भाषा मॅजिक पेटी - विरुद्धार्थी शब्द
शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४
गुरुवार, १२ सप्टेंबर, २०२४
ठाणे : 'पासबुक आनंदाचे' दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन
व्यास क्रिएशन्सतर्फे तीन दिवाळी अंकांचे दिमाखदारपणे प्रकाशन केले जाते.
प्रकाशन संस्थेचा बँकिंग क्षेत्रातील कर्मचार्यांच्या साहित्याने नटलेला आणि बँकिंग विषयाला वाहिलेला 'पासबुक आनंदाचे' हा एकमेव दिवाळी विशेषांक आहे. देशभरातील बँकेचे आजी-माजी, अध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचारी, शिपाई, बँकिंग विषयाचे लेखक, अभ्यासक यात सहभागी होत असतात.
यंदा या अंकाचे बारावे वर्ष असून बँकिंगमधील सायबर सुरक्षा व जोखीम व्यवस्थापन असा विशेषांकाचा विषय आहे. त्यानिमित्ताने एक नवे सदर सुरू होणार आहे. आयुष्याचे पासबुक - एक अनोखा साहित्यिक उपक्रम जो बँकिंग क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनातील अनुभव आणि कथा सादर करतो.
बँकिंग क्षेत्रातील कामकाजात ग्राहक, सहकारी, आणि वरिष्ठ यांच्याशी संबंध येतात. या सर्वांबरोबर जीवनाचे विविध पैलू उलगडतात. काय जोडावे आणि काय वजा करावे, समतोल कसा साधावा, life balance tally कसा करावा, असे आपले जीवन एका साहित्यिक चष्म्यातून प्रकट करून, त्यातील दैनंदिन अनुभव आणि विचारांची समृद्धता आपल्या अनुभव, कथा आणि विचारातून लिहून पाठवाव्यात.
बँकिंग क्षेत्रातील नामवंत आणि नवोदित लेखकांनी आपले साहित्य व्यास क्रिएशन्स्, घंटाळी प्रासाद, पहिला मजला, श्री घंटाळी देवी मंदिर पथ, नौपाडा, ठाणे (प.) 400602 किंवा vyascreations@gmail.com येथे पाठवावे, असे आवाहन व्यास क्रिएशन्सचे प्रकाशक आणि संपादक नीलेश वसंत गायकवाड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी 7977720016 किंवा 8879550060 या क्रमांकावर संपर्क साधावा.
बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...






























































