२६/०६/२०२४
२ वासाची किंमत
१) शिवानी कोठे राहायची ?
उत्तर
2) शिवानी किती वर्षाची होती?
3) शिवानी कशी मुलगी होती ?
४) कुंदापूरला काय भरायचा ?
५) शिवानी बाजारात का जायची?
६) शिवानीला काय आवडायचे ?
७) शिवानीने थैली किती वेळा वाजवली? •
Prashant PENDHE S23 Ultra 26 June 2024 4:02 pm
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
📱9834383772📲
prashantpendhe27@gmail.com
२. वासाची किंमत
कृती १ : 'वासाची किंमत' या कथेचे वर्गात प्रकटवाचन कर.
कृती २ :कथेतील शिवानीच्या जागी तू असतास, तर काय केले असतेस, ते तुझ्या शब्दांत सांग.
कृती ३ :'वासाची किंमत' या कथेत आलेल्या पात्रांची नावे लिही.
1
2
3
4
कृती ४ : खालील चित्रांचे निरीक्षण कर. त्या आधारे चित्रातील गोष्टीचा शेवट काय झाला असेल असे तुला वाटते, ते तुझ्या शब्दांत लिही.
