शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

चढता क्रम📈📉 उतरता क्रम

 







▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

*चढता क्रम*

*उतरता क्रम*

👇👇👇👇👇व्हिडीओ 👇👇👇👇👇

https://youtu.be/mPGpGtIzVx4?si=99Q7ADTc4vyXsp9u

प्रात्यक्षिक पद्धतीने सादरीकरण 

  उपक्रम शिक्षक प्रशांत पेंधे सर

जि.प शाळा जळकेवाडी ता. शहापूर जि. ठाणे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

▪️ *लाईक करा..*

▪️ *कमेंट्स करा.*

▪️ फॉलोईंग करा..*

मनोरंजनात्मक पद्धतीने उंची मोजणे

 











*मनोरंजनात्मक उंची मोजणे*

*उंची मोजणे*

👇👇👇👇व्हिडीओ 👇👇👇👇

https://youtu.be/BcjV6JJUnoo?si=D_9hU2h1BLRPiBva


जि.प.शाळा  समनेरे ता इगतपूरी जि.नाशिक. 



▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

▪️ *लाईक करा..*

▪️ *कमेंट्स करा.*

▪️ *सबस्क्राईब करा..*

मतदार यादीत नाव नोंदण्याची शेवटची संधी आत्ताच खालील ब्लॉगवर जाऊन भेट द्या

 







📆  *'या' तारखेपर्यंत 👍 *आत्ताच नोंदणी करून घ्या*


👇येथे पहा 👇

https://voters.eci.gov.in/


*https://davandi.in/voter-helpline-app-मतदार-यादीत-नाव-नोंदण्/*


🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌ 

 *https://chat.whatsapp.com/D25hHWKf3xj7mgVCBXoUyK*


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर  करा*

पुस्तके वाचण्याची ५१ कारणे

 









*पुस्तके वाचण्याची ५१ कारणे*

🍁 ☘️ 📚 ✒️ 📚🍁 ☘️

*१.पुस्तके अधिक आत्मविश्वास वाढविण्यास/ वाटण्यास मदत करतात.*

*२.पुस्तके जगभर स्वस्तात प्रवास करण्यास मदत करतात.*

*३.पुस्तके तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास करतात.*

*४.पुस्तके विचारांना अन्न देतात.*

*५.पुस्तके तुम्हाला हसवितात आणि विचार करायला शिकवितात.*

*६.पुस्तके तुम्हाला परिपूर्णतेकडे घेऊन जातात.*

*७.पुस्तके सर्जनशीलतेला चालना देतात.*

*८.पुस्तके लेखन प्रतिभा बाहेर आणतात.*

*९.पुस्तके संवाद साधण्यास मदत करतात.*

*१०.पुस्तके तुमची दृष्टी स्पष्ट करतात.*

*११.पुस्तके तुमची जिज्ञासा पूर्ण करतात.*

*१२.पुस्तके तुम्हाला अधिक निवडी करण्यात मदत करतात.*

*१३.पुस्तके तुम्हाला साहित्यिक प्रतिभा निर्माण करण्यास मदत करतात.*

*१४.पुस्तकांना शिकण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची आवश्यकता नसते.*

*१५.पुस्तके तुमचे लक्ष वेधून घेतात.*

*१६.पुस्तके ही फलदायी मनोरंजन आहे.*

*१७.पुस्तके कधीही,कुठेही वापरली जाऊ शकतात.*

*18.पुस्तके मनोरंजन देतात, जेव्हा इतर अपयशी ठरतात.*

*१९.पुस्तके तुम्हाला शक्तिशाली बनवितात.*

*२०. पुस्तके तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे 'का' आणि 'कसे' जाणून घेण्यास मदत करतात.*

*२१.पुस्तके तुम्‍हाला आनंद निर्माण करण्‍यात आणि पसरविण्‍यात मदत करतात.*

*२२. पुस्तके तुम्हाला वेळोवेळी हुशारीने प्रवास करण्यास मदत करतात.*

*२३.पुस्तके तुम्हाला तथ्ये आणि आकडेवारीसह अपडेट ठेवतात.*

*२४.पुस्तके प्रेम,आपुलकी आणि ज्ञान पसरवितात.*

*२५.पुस्तके उत्तम मित्र बनवतात.*

*२६.पुस्तके तुम्हाला बौद्धिक वातावरणात घेऊन जातात.*

*२७.पुस्तके तुम्हाला तुमच्या सभोवतालचे जग अनुभविण्यास मदत करतात.*

*२८.पुस्तके तुमच्या मनाचे मनोरंजन करतात.*

*२९.पुस्तके तुमचे क्षितिज विस्तृत करतात.*

*३०.पुस्तकं निसर्ग तुमच्या दारी घेऊन येतात.*

*३१.पुस्तकांमुळे 'व्यक्तिमत्वात बदल' होतो.*

*३२.पुस्तकांमुळे आकलन वाढते.*

*३३.पुस्तकांना कंपनी लागत नाही.*

*३४.पुस्तके ताणतणाव कमी करतात.*

*३५.पुस्तकांमुळे तुमच्या सभोवतालच्या लोकांशी आपलेपणाची भावना निर्माण होते.*

*३६.पुस्तके मानसिक आणि शारीरिक आराम देतात.*

*३७.पुस्तके संवादाचे साधन म्हणून काम करतात.*

*३८.पुस्तके ही बौद्धिकदृष्ट्या समाधानकारक क्रिया आहेत.*

*३९.पुस्तके आध्यात्मिक अनुभव देतात.*

*४०.पुस्तके भावनिक बळ देतात.*

*४१.पुस्तके तुमचा स्वाभिमान वाढवितात.*

*४२.पुस्तके तुमची कल्पनाशक्ती,तर्कशक्ती, विचारशक्ति,निर्णयशक्ती, स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करतात आणि प्रोत्साहन देतात.*

*४३.पुस्तके तुम्हाला हुशार आणि बुद्धिमान बनवतात.*

*४४.पुस्तके तुम्हाला बौद्धिक दृष्टया सक्षम करतात.*

*४५.पुस्तके तुम्हाला 'स्वप्नांच्या जगात' घेऊन जातात.*

*४६.पुस्तके तुमचे जीवन आणि दृष्टी बदलू शकतात.*

*४७.पुस्तकं 'आयुष्याचे ध्येय' साध्य करण्यात मदत करतात.*

*४८.पुस्तकांमुळे अद्भुत अनुभव येतो.*

*४९.पुस्तकं आयुष्य बदलतात.*

*५०.  पुस्तके प्रेरणा देतात, पुस्तके प्रोत्साहन देतात, पुस्तके राष्ट्र निर्माण करतात.*                                         

*५१.पुस्तकं हे मस्तक सशक्त करते आणि सशक्त मस्तक हे चुकीच्या ठिकाणी नतमस्तक होत नसते.*    


📚📚🤝🙏🙏🤝📚📚

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

गुणाकार शाब्दिक उदाहरणे

 






खालीलप्रमाणे गुणाकाराच्या शाब्दिक उदाहरणे दिली आहेत:


प्रश्न 1. दोन अंकी संख्येला एका अंकाने गुणणे (१० उदाहरणे):


1. एका दुकानात २४ चॉकलेट्स आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये ३ चॉकलेट्स ठेवायचे आहेत. किती बॉक्स लागतील?

२४×३=७२



2. एका शाळेत ४० मुलं आहेत. प्रत्येक मुलाला २ पेन द्यायचे आहेत. एकूण किती पेन लागतील?




3. एका बागेत १२ झाडे आहेत आणि प्रत्येक झाडावर ५ फळे आहेत. एकूण किती फळे आहेत?




4. एका खेळात ३८ मुलं खेळत आहेत. प्रत्येक मुलाला ४ बिस्किटे मिळाली तर एकूण किती बिस्किटे लागतील?




5. ९० पुस्तके आहेत आणि प्रत्येकात २ पाने आहेत. एकूण किती पाने असतील?




6. ३२ विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकाने ६ रंगांचे खडू वापरले. एकूण किती खडू वापरले?




7. ७८ मुलांना प्रत्येकाला ५ रंगीत पट्ट्या दिल्या तर एकूण किती पट्ट्या लागतील?



8. १५ मित्रांना प्रत्येकाने ७ चॉकलेट्स दिल्या तर एकूण किती चॉकलेट्स लागतील?




9. एका वर्गात ४९ मुलं आहेत. प्रत्येक मुलाला ८ टॉफ्या मिळाल्या तर एकूण किती टॉफ्या लागतील?




10. ८२ मुलांना प्रत्येकाला ९ झाडे दिली. एकूण किती झाडे मिळतील?




📓📙📘📕📲📓📙📕📘🏆📘📚

 प्रश्न 2. तीन अंकी संख्येला एका अंकाने गुणणे (१० उदाहरणे):


1. एका शेतात १२५ झाडे आहेत. प्रत्येक झाडाला २ फळे आहेत. एकूण किती फळे आहेत?


125 × 2 = 250




2. एका कारखान्यात ३५० कामगार आहेत. प्रत्येक कामगाराला ४ पगाराचे बोनस मिळाले तर एकूण किती बोनस मिळाले?


350 × 4 = 1400




3. ५२३ मुलांनी एका कार्यक्रमात भाग घेतला. प्रत्येकाने ५ गाणे गायले तर एकूण किती गाणी गायली गेली?


523 × 5 = 2615




4. एका शाळेत ७८६ विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकाने ६ पुस्तके घेतली. एकूण किती पुस्तके लागली?


786 × 6 = 4716




5. ९१२ झाडांमध्ये प्रत्येक झाडावर ३ पक्षी आहेत. एकूण किती पक्षी असतील?


912 × 3 = 2736




6. एका मैदानात १०८ मुलं खेळत आहेत. प्रत्येक मुलाने ९ खेळ खेळले तर एकूण किती खेळ झाले?


108 × 9 = 972




7. ६५४ झाडे आहेत आणि प्रत्येक झाडावर ८ फुले आहेत. एकूण किती फुले असतील?


654 × 8 = 5232




8. ८८८ विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने २ गणवेश घेतले तर एकूण किती गणवेश लागले?


888 × 2 = 1776




9. ७५५ पुस्तके विकली गेली आणि प्रत्येक पुस्तकाची किंमत ७ रुपये होती. एकूण किती पैसे मिळाले?


755 × 7 = 5285




10. ३४२ घरांमध्ये प्रत्येकात ५ लोक राहतात. एकूण किती लोक राहतात?




342 × 5 = 1710


📓📙📘📕📲🏆📓📙📘📕📚📓📙

 प्रश्न 3. तीन अंकी संख्येला दोन अंकांनी गुणणे (१० उदाहरणे):


1. १४५ मुलांनी शाळेचा वयोगट नोंदवला. प्रत्येक वयोगटात १२ विद्यार्थी आहेत. एकूण किती मुलं आहेत?


145 × 12 = 1740




2. एका संस्थेमध्ये २३२ जणांनी १५ तास काम केले. एकूण किती तास काम झाले?


232 × 15 = 3480




3. एका शेतात ३५६ मका झाडे होती आणि प्रत्येक झाडावर २५ कणीस होते. एकूण किती कणीस होती?


356 × 25 = 8900




4. ७४२ मुलांना प्रत्येकी १८ साखरेचे तुकडे दिले. एकूण किती तुकडे दिले?


742 × 18 = 13356




5. ९५६ व्यक्तींनी प्रत्येकी २१ झाडे लावली. एकूण किती झाडे लागली?


956 × 21 = 20076




6. एका बाजारात ६५३ झाडे आहेत. प्रत्येक झाडावर ३४ फळे आहेत. एकूण किती फळे आहेत?


653 × 34 = 22202




7. ४२७ लोकांनी प्रत्येकी ४५ रुपये दिले. एकूण किती पैसे जमले?


427 × 45 = 19215




8. एका गावात ५८७ लोकांनी प्रत्येकी २२ गहूची पोती घेतली. एकूण किती पोती घेतली?


587 × 22 = 12914




9. ३८९ विद्यार्थ्यांनी १९ पुस्तके विकत घेतली. एकूण किती पुस्तके विकली गेली?


389 × 19 = 7391




10. ४३२ मुलांनी प्रत्येकी ३० बिस्किटे खाल्ली. एकूण किती बिस्किटे खाल्ली गेली?




432 × 30 = 12960



ही उदाहरणे विद्यार्थ्यांना गुणाकार शिकवण्यासाठी उपयुक्त ठरतील.


ग्रॅच्युटी ( उपदान ) गणना कशी केली जाते..?



 अनेक कर्मचारी बांधवांकडून ग्रॅच्युटी (उपदान) गणना कशी होते याची माहिती विचारली जात आहे, त्यामुळे थोडं सविस्तर हा लेख लिहीत आहे..


खर तर उपदान हे कोणत्या प्रकारचे आहे त्यावरून त्याची गणना वेगवेगळ्या पद्धतीने / नियमानुसार केली जाते..


 सेवानिवृत्ती उपदान ( Retirement Gratuity ) आणि

मृत्यु उपदान ( Death Gratuity ) हे उपदानाचे मुख्यत्वे २ प्रकार आहेत..


*१) सेवानिवृत्ती उपदान ( Retirement Gratuity )* :-  


अंतिम वेतनाच्या एक चतुर्थांश × एकूण सहामाही कालावधी.. या सुत्रानुसार सेवानिवृत्ती उपदान गणना केली जाते.. 


उदा- एखाद्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन 63000 रु आहे ( बेसिक 42000 + DA 21000 ) आणि सेवा कालावधी हा 15 वर्ष व 6 महिने असेल तर त्याला मिळणारी ग्रॅच्युटी रक्कम पुढीलप्रमाणे..


सेवानिवृत्ती उपदान / ग्रॅच्युटी = अंतिम वेतनाच्या एक चतुर्थांश × एकूण सहामाही कालावधी..


 = अंतिम वेतन × 1/4  × एकूण सहामाही कालावधी ची सेवा ..


  = 63,000 × 1/4 × 31 


= 15,750 × 31 


= 4,88,250 रु  

 

इथे एकूण सहामाही कालावधी 15 वर्ष नुसार 30 व पुढील 6 महिन्याचा 1 असा एकूण 31 झालेला आहे..

(टीप- सेवानिवृत्ती उपदानात एकूण सेवा कालावधी कमाल गणना 33 वर्ष नूसार 66 पर्यंतच ग्राह्य आहेत.. ) 


*२) मृत्यु उपदान ( Death Gratuity ) गणना*


सेवेत असतांना मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांना ( त्यांच्या कुटूंबास ) मिळणाऱ्या उपदानाची गणना  खालीलप्रमाणे होते..


1. सेवा 1 वर्षापर्यंत - 

उपदान = अंतिम वेतनाच्या 2 पट ..


2. सेवा 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंत - उपदान = अंतिम वेतनाच्या 6 पट ..


3. सेवा 5 वर्ष ते 11 वर्षांपर्यंत- उपदान = अंतिम वेतनाच्या 12 पट.. 


4. सेवा 11 वर्ष ते 20 वर्षांपर्यंत - उपदान = अंतिम वेतनाच्या 20 पट.


उदा- एखाद्या मयत कर्मचाऱ्याचे अंतिम वेतन 63,000 रु व एकूण सेवा 15 वर्ष 6 महिने असेल तर त्या कुटुंबास

 मिळणारे मृत्यू उपदान =


= 63,000 ×20

= 12,60,000 रु. 

(12 लाख 60 हजार रु) 


5. सेवा 20 वर्षांपेक्षा जास्त असल्यास..

मृत्यु उपदान रक्कम सूत्र हे पुढीलप्रमाणे असते..-


अर्हताकारी सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक सहामाही कालावधीसाठी अंतिम वेतनाच्या निम्मे मात्र अंतिम वेतनाच्या ३३ पटींच्या मर्यादेत


समजा एखाद्या मयत कर्मचाऱ्याचे अंतिम वेतन 63,000 ( 42000+21000) असेल आणि एकूण सेवा एकूण सेवा  22 वर्ष 6 महिने असेल तर त्याच्या कुटुंबास मिळणारी डेथ ग्रॅच्युटी पुढीलप्रमाणे..


मृत्यु उपदान = अंतिम वेतन × 1/2 × एकूण सहामाही सेवा 


= 63,000 × 1/2 × 45

= 31500 × 45

= 14,17,500 रु 

( 14 लाख ,17 हजार 500 रु.)


(मृत्यु उपदानातही सेवा कालावधी कमाल मर्यादा 33 वर्ष नुसार आहे.)


माहितीस्तव.. धन्यवाद.. 


(सदर सेवानिवृत्ती / डेथ ग्रॅच्युटी लाभ  DCPS/NPS धारक सेवानिवृत्त / मयत कर्मचाऱ्यांना ही लागू आहेत.. तसेच ग्रॅच्युटी ची कमाल मर्यादा आजच्या वित्त विभाग 10 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णया नुसार 1 सप्टेंबर 2024 पासून 14 लाख रु वरून 20 लाख रु करण्यात आलेली आहे..

6 व्या वेतन आयोगात ग्रॅच्युटी कमाल मर्यादा ही 7 लाख रु होती..)


आपलाच 

विनायक चौथे

राज्य सोशल मिडिया प्रमुख 

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना


( *आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

 📲Share all educational group📲📲📲📲📲)

माय भवानी तुझे लेकरू- चॅनेल स्पृहा इंदू

 








*माय भवानी तुझे लेकरू चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी, चौथीचे विद्यार्थी*


Link ला टच करा 👇👇👇👇📲📲📲📲

https://youtu.be/pEm4NWGdlhs

इयत्ता पाचवी-९ जनाई

 








रिकाम्या जागा भरा.

1. अंग सारं घामानं ________ होतं.

2. तोंडातून शब्द ________ नव्हता.

3. हातपाय थरथर ________ लागले.

4. उर धडधड ________ लागत होती.

5. कानातला आवाज ________ गेला.

6. 'का बाबा, आमची पाठ ________ घेतलीय का?'

7. 'तुला ________ काय हवंय?'

8. माझ्या वाटतं तू ________ अजून नाही.

9. ________ असं कुणाला सांगायचं नाही.

10. तुझ्या ________ होऊन गेलंय.

11. उर तिला ________ बोलू देत नव्हता.

12. कणातला आवाज ________ गेला.

13. आमच्या रानात ________ पडून आहे

14. त्याचं ________ दिसू लागलं

15. जनाईच्या पोटात ________ सुरू झालं.

16. तीचं घड्याळ ________ वाजत होतं.

17. तिचं पोट ________ झालं होतं.

18. एका वर्षानंतर जनाईचं ________ झालं.

19. तिची मनस्थिती ________ झाली होती.

20. जनाईच्या शेजारच्या ________ चालत होती.

21. भाकरी ________ खायला मिळाली.

22. तिचं आयुष्य ________ झालं होतं.

23. त्याचं नातं ________ संपलं होतं.

24. पोटात ________ हलतं होतं.

25. डोक्यावरचं ________ सावरायला वेळ मिळाला.

हे वाक्य पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी रिकाम्या जागांच्या स्वरूपात आहेत, ज्यामुळे त्यांच्या शब्दभंडार मध्ये भर पडून विद्यार्थी पाठ समजून घेऊ शकतात.

*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱9834383772📲

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

 📲Share all educational group📲📲📲📲📲

रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४

इयत्ता 5 वी- आपणच सोडू आपले प्रश्न- निर्मिती महेश गुळवे

 






पाठाचे नाव -आपणच सोडू आपले प्रश्न

👇👇👇👇टच तेथे 👇👇👇👇👇

📲 https://youtu.be/IbLWFAUEQqg?feature=shared

 व्हिडिओ  आवडल्यास  आपल्या विद्यार्थ्यांना शेयर करा

काही सूचना असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सुचवा 🙏

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...