे आहोत. आपण बरे आहोत.

152. I know this. मला हे माहीत आहे.

153. Come quick ! लवकर ये ! लवकर या !

154. Come in. आत ये.आत या.

155.I want more. मला अजून हवंय. मला अजून हवं आहे.

156. Don't look . बघू नकोस . बघू नका.

157. Ask anyone. कोणालाही विचार.

158. Don't move . हलू नकोस . हलू नका.

159. Birds sing. पक्षी गातात.

160. Fire burns . आग जळते.

161. I can read. मी वाचू शकतो. मी वाचू शकते.

162. Forget him. त्याला विसर . त्याला विसरून जा.

163. You tried. तू प्रयत्न केलास. तुम्ही प्रयत्न केलात.

164. He is late. त्याला उशीर झाला आहे.

165. Come again. पुन्हा या. पुन्हा ये.

166. He is nice. तो चांगला आहे.

167. He laughed. तो हसला.

168. I trust Dinesh. माझा दिनेशवर विश्वास आहे.

169. He's smart. तो हुशार आहे.

170. Definitely ! नक्कीच !

171. I am a man. मी माणुस आहे.

172. I remember. मला आठवतं.

173. I knew that. ते मला माहीत होतं.

174.You drive. तू चालव.

175. I eat rice. मी भात खातो. मी भात खाते.

176.I like tea. मला चहा आवडतो.

177. I smell gas. मला गॅसचा वास येतोय.

178. I made tea. मी चहा बनवला.

179. I'm 12 now. मी आता १२ वर्षांचा आहे. मी आता १२ वर्षांची आहे.

180. I miss you. मला तुझी आठवण येते.

181. Who's she ? ती कोण आहे ?

182. I ran away. मी पळून गेलो. मी पळून गेले.

183. Fill it up . भरून टाक.

184. I screamed. मी किंचाळलो. मी किंचाळले.

185. I'm a poet. मी कवी आहे.

186. I was good. मी चांगला होतो. मी चांगली होते.

187. I'm hungry! मला भूक लागली आहे!

188. I was late. मला उशीर झाला होता.

189. You may go. तुम्ही जाऊ शकता. तू जाऊ शकतोस.

190. I'll leave. मी निघेन.मी निघून जाईन.

191. I see that. ते मला दिसतंय.

192. Look at me. माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघा.

193. Who's here ? कोण आहे इथे ?

194. Quiet down. शांत हो. शांत व्हा.

195. Let Dinesh in . दिनेशला आत येऊ दे. दिनेशला आत येऊ द्या.

196. Is it time? वेळ आहे का ?

197.Be careful ! सावध रहा ! वेळेवर पोहोच ! काळजी घ्या ! वेळेवर पोहोचा !

198. I'll start. मी सुरुवात करेन.

199. He is here ! तो येथे आहे ! येथे आहे तो !

200. I'm scared. मी घाबरलोय. मी घाबरले आहे.

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲


   

100 इंग्लिश वाक्य

 💁‍♀️दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 1.

संकलन 🙏🙏🙏

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲

💁‍♀️Daily use 1500 English sentences with marathi meaning All parts | रोज बोलले जाणारे १५०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह सर्व भाग pdf साठी येथे क्लिक करा.


1. Are you OK ? बरा आहेस का ? ठीक आहेस का ?

2. Welcome. स्वागत ! सुस्वागतम !

3. Get ready. तयार हो.

4. Sit here. इथे बस. इथे बसा.

5. Who? कोण?

6. Well done! शाब्बास ! चांगले केले.

7. He fell.तो पडला.

8. Hold this. हे धर. हे धरा.

9. Leave it. ते सोड.

10. Run! पळ

11. Sit down! खाली बस ! खाली बसा.

12. Wait here. इथे थांब. इथे थांबा.

13. Go inside. आत जा.

14. We saw it. आम्ही ते बघितलं. आपण ते बघितलं.

15. I won . मी जिंकलो.

16. Who am I ? मी कोण आहे ?

17. Wow ! वाह !

18. What's up ? काय चाललंय ?

19. Stand up ! ऊभे व्हा ! उभी रहा. उभा रहा.

20. We're shy. आम्ही लाजाळू आहोत. आपण लाजाळू आहोत.

21. They won. ते जिंकले.

22. We won. आपण जिंकलो.आम्ही जिंकलो.

23. We talked. आम्ही बोललो.

24. Who is it ? कोण आहे ?

25. Use this. हे वापर. हे वापरा.

26. No way ! शक्यच नाही !

27. Who knows ? कोणास ठाऊक ? कोणाला माहीत आहे ?

28. Get up ! ऊठ !

29. Start now. आता सुरू करा. आता सुरू कर.

30. I know. मला माहीत आहे.

31. Who is he ? तो कोण आहे ?

32. I want it. मला ते हवं आहे.

33. I'm OK. मी ठीक आहे.

34. Listen. ऐक.

35. Try again. पुन्हा प्रयत्न कर. पुन्हा प्रयत्न करा.

36. We waited. आम्ही वाट बघितली. आपण वाट बघितली.

37. Really ? खरंच का ?

38. Try it on. घालून बघ. घालून बघा.

39. Thanks. धन्यवाद.

40. Why me ? मीच का ?

41. I lost. मी हरलो.

42. I saw you. मी तुला बघितलं.

43. They lied. ते खोटं बोलले.

44. That's it. बरोबर.

45. Ask him त्याला विचार.त्याला विचारा.

46. Take mine. माझे घे. माझा घे.

47. It's new. ते नवीन आहे.

48. Don't ask. विचारू नका. विचारू नकोस.

49. What for ? कशासाठी ?

50. I shouted. मी ओरडलो. मी ओरडले.

51. Don't cry. रडू नकोस. रडू नका.

52. They left. ते निघाले.

53. Who came ? कोण आलं ?

54. Take care ! काळजी घे. काळजी घ्या.

55. Dogs bark. कुत्रे भुंकतात.

56. They lost. ते हरले.

57. Did I win ? मी जिंकलो का ? मी जिंकले का ?

58. He knits. तो विणतो.

59. Thank you. धन्यवाद.

60. Call me. मला फोन करा. मला बोलवा.

61. Forget me. मला विसरून जा.

62. He came. तो आला.

63. Sign here. इथे सही करा.इथे सही कर.

64. Call us. आम्हाला फोन करा. आम्हाला फोन कर.

65. Come on ! चल ! चला !

66. Stop them. त्यांना थांबव. त्यांना थांबवा.

67. He knows. त्याला माहीत आहे.

68. Don't lie. खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नका.

69. Come in. आत ये.

70. Forget it. विसरून जा.

71. Take this. हे घे. हे घ्या.

72. Fold it. घडी घाल.

73. He left. तो निघाला.

74. Stay back. मागे राहा.

75. She walks. ती चालते.

76. I'm right. मी बरोबर आहे.

77. Get out. बाहेर हो. बाहेर व्हा.

78. I'm young. मी तरूण आहे.

79. Call Dipak.दिपकला बोलव.

80. Get down. खाली हो.

81. Go home. घरी जा.

82. Have fun. मजा कर.

83. I'm fat. मी जाडा आहे. मी जाडी आहे.

84. Sit there. तिथे बस.तिथे बसा.

85. He runs. तो पळतो.

86. He spoke. तो बोलला.

87. Help us. आम्हाला वाचवा.आमची मदत करा.

88. I'm ill. मी आजारी आहे.

89. It's here. इथे आहे.

90. Stay away. दूर रहा.

91. It's me ! मी आहे !

92. Let me go. मला जाऊ द्या.

93. Let's ask. विचारू या.

94. I’m Santosh.मी संतोष आहे.

95. Shut up ! गप्प हो ! गप्प व्हा !

96. She cried. ती रडली.

97. It's OK. ठीक आहे.

98. She tried. तिने प्रयत्न केला.

99. Me, too. मी पण. मला पण.

100. See below. खाली पाहा.

      

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...