शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५

पाण्याचे उपयोग


 

चांगल्या सवयी

 



गोल्डन टच व तांब्याची बॉडी असलेले व *[महाराष्ट्र शासन चिन्ह व नाव]* छापलेले पेन

 











🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️

मागील वर्षी शिक्षक बंधू-भगिनींच्या प्रचंड प्रतिसादानंतर याही वर्षी आम्ही पारकर कंपनी ( फर्स्ट कॉपी ) गोल्डन टच व तांब्याची बॉडी असलेले व *[महाराष्ट्र शासन चिन्ह व नाव]* छापलेले पेन उपलब्ध करत आहोत.


 किंमत- 250 रू ( संपूर्ण महाराष्ट्रात मोफत कुरिअर )

- संपर्क चव्हाण सर 

-7248908428.


 त्याचबरोबर आमच्याकडे खालील प्रतिमा असणारे पेन उपलब्ध आहेत.

1) छत्रपती शिवाजी महाराज.

2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

3) श्री स्वामी समर्थ

4) जय श्रीराम.

निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

जिल्हा परिषद सर्व शाळा ठाणे कवायत

 











 जि प केंद्रशाळा सरळांबे कवायत प्रकार

https://youtube.com/shorts/0ltRDEomMqc?si=3UfNPLheuHeQDIvY

जि प शाळा खारबाव

https://youtu.be/8hpGj8oLPXI?si=Q6BroCB8chgFi6XW

 जि प शाळा उमरोली खुर्द तालुका मुरबाड जिल्हा ठाणे 

https://youtube.com/watch?v=YTvApPlZWfk&feature=shared

जि प शाळा आसनगाव 2

https://youtu.be/QBHm4McQiAI?si=enGOR3QmSxodGmX5


जि प शाळा जळकेवाडी 

https://youtu.be/_CN8k9Kmm7I?si=0ylG8DbtabD-cRfi


🅟🅡🅐🅢🅗🅐🅝🅣 🅟🅔🅝🅓🅗🅔

( जि.प.शाळा,जळकेवाडी)

ता.शहापूर जि.ठाणे


https://youtube.com/shorts/qshXHhhaNmE?si=pWdtAPlMOxoQ7fc1

कुळगाव बदलापूर नगरपरिषद शाळा क्र 15 एरंजाड तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे

https://youtu.be/yGQzTSguf4E?si=OS3JnmFdaOqzgaCg

 जि प शाळा मुगाव कवायत  

कवायत संचलन

👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻

जिल्हा परिषद शाळा चोंढे खुर्द

केंद्र - डोळखांब ता.शहापूर जि.ठाणे


https://youtu.be/hjBOYu5S3vQ?feature=shared

 जिल्हा परिषद शाळा साई 

https://youtu.be/KcAQXvxmO3g?si=SRLYnkFspSz98JA1


 जि प शाळा गोठेकर वाफे 

https://youtu.be/hfmGtILrhg0?si=KmlcvNIHjHkl70Lt

 जि प केंद्र शाळा काल्हेर 

https://youtu.be/K-66aM29wqw?si=VCP-9BF2Bsu-9Dsy

 जि. प. केंद्र शाळा खराडे

https://youtu.be/htLKbdGFdTc

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

https://youtu.be/VCgQNiUAxpM?feature=shared

 जिल्हा परिषद शाळा वामन पाडा

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जिल्हा परिषद शाळा रहटोली

https://youtube.com/watch?v=8mV-RnB0u5U&feature=shared

👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻

Z. P vaholi Urdu /Marathi School kalyan

https://youtu.be/n748n7jEXSo?si=j6CsmJIV-nsTSOW7


 जि प केंद्र शाळा बोराडपाडा 

https://youtu.be/F5u5MlGWVec?si=qGRBXuu3XY7XbRJ1

जिल्हा परिषद शाळा कोरावळे

https://youtube.com/watch?v=Y8su-3IEEV8&feature=shared


Simple English sentence lesson 20

 







https://youtu.be/fvj1CfOjQdk?si=wsEIVp_UXQsv4wEG

👆👆👆📲👆👆👆👨‍💻👆👆👆

👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या Whatsapp ग्रुपला नक्की शेअर करा

🏆🥇🏆🥈🏆🥉🏆

    *पी पी पेंधे*

             *समन्वयक प्रमुख*

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c

➖➖➖➖➖➖➖➖

📚 ◼️नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा

सौजन्य व संकलन 

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

संगीतमय कवायत

 







https://youtu.be/OWDVnuSFuI8

🛑👆🏻जि.प.शाळा किन्ही येथील अनोखी संगीतमय कवायत 

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/Ow1VOi60JI0

🛑👆🏻आजचा शेवटचा दिवस-सेल्फी विथ तिरंगा- फोटो अपलोड करा आणि प्रमाणपत्र मिळवा स्टेप बाय स्टेप प्रोसेस🤗

➖➖➖➖➖➖➖➖mvckeundh-c

🛑👆🏻 स्वातंत्र्यदिनानिमित्त अविस्मरणीय असे -राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त भाषण 

➖➖➖➖➖➖➖➖

*🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲*  

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌🪀

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

==================

महत्त्वाची शैक्षणिक बैठक 🙏🙏🙏👨‍💻

 

शालेय शिक्षण विभागाची शैक्षणिक मुझ्यावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी बैठक संपन्न 2025 दिनांक 15 ऑगस्ट 













शालेय शिक्षण विभागाची शैक्षणिक मुद्द्यावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी बैठक संपन्न


नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आत्ताच्या घरी चे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज अंतर्गत शालेय मुख्य प्रश्नावर चर्चा व निर्णय स...


https://youtu.be/E73BD9cGAXk?si=grfhnPAxIstVWeHd

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

तुमची नवीन शाळा शोधा...udise वरून


*▪️यू डायस (U DISE) वरून शाळा शोधा.*


 खालील लिंक वर तुमचा युडायस टाकून तुमच्या शाळेचे नाव व लोकेशन पाहू शकता 

👇👇👇👇👇👇👨‍💻👇👇👇👇👇👇

 https://www.education.maharashtra.gov.in/about_saralE.php

👆👆👆👆👆👆📲👆👆👆👆👆👆

Ya app varun Google location dekhil pahu shakato

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

💠मजेशीर घोषणा💠





 🏆एक दोन तीन चार 

 गांधीजींचा जयजयकार 

🟢...... नदी का धो धो पाणी

 हर एक बच्चा हिंदुस्तानी 

🎯 माकडा माकडा हूप हूप 

झाडे लावा खूप खूप 

🔵 जय जवान जय किसान जय विज्ञान

💠 एक रुपया चांदीचा 

सारा देश मोदींचा🤣🤣😃

🔴 भारत माता की जय 

🥉 माणसा माणसा झाड लाव 

 गोऱ्या  इंग्रजांची वाट लाव 

 🔁मेरे देश की धरती सोना उगले.....उगले हीरे मोती 


#🏫 1. School & Education Humor**  

- *"एक, दोन, तीन, चार...  

  मुला-मुलींना शिकवू छान!"*  

  (Gender-equality pun: *"One, two, three, four... teach boys & girls well!"*) .  


- *"चला चला शाळा झाली सुरू,  

  नका नका घरी आता राहू!"*  

  (Post-pandemic humor: *"School’s started, don’t laze at home!"*) .  


- लहान मुले देवाघरची फुले,  

  अशीच माझ्या शाळेतील बाळे!"*  

  (Comparing kids to temple flowers – sweet and quirky) .  


---


### 🌳 **2. Social & Environmental Wit**  

- *"खिशात भारी मोबाईल फोन,  

  उघड्यावर शौचाला जातय कोण?"*  

  (Satirizing phone-obsessed people defecating openly: *"Fancy phone in pocket, but shitting outdoors?"*) .  


- *"पाणी अडवा, पाणी जिरवा...  

  मोलाचे मानवी जीवन वाचवा!"*  

  (Water conservation pun: *"Store water, percolate water... save precious human lives!"*) .  


- *"घरोघरी एकच नारा: शौचालयाचा वापर करा!"*  

  (Toilet humor: *"One slogan for every home: Use the toilet!"*) .  


---



### 🤪 **4. Absurdist & Nonsense Rhymes**  

- *"गावकऱ्यांनी ठेवा गंध,  

  आमुक तमुक चोर आहे फक्त!"*  

  (Village gossip style: *"Villagers, stay alert... [name] is the real thief!"*) .  


- *"अरे बघतोस काय रागाने?  

  पंजा मारलाय वाघाने!"*  

  (Random tiger attack reference: *"Why the anger? A tiger slapped you!"*) .  


- *"हत्ती दारू पीतो, मस्ती मे चलता...  

  वोट देके जीतेगा, फिर भी पीता!"*  

  (A drunk elephant wins elections – meta-satire) .  


---

 🎤 👨‍💻. Election Campaign Slogans (निवडणूक प्रचार)**  

- *"ताई माई अक्का, विचार करा पक्का...  

  आणि हातावर मारा शिक्का!"*  

  (A playful rhyme urging women to vote decisively) .  


- *"विळा हातोडा तारा, यावर शिक्का मारा!"*  

  (Vote for the "hammer and sickle" symbol – absurdist wordplay) .  


- *"इश्काचं अंजीर, ___ कुंजीर!"*  

  (A nonsensical slogan for a candidate named "Kunjir": *"Love’s fig, vote for Kunjir!"*) .  


- *"एक जलेबी तेल मे, अमुक तमुक जेल मे!"*  

  (Mocking opponents: *"One jalebi in oil, send [opponent] to jail!"*) .  


---


### 💬 **Why These Stand Out**  

These slogans thrive on **cultural puns**, **hyperlocal satire**, and **rhythmic absurdity** – often lost in mainstream discourse. For instance:  

- Election slogans mock opponents with food metaphors (*jalebi*, *anjeer*) .  

- Social jingles use toilet humor to highlight serious issues like sanitation .  

- School rhymes turn mundane routines into catchy, participatory chants .  


While some are intentionally silly, others subtly critique society – making them both entertaining and thought-provoking. For more, explore grassroots political rallies or village festivals where such creativity flourishes! 🌟

स्वातंत्रदिनांची 25 घोषवाक्य

 



भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त, येथे 25 प्रेरणादायी आणि देशप्रेम व्यक्त करणारी घोषवाक्ये / स्लोगन्स आहेत:


1. जय हिंद, जय भारत! (सर्वात प्रसिद्ध)

2. वंदे मातरम्!** (आपले राष्ट्रगीत)

3.भारत माता कि जय.

4.एकता आणि विविधता, हाच आहे भारताचा सर्वश्रेष्ठ वैभव!

5.शहीदांना वंदन, त्यांचे स्वप्न साकारण्याचे प्रण!**

6. आघाडीवर चला, करू देशाला सशक्त आणि समर्थ!**

7. **स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध भारत - हवा हवा!**

8. **देश प्रेम करा, देशाला आधार द्या!**

9. एक भारत, श्रेष्ठ भारत!**

10. भारत माझा अभिमान, भारत माझी शान!**

11. **स्वातंत्र्याचा अर्थ मोकळेपण नव्हे, कर्तव्यपरायणतेचा भान!**

12. **उज्वल भविष्यासाठी, एकत्र चला पुढे!**

13. **जागृती, एकता, प्रगती - यातच देशाची भाग्यरेखा!**

14. **स्वातंत्र्य म्हणजे हक्क नव्हे, कर्तव्य आहे!**

15. **आपल्या मातृभूमीसाठी, ओतू प्राण सर्वस्व!**

16. **स्वातंत्र्याची ज्योत, प्रत्येक हृदयात पेटवूया!**

17. **भारताचा गौरव, जगभर पसरवूया!**

18. **संस्कृतीचा आदर, प्रगतीचा मार्ग - हाच आपला धर्म!**

19. **नवीन विचार, नवीन ऊर्जा - घडवू नवा भारत!**

20. **स्वातंत्र्याची ७८ वर्षे, गर्वाने साजरी करूया!** (विशेष २०२५ साठी)

21. **शिक्षित भारत, सबल भारत!**

22. **विविधतेत एकता, हीच आपली खरी शक्ती!**

23. **देशभक्ती म्हणजे फक्त नारे नव्हे, कृतीत असते खरी पराकोटी!**

24. **प्रगतीच्या पथावर, चला सर्वांनी एकत्र!**

25. **स्वातंत्र्य म्हणजे संधी, घडवूया सुवर्णभारताची कहाणी!**

स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, करा समर्थ भारत निर्मिती!

वापराची टीप: ही घोषवाक्ये स्वातंत्र्यदिनाच्या सभा, मिरवणुका, शाळा-कॉलेज कार्यक्रम, सोशल मीडिया पोस्ट, पॅम्फलेट्स, बॅनर इत्यादींसाठी उपयुक्त आहेत. तुमच्या आवडीची निवडा आणि देशप्रेमाचा आवाज उठवा!

🌷 आपलाच मित्र 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷https://chat.whatsapp.com/L68rOjP1TXDFMLMS8pKHoW?mode=r_c

**स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳**

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त भाषण

 






https://youtu.be/mvckeundh-c

🛑👆🏻 स्वातंत्र्यदिनानिमित्त अविस्मरणीय असे -राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त भाषण

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/EmSf70udsTQ

🛑👆🏻 स्वातंत्र्य दिनासाठी जबरदस्त सहज पाठ होणारे असे स्वागत गीत 

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/EmSf70udsTQ

🛑👆🏻 स्वातंत्र्य दिनानिमित्त धडाकेबाज असे स्वागत गीत

➖➖➖➖➖➖➖➖

*🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲*  

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌🪀

https://chat.whatsapp.com/Iz41hxqqdBqEpzZwSZ6mch

==================

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त भाषण

 




https://youtu.be/18y-qfiqkWM  

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त भाषण

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

ध्वजसंहिता - राष्ट्रीय सण

 








👇👇👇👇👇📲👇👇👇👨‍💻👇👇👇

              👨‍💻ध्वजसंहिता👨‍💻


२६ जानेवारी २००२ ला नवीन ध्वजसंहिता अंमलात आली.


ध्वजसंहितेत झालेले बदल -


1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.


2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.


3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर / कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.)


4) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये.


ध्वजप्रतिज्ञा


"मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम, समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे."


🏆🏆🏆🏆ध्वजारोहन क्रम🏆🏆🏆🏆

1) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे

2) राष्ट्रीय सलामी

3) राष्ट्रगीत

4) ध्वजप्रतिज्ञा

5) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा.


💐 राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली:💐

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.


राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.


केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.


ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.


संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात.


मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.


ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.


राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.


शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.


रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे.


प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.


संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.


ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.


ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा. राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.


अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.


कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.


ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.


संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.


जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे.

फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.


कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.


इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये. राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये.


केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे. ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्या संदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही. ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.


कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.


ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.


केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.


राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.


शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.


सरकारी अधिकाऱ्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.


आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.


राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, ध्वजगीत एकत्रितपणे घोषणांसह`

 













15 अॉगस्ट स्वातंत्र्यदिन


✍️ राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, ध्वजगीत एकत्रितपणे 


घोषणां👇👇👇


शिक्षकमित्र नगर

सदैव आपल्या सोबत

🤝🤝🤝🤝🤝



पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर👌 संपर्क- साने गुरुजी

 पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर 

(MAKE IN INDIA)



🙏आतापर्यंत 250 हुन अधिक शाळांना सेवेचा फायदा.


🙏मोफत कुरिअर सुविधा.


 वैशिष्ट्ये - 

1) 1000 watt ची बॅटरी 

2) 8 इंच वूपर 

3) वायरलेस डिजिटल माईक

4) कलर डिजिट डिस्प्ले.

5) Bluetooth, USB, pen drive, FM रेडिओ connectivity.

6) महत्त्वाचे वैशिष्ट्य - dynamic deep bass 


 संपर्क- साने गुरुजी होलसेल शालेय साहित्य भांडार.

7248908428

8956508428.

( कुरियर व पार्सल सेवा मोफत)

🏆राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६🏆

 🏆राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६🏆






              👇माहितीपत्रक👇


राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० हे शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व नवोन्मेषी शिक्षण देण्यावर भर देते. या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थ्यांचा बहुआयामी विकास, कृतीशील शिक्षण, कौशल्याधिष्टीत शिक्षण, तंत्रज्ञानाचा शैक्षणिक उपयोग व शाळा समाज यांच्यातील सशक्त नाते विकसित करण्यावर विशेष भर दिला जात आहे.


यानुषांगाने विविध शाळांमध्ये राबविल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी प्रोत्साहन दिले जाते. यासाठी राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांनी या स्पर्धेत सक्रीय सहभाग घेऊन शाळेत व कार्यक्षेत्रात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करावे.


या राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरावरील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी सदर स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात येत आहे.


शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


स्पर्धेसाठी गट

१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्ती /सेविका व पर्यवेक्षिका)


२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)


३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)


४. विषयसहाय्यक, विषयसाधनव्यक्ती, समावेशित साधनव्यक्ती, विशेष शिक्षक व ग्रंथपाल गट


५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (अध्यापकाचार्य, केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य)


सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. शैक्षणिक सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :


१. पूर्वप्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी, शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी शिक्षक व अधिकारी यांना प्रोत्साहन देणे.


२. शिक्षक व अधिका-यांना दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.


३. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेच्या दृष्टीने नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षक व अधिकारी यांना उत्तेजन देणे.


* शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे.


शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी ऑनलाईन प्रकाशित करणे.


नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे


नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.


१) नवोपक्रमाचे शीर्षक उपक्रमाचे शीर्षक नेमकेपणाने लिहावे.


२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व हा उपक्रम मी का करतो आहे? उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा, कोणत्या


स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? उपक्रम निवडण्याचे कारण, गरज, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ. तपशील.


३) नवोपक्रमाची उद्दिष्टे या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार, याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.


४) नवोपक्रमाचे नियोजन -


१) उपक्रम पूर्वस्थितीचे निरीक्षण


२) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा


३) आवश्यक साधनांचा विचार


४) करावयाच्या कृतींचा क्रम


५) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण


६) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)


७) उपक्रमासाठी इतरांची मदत


८) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे


५) नवोक्रमाची कार्यपद्धती -


1. पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी


II. कार्यवाही दरम्यान केलेली निरीक्षणे व माहिती संकलन


III. उपक्रम पूर्ण झाल्यावर केलेली निरीक्षणे व त्यांच्या नोंदी


IV. कार्यवाही करताना आलेल्या अडचणी


v. माहितीचे विश्लेषण आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)


६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार)


या उपक्रमातून काय साध्य झाले व शिक्षण क्षेत्रातील कोणत्या घटकाला या उपक्रमाचा लाभ झाला, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती स्पष्ट करावी.


७) समारोप - आपल्या उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीसाठी कसा झाला, हे स्पष्ट करावे.


८) संदर्भसूची व परिशिष्टे नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.


९) नवोपक्रम अहवाल लेखनाबाबत मार्गदर्शनासाठी https://youtu.be/7_BjMmex1Hc या लिंकवर जाऊन व्हिडीओ पाहावा. (लिंक वरील माहिती फक्त अहवाल लेखन मार्गदर्शनार्थ देण्यात आली आहे.)


💐💐📲💐💐👨‍💻💐💐📲💐💐

स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी


१. स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तसेच अनुदानित व विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ ली ते १२ वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६ वी ते ८ वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील.


२. राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती / सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.


३. डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, वरिष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.


४. स्पर्धक सध्या SCERT/ प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) / DIETमध्ये विषय सहाय्यक / DIET अंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.


५. सन २०२४-२५ पासून मराठी माध्यमासह इतर माध्यमातील शिक्षक व अधिकारी यांचेसाठी देखील सदर स्पर्धेत भाग घेऊ शकतील. मात्र इतर माध्यमातील स्पर्धकांनी आपला नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी भाषेमध्ये सादर करावा.


🏆स्पर्धेचे नियम🏆


नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :


१. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.


२. स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)


३. नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा. याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवालासमवेत विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.


४. सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन अहवाल व लघुसंशोधन अहवाल पाठवू नयेत.


५. नवोपक्रम अहवाल मराठी किंवा इंग्रजी यांपैकी कोणत्याही एका भाषेत टंकलिखित केलेला असावा.


६. नवोपक्रम टाईप केलेला असावा. टाईपिंग साठी Unicode या फॉन्टचाच वापर करावा, फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू १.५ इंच व उजवी बाजू वरील बाजू तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी १ इंच मार्जिन/समास असावा.


७. हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.


८. सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२४-२५ किंवा २०२५-२६ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेला असावा.


९. नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईलमध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त ६ फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.


१०. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना त्यामध्ये १०० शब्द मयदित नवोपक्रमाचा संक्षिप्त सारांश लिहिणे आवश्यक आहे.

११. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची लिंक भरताना स्पर्धकाने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा. नवोपक्रम फाईल PDF व MS WORD स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.


१२. स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंकवर विहित ठिकाणी नोंदवावी.


१३. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ साठी स्पर्धकांनी आपले नवोपक्रम दिलेल्या लिंकवर विहित वेळेत अपलोड करावेत.


१४. जिल्हास्तर, विभाग स्तरावर प्रथम ७ व राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे प्रत्यक्ष ऑफलाईन सादरीकरण करणे बंधनकारक असेल.


१५. राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गुणानुक्रम पारितोषिके व उत्तेजनार्थ पारितोषिक पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधनकारक राहील.


नवोपक्रम अहवालाचे मूल्यांकन :


नवोपक्रम स्पर्धेचे मूल्यांकन प्रत्येक स्तरावर दोन फेरीमध्ये केले जाणार आहे. जिल्हा व विभाग स्तरावर द्वितीय फेरी ही पहिल्या फेरीत गुणानुक्रमे पहिल्या १ ते ७ क्रमांकासाठी तर राज्यस्तरावर पहिल्या फेरीतील गुणानुक्रमे पहिल्या १ ते १० क्रमांकासाठी राबविण्यात येईल.

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

राज्यस्तरावर वरीलप्रमाणेच नवोपक्रम अहवालावरून प्रथम फेरीतील गुणांच्या आधारे प्रत्येक गटातील १० उत्कृष्ट नवोपक्रम काढण्यात येतील. त्या स्पर्धकांना नवोपक्रमाचे सादरीकरण करण्यासाठी बोलविण्यात येईल. द्वितीय फेरीतील गुणांच्या आधारे पाच गुणानुक्रम व पुढील पाच उत्तेजनार्थ क्रमांक निश्चित करण्यात येतील.


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची कार्यवाही :


पहिला टप्पा :


अ) जिल्हास्तरावरील पुरस्कार -


पूर्व प्राथमिक गट, प्राथमिक गट, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांन % पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धे पाठविले जातील. त्यामुळे केवळ उत्कृष्ट नवोपक्रम राज्यस्तरावर येण्यासाठी उपयोग होईल, तसेच प्रथम क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल,


आ) विभागस्तरावरील पुरस्कार -


विषय सहायक व विषय साधन व्यक्ती तसेच अध्यापकाचार्य व पर्यवेक्षीय अधिकारी यांचे नवो प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या लिंकवर जातील व त्यामधून प्रत्येक गटातील प्रथम पाच क्रमांकामधील ज्यांना ७पेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले आहेत त्यांचे नवोपक्रम पुढे SCERT, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राज्यस्तरीय स्पर्धे पाठविले जातील. तसेच प्रथम पाच क्रमांकांना जिल्हास्तरावर पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात ये (टीप : मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांसाठी या स्पर्धेचे पाच ही गटाचे मूल्यांकन प्रादेशिक विद्या प्राधि मुंबई या स्तरावर करण्यात येईल)


दुसरा टप्पा :


राज्यस्तरावरील पुरस्कार -


नवोपक्रम अहवाल लेखन व नवोपक्रम सादरीकरण या आधारित पुढील पाच गटातील पारितोषिकांचे वितरण जाईल.



शालेय विद्यार्थ्यांसाठी Daily GK Quiz

 *📚✨ शालेय विद्यार्थ्यांसाठी Daily GK Quiz ✨📚*

🎯 सामान्य ज्ञान टेस्ट – रोज नवा प्रश्न, रोज नवा ज्ञानाचा डोस!



📝 का द्यावी ही टेस्ट?

✅ रोज 10 मिनिटांत GK सुधारवा 📈

✅ गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी सर्व विषयांचा समावेश 📚

✅ मोबाईलवर सोप्या पद्धतीने देता येईल

✅ मजेदार पद्धतीने शिकण्याची संधी 🎉


🏆 स्पर्धा परीक्षा तयारीसाठी फायदेशीर

– शिष्यवृत्ती परीक्षा

– NMMS परीक्षा

– HSC / SSC बोर्ड परीक्षा

– जिल्हा व राज्यस्तरीय क्विझ स्पर्धा


📅 दररोज सकाळी नवीन टेस्ट उपलब्ध

🕒 कालावधी: 10-15 मिनिटे

📍 फक्त शालेय विद्यार्थ्यांसाठी


🔗 जॉईन करा आत्ताच:

📲 *https://www.schooledutech.com/2025/07/gk-quiz-daily-gk-quiz-for-students.html*


💡 शिका, खेळा आणि जिंका – रोज थोडं, ज्ञान खूप!

*👝👉🏻 विदयार्थी, शिक्षक व पालक यांच्या Whatsapp ग्रुपला नक्की शेअर करा*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*◼️नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा...*

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 पाचवी 👇👇


https://chat.whatsapp.com/EdwR6InTLxmArrlsslCUle?mode=r_c

 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲

*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

पायाभूत चाचणी ऑगस्ट २०२५*उत्तरसूची खालील लिंकवर उपलब्ध आहे

 *राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे .*



*पायाभूत चाचणी ऑगस्ट २०२५*


*👉माध्यमनिहाय, इयत्तानिहाय व विषयनिहाय स्वरूपात शिक्षकांसाठी सूचना व उत्तरसूची खालील लिंकवर उपलब्ध आहे.*


https://drive.google.com/drive/folders/1fGqLm2CqeFpJkJdA9-NMfVp9qQSJYrvu?usp=sharing



          मूल्यमापन विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण        

       परिषद, महाराष्ट्र, पुणे .

देशभक्तीपर गीते मराठी

 

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...