
शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
बुधवार, १० जुलै, २०२४
शनिवार, ६ जुलै, २०२४
इयत्ता चौथी: :धरतीची आम्ही लेकरं
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
१) शेतात काय चमकत आहे ? (अ.नि.क्र.४०६)
उत्तरः
२) कवी वर्षेभर कोठे मेहनत केली असे म्हणतात ? (अ.नि.क्र.४०६)
उत्तर : ३) रानात कोण गातात ? (अ.नि.क्र.४०६)
उत्तर : ४) या कवितेचे कवी कोण आहेत ? (अ.नि.क्र.४०३)
उत्तर :
५) आम्ही कोणाची लेकरं आहोत असे कवितेत सांगितले आहे ? (अ.नि.क्र.४१४)
उत्तर :
६) सालभर कशाची भाकर खाऊ, असे कवी म्हणतो? (अ.नि.क्र.४१४)
उत्तरः
रिकाम्या जागा भरा. (अ.नि.क्र.४०३)
१) स्थापू..........., पोलादी ऐक्यता।
२) शाळु, जुंधळा मोती। चमचम चमकत्याती ।...........सालभरी खाऊ भाकर ।।
३) नाही धनी येथं कुणी नाही..........
४) धरतीची आम्ही लेकरं,.......ची आम्ही लेकरं ।।
५) मेहनत जिमनीवरी। केली
.................|
वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)
१) समानता :
२) मेहनत :
३) भाग्यवान :
४) शिवार
मंगळवार, २ जुलै, २०२४
1.1 Bounce a ball इयत्ता दुसरी
- ball=
- roll=
- got=
- yes=
- to=
- throw=
- teache =
- kick =
- hit =
- four=
- bounce=
- turn=
- ?📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙
Write the alphabets. (अ.नि.क्र. ०२.१७.०४
Write the last letter in the following words. (अ.नि.क्र. ०२.१७.१४)( शब्दांचे शेवटचे अक्षर लिहा )
- ball=
- got=
- yes=
- Sthrow=
- kick=
- hit=
- roll=
- four=
- to=
- teache=
- bounce=
- turn=
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सोमवार, १ जुलै, २०२४
इयत्ता दुसरी वाक्य वाचन
इयत्ताः २री - विषयःमराठी
- सुवाच्छ अक्षरांत लेखन कर
- सुमेध ग्रंथपाल आहे
- अर्वाच्य बोलू नकोस.
- ज्वलनशील पदार्थ
- मोठा खड्डा कर.
- सुप्त गुणांना बाव
- भल्या पहाटे तो गेला.
- बोलणे स्पष्ट असावे.
- पाण्याचे बाष्पीभवन
- स्थानिक किंमत ओळखा.
- जास्त खाऊ नकोस.
- अस्मिता जोपास
- नवीन पुस्तक वाचा.
- गुरुजी स्वाध्याय तपासा.
- निस्सीम देशप्रेम हवे.
- सध्या माझ्याकडे मित्र आहे
- विद्यार्थी गप्पा मारत होते.
- दुपारची घण्टा झाली.
- पृथ्वीचा आकार गोल आहे
- हत्ती जंगलात राहतात.
गुरुवार, २७ जून, २०२४
इयत्ता दुसरी one -many
Q.1. Look at the picture. Read the words and write 'One' or 'many'
1).........Mango
![]() |
2)........ mouse
3)....... banana
4)....... flower
5)....... girl
Q.2. Look at the picture. Read the words and write 'One' or 'many'
.....flowers
........girls
....mangoes
......bananas
.......mice
5. Use the following farmes to write us bout yourself
दिलेल्या नमुन्यात तुमची माहिती लिहा.
I am givi
I like manages
बुधवार, २६ जून, २०२४
इयत्ता तिसरी- वासाची किंमत
२६/०६/२०२४
२ वासाची किंमत
१) शिवानी कोठे राहायची ?
उत्तर
2) शिवानी किती वर्षाची होती?
3) शिवानी कशी मुलगी होती ?
४) कुंदापूरला काय भरायचा ?
५) शिवानी बाजारात का जायची?
६) शिवानीला काय आवडायचे ?
७) शिवानीने थैली किती वेळा वाजवली? •
Prashant PENDHE S23 Ultra 26 June 2024 4:02 pm
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
📱9834383772📲
prashantpendhe27@gmail.com
२. वासाची किंमत
कृती १ : 'वासाची किंमत' या कथेचे वर्गात प्रकटवाचन कर.
कृती २ :कथेतील शिवानीच्या जागी तू असतास, तर काय केले असतेस, ते तुझ्या शब्दांत सांग.
कृती ३ :'वासाची किंमत' या कथेत आलेल्या पात्रांची नावे लिही.
1
2
3
4
कृती ४ : खालील चित्रांचे निरीक्षण कर. त्या आधारे चित्रातील गोष्टीचा शेवट काय झाला असेल असे तुला वाटते, ते तुझ्या शब्दांत लिही.
शुक्रवार, २१ जून, २०२४
इयत्ता दुसरी माझे खेळ
प्रश्न :
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...















