सांगा पाहू कोणता कप पहिल्यांदा भरेल....
तुमची निरीक्षण क्षमता वाढीसाठी
👇👇👇👇👇📲👬👇👇👇👇👇
शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
*ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य*
*ध्येय अकॅडमी महाराष्ट्र राज्य संचलित*
*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*
*मोफत ऑनलाईन टेस्ट*
*क्रमांक:- 01*
*27 जुलै 2025 वार:- रविवार लिंक वेळ: सकाळी 11.00 उपलब्ध*
*टीप:- 27 जुलै 2025 रात्री 11.00 ला लिंक बंद होणार.*
*सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे 100% हा पेपर सोडवयाचा आहे पेपर सोडवताना कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नये. प्रश्नाचं वाचन व्यवस्थित करायचं आहे व अचूक* *उत्तराचा पर्याय निवडायचा आहे.*
*तसेच महत्त्वाची सूचना:-*
पेपर सोडवताना एखादा प्रश्न बाबत शंका असेल प्रश्न संदिग्ध असेल, किंबहुना पर्याय मध्ये उत्तर नसेल किंबहुना प्रश्न चुकीचा असेल.
*यासंदर्भात लगेच सिस्टीमला कॉल करू नये*
यासंदर्भात आपणास आपला प्रतिसाद नोंदण्यासाठी किंबहुना येणाऱ्या परीक्षेमध्ये बदल अपडेट करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर आपली शंका आपली अडचण किंबहुना परीक्षा मधील प्रश्न बाबत असणार प्रतिसाद नोंदवायचा आहे.
लिंक:-https://forms.gle/Tpa9B926rB8xUBsB6
धन्यवाद!!
सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेसाठी लाख लाख शुभेच्छा!!💐💐💐💐
*आपल्या सर्वांची ध्येय अकॅडमी महाराष्ट्र राज्य*
*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा 2025*
*Dhyeya Education foundation Maharashtra*
🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
*पी पी पेंधे*
*9834383772*
*समन्वयक प्रमुख*
*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा*
शिक्षक ते शैक्षणिक नेतृत्वाकडे प्रवास ‘केंद्रप्रमुख’ भरतीसाठी अधिसूचनेमुळे सुवर्णद्वार खुले...!!!
*मुंबई* -
शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी केवळ भौतिक साधने पुरेशी नसतात, तर आवश्यक असते नेतृत्व प्रेरक, जागरूक आणि मार्गदर्शक नेतृत्व....!!! अशाच नेतृत्वाची उणीव अनेक शाळा केंद्रांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जाणवत होती. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( सेवा प्रवेश) (सुधारणा) नियम २०२५ ही प्रवेश अधिसूचना २०२५ प्रकाशित केली आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षकांसाठी प्रशासकीय नेतृत्वाच्या दिशेने उभारलेले एक सुवर्णपूलच मानावा लागेल.
राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत केंद्रप्रमुख पदांवर ५० टक्के पदे शिक्षकांमधून स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याचे निश्चित झाले होते. ही विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा २०२३ सुरुवातीला माहे जून २०२३ मध्ये होणार होती. मात्र जवळपास दोन वर्ष उलटूनही केंद्रप्रमुख सेवा प्रवेश नियम बदल न झाल्यामुळे ही परीक्षा होऊ शकली नव्हती. अखेर या साऱ्याला पूर्णविराम देत, शासनाकडून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या केंद्रप्रमुखपदाची घेत महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा ( सेवा प्रवेश) (सुधारणा) नियम २०२५ ग्रामविकास विभागाकडून प्रकाशित करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाकडून सुद्धा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
केंद्रप्रमुख म्हणजे फक्त निरीक्षक नव्हे, तर शाळांचा मार्गदर्शक, शिक्षकांचा पाठीराखा, विद्यार्थ्यांचा हितचिंतक आणि प्रशासनाचा दुवा आहे, हे विचारात घेऊन सुधारित अधिसूचनेनुसार, केंद्रप्रमुख पदासाठी शैक्षणिक अर्हता व अनुभव यासाठी सुधारित निकष निश्चित करण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार केंद्रप्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने आणि निवडीद्वारे अनुक्रमे ५०:५० या प्रमाणात करण्यात येणार आहे.
या अधिसूचनेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असणारे जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व सहा वर्षाचा अनुभव असणाऱ्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक यांच्या मधून ज्येष्ठतेच्या आधारे केंद्रप्रमुख पदासाठी पदोन्नतीने निवड केली जाईल. तसेच पदोन्नतीसाठी पात्र असणारे आणि सहा वर्षाचा अनुभव असणाऱ्या जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक यांच्या मधून जेष्ठतेच्या आधारे सुद्धा केंद्रप्रमुख पदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात येईल. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या धोरण आणि कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातून गुणवत्तेच्या आधारावर केंद्रप्रमुख पदासाठी योग्य उमेदवाराची निवड केली जाईल. या विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी 6 वर्षे अनुभव असणारे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आणि प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण करणारे आणि 6 वर्षाचा अनुभव असणारे प्राथमिक शिक्षक सुद्धा अर्ज करू शकतात.
"केंद्रप्रमुख भरती संबंधातील ही एक सुधारित अधिसूचना म्हणजे केवळ एक प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर शिक्षण व्यवस्थेतील अमूलाग्र परिवर्तनाची सुरुवात आहे.या अधिसूचनेनुसार होणारी केंद्रप्रमुखांची निवड ही शिक्षणाच्या क्षेत्रात गुणवत्ता वाढविण्यासाठी , नेतृत्व विकसित करण्यासाठी आणि गावपातळीवर शिक्षण व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी महत्त्वाची ठरेल " असा आशावाद राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. दादासाहेब भुसे यांनी व्यक्त केला.
( शिक्षण मंत्री महोदय कार्यालय)
तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇टच हेअर 👇👇
https://youtu.be/1BykZ7smDo4?si=-GaT-hfcnJuPVpIv
👇👇तिसरी 👇👇
https://chat.whatsapp.com/JTshMc6hiru3CVmS5ZHV6z
Day-1 इंग्रजीतील काना मात्रा 👇
https://youtu.be/cctXJDUGxc0?si=xtx_VZFuycOOyTo6
Day-2 इंग्रजीतील काना मात्राचे प्रकार 👇
https://youtu.be/D0yVtbxPes8?si=Kwmxf0BcjZzarGpQ
Day-3 इंग्रजी वाचन अवघड का जातं? 👇
https://youtu.be/JvZTIQFBmB4?si=UKSt4c5Bo5strf7B
Day-4 इंग्रजी वाचनाचा सीक्रेट फॉर्मुला 3A 👇
https://youtu.be/3XvfoOMi69E?si=qyCCe3Q4RinYwnzv
Day-5 पाच शब्दांची जादू 👇
https://youtu.be/Fz3jTKMoJ0Y?si=uxXjEjhI62R0mU41
Day-6 इंग्रजीतील powerful काना मात्रा कोणता 👇
https://youtu.be/9I0Z_gp4QIA?si=uoSIWyu8Ozcier_C
Day-7 इंग्रजी वाचालच व लिहाल सुद्धा 👇
https://youtu.be/Tkl7hrECuzg?si=6m5yd3t3sXBeZNvH
Day-8 पूर्ण इंग्रजी वाचन कसं शिकु 👇
https://www.youtube.com/live/FzdpvC9S2PQ?si=EXWrCO-Zk2lyVTvx
Day-9 इंग्रजीची बाराखडी 👇
https://youtu.be/7g9DDxSWZJQ?si=IlXZjyOU4t2LGVmr
Day10 जोड्यांची कमाल 80% इंग्रजी वाचा या पद्धतीने 👇
https://youtu.be/ua_szCwW7FA?si=SdXpPWqzUHSJRPNo
Day-11 झटपट इंग्रजी वाचन शिका आपले भाषा वापरून 👇
https://youtu.be/E5MwJDp1aKE?si=31fl8eFQDglX9Eld
Day-12 इंग्रजी वाचन A to Z- पालकांच्या टेन्शन वरचा उपाय 👇
https://youtu.be/cNtD__Kn0DY?si=aeo_iRdNXiHSCT5i
Day-13 इंग्रजी भाषेचे रहस्य👇
https://youtu.be/DmcyPtU3HRc?si=I747Dt2foQi4W1xo
Day-14 इंग्रजीतील बेसिक चमत्कार 7×15×16 चा Rule👇
https://youtu.be/iASxu2HPWR8?si=QTD6T89ASz2a9रसक्स
Day-15, 70 शब्द पाठ फक्त 5 मिनिटात 👇
https://youtu.be/SvrbyPmySEc?si=a4XhIXR3soS5Q1K0
इंग्रजी वाचन ज्यांना शिकायचे असेल त्यांनी वरील व्हिडिओ👆 दररोज एक याप्रमाणे पहा 👍
👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻
👆👨💻👆🎧👆वरील चित्र पाहून खालील ऑडिओ मोठ्याने ऐकता ऐकता बोलावा👇👇👇
👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
share करा......
subscribe करा.......
गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷
🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
*पी पी पेंधे*
*समन्वयक प्रमुख*
*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा*
👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या Whatsapp ग्रुपला नक्की शेअर करा
➖➖➖➖➖➖➖➖
📚 ◼️नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा
https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
मराठी माध्यम / सेमी माध्यम
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
इयत्ता पहिली
इयत्ता दुसरी
https://docs.google.com/forms/d/1aBVRLz-JEJL92XCSazgHY6SFzG3O2DAB8NZbQi5aPVw/edit?usp=drivesdk
इयत्ता तिसरी
https://docs.google.com/forms/d/1sdnm2_4-UEZgRcKXM5mVWqC3z78aXwOYZJA6HnYJuZ4/edit?usp=drivesdk
इयत्ता चौथी
https://docs.google.com/forms/d/1iBpYe73XelaDJKLHvUlxqxEsNZXe4jh_TJ6hOEQq5u4/edit?usp=drivesdk
इयत्ता पाचवी
https://docs.google.com/forms/d/1doRTXR1MCQyZ86-y7mAA6Bz8yu5viJwLDMfKFxwSQ5k/edit?usp=drivesdk
इयत्ता सहावी
https://docs.google.com/forms/d/1NhSFjUnbI0lgdlc4PIRpa7rfefExYDZYd6tNgUPSuN4/edit?usp=drivesdk
इयत्ता सातवी
https://docs.google.com/forms/d/1TIoAAdZtWMb-lCouyNEho1oyaCdmQ79sFvxoI6V_4Hs/edit?usp=drivesdk
इयत्ता आठवी
इयत्ता नववी
https://docs.google.com/forms/d/1rDQrKLNIgxu6DAnRDdwoVKXpy9s6ATlrXA-NkZxFOic/edit?usp=drivesdk
इयत्ता दहावी
https://docs.google.com/forms/d/1Nsu8LLM7buWqz1wrWac2qrjCYYlUfOR4qawsaq-h8W8/edit?usp=drivesdk
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
परीक्षेसाठी विद्यार्थी, पालक, गुरुजनांना ,शाळांना सर्वांनाच लाख लाख शुभेच्छा!!
💐💐💐💐💐💐💐💐💐
*मोफत कोर्स साठी आर्थिक सहकार्य व मोफत ऑनलाईन टेस्ट साठी मिळालेले योगदान खालील प्रमाणे:-*
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
https://chat.whatsapp.com/C8wBZ6QJvAB8HolpmSIJz3?mode=ac_t
👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*
*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*
*विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*
*ध्येय अकॅडमी महाराष्ट्र राज्य*
*ध्येय प्रकाशन महाराष्ट्र राज्य*
*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन*
*(महाराष्ट्र राज्य)*
🎤 *Body body Pop Pop*
👉 *Karaoke Video*
*बॉडी बॉडी पॉप पॉप या व्हिडिओने महाराष्ट्रातील अनेक शाळांत धुमाकूळ घातला. महिन्याच्या आत दीड लाख च्या आसपास भेटी पूर्ण झाल्या.. याच व्हिडिओचा कराओके व्हिडिओ देत आहे.. आता मुले स्वतः गायन करू शकतील.*
- *प्रविण डाकरे सर*
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK
👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*
*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन उन्हाळी सुट्टीतील ॲडव्हान्स बेसिक कोर्स ऑनलाईन टेस्ट*
( I AM WINNER STATE LEVEL EXAM &WINNER OF THE YEAR STATE LEVEL EXAM)
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
*इंग्रजी माध्यम*
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
Std 1st
https://docs.google.com/forms/d/1KnPc3B1_QG9llziYVByrksrP5ztiamPIU684gWsmNro/edit?usp=drivesdk
Std 2nd
https://docs.google.com/forms/d/1vmOkKVY70Yy7u9HMtqNYWCaG0R8pGa1rS00R_FUMLF0/edit?usp=drivesdk
Std 3rd
https://docs.google.com/forms/d/1h2ZPV1bjPrNgHs0P2e9RLZ4_bwO1T05w0tDK4QqZk5U/edit?usp=drivesdk
Std 4th
https://docs.google.com/forms/d/1s1wtuOxOV0UW5EARXLWfd9roh6pkL1W6ZdiuB-D7lA8/edit?usp=drivesdk
Std 5th
https://docs.google.com/forms/d/1dpXahfdBDY4mpQhWrqNb-DxfEtDfnxlQ8VcKLDaYR_Y/edit?usp=drivesdk
Std 6th
https://docs.google.com/forms/d/1p4jYLmjmMqLf4P6pkaXtnxvVi_vwlKlmPXAqRCBSxyc/edit?usp=drivesdk
Std 7th
https://docs.google.com/forms/d/1NUdLhCqxU0MLbu6sK00kzigMTjrPSEy-cAgg_clWBrM/edit?usp=drivesdk
Std 8th
https://docs.google.com/forms/d/1dpUJOFbL404UeTydIhtTcQtxC2QfsT1cMvArv1UwL-s/edit?usp=drivesdk
Std 9th
https://docs.google.com/forms/d/167FYBNoloo5q9rYrvz83_l1WPYjkFWj44yVn0GTUv8w/edit?usp=drivesdk
Std 10th
https://docs.google.com/forms/d/18A5K652CbJqDxZWkKbsFejzNz_A0oxsd2LdF_mGqMVM/edit?usp=drivesdk
परीक्षेसाठी विद्यार्थी, पालक, गुरुजनांना ,शाळांना सर्वांनाच लाख लाख शुभेच्छा!!
🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
*पी पी पेंधे*
*9834383772*
*समन्वयक प्रमुख*
*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा*
या ग्रुपवर add व्हा 👇👇👇
https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c
💐💐💐💐💐💐💐💐💐
🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
*मोफत कोर्स साठी आर्थिक सहकार्य व मोफत ऑनलाईन टेस्ट साठी मिळालेले योगदान खालील प्रमाणे:-*
*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*
*विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*
*ध्येय अकॅडमी महाराष्ट्र राज्य*
*ध्येय प्रकाशन महाराष्ट्र राज्य*
*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन*
*(महाराष्ट्र राज्य)*
👌✌️सरकारी शाळांना गुणवत्ता दाखवण्याची सुवर्णसंधी.✌️👌_*
*यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व पाचवी तसेच इयत्ता सातवी व आठवीसाठी.*
*पुढील दोन ते तीन दिवसात शासन निर्णय निर्गमित होणार.*
___________________________
____________________________
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये काम करणारे शिक्षक बंधू भगिनी अत्यंत तळमळीने गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदान करतात. परंतु सातत्याने सरकारी शाळेच्या गुणवत्तेच्या बाबतीत जाणीवपूर्वक समाजामध्ये नकारात्मकता पसरवली जाते. या सर्व प्रकारास कृतीतून उत्तर देण्याची नामी संधी सरकारी शाळेतील शिक्षक बंधू भगिनींना प्राप्त झाली आहे.
यावर्षी इयत्ता चौथी व पाचवी तसेच इयत्ता सातवी व आठवी या दोन्ही वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पुढील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व सातवी साठी असेल.
राज्यातील सरकारी शाळेतील घसरत चाललेली पटसंख्या यावर काय उपाय योजना करता येतील याबाबत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार श्री. दादासाहेब भुसे यांनी मे महिन्यात राज्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिक्षण आयुक्त साहेब, शिक्षण संचालक, शिक्षण सहसंचालक, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व शिक्षणाधिकारी,सर्व गटशिक्षणाधिकारी यांची ऑनलाईन मिटिंग आयोजित केली होती. या मीटिंगमध्ये सर्वच संघटना प्रतिनिधींनी एकमुखाने शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व सातवी साठी सुरू करावी अशी आग्रही मागणी केली. या मागणीस शिक्षण आयुक्त साहेबांनी तात्काळ हिरवा कंदील दाखवला होता. तदनुसार यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व पाचवी तसेच इयत्ता सातवी व आठवीसाठी घेण्याचा स्वागतार्य निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य पुढील दोन ते तीन दिवसात याबाबतचा शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती हार्दिक स्वागत करीत आहे.
_____________________________
_____________________________
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती
____________________________
____________________________
*👍गुणवत्तेसाठी सदैव कटिबद्ध, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.👍*
*👉📋 रेल्वे वर आधारित स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया सोप्या पद्धतीने.*
*👆👆 अशा प्रकारचे उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया.*
*दररोज एक गणितातील महत्त्वाचा प्रश्न.*
*दिवस नवीन आजचा गणित विषयातील प्रश्न नवीन👇*
*👇 खालील लिंक वर व्हिडिओ पहा आवडल्यास इतरांना शेअर करा👇👇*
https://youtube.com/shorts/3bnPghbfIas?si=Vm9BezHzwS39-DoK
*Target 🎯 SUCCESS📋
*संपर्क -9673655213*
*👇👇 आजचा व्हिडिओ पहा . आवडल्यास इतरांना शेअर करा👇👇👇*
🎷 *आपली प्रतिक्रिया जरूर कळवा* 💁🏻♂️
निर्मिती व संकलन
*(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*
(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)
![]() |
🙏 *गुरुजनांना स्मरा तुम्ही हो..*
🎤 *आपण सहज गायन करू शकाल.*
👉 *ओरिजिनल गायलेली प्रार्थना-*
🎷 *आपली प्रतिक्रिया जरूर कळवा* 💁🏻♂️
निर्मिती व संकलन
*(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*
(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...