मंगळवार, १३ ऑगस्ट, २०२४

इयत्ता पहिली- कानाचे शब्द

 


 









काना युक्त शब्द 

आशा शाम कावळा पाळणा

पाचवा लाजला ताकद जपान

लावला,काय,जाड,माता,माझा

काका,जाई,तारा,फणा,काच

जात,शाप,नकार,काप,झाड

थारा,बाण,याचा,दशा,थाट

नफा,याला,गाजर,हातात,काल

झाक,थाप,बाक,भाषा,पगार

काळ,झाप,दार,बात,वाया,साप

गारवा,कार,टाक,दादा,बाग,राग

साग,गाव,पताका,पाडवा,छपाई

कपात,लाडका,पानाला,फाटला

पाडवा,तपास,फारच,फटका

खाट,बाटा,टाच,सदा,सात,बाद


 २)छोटी छोटी वाक्य वाच 


सई दादा लपला.

 आकाश गावाला पळाला.

 ताटात पापड तपासा.

 बाळ घाबरला.

 सदाभाऊ सावकाश  पळा.

 कपाटात सदरा पहा.

३) कान्याच्या अक्षराला गोल कर 

राम

गालात

दानव

खास

टाळ

दाम 

राज

साठ

गायक

दाखला

खाज

टाका

दाद 

आबा

राजा

साफ

गावराण

दाखवा

फराळ

वाजव

खान

गाठा

धाक

भाग

रान

साय

घागर

दावण

फटाका

वामन

खाण

साठा

धार

भार

मरा

बसा

घाबर

दादाला

बालक

वाजवा

गाल

डाग

बाधा

भात

राणा

मासा

घातक

मामला

बचाव

वाचन

गाव

डास

नाना

भाला

रास

हसा

माघार

काकाला

बाळाला

कशाला

गाय

सडा

नाक

भाऊ

रात्र

ठसा

चालक

धाडस

बाजार

साबण

गार

खडा


नाच

भाव

पात्र

हात

चादर

धाकटा

बाईक

साखर

गाठ

नाव

भान

मात्र

चावला

धाऊन

बायका

सासर

घाण

वाडा

नाळ

मासा

लाल

हाक

चावट

मधाळ

बाबाला

सासरा

घाम

पडा

नाग

मान

लाळ

पहा

जागर

धामण

माकड

सारखा

घात

पाडा

नाचा

माळ

लाख

हाल

जावई

घाव

नाला

माय

लाज

हाच

जागव

चाक

डाक

नाका

माल

लाव

दहा

चार

ढाल

आणा

जाणार

माठ

लाड

सहा

झाकण

नावाला

चाचा

चढा

पाय

माड

लाभ

कळा

झाडाला

मनात

मावसा

अज्ञान

मागचा

नामदार

उनाड

मालक

बाळाला

उगाच

हमाल

नळाला

नारद

चावा

खडा

पापा

मास

मला

काळा

झाडाचा

नाकात

समाज

गावराण

मावस

छानदार

भाचा

कणा

पाक

माप

वाक

बाळा

टमाटा

मनाई

आयाम

जागरण

छान

बाणा

पान

माफ

वार

वळा

उलटा

पारवा

आयाळ

ताराबाई

छावा

ताक

पाच

मामा

वास

गळा

टाकला

पायाला

याचना

नारायण

छाप

तार

पार

माया

वाण

मळा

टाचण

कात

रानात

नालायक

छापा

ताप

मार

वाडा

टाळा

ठाकर

पाचवा

रावण

भारव

जाग

ताल

पाळा

मारा

वाट

ज्ञान

ठाऊक

पाळणा

आरपार 

भागकार

जागा

ताण

पास

माल

वाफ

आज्ञा

माठात

पालक

आराम 

तास

फार

नामा

वाचा

ज्ञात

पडला

पाचवा

आसरा

राजाराम

विशेषण व नाम जोड्या- मा.परदेशी मॅडम

 


वाक्याचा काळ ओळखा -मा.परदेशी मॅडम

 


I am winner merit list ठाणे जिल्हा यादी

सोमवार, १२ ऑगस्ट, २०२४

आम्ही संवाद करतो........

 संवाद तयार करा

१) आई मुलगा









२) मुलगा व नंदीबैल









३) ढग व शाळकरी मुलगा 










 ४)दुकानदार व गिऱ्हाईक 










५) भोवरा व खोडकर मुलगा 









६)  मुलगा/मुलगी









७) बाहुली मुलगी












पहिल्या वेलांटीचे शब्द

 












पहिली वेलांटीच्या अक्षराला गोल कर 

आणि

निळा

इनाम

तिखट

विजय

इजा

फिका

कपिला

दागिना

विमल

किडा

भिक्षा

कविता

दिवस

विचार

खिसा

भिवा

किरण

निराळा

शिवण

खिळा

विना

किसन

निशाण

शिकार

चिमा

विळा

गणित

पहिला

शिक्षक

जिजा

रिक्षा

गिधाड

पिसारा

बिघाड

जिना

शिक्षा

चिखल

बहिरा

हिरवा

टिळा

शिळा

चिमटा

बिछाना

चिवडा

दिवा

दिशा

जिराफ

महिना

पितळ

 पहिली वेलांटी च्या अक्षराला अधोरेखित कर(______)

 मोठ्याने वाचन करा 

चिमा, दिवस मावळला दिवा लाव. किसन, कपिला गाईला आण तिला हिरवा चारा घाल. चिमा, वरणभात शिजव आणि शिरा कर. विमल, जिजा या शिरा खा. चिमा, शिरा छान झाला. चिमा, बिछाना घाल विमल, जिजा, निजायला चला . . चिमा, दिवा मालव विमल, जिजा निजा.


पाचवी-मुंग्याच्या जगात











पुढिल उतारा मोठयाने वाच व खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

'मुंगी ' हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात, त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या, नाहीतर कडकडून चावणाऱ्या लाल मुंग्या भारतात मुंग्यांच्या सुमारे एक हजार जाती आढळतात.


कीटकवर्गात सर्वात जास्त उपयोगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते . मुंगी हा समाजप्रिय किटक वसाहत करुन राहतो. एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात.


1) भारतात मुंग्यांच्या किती जाती आढळतात ? (योग्य पर्यायाला ✔️अशी खूण कर )


अ) सुमारे दहा


ब) सुमारे एक हजार


क) सुमारे शंभर 


२) कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते ?


३) माणसांना दंश करणारे मुंग्यासारखे दुसरे कीटक कोणते ?


१) वाक्यात उपयोग कर 

१)ताव मारणे : -

२) तत्पर असणे : -

३) माग काढणे : -

४) सुगावा लागणे : -

५) दाह होणे : -

६) हाणून पाडणे : -

इयत्ता पाचवीच्या मराठीच्या पाचव्या धड्यातील स्वाध्याय – “मुंग्यांच्या जगात”:

स्वाध्याय प्रश्न व उत्तरे

  1. एका वाक्यात उत्तरे लिहा :

    • (अ) कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते?

      • उत्तर: मुंग्या खूप उद्योगी व परिश्रमी असतात म्हणून.

    • (आ) मुंग्या गंधकण केव्हा टाकतात?

      • उत्तर: संकटाचा इशारा देण्यासाठी व रक्षणासाठी.

    • (इ) मुंग्या स्वच्छतेची कशी काळजी घेतात?

      • उत्तर: मुंग्या आपली वसाहत व भोजन स्वच्छ ठेवतात.

    • (ई) मुंग्यांना कोणकोणती कामे करावी लागतात?

      • उत्तर: अन्न गोळा करणे, रक्षण करणे, वसाहत बनवणे.

  2. खालील शब्द वाक्यात वापरा:

    • उद्योगी – "मुंगी उद्योगी प्राणी आहे."

    • रक्षण – "मुंग्या संकटात आपले रक्षण करतात."

    • गंधकण – "मुंग्या संकटाच्या वेळी गंधकण टाकतात."

  3. शरीराच्या अवयवांचा उपयोग करून खालील आज्ञा मूक अभिनयाने व्यक्त करा:

    • गप्प बस.

    • लिही.

    • चुकलो.

    • नको.

    • फेक.

    • आई झोपली.

    • लंगडी घाल.

    • मला लाडू आवडत नाही.

    • होय.

    • पाणी हवंय.

शिक्षक या स्वाध्यायातील क्रिया वर्गात विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतात.


वरील उत्तरांमध्ये पाचव्या धड्यातील स्वाध्यायाच्या सर्व प्रश्नांचा समावेश आहे.

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

हर घर तिरंगा 🇮🇳🙏🇮🇳 . तिरंगा प्रतिज्ञा 🇮🇳🙏🇮🇳

 हर घर तिरंगा 🇮🇳🙏🇮🇳 .            

   तिरंगा प्रतिज्ञा 🇮🇳🙏🇮🇳














परत एकदा हर घर तिरंगा संदर्भिय बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार "घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत खालील प्रमाणे ९ उपक्रम राबविण्यात यावेत.


१. तिरंगा यात्रा


२. तिरंगा रॅली


३. तिरंगा मॅरेथॉन


४. तिरंगा सांस्कृतकि कार्यक्रम


५. तिरंगा कॅनव्हॉस


६. तिरंगा प्रतिज्ञा


७. तिरंगा सेल्फीज


८. तिरंगा ट्रिब्युट


९. तिरंगा मेळा


घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत सर्व घरे, दुकाने, शासकीय निमशासकीय कार्यालये इ. ठिकाणी दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान राष्ट्रध्वज फडकवण्यात यावेत. सदर उपक्रमात सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये, महाविदयालये, शाळा तसेच आस्थापना, प्रतिष्ठाने यांना सहभागी करावे.









श्री बलराम माचरेकर यांनी सावरपाडा एक्सप्रेस यांची घेतलेली खास मुलाखत

 माझे मित्र श्री बलराम माचरेकर यांनी घेतलेली आंतरराष्ट्रीय  धावपटू श्रीमती कविता राऊत यांची खास मुलाखत 

 





इयत्ता दुसरी -देवा तुझे किती सुंदर आकाश


 

२. देवा तुझे किती सुंदर आकाश........

• कवितेच्या ओळी पूर्ण करूया 

____ तुझे किती । सुंदर आकाश सुंदर ______ । सूर्य देतो

सुंदर चांदण्या । ____ हा सुंदर, चांदणे सुंदर । पडे त्याचे

सुंदर ही.......... । सुंदर........ किती गोड बरे । गाणे गाती

सुंदर वेलींची । सुंदर ही...... तशी आम्ही मुले । देवा, तुझी

- ग. ह. पाटील

१)पाखरू म्हणजे काय?
सांगा पाहू.

२)आकाशाला दुसरा शब्द कोणता?

3)लता म्हणजेच...........
फुल,वेल, चंद्र, सूर्य 

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...