शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन

 विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार🙏🏻🙏🏻 

संकल्प स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग या आपल्या मोफत मार्गदर्शनाखाली गेले वर्षभर आपण सर्व विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करत आहोत. आमच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त ज्ञान आपल्याला आम्ही दिल आहे. आता उद्या आपली स्कॉलरशिप इयत्ता पाचवी ची परीक्षा आहे आणि त्या दृष्टीने सर्वांना काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि त्या कोणत्या गोष्टी आहेत ते  मी खाली देत आहे

📌 परीक्षेच्या आदल्या दिवशी काय करावे?

नवीन काहीही शिकू नये

जे आधी शिकले आहे त्याचंच हलकं revision करा.

SUPERTRICK, सूत्रे, शॉर्टकट्स डोळ्यासमोरून एकदा काढा.

लवकर झोपावे

किमान 7–8 तासांची झोप घ्यावी.

उशिरापर्यंत अभ्यास करू नये ❌

परीक्षेचे साहित्य तयार ठेवावे

प्रवेशपत्र (Hall Ticket)

2–3 निळे बॉलपेन

पेन्सिल

रबर

शार्पनर

ओळखपत्र (असल्यास)

परीक्षेचे केंद्र तपासून ठेवावे

केंद्र कुठे आहे ते आजच पाहून घ्या.

सकाळी उशीर होणार नाही याची काळजी घ्या.

🌅 परीक्षेच्या दिवशी काय करावे?

वेळेवर उठावे

घाईगडबड टाळण्यासाठी लवकर उठावे.

हलका व पौष्टिक नाश्ता करावा

उपाशीपोटी जाऊ नये ❌

जड पदार्थ टाळा.

केंद्रावर 30 मिनिटे आधी पोहोचावे

📝 प्रश्नपत्रिका सोडवताना लक्षात ठेवा:

✔️ सर्व प्रश्न आधी शांतपणे वाचा

✔️ सोपे प्रश्न आधी सोडवा

✔️ कठीण प्रश्न शेवटी सोडवा

✔️ अंदाजाने उत्तर देऊ नका

✔️ गणिते रफवर्क मध्ये करा

✔️ वेळेचे नियोजन करा ⏰

✔️ OMR पत्रिका सावधपणे भरा

✔️ घाई करू नका

😊 मानसिक तयारी

घाबरू नका

आत्मविश्वास ठेवा

“मी हे करू शकतो/शकते” हा सकारात्मक विचार ठेवा

मित्रांशी अवघड प्रश्नांची चर्चा परीक्षा आधी करू नका

📢 महत्त्वाचे:

पेपर सोपा असो वा कठीण — सर्वांसाठी सारखाच असतो!


सर्वांना उद्या होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐

 चांगला पेपर सोडवा. मेरिटमध्ये या .राष्ट्रीय व राज्यात या आणि परंतु आम्हाला विसरू नका हा..🙂 धन्यवाद🙏🙏🙏


आपलीच संकल्प स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन वर्ग टीम🙏🏻🙏🏻

Answer keyदिवस- उत्तरसूची 🔽🔽🔽🔽🔽🔽

google.com, pub-9439829127488079, DIRECT, f08c47fec0942fa0

 *Answer key*

*दिवस- पहिला*

🔽🔽🔽🔽🔽🔽


👇👇add this group👇👇

 

👩‍🏫👨‍🏫👩‍🏫👨‍🏫👩‍🏫👨‍🏫👩‍🏫
*"मी TET/CTET पास होणारच"*
   *या उपक्रम अंतर्गत*
 *"TET मोफत कार्यशाळा"*
---------------------------
*वेळ- 8.00 ते 9.00PM.(संध्या)*
*दि- 2 मार्च 2026 पासून दररोज 181 दिवस.*
================
              *राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना न्यायालयाच्या निर्णयानुसार TET परीक्षा सप्टेंबर 2027 च्या आत उत्तीर्ण होण्याच्या मानसिक दडपणखाली येऊन वर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी, AI तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांना मार्गदर्शन करून राज्यातील प्रत्येक शिक्षक हा 181 दिवसात TET पास करण्यासाठी सुरू करण्यात आलेली कार्यशाळा.*
================
*TET कार्यशाळेची वैशिष्टये.*
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽
*1) राज्यातील प्रत्येक शिक्षकांना 181 दिवसात उत्तीर्ण करण्याची हमी.*
*2) दररोज एका घटकांचे 1 तास you tube live कार्यशाळा.*
*3) दररोजच्या घटकांचे तास संपल्यावर शॉटमध्ये pdf नोट्स.*
*4) दररोज तास संपल्यावर त्या घटकावर 30 प्रश्न व 30 गुणांची टेस्ट.*
=================
                    *TET उत्तीर्ण होणे म्हणजेच ज्ञानात भर पडण्यासाठी मिळालेली संधी हे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून दररोजचे संध्याकाळी 1 तास याप्रमाणे 181 दिवसात "मी TET उत्तीर्ण होणारच" या उपक्रमाच्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.*
=================
    
*(🙏विनंती- Call किंवा whatsapp sms करू नये.🙏)*
---------------------------
        *मार्गदर्शिका*
*सौ. फरीदा शेखमॅम, उपशिक्षिका*
(Msc, D.ed, B.ed, TET पात्र)
~~~~~~~~~~~~~~~~
*(कृपया- जास्तीत जास्त गरजू शिक्षकांना sms forword करावे.)*
                    *तसेच TET उत्तीर्ण होण्याची इच्छा असणाऱ्या गरजू शिक्षकांनी खालील whatsapp ग्रुपला जॉईन व्हावे.*
(जर ग्रुप full झाल्यास कोणीही call किंवा whatsaap sms करू नये, नवीन ग्रुपची लिंक मिळाल्यावर त्या whatsapp ग्रुपला जॉईन व्हावे. तो पर्यंत wait करावे, विनंती)
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽

MTS शैक्षणिक घडामोडी

SQAAF अ + शाळा पत्र यादीसह

 

 घरचा अभ्यास -पहिली 

    👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी

       👇👇टच 👇👇









घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी

        👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी

👇👇टच 👇👇








 नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर 

         👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇




🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

*✤┈┈•✦✦•┈┈✤*

   🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹

    

                 ✊🚩✊

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----‌🅿️🅿️----*


v>

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...