रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

बदली झाली-आता करा हे महत्त्वाचे काम

 



https://youtu.be/pcBZkjmn3gk

🛑👆🏻बदली झाली-आता करा हे महत्त्वाचे काम-नाहीतर होईल अडचण🙂

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/OWDVnuSFuI8

🛑👆🏻जि.प.शाळा किन्ही येथील अनोखी संगीतमय कवायत 

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/Ow1VOi60JI0

🛑👆🏻आजचा शेवटचा दिवस-सेल्फी विथ तिरंगा- फोटो अपलोड करा आणि प्रमाणपत्र मिळवा स्टेप बाय स्टेप प्रोसेस🤗

➖➖➖➖➖➖➖➖

*🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲*  

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌🪀

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇दुसरी 👇👇

https://chat.whatsapp.com/EHZzX280Mcq0UmNm78tDId?mode=r_c


 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲

==================

निसर्ग, आपण, आपली सूर्यमाला

 

शब्दांच्या जाती, क्रियापदाचे काळ

 

शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५

कर्मचारी.रुजू.अहवाल

 














*🇮🇳VAVHALESIR_4U🇮🇳*

  *☎️92-7070-3535☎️*

*कर्मचारी.रुजू.अहवाल.il*

*माझ्या प्रिय मुख्याध्यापक व शिक्षक मित्रांनो...*

*सध्या शालार्थ डिजिटलायझेशन चे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व कागदपत्राबरोबरच "कर्मचारी रुजू अहवाल" हा देखील अपलोड करायचा आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांचा शाळेने रुजू अहवाल घेतलेला नाही त्यामुळे रुजू अहवाल कसा असावा याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला मदत व्हावी यासाठी एक रुजू अहवालाचा कोरा नमुना पाठवला आहे. योग्य वाटत असेल तर वापरावा*

*दोन.प्रकारचे.रुजू.अहवाल.पाठवले.आहेत.li*

*1️⃣ शिक्षक/शिक्षिका रुजू अहवाल*

*2️⃣ लिपिक/शिपाई/प्रयोगशाळा सहाय्यक/ग्रंथपाल/सफाई कर्मचारी रुजू अहवाल*


*जर अहवाल आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा*

*🫂शिक्षकहितार्थ जारी🫂*

      *🇮🇳जय हिंद 🇮🇳*

 मूळ पीडीएफ खालील ड्राईव्ह मधून घेऊ शकता 

👇👇👇📲👨‍💻👇👇👇


शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने अर्ज स्वीकृती आणि नुतनीकरणाची ऑनलाईन प्रणाली

 




उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांची अर्ज स्वीकृती व पडताळणी ऑनलाईन करण्यात येत आहे.


१.इ.९ वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्रपुरस्कृत)


२. साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्रपुरस्कृत)


३.इ.५ वी ते ७ वी आणि इ.८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती


४. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती


५. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क


६. सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता


वर नमूद सहा योजनांसाठीची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने अर्ज स्वीकृती आणि नुतनीकरणाची ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरु करण्यात येणार आहे. याबाबत आपणास अलाहिदा कळविण्यात येईल. तसेच याबाबतची सूचना ऑनलाईन पोर्टलवरही प्रसिध्द करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अर्ज स्वीकृती व पडताळणीकरिता ऑनलाईन प्रणाली सुरु झाल्यानंतर पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


१) वर नमूद क्रं.१ व २ या योजना केंद्रपुरस्कृत आहेत. यात शिष्यवृत्तीचा राज्य हिस्सा ४० टक्के वितरीत झाल्यानंतरच केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा वितरीत होतो. या दोन्ही योजनांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे राज्य व केंद्र हिस्सा असे २ टप्पे आहेत. तसेच या योजनांच्या शिष्यवृत्ती वितरणाबाबत केंद्र शासनाकडून वारंवार विचारणा होत असते. त्यामुळे या दोन्ही योजनांचे कामकाज प्रथम प्राधान्याने करण्यात यावे.


२) सन २०२३-२४ पासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्जाची स्वीकृती सुरु करण्यात आलेली आहे. त्याकरीता सर्वप्रथम शाळेची पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अद्याप पर्यंत ज्या शाळांची नोंदणी केलेली नाही अशा शाळांकरीता तात्काळ कॅम्पचे आयोजन करुन शाळांची नोंदणी प्राधान्याने १०० टक्के करण्यात यावी.


३) ऑनलाईन नोंदणी झालेल्या शाळांतील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तींसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची स्वीकृती ऑनलाईन पोर्टलवरच करण्यात यावी. सन २०२५-२६ करीता शासनाच्या युडायस प्लस प्रणालीवर उपलब्ध असणारी माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर माहिती अद्ययावत असल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करणे आवश्यक आहे. सदर माहितीशिवाय विद्यार्थ्यांची आवश्यक ती उर्वरित माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये भरावी, तसेच सन २०२३-२४ व २०२४-२५


Scanned with OKEN Scanner


या शैक्षणिक वर्षामध्ये ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे सन २०२५-२६ करीता अर्ज नुतनीकरणाची कार्यवाही संबंधित मुख्याध्यापकांनी पूर्ण करावी. याबाबत जिल्हयातील मुख्याध्यापकांना आपले स्तरावरुन सूचित करावे.


४) सन २०२५-२६ पासून ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे बँक खात्याचा तपशील भरणेकरीता मुख्याध्यापक स्तरावर प्रणाली उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर बँक खात्याच्या तपशीलाकरीता विद्यार्थ्यांचे बँक खाते हे आधार संलग्न व कार्यरत (Active) असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते उपलब्ध अथवा सुरु नसेल अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या आई/वडिलांसोबतच्या संयुक्त बैंक खात्याचा तपशील पोर्टलवर भरण्यात यावा, पण संयुक्त बैंक खात्याच्या बाबतीत प्रथम खातेदाराचे नाव म्हणून संबंधित विद्यार्थ्याचेच नाव असणे आवश्यक आहे आणि सह खातेदार म्हणून संबंधित विद्यार्थ्याच्या आई/वडिलांचे नाव असावे. कोणत्याही परिस्थितीत केवळ पालकांच्या बँक खात्याचा तपशील सदर पोर्टलवर भरु नये यावावत मुख्याध्यापकांना सक्त सूचना देण्यात याव्यात. कारण केवळ पालकांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही.


५) संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना पडताळणीकरीता ऑनलाईन पाठविण्यात यावेत. संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांनी प्राप्त अर्जाची पडताळणी करुन परिपूर्ण व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूरीकरीता संबंधित जिल्हयाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांना ऑनलाईन पाठवावेत. अपूर्ण व त्रुटी असणारे अर्ज त्रुटीपूर्ततेकरीता संबंधित मुख्याध्यापकांना ऑनलाईन परत पाठविण्यात यावेत. अशा ऑनलाईन कार्यप्रणालीवावत संबंधित कार्यालयांना आपले स्तरावरुन अवगत करण्यात यावे.


६) सैनिकी शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेकरीताचे अर्ज संबंधित सैनिकी शाळेकडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील Desk १ लॉगीनवर ऑनलाईन पाठविण्यात यावेत. उचित कार्यवाहीनंतर Desk १ कडून परिपूर्ण व पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना ऑनलाईन पाठविण्यात येतील.


७) संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अथवा Desk १ यांचेकडून प्राप्त होणाऱ्या अर्जाची जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद / सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी ऑनलाईन प्रणालीवर पडताळणी करावी.


८) पडताळणीअंती पात्र विद्यार्थ्यांची यादी पीडीएफ व एक्सेल फॉरमॅटमध्ये ऑनलाईन प्रणालीवरच उपलब्ध होईल. याबाबतची सुविधा सन २०२५-२६ पासून ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर यादीनध्ये शिष्यवृत्तीचे देयक कोषागार कार्यालयास अथवा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करण्यासाठी आवश्यक संपूर्ण तपशील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सदर यादीचीच प्रिंट काढून प्रचलित पध्दतीने शिष्यवृत्तीची देयके सहाय्यक आयुक्त / जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे स्तरावर तयार करावीत.


९) शिष्यवृत्तीचे देयक पारित झालेनंतर ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध झालेल्या यादीचीच प्रिंट काढून शिष्यवृत्ती संबंधित विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करणेसाठी बँकेला पाठविण्यात यावी.


वर नमूद सुचनांचे काटेकोर पालन करुन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजुरी व


वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.


(प्रमोद जाधव) सहआयुक्त (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

 मूळ आदेश GR👇👇👇


वाहतुकीची साधने


 

पाण्याचे उपयोग


 

चांगल्या सवयी

 



गोल्डन टच व तांब्याची बॉडी असलेले व *[महाराष्ट्र शासन चिन्ह व नाव]* छापलेले पेन

 











🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️🖊️

मागील वर्षी शिक्षक बंधू-भगिनींच्या प्रचंड प्रतिसादानंतर याही वर्षी आम्ही पारकर कंपनी ( फर्स्ट कॉपी ) गोल्डन टच व तांब्याची बॉडी असलेले व *[महाराष्ट्र शासन चिन्ह व नाव]* छापलेले पेन उपलब्ध करत आहोत.


 किंमत- 250 रू ( संपूर्ण महाराष्ट्रात मोफत कुरिअर )

- संपर्क चव्हाण सर 

-7248908428.


 त्याचबरोबर आमच्याकडे खालील प्रतिमा असणारे पेन उपलब्ध आहेत.

1) छत्रपती शिवाजी महाराज.

2) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.

3) श्री स्वामी समर्थ

4) जय श्रीराम.

निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

जिल्हा परिषद सर्व शाळा ठाणे कवायत

 











 जि प केंद्रशाळा सरळांबे कवायत प्रकार

https://youtube.com/shorts/0ltRDEomMqc?si=3UfNPLheuHeQDIvY

जि प शाळा खारबाव

https://youtu.be/8hpGj8oLPXI?si=Q6BroCB8chgFi6XW

 जि प शाळा उमरोली खुर्द तालुका मुरबाड जिल्हा ठाणे 

https://youtube.com/watch?v=YTvApPlZWfk&feature=shared

जि प शाळा आसनगाव 2

https://youtu.be/QBHm4McQiAI?si=enGOR3QmSxodGmX5


जि प शाळा जळकेवाडी 

https://youtu.be/_CN8k9Kmm7I?si=0ylG8DbtabD-cRfi


🅟🅡🅐🅢🅗🅐🅝🅣 🅟🅔🅝🅓🅗🅔

( जि.प.शाळा,जळकेवाडी)

ता.शहापूर जि.ठाणे


https://youtube.com/shorts/qshXHhhaNmE?si=pWdtAPlMOxoQ7fc1

कुळगाव बदलापूर नगरपरिषद शाळा क्र 15 एरंजाड तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे

https://youtu.be/yGQzTSguf4E?si=OS3JnmFdaOqzgaCg

 जि प शाळा मुगाव कवायत  

कवायत संचलन

👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻

जिल्हा परिषद शाळा चोंढे खुर्द

केंद्र - डोळखांब ता.शहापूर जि.ठाणे


https://youtu.be/hjBOYu5S3vQ?feature=shared

 जिल्हा परिषद शाळा साई 

https://youtu.be/KcAQXvxmO3g?si=SRLYnkFspSz98JA1


 जि प शाळा गोठेकर वाफे 

https://youtu.be/hfmGtILrhg0?si=KmlcvNIHjHkl70Lt

 जि प केंद्र शाळा काल्हेर 

https://youtu.be/K-66aM29wqw?si=VCP-9BF2Bsu-9Dsy

 जि. प. केंद्र शाळा खराडे

https://youtu.be/htLKbdGFdTc

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

https://youtu.be/VCgQNiUAxpM?feature=shared

 जिल्हा परिषद शाळा वामन पाडा

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

जिल्हा परिषद शाळा रहटोली

https://youtube.com/watch?v=8mV-RnB0u5U&feature=shared

👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻

Z. P vaholi Urdu /Marathi School kalyan

https://youtu.be/n748n7jEXSo?si=j6CsmJIV-nsTSOW7


 जि प केंद्र शाळा बोराडपाडा 

https://youtu.be/F5u5MlGWVec?si=qGRBXuu3XY7XbRJ1

जिल्हा परिषद शाळा कोरावळे

https://youtube.com/watch?v=Y8su-3IEEV8&feature=shared


Simple English sentence lesson 20

 







https://youtu.be/fvj1CfOjQdk?si=wsEIVp_UXQsv4wEG

👆👆👆📲👆👆👆👨‍💻👆👆👆

👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या Whatsapp ग्रुपला नक्की शेअर करा

🏆🥇🏆🥈🏆🥉🏆

    *पी पी पेंधे*

             *समन्वयक प्रमुख*

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c

➖➖➖➖➖➖➖➖

📚 ◼️नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा

सौजन्य व संकलन 

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

संगीतमय कवायत

 







https://youtu.be/OWDVnuSFuI8

🛑👆🏻जि.प.शाळा किन्ही येथील अनोखी संगीतमय कवायत 

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/Ow1VOi60JI0

🛑👆🏻आजचा शेवटचा दिवस-सेल्फी विथ तिरंगा- फोटो अपलोड करा आणि प्रमाणपत्र मिळवा स्टेप बाय स्टेप प्रोसेस🤗

➖➖➖➖➖➖➖➖mvckeundh-c

🛑👆🏻 स्वातंत्र्यदिनानिमित्त अविस्मरणीय असे -राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त भाषण 

➖➖➖➖➖➖➖➖

*🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲*  

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌🪀

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

==================

महत्त्वाची शैक्षणिक बैठक 🙏🙏🙏👨‍💻

 

शालेय शिक्षण विभागाची शैक्षणिक मुझ्यावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी बैठक संपन्न 2025 दिनांक 15 ऑगस्ट 













शालेय शिक्षण विभागाची शैक्षणिक मुद्द्यावर चर्चा व निर्णय घेण्यासाठी बैठक संपन्न


नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आत्ताच्या घरी चे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज अंतर्गत शालेय मुख्य प्रश्नावर चर्चा व निर्णय स...


https://youtu.be/E73BD9cGAXk?si=grfhnPAxIstVWeHd

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇

https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

तुमची नवीन शाळा शोधा...udise वरून


*▪️यू डायस (U DISE) वरून शाळा शोधा.*


 खालील लिंक वर तुमचा युडायस टाकून तुमच्या शाळेचे नाव व लोकेशन पाहू शकता 

👇👇👇👇👇👇👨‍💻👇👇👇👇👇👇

 https://www.education.maharashtra.gov.in/about_saralE.php

👆👆👆👆👆👆📲👆👆👆👆👆👆

Ya app varun Google location dekhil pahu shakato

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५

💠मजेशीर घोषणा💠





 🏆एक दोन तीन चार 

 गांधीजींचा जयजयकार 

🟢...... नदी का धो धो पाणी

 हर एक बच्चा हिंदुस्तानी 

🎯 माकडा माकडा हूप हूप 

झाडे लावा खूप खूप 

🔵 जय जवान जय किसान जय विज्ञान

💠 एक रुपया चांदीचा 

सारा देश मोदींचा🤣🤣😃

🔴 भारत माता की जय 

🥉 माणसा माणसा झाड लाव 

 गोऱ्या  इंग्रजांची वाट लाव 

 🔁मेरे देश की धरती सोना उगले.....उगले हीरे मोती 


#🏫 1. School & Education Humor**  

- *"एक, दोन, तीन, चार...  

  मुला-मुलींना शिकवू छान!"*  

  (Gender-equality pun: *"One, two, three, four... teach boys & girls well!"*) .  


- *"चला चला शाळा झाली सुरू,  

  नका नका घरी आता राहू!"*  

  (Post-pandemic humor: *"School’s started, don’t laze at home!"*) .  


- लहान मुले देवाघरची फुले,  

  अशीच माझ्या शाळेतील बाळे!"*  

  (Comparing kids to temple flowers – sweet and quirky) .  


---


### 🌳 **2. Social & Environmental Wit**  

- *"खिशात भारी मोबाईल फोन,  

  उघड्यावर शौचाला जातय कोण?"*  

  (Satirizing phone-obsessed people defecating openly: *"Fancy phone in pocket, but shitting outdoors?"*) .  


- *"पाणी अडवा, पाणी जिरवा...  

  मोलाचे मानवी जीवन वाचवा!"*  

  (Water conservation pun: *"Store water, percolate water... save precious human lives!"*) .  


- *"घरोघरी एकच नारा: शौचालयाचा वापर करा!"*  

  (Toilet humor: *"One slogan for every home: Use the toilet!"*) .  


---



### 🤪 **4. Absurdist & Nonsense Rhymes**  

- *"गावकऱ्यांनी ठेवा गंध,  

  आमुक तमुक चोर आहे फक्त!"*  

  (Village gossip style: *"Villagers, stay alert... [name] is the real thief!"*) .  


- *"अरे बघतोस काय रागाने?  

  पंजा मारलाय वाघाने!"*  

  (Random tiger attack reference: *"Why the anger? A tiger slapped you!"*) .  


- *"हत्ती दारू पीतो, मस्ती मे चलता...  

  वोट देके जीतेगा, फिर भी पीता!"*  

  (A drunk elephant wins elections – meta-satire) .  


---

 🎤 👨‍💻. Election Campaign Slogans (निवडणूक प्रचार)**  

- *"ताई माई अक्का, विचार करा पक्का...  

  आणि हातावर मारा शिक्का!"*  

  (A playful rhyme urging women to vote decisively) .  


- *"विळा हातोडा तारा, यावर शिक्का मारा!"*  

  (Vote for the "hammer and sickle" symbol – absurdist wordplay) .  


- *"इश्काचं अंजीर, ___ कुंजीर!"*  

  (A nonsensical slogan for a candidate named "Kunjir": *"Love’s fig, vote for Kunjir!"*) .  


- *"एक जलेबी तेल मे, अमुक तमुक जेल मे!"*  

  (Mocking opponents: *"One jalebi in oil, send [opponent] to jail!"*) .  


---


### 💬 **Why These Stand Out**  

These slogans thrive on **cultural puns**, **hyperlocal satire**, and **rhythmic absurdity** – often lost in mainstream discourse. For instance:  

- Election slogans mock opponents with food metaphors (*jalebi*, *anjeer*) .  

- Social jingles use toilet humor to highlight serious issues like sanitation .  

- School rhymes turn mundane routines into catchy, participatory chants .  


While some are intentionally silly, others subtly critique society – making them both entertaining and thought-provoking. For more, explore grassroots political rallies or village festivals where such creativity flourishes! 🌟

स्वातंत्रदिनांची 25 घोषवाक्य

 



भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त, येथे 25 प्रेरणादायी आणि देशप्रेम व्यक्त करणारी घोषवाक्ये / स्लोगन्स आहेत:


1. जय हिंद, जय भारत! (सर्वात प्रसिद्ध)

2. वंदे मातरम्!** (आपले राष्ट्रगीत)

3.भारत माता कि जय.

4.एकता आणि विविधता, हाच आहे भारताचा सर्वश्रेष्ठ वैभव!

5.शहीदांना वंदन, त्यांचे स्वप्न साकारण्याचे प्रण!**

6. आघाडीवर चला, करू देशाला सशक्त आणि समर्थ!**

7. **स्वच्छ, सुंदर आणि समृद्ध भारत - हवा हवा!**

8. **देश प्रेम करा, देशाला आधार द्या!**

9. एक भारत, श्रेष्ठ भारत!**

10. भारत माझा अभिमान, भारत माझी शान!**

11. **स्वातंत्र्याचा अर्थ मोकळेपण नव्हे, कर्तव्यपरायणतेचा भान!**

12. **उज्वल भविष्यासाठी, एकत्र चला पुढे!**

13. **जागृती, एकता, प्रगती - यातच देशाची भाग्यरेखा!**

14. **स्वातंत्र्य म्हणजे हक्क नव्हे, कर्तव्य आहे!**

15. **आपल्या मातृभूमीसाठी, ओतू प्राण सर्वस्व!**

16. **स्वातंत्र्याची ज्योत, प्रत्येक हृदयात पेटवूया!**

17. **भारताचा गौरव, जगभर पसरवूया!**

18. **संस्कृतीचा आदर, प्रगतीचा मार्ग - हाच आपला धर्म!**

19. **नवीन विचार, नवीन ऊर्जा - घडवू नवा भारत!**

20. **स्वातंत्र्याची ७८ वर्षे, गर्वाने साजरी करूया!** (विशेष २०२५ साठी)

21. **शिक्षित भारत, सबल भारत!**

22. **विविधतेत एकता, हीच आपली खरी शक्ती!**

23. **देशभक्ती म्हणजे फक्त नारे नव्हे, कृतीत असते खरी पराकोटी!**

24. **प्रगतीच्या पथावर, चला सर्वांनी एकत्र!**

25. **स्वातंत्र्य म्हणजे संधी, घडवूया सुवर्णभारताची कहाणी!**

स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी, करा समर्थ भारत निर्मिती!

वापराची टीप: ही घोषवाक्ये स्वातंत्र्यदिनाच्या सभा, मिरवणुका, शाळा-कॉलेज कार्यक्रम, सोशल मीडिया पोस्ट, पॅम्फलेट्स, बॅनर इत्यादींसाठी उपयुक्त आहेत. तुमच्या आवडीची निवडा आणि देशप्रेमाचा आवाज उठवा!

🌷 आपलाच मित्र 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷https://chat.whatsapp.com/L68rOjP1TXDFMLMS8pKHoW?mode=r_c

**स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳**

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त भाषण

 






https://youtu.be/mvckeundh-c

🛑👆🏻 स्वातंत्र्यदिनानिमित्त अविस्मरणीय असे -राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त भाषण

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/EmSf70udsTQ

🛑👆🏻 स्वातंत्र्य दिनासाठी जबरदस्त सहज पाठ होणारे असे स्वागत गीत 

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/EmSf70udsTQ

🛑👆🏻 स्वातंत्र्य दिनानिमित्त धडाकेबाज असे स्वागत गीत

➖➖➖➖➖➖➖➖

*🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲*  

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌🪀

https://chat.whatsapp.com/Iz41hxqqdBqEpzZwSZ6mch

==================

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त भाषण

 




https://youtu.be/18y-qfiqkWM  

अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त भाषण

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

ध्वजसंहिता - राष्ट्रीय सण

 








👇👇👇👇👇📲👇👇👇👨‍💻👇👇👇

              👨‍💻ध्वजसंहिता👨‍💻


२६ जानेवारी २००२ ला नवीन ध्वजसंहिता अंमलात आली.


ध्वजसंहितेत झालेले बदल -


1) डोक्यावर शिरस्त्राण (टोपी) असो अगर नसो सर्वांना सॅल्यूट करून मानवंदना देता येईल.


2) ध्वजाच्या घडीत फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालतील.


3) कोणत्याही व्यक्तिला आपल्या संस्थांवर / कार्यालयांवर ध्वजाचा मान राखून ध्वजारोहन करता येईल. (सूर्योदयानंतर ध्वजारोहन व सूर्यास्तापूर्वी ध्वजावतरण करावे.)


4) ध्वजापेक्षा जास्त उंचावर कोणतीही पताका लावू नये.


ध्वजप्रतिज्ञा


"मी राष्ट्रध्वजाशी आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम, समाजसत्तावादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे."


🏆🏆🏆🏆ध्वजारोहन क्रम🏆🏆🏆🏆

1) ध्वजारोहन/ध्वज फडकवणे

2) राष्ट्रीय सलामी

3) राष्ट्रगीत

4) ध्वजप्रतिज्ञा

5) ध्वजगौरव गीत याप्रमाणे क्रम असावा.


💐 राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली:💐

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो.


राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत.


केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे.


ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.


संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात.


मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.


ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.


राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे.


शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे.


रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे.


प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.


संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे.


ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे.


ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा. राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे.


अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे.


कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे.


ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.


संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा.


जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे.

फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये.


कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये.


इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये. राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये.


केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे. ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्या संदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही. ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये.


कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही.


ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.


केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो.


राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.


शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल.


सरकारी अधिकाऱ्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे.


आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.


ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...