शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५
शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५
निमंत्रण पत्रिका
* निमंत्रण पत्रिका काळजीपूर्वक वाचा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.(अ.नि.क्र.४०६)
१) निमंत्रण कोणी दिले आहे? (अ.नि.क्र.४०६)
२) कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे ? (अ.नि.क्र.४०८)
उत्तर:
३) कार्यक्रमासाठी पाहुणे कोठून येणार आहेत ? (अ.नि.क्र.४०५)
उतारः
४) या निमंत्रणाला 'जाहीर निमंत्रण' असे का म्हटले आहे?
(अ.नि.क्र.४०५)
उत्तर :
५) असा कार्यक्रम पाळंदूरच्या शाळेत गेल्या वर्षी झाला असेल का ? ते कशावरून समजले ?
उत्तरः
६) निमंत्रण वाचून प्रियंकाची आई म्हणाली, "बरं झालं. दिवसभर शाळेत थकली, तरी मुलांना दुसऱ्या दिवशी विश्रांती मिळेल." त्या असे का म्हणाल्या असतील ? (अ.नि.क्र.४०६)
उत्तरः
७) समजा, असे प्रदर्शन तुमच्या शाळेत भरवायचे आहे. त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल ?
उत्तरः
८) निमंत्रणाचे ठिकाण कोठे आहे ?
उत्तर :
९) निमंत्रणाचे खास आकर्षण काय आहे ?
उत्तरः
* प्रदर्शनामधील खालील प्रसंगांमध्ये मुले कशी बोलत आहेत. याची कल्पना करून लिहा. गरज वाटल्यास शिक्षकांशी चर्चा करा.
१) प्रदर्शन पाहून आलेली रत्ना तिच्या आजीला प्रदर्शनाविषयी सांगत आहे.
(अ.नि.क्र.४०२)
उत्तरः
सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली नितीविना गती गेली, गतीविना वित्त खचले,वित्ता विना शूद्र खचले इतुके अनर्थ एका अविद्येने केले...!
. शूद्र अतिशद्राचा अवनतीचे कारण पूर्व जन्मातील पाप नसून अविद्या आहे हे ठणकावून सांगणारे, स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रणेते,मनुवाद्याचा आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील दहशतवाद मोडून काढण्यासाठी ब्राह्मनांचे कसब, गुलामगिरी या सारख्या क्रांतिकारी ग्रंथांचे लेखक, शेतकऱ्यांचे कैवारी, शिवरायांचा प्रथम दीर्घ पोवाडा रचून रायगडावरील दुर्लक्षित समाधी शोधून, जगाच्या इतिहासात प्रथम शिवजयंती साजरी करणारे, सार्वजनिक सत्यधर्म स्थापीत करून बहुजणांना सदाचाराचा मार्ग सांगणारे, थोर सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री पी पी पेंधे शिक्षक यांच्या वतीने विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
*🎓TET मोफत कार्यशाळा🎓* *🎯TET PYQ Solution मोफत कार्यशाळा🔥* मागील एक महिन्यापासून Maha TET साठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मोफ...

















































