बुधवार, १६ जुलै, २०२५

दुसरी अध्ययन निष्पत्तीवर कृती कार्यक्रम

पहिली अध्ययन निष्पत्तीवर कृती कार्यक्रम

विद्यार्थी सुरक्षितता प्रमाणपत्र

पहिली ते दहावी-बाल चित्रकला स्पर्धा

पहिली व दुसरी - सोपे वाक्य वाचन

मंगळवार, १५ जुलै, २०२५

पिण्याचे पाणी



 

मुलांच्या उज्वल भविष्यासाठी २५ चांगल्या सवयी

 








💠मुलांच्या उज्वल भविष्यासाठी २५ चांगल्या सवयी

🔴शिक्षण आणि आत्मविकास.🔴

1. दररोज वेळेवर अभ्यास करणे.

2. पुस्तक वाचनाची सवय लावणे.

3. शंका विचारायला लाजू नये.

4. नित्य नवा काहीतरी शिकण्याची तयारी.

5. स्वतःचं वेळापत्रक तयार करणे.

6. टीव्ही/मोबाईलपेक्षा पुस्तकांना प्राधान्य.

7. स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणे.

8. प्रश्न विचारून ज्ञान वाढवणे.

9. स्वतःचा अभ्यास स्वतः करणे.

10. योग्य शिक्षक/आईवडिलांचा सल्ला घेणे.

🏆शिस्त आणि विचारशैली.🏆

11. वेळेचं नियोजन करणे.

12. अपयशातून शिकणे,

13. चुकीवर माफी मागण्याची सवय.

14. सकारात्मक विचार करणे.

15. वाईट सवयींपासून दूर राहणे.

16. रागावर नियंत्रण ठेवणे.

17. शांतपणे विचार करणे.

18. खोटं न बोलणे.

19. मतभेद शांतपणे मांडणे.

20. आत्मविश्वासाने बोलणे.

🔵स्वच्छता आणि आरोग्य.🔵

21. रोज अंघोळ करणे.

22. दात स्वच्छ ठेवणे.

23. जेवणापूर्वी आणि नंतर हात धुणे.

24. सकस आहार घेणे.

25. फास्टफूड कमी खाणे.

26. सकाळी लवकर उठणे.

27. रात्री वेळेवर झोपणे.

28. खेळात भाग घेणे.

29. शरीर आणि वस्त्र स्वच्छ ठेवणे.

30. पाणी भरपूर पिणे.

🟢कुटुंब व समाजातील सवयी.🟢

31. आई-वडिलांचे ऐकणे.

32. वृद्धांचा सन्मान करणे.

33. भावंडांशी प्रेमाने वागणे. @healthbookmarathi

34. शेजाऱ्यांशी सौहार्दाने बोलणे.

35. घरातील कामात मदत करणे.

36. गरजू लोकांना मदत करणे.

37. प्रार्थना किंवा ध्यान करणे.

38. वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे.

39. सत्य बोलण्याची सवय.

40. नम्रता आणि आदर.

🟡नैतिक मूल्य आणि जबाबदारी.🟡

41. स्वतःची जबाबदारी स्वीकारणे.

42. इतरांची मदत करणे.

43. गोष्टी नीट ठेवणे.

44. घराबाहेरचा कचरा योग्य ठिकाणी टाकणे.

45. पाणी, वीज यांचा अपव्यय टाळणे.

46. छोट्या गोष्टींसाठी आभार मानणे.

47. चुकल्यास कबुली देणे.

48. वस्तूंची आणि वेळेची किंमत समजणे.

49. इतरांच्या भावना समजून घेणे.

50. नेहमी चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करणे.

ही माहिती उपयुक्त वाटली का?

लाईक करा, कर्मेटमध्ये तुमचं मत लिहा आणि ही पोस्ट इतर पालकांपर्यंत शेअर करा.

* चला, आपण मिळून मुलांचं भविष्य घडवूया।
तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇टच हेअर 👇👇
👇👇दुसरी 👇👇

 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲

पहिली -मराठी मुळाक्षरे

 


इयत्ता पाचवी-मापन

 



पहिली ते पाचवी-आकार ओळख

 


खालील आकृत्यांची नावे सांगा. (भौमितिक आकार ओळखा) 






राष्ट्रीय, प्रतीके सुविचार,जल प्रार्थना

 





रेखाटन- आडवी, तिरकी, अर्धगोलाकार, उभी,वक्र

 







दुसरी ते पाचवी-कालमापन

 




चौथी ते आठवी - वर्तुळ

 


पहिली -एक ते दहा अंकांची ओळख

 


कोन व कोनाचे प्रकार

 


सोमवार, १४ जुलै, २०२५

पहिली 📲कवितेचे नाव : झोक्या रे झोक्या

 


झोक्या रे झोक्या - इयत्ता पहिली कविता

प्रश्न आणि उत्तरे (प्रत्येक एका वाक्यात):

  1. प्रश्न: झोक्याला कुठे उंच जायला सांगितले आहे? उत्तर: झोक्याला उंच झाडावर जायला सांगितले आहे.
  2. प्रश्न: झोका कोणाला हळूच पाहून येऊ म्हणतो? उत्तर: झोका चिमणीच्या बाळांना हळूच पाहून येऊ म्हणतो.
  3. प्रश्न: कावळ्याला काय बांधून द्यायचे आहे? उत्तर: कावळ्याला घर बांधून द्यायचे आहे.
  4. प्रश्न: पोपटाचा रंग कोणता आहे? उत्तर: पोपटाचा रंग हिरवा आहे.
  5. प्रश्न: पोपटासाठी झोक्याने काय आणायला सांगितले आहे? उत्तर: पोपटासाठी झोक्याने गोड पेरू आणायला सांगितले आहे.
  6. प्रश्न: झोका कोणासाठी कैऱ्या घेऊन यायला सांगतो? उत्तर: झोका माझ्या ताईसाठी कैऱ्या घेऊन यायला सांगतो.
  7. प्रश्न: ही कविता कोणी लिहिली आहे? उत्तर: ही कविता डॉ. स्मिता पाटील यांनी लिहिली आहे.
  8. प्रश्न: झोका कशावर झोके घेत आहे? उत्तर: झोका झाडावर झोके घेत आहे.
  9. प्रश्न: झोक्याला कशावर उंच जाण्याची विनंती केली आहे? उत्तर: झोक्याला उंच झाडावर जाण्याची विनंती केली आहे.
  10. प्रश्न: चिमणीची बाळे कोठे आहेत? उत्तर: चिमणीची बाळे घरट्यात आहेत.
  11. प्रश्न: झोका कोणाला पाहण्यासाठी जात आहे? उत्तर: झोका चिमणीच्या बाळांना पाहण्यासाठी जात आहे.
  12. प्रश्न: कावळ्याचे घर कोठे बांधायला सांगितले आहे? उत्तर: कावळ्याचे घर उंच झाडावर बांधायला सांगितले आहे.
  13. प्रश्न: पोपट काय खातो? उत्तर: पोपट पेरू खातो.
  14. प्रश्न: झोका ताईसाठी काय घेऊन येईल? उत्तर: झोका ताईसाठी कैऱ्या घेऊन येईल.
  15. प्रश्न: कवितेत किती प्राणी किंवा पक्ष्यांचा उल्लेख आहे? उत्तर: कवितेत तीन प्राणी/पक्ष्यांचा (चिमणी, कावळा, पोपट) उल्लेख आहे.
  16. प्रश्न: झोक्याला कशाची उपमा दिली आहे? उत्तर: झोक्याला मित्राची उपमा दिली आहे.
  17. प्रश्न: 'हळूच पाहून येऊ' म्हणजे काय? उत्तर: 'हळूच पाहून येऊ' म्हणजे गुपचूप किंवा हळुवारपणे पाहून येऊ.
  18. प्रश्न: 'गोड पेरू' याचा अर्थ काय? उत्तर: 'गोड पेरू' म्हणजे चवीला मधुर असणारे पेरू.
  19. प्रश्न: झोका कोणासाठी विविध गोष्टी आणायला सांगतो?उत्तर: झोका चिमणीची बाळं, कावळा, पोपट आणि ताईसाठी विविध गोष्टी आणायला सांगतो.
  20. प्रश्न: या कवितेत मुख्य भूमिका कोणाची आहे? उत्तर: या कवितेत झोक्याची मुख्य भूमिका आहे.













🎬 *पहिली नवीन अभ्यासक्रम कविता*


👉 **🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ 

 *https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*

https://youtu.be/mwij3yXSyJI


🥰 *आज कंपोज केलेली कविता*


🎤 *गायन : हिंदवी डाकरे, गुंजन डाकरे*


🎹 *संगीतसह निर्मिती : प्रविण डाकरे सर*


🙏 *आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा*

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी पहिली std व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


https://chat.whatsapp.com/LqV6nvhIfL6LnIXGqdfsJb 


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*


🥰 *13/7 Special*

पहिली ते पाचवी- 2 ते 30 पाढे


 


दुसरी ते सहावी - संख्याज्ञान

 


पहिली 51 ते 100 अक्षरात अंकात

 


ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...