शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त

 




विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली नितीविना गती गेली, गतीविना वित्त खचले,वित्ता विना शूद्र खचले इतुके अनर्थ एका अविद्येने केले...!

. शूद्र अतिशद्राचा अवनतीचे कारण पूर्व जन्मातील पाप नसून अविद्या आहे हे ठणकावून सांगणारे, स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रणेते,मनुवाद्याचा आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील दहशतवाद मोडून काढण्यासाठी ब्राह्मनांचे कसब, गुलामगिरी या सारख्या क्रांतिकारी ग्रंथांचे लेखक, शेतकऱ्यांचे कैवारी, शिवरायांचा प्रथम दीर्घ पोवाडा रचून रायगडावरील दुर्लक्षित समाधी शोधून, जगाच्या इतिहासात प्रथम शिवजयंती साजरी करणारे, सार्वजनिक सत्यधर्म स्थापीत करून बहुजणांना सदाचाराचा मार्ग सांगणारे, थोर सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री पी पी पेंधे शिक्षक यांच्या  वतीने विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻🙏🏻

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...