👇👇तिसरी 👇👇
https://chat.whatsapp.com/JTshMc6hiru3CVmS5ZHV6z
शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
खालील गुणाकार करा.
शतक संख्येला एक अंकी संख्येने गुणणे.
४ x १०० म्हणजे ४ x १ श = ४ श म्हणजे ४००.
६ × १०० = ६००; २ × ४०० = ८००.
सहलीसाठी प्रत्येक विदयार्थ्याकडून ३०० रुपये घेतले. पहिल्या दिवशी ४ विदयाथ्यांनी पैसे दिले, तर त्या दिवशी किती रक्कम जमा झाली ?
कमल : यासाठी ३०० ची ४ पट करावी लागेल.
महेंद्र : ३०० म्हणजे ३ शतक. ३ शतकांची ४ पट, ३ श x ४ = १२ शतक, म्हणजे १२००.
कमल : म्हणजे पहिल्या दिवशी १२०० रुपये फी जमा झाली.
लक्षात घ्या : पूर्ण शतक संख्येला दुसऱ्या संख्येने गुणताना, शतकातील अंकाला त्या संख्येने गुणावे आणि आलेल्या गुणाकारापुढे दोन शून्ये लिहावी.
1000
१. गुणाकार करा.
(१) १२४ × ३
(2) ६२७ × ८
(३) ३६७ x ५
(४) ८४० x ४
(५) ४०८ × ९
(६) ७१६ × ७
तर चला शिकूया नवे तंत्रज्ञान
हे सेटिंग करून घ्या... सुरक्षित राहा
1. तुमच्या whats app वर जा
2. तिथं उजव्या बाजूला तीन डॉट्स असतात तिथं जाऊन त्यात सेटिंग्जवर जा, त्याला क्लिक करा.
3. तिथं गेल्यावर “Privacy” वर क्लिक करा
4. त्यानंतर तिथं थोडं खाली जाऊन स्क्रोल करत “Advanced” हे ऑप्शन पहा आणि त्यावर क्लिक करा.
5. तिथं आल्यावर तिथं दोन ऑप्शन दिसतील. “Protect IP address in calls” आणि “Disable link previews” तर या दोन्हीला क्लिक करा. म्हणजे ऑन करा.
त्यानंतर बॅक बॅक करत बाहेर या.
झालं तुमचं सेटिंग ओके !!
एकदा का तुम्ही हे केल्यावर, हॅकर्स तुमचे फोन हॅक करू शकत नाहीत कारण तुमचा IP address आता संरक्षित आहे. एकदा तुम्ही तुमचा आयपी ऍड्रेस व्हॉट्सॲपमध्ये सुरक्षित केला की, तुमचे व्हॉट्सॲप तसेच व्हाट्स अप च्या माध्यमातून फोनही हॅक होण्याची शक्यता बरीच कमी होते.
तेव्हा मंडळी... सावध राहा.... सुरक्षित राहा !
तुम्ही पण हे सगळं तुमच्या सर्कलमध्ये व्हायरल करत जा ! ते लोकही सुरक्षित होतील आणि तुम्हाला त्यातून नकळत ते लोक थँक्स देतील!!
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
📱📲 📱📲 📱📲 📱📲 📱📲
share करा......
subscribe करा.......
गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....
*भव्य पुरस्कार सोहळा*💐💐
*🙏🏻प्रेरणा फाउंडेशन महा रजि. 564/एफ 38784/बदलापूर/ठाणे/महाराष्ट्र🙏🏻
🥈🥇🏆🥇🏆🥈🏆🥇🥈🏆
प्रेरणा फाउंडेशन अंतर्गत *प्रेरणा नाट्यमंडळ या संयुक्त विद्यमाने 15 डिसेंबर 2024 रोजी *भव्य पुरस्कार सोहळा* व विविध नृत्य अभिनय. व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत
🥈🥇🏆🥇🏆🥈🏆🥇🥈🏆
पुरस्काराचे स्वरूप..सन्मान चिन्ह ट्रॉफी , /प्रमाणपत्रक / शालजोडी /फुल गुच्छ सीमेवरील जवान / प्रसिद्ध समाजकार्यकर्ते.सेलिब्रेटी मान्यवरांच्या तसेच दिग्दर्शक/ अभिनेते अभिनेत्री च्या हस्ते सन्मान व पुरस्कार
राज्यस्तरीय साहित्य, सामाजिक, आदर्श शिक्षक, संत काव्य,ऊत्तम पत्रकारिता , नाट्य अभिनय दिग्दर्शक /गीतकार पुरस्कार अश्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यात काम असणाऱ्या मान्यवरांना आपल्या कार्याची माहिती पाठविण्याची विनंती.करत आहोत 🙏🙏
जाहीर पुरस्कारांची नावे
🏅🎖🥉🥈🥇🏆🎗🏆🥇🥈🥉
१) राज्यस्थारिय राजमाता जिजाऊ पुरस्कार 🙏
2 )राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार 🙏
3) राज्यस्तरीय आदर्श शिक्षक /शिक्षिका पुरस्कार 🙏
4)राजस्तरीय उकृष्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार 🙏
5 ) राज्यस्तरीय रेल्वे कर्मचारी /चालक पुरस्कार 🙏
6)राजस्तरीय उकृष्ट नाट्य अभिनय पुरस्कार 🙏
7 ) राज्यस्तरीय उत्कृष्ठ दिग्दर्शक /दिग्दर्शिका पुरस्कार 🙏
8) राज्यस्तरीय अष्ठपैलू व्यक्तिमत्व पुरस्कार 🙏
9)राज्यस्तरीय उकृष्ट कबडी चॅम्पियन पुरस्कार (महिला /पुरुष )🙏
10)राजस्तरीय उकृष्ट क्रिकेट चॅम्पियन पुरस्कार (महिला /पुरुष 🙏
11)राजस्तरीय योगा चॅम्पियन पुरस्कार 🙏
12)राज्यस्तरीय उकृष्ट बुद्धिबळ चॅम्पियन पुरस्कार 🙏
13) राज्यस्तरीय उकृष्ट गायक /गायिका पुरस्कार 🙏
14) राज्यस्तरीय उत्कृष्ट अभ्यासू समाज सेवक / समाजसेविका पुरस्कार पुरस्कार 🙏
15)राजस्तरीय आदर्श जिवंत दाता पुरस्कार (डॉक्टर /नर्स /वॉर्ड बॉय /ऍम्ब्युलन्स रुग्ण वहिका चालक /रिक्षा चालक / इत्यादीचा समावेश.. 🙏
16) राज्यस्तरीय आदर्श आश्रम संचालक पुरस्कार 🙏
17) राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार🙏
18) राज्यस्तरीय उकृष्ट संस्था पुरस्कार 🙏
19) राजस्तरीय उकृष्ट नटसम्राट अभिनय पुरस्कार🙏
20)राज्यस्तरीय आदर्श निर्भीड पत्रकार पुरस्कार 🙏
सामाजीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवारांना विनंती आहे कि आपल्या नामांकनासाठी व अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा.
🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
*पी पी पेंधे*
*समन्वयक प्रमुख*
अध्यक्ष व संस्थापिका
*दीप्ती उर्फ प्रेरणा गांवकर*
संपर्क मोबाईल 93708 00842
कार्यक्रमाचे मान्यवर व त्यांची निमंत्रण पत्रे
👇👇👇👇👇👇
*राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित व्हिडिओ निर्मिती स्पर्धा *
🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽
तालुका स्तरावरील निकाल
https://scertmaha.ac.in/vcomp2023/DistrictListB.aspx
जिल्हा स्तरावरील निकाल
https://scertmaha.ac.in/vcomp2023/DistrictListD.aspx
राज्य स्तरावरील निकाल
https://scertmaha.ac.in/vcomp2023/resultstate.aspx
बरेच जण राज्यस्तरीय, तालुका आणि जिल्हा तिन्ही ठिकाणी जिंकलेले आहेत. तरी सर्वांनी आपण आपली नावे सर्व स्तरावर चेक करून पहावे...
💰 *११ कोटींचे बक्षिसे असलेली शासकीय राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 निकाल यादी जाहीर...!*
* जिल्हास्तरावरील निकाल
* तालुकास्तरावरील निकाल
* राज्यस्तरावरील निकाल
*शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा २०२३ पुरस्कार प्राप्त उमेदवार यादी*
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...