बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

आजच्या मजेशीर बातम्या

💐🎧AUDIO RADIO NEWS 🎧💐

👇👇🎧Date 29/08/2025🎧👇👇








 💐🎧AUDIO RADIO NEWS 🎧💐

👇👇🎧Date 20/08/2025🎧👇👇

आम्हालाही हवाय मोबाईल - बाल नाटिका

 





👇👇👇📲👇👇👇📲👇👇👇🎧👬

https://youtu.be/EeSBSsjdu9c?si=8_R0z_bh6MD_EWt4

📙📘📗📕📚📙📘📗📕

 संकलन

*प्रशांत प्रल्हाद पेंधे*

शैक्षणिक क्रांती 200ग्रुप

https://chat.whatsapp.com/4k5ep5FCJ1293NA9vE2RzS

माझा पहिला group

*✍️वापर करा..*

     *✍️जतन करा..*

         *✍️इतरांनाही पाठवा..*

Best गीत -श्री गणा लवकर ये रे सणा

 








https://youtu.be/XRjo9x53COk?si=SdV7-W6Rc2jcCY0y


टायटल – श्री गणा लवकर ये रे सणा 

संकल्पना – दांत फटकरे 

गायक - अमर फटकरे 

गीतकार - शाहीर मधुकर यादव , शाहीर प्रकाश पाजणे


संगीत – कल्पेश काटे 

ढोलकी – अक्षय नावले, तुषार चंदरकर 

कॅमेरामन – विराज कारकर , शुभम नितोरे, रोहन पागडे,

व्हिडिओ संकलन – अमर फटकरे 

कोरस - शाहीर संदेश दुदम, उदय चिबडे , योगराज पागडे, प्रकाश सोलकर  , रमेश पागडे 

नृत्य कलाकार – प्रकाश सोलकर , योगेश जोगळे , रितेश बेंद्रे , सूचन कारकर, रमेश पागडे 

विशेष सहाय्य – धिरज पागडे, सूचन कारकर, हार्दिक कारकर, धिरज मांडवकर, विरेंद्र धनावडे, चेतन पागडे, मितेश रामाणे

मार्गदर्शक -  शाहीर सुरेश चिबडे , शाहीर हिरू भोस्तेकर


विशेष आभार - शाहीर विनोद फटकरे, शाहीर दामोदर गोरीवले, अनंत फटकरे, चंद्रकांत पागडे, संदेश आंबेकर, महेश पागडे, अल्पेश बुदर , राम भाई सोलकर, अतिश घडशी 

रेकॉर्डिंग - मधुरा रेकॉर्डिंग स्टुडिओ

निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*


मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५

शाळा व्यवस्थापन समिती स्थापना, माहेवार विषय, पुनर्गठन, प्रतिनिधीत्व


👇👇📲👇👇📲👇👇👨‍💻👇👇📲👇👇📲👇👇



शा
















शाळा व्यवस्थापन समिती निवड,पुनर्गठण साठीची पीडीएफ 👇👇👇👇🙏🙏🙏

शाळा व्यवस्थापन समिती दिव्यांग प्रतिनिधित्व देण्याबाबत  साठीची पीडीएफ 👇👇👇

शाळा व्यवस्थापन समिती मार्गदर्शक सूचना  पीडीएफ 👇👇👇👇

चौथी -मराठी ऑनलाईन टेस्ट सर्व घटक



 

👇👇👇👇👇📲📲🏆👨‍💻🏆📲📲👇👇👇👇👇

https://www.hasatkhelatshikshan.com/p/std-4th-subject-marathi-online-test.html

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

दि.19/08/20**




*╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮*    

            *📝आजचा इंग्रजी अभ्यास 📝* 

╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯

 *📌 बाल संस्कार परिपाठ📌*

▂▃▅▓▒░ *मंथन परिवार*░▒▓▅▃▂

               【 𝓢𝓹𝓸𝓴𝓮𝓷 𝓔𝓷𝓰𝓵𝓲𝓼𝓱 】

    *दिवस 41 वा    दि.19/08/2025*

***************************************

            *🌍झटपट इंग्रजी बोलायला शिका🌍*

""''''''''''''''’''"""'"""""""""""""""""""""""""""""""""""

*Sentences for daily...*

*(दररोज बोलण्यासाठीची वाक्ये)*


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: 

*❶* Respect your elders   *(रिस्पेक्ट युवर एल्डर्स)* मोठ्यांना मान दे.

*❷* Note this down *(नोट धिस डाऊन)* यांची नोंद घे.

*❸* Come afterwords *(कम आफ्टरवर्डस्)* मागाहून ये

*❹* Put the child to sleep bed *(पुट द चाईल्ड टू स्लिप बेड)*  बाळाला झोपव.

*❺* Keep peace with me *(किप पिस विथ मी)* . माझ्या सोबत चाल.


"""""""""""""""''""""""""'""""'""""""""""''"'"'''''"'"''

*☝वरील पाचही वाक्य वहीत लिहून पाठ करा.*

*╔═══❖•ೋ° °ೋ•❖═══╗*


🅢🅐🅖🅐🅡  🅖🅗🅞🅝🅢🅗🅔🅣🅣🅔


*╚═══❖•ೋ° °ೋ•❖═══╝*

         ❾ ❹ ❷ ❶ ❹ ❶ ❸ ❶ ❾ ❸

★★★★★★★🙏🙏🙏 ★★★★★★★


   *Ref. का इंग्रजी बोलता येत नाही?*

*G. Siddharth* 

*सागर घोणशेट्टे*

*प्रा.प.शि. गंगापूर*

*जिल्हा: छत्रपती संभाजी नगर*

*9421413193*     

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_कॅ

सौजन्य व संकलन 

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

         

              *🙏😊𝕋𝕙𝕒𝕟𝕜 𝕪𝕠𝕦😊🙏*

सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५

सर्व शिका एकाच प्लॅटफॉर्म खाली👇👇

 













*आपण शिक्षक आहात का?*
*♦️शिक्षक म्हणून काम करताना आपणास खालील बाबी जमतात का ?*
*♦️आपणास खालील गोष्टी करता येतात का?*


https://classplusapp.com/w/diet-eczitq/wlp/webinar-eczitq-canva-course

डिजिटल प्रार्थना 🙏🙏🙏

 

देवाण-घेवाण चार्ज यादी

 







 Pdf 👇👇


खाली देवाण-घेवाण चार जागी ड्राईव्ह माहिती दिली आहे टच करून डाऊनलोड करून घ्या 👇👇

https://drive.google.com/file/d/1PK3HyeYEQFygWF2pbQQZ-BKXMRgBKHyg/view?usp=drivesdk

साने गुरुजी होलसेल शालेय साहित्य भांडार ढेबेवाडी जिल्हा सातारा

 विद्यार्थी सुरक्षिततेच्या बाबतीत प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी अत्यंत आवश्यक 

👇👇👇👇👇👇

13 मे 2025 च्या शासन निर्णयानुसार व न्यायालयीन आदेशानुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी अत्यंत आवश्यक साहित्य महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेवर पोहोच मिळेल.


👉 सीसीटीव्ही तपासणी नोंदवही 

👉 तक्रारपेटी नोंदवही 

👉 अभ्यागत नोंदवही 

👉फ्लेक्स - बाल संरक्षण कायदा ( पोसको व चिराग माहिती सांगणारा )

👉 सखी सावित्री समिती रजिस्टर.

👉 विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती रजिस्टर.

👉 महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती रजिस्टर.

👉 पालक सभा रजिस्टर.

👉 सहशालेय व अभ्यासपूरक उपक्रम नोंदवही.

👉फ्लेक्स-तंबाखूजन्य पदार्थ विक्री निषेध 


 वरील सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल.


संपर्क -7248908428

🙏साने गुरुजी होलसेल शालेय साहित्य भांडार.

🙏 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होलसेल शालेय साहित्य भांडार.



सौजन्य व संकलन 

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*











👇👇👇📲👇👇👨‍💻👇👇👇


रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

पहिली ते सातवी आकारिक चाचणी पहिली 2025- 26

सर्व प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध
पहिली ते सातवी आकारिक चाचणी पहिली 2025- 26 👇👇👇👇👇📲👇👇👇👨‍💻👇👇👇👇👇 https://drive.google.com/file/d/1OmD9H6R7Zh4ffA2kMMcEFQ1iW7-rhTwz/view?usp=drivesdk

संत गाडगे महाराज-डेबू

 

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारी👇🏻

 




*🟡🟡🟡५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तयारी👇🏻*

*https://www.shishyavrutti.com/2025/08/5th-8th-scholarship-exam-question-papers-and-answersheet-pdf.html*

📂 प्रश्नपत्रिका + उत्तरपत्रिका (PDF)

🖥️ Online Mock Tests

✨ सर्व वर्षांच्या शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका एकाच ठिकाणी!

२०१७ पर्यंतचे संपूर्ण संकलन आता तुमच्या अभ्यासासाठी सहज उपलब्ध ✅

🎯 फायदे:

🔹 Exam Pattern समजून घेण्यासाठी मदत

🔹 वेळेचे व्यवस्थापन सुधारते

🔹 पूर्वीचे प्रश्नप्रकार समजण्यास उपयुक्त

🔹 PDF Download + Online Practice Test

👩‍🏫 शिक्षकांसाठीही उपयुक्त — विद्यार्थ्यांना वास्तविक परीक्षेचा अनुभव देता येतो 📝


📌 तयारी करा केव्हाही, कुठेही!

🔥 शिष्यवृत्ती जिंकण्याचा विश्वासार्ह मार्ग!

👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या WhatsApp ग्रुपला नक्की शेअर करा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📌 नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी आमचे ग्रुप जॉईन करा:

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 पाचवी 👇👇


https://chat.whatsapp.com/EdwR6InTLxmArrlsslCUle?mode=r_c

 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲

*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

दोन चलातील रेषीय समीकरणे

 


*इयत्ता दहावी* 

 *गणित -1* 

 *दोन चलातील रेषीय समीकरणे*

*❇️ प्रस्तावना ❇️*


https://youtu.be/Zn-vyPOECAQ


*Please like share & Subscribe*

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ 

 *https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*

बदली झाली-आता करा हे महत्त्वाचे काम

 



https://youtu.be/pcBZkjmn3gk

🛑👆🏻बदली झाली-आता करा हे महत्त्वाचे काम-नाहीतर होईल अडचण🙂

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/OWDVnuSFuI8

🛑👆🏻जि.प.शाळा किन्ही येथील अनोखी संगीतमय कवायत 

➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/Ow1VOi60JI0

🛑👆🏻आजचा शेवटचा दिवस-सेल्फी विथ तिरंगा- फोटो अपलोड करा आणि प्रमाणपत्र मिळवा स्टेप बाय स्टेप प्रोसेस🤗

➖➖➖➖➖➖➖➖

*🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲*  

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌  🇳‌🇴‌🇼‌🪀

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇दुसरी 👇👇

https://chat.whatsapp.com/EHZzX280Mcq0UmNm78tDId?mode=r_c


 सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲

==================

निसर्ग, आपण, आपली सूर्यमाला

 

शब्दांच्या जाती, क्रियापदाचे काळ

 

शनिवार, १६ ऑगस्ट, २०२५

कर्मचारी.रुजू.अहवाल

 














*🇮🇳VAVHALESIR_4U🇮🇳*

  *☎️92-7070-3535☎️*

*कर्मचारी.रुजू.अहवाल.il*

*माझ्या प्रिय मुख्याध्यापक व शिक्षक मित्रांनो...*

*सध्या शालार्थ डिजिटलायझेशन चे काम सुरू आहे. त्यासाठी सर्व कागदपत्राबरोबरच "कर्मचारी रुजू अहवाल" हा देखील अपलोड करायचा आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांचा शाळेने रुजू अहवाल घेतलेला नाही त्यामुळे रुजू अहवाल कसा असावा याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्याला मदत व्हावी यासाठी एक रुजू अहवालाचा कोरा नमुना पाठवला आहे. योग्य वाटत असेल तर वापरावा*

*दोन.प्रकारचे.रुजू.अहवाल.पाठवले.आहेत.li*

*1️⃣ शिक्षक/शिक्षिका रुजू अहवाल*

*2️⃣ लिपिक/शिपाई/प्रयोगशाळा सहाय्यक/ग्रंथपाल/सफाई कर्मचारी रुजू अहवाल*


*जर अहवाल आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा*

*🫂शिक्षकहितार्थ जारी🫂*

      *🇮🇳जय हिंद 🇮🇳*

 मूळ पीडीएफ खालील ड्राईव्ह मधून घेऊ शकता 

👇👇👇📲👨‍💻👇👇👇


शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने अर्ज स्वीकृती आणि नुतनीकरणाची ऑनलाईन प्रणाली

 




उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार खालील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांची अर्ज स्वीकृती व पडताळणी ऑनलाईन करण्यात येत आहे.


१.इ.९ वी व १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्रपुरस्कृत)


२. साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती (केंद्रपुरस्कृत)


३.इ.५ वी ते ७ वी आणि इ.८ वी ते १० वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती


४. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती


५. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क


६. सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता


वर नमूद सहा योजनांसाठीची शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने अर्ज स्वीकृती आणि नुतनीकरणाची ऑनलाईन प्रणाली लवकरच सुरु करण्यात येणार आहे. याबाबत आपणास अलाहिदा कळविण्यात येईल. तसेच याबाबतची सूचना ऑनलाईन पोर्टलवरही प्रसिध्द करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अर्ज स्वीकृती व पडताळणीकरिता ऑनलाईन प्रणाली सुरु झाल्यानंतर पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.


१) वर नमूद क्रं.१ व २ या योजना केंद्रपुरस्कृत आहेत. यात शिष्यवृत्तीचा राज्य हिस्सा ४० टक्के वितरीत झाल्यानंतरच केंद्र शासनाचा ६० टक्के हिस्सा वितरीत होतो. या दोन्ही योजनांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे राज्य व केंद्र हिस्सा असे २ टप्पे आहेत. तसेच या योजनांच्या शिष्यवृत्ती वितरणाबाबत केंद्र शासनाकडून वारंवार विचारणा होत असते. त्यामुळे या दोन्ही योजनांचे कामकाज प्रथम प्राधान्याने करण्यात यावे.


२) सन २०२३-२४ पासून मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्जाची स्वीकृती सुरु करण्यात आलेली आहे. त्याकरीता सर्वप्रथम शाळेची पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. अद्याप पर्यंत ज्या शाळांची नोंदणी केलेली नाही अशा शाळांकरीता तात्काळ कॅम्पचे आयोजन करुन शाळांची नोंदणी प्राधान्याने १०० टक्के करण्यात यावी.


३) ऑनलाईन नोंदणी झालेल्या शाळांतील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तींसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची स्वीकृती ऑनलाईन पोर्टलवरच करण्यात यावी. सन २०२५-२६ करीता शासनाच्या युडायस प्लस प्रणालीवर उपलब्ध असणारी माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर माहिती अद्ययावत असल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करणे आवश्यक आहे. सदर माहितीशिवाय विद्यार्थ्यांची आवश्यक ती उर्वरित माहिती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन प्रणालीमध्ये भरावी, तसेच सन २०२३-२४ व २०२४-२५


Scanned with OKEN Scanner


या शैक्षणिक वर्षामध्ये ऑनलाईन अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे सन २०२५-२६ करीता अर्ज नुतनीकरणाची कार्यवाही संबंधित मुख्याध्यापकांनी पूर्ण करावी. याबाबत जिल्हयातील मुख्याध्यापकांना आपले स्तरावरुन सूचित करावे.


४) सन २०२५-२६ पासून ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे बँक खात्याचा तपशील भरणेकरीता मुख्याध्यापक स्तरावर प्रणाली उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर बँक खात्याच्या तपशीलाकरीता विद्यार्थ्यांचे बँक खाते हे आधार संलग्न व कार्यरत (Active) असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते उपलब्ध अथवा सुरु नसेल अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांच्या आई/वडिलांसोबतच्या संयुक्त बैंक खात्याचा तपशील पोर्टलवर भरण्यात यावा, पण संयुक्त बैंक खात्याच्या बाबतीत प्रथम खातेदाराचे नाव म्हणून संबंधित विद्यार्थ्याचेच नाव असणे आवश्यक आहे आणि सह खातेदार म्हणून संबंधित विद्यार्थ्याच्या आई/वडिलांचे नाव असावे. कोणत्याही परिस्थितीत केवळ पालकांच्या बँक खात्याचा तपशील सदर पोर्टलवर भरु नये यावावत मुख्याध्यापकांना सक्त सूचना देण्यात याव्यात. कारण केवळ पालकांच्या खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार नाही.


५) संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी परिपूर्ण भरलेले अर्ज संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांना पडताळणीकरीता ऑनलाईन पाठविण्यात यावेत. संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांनी प्राप्त अर्जाची पडताळणी करुन परिपूर्ण व पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूरीकरीता संबंधित जिल्हयाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांना ऑनलाईन पाठवावेत. अपूर्ण व त्रुटी असणारे अर्ज त्रुटीपूर्ततेकरीता संबंधित मुख्याध्यापकांना ऑनलाईन परत पाठविण्यात यावेत. अशा ऑनलाईन कार्यप्रणालीवावत संबंधित कार्यालयांना आपले स्तरावरुन अवगत करण्यात यावे.


६) सैनिकी शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेकरीताचे अर्ज संबंधित सैनिकी शाळेकडून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील Desk १ लॉगीनवर ऑनलाईन पाठविण्यात यावेत. उचित कार्यवाहीनंतर Desk १ कडून परिपूर्ण व पात्र अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना ऑनलाईन पाठविण्यात येतील.


७) संबंधित तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अथवा Desk १ यांचेकडून प्राप्त होणाऱ्या अर्जाची जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद / सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी ऑनलाईन प्रणालीवर पडताळणी करावी.


८) पडताळणीअंती पात्र विद्यार्थ्यांची यादी पीडीएफ व एक्सेल फॉरमॅटमध्ये ऑनलाईन प्रणालीवरच उपलब्ध होईल. याबाबतची सुविधा सन २०२५-२६ पासून ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर यादीनध्ये शिष्यवृत्तीचे देयक कोषागार कार्यालयास अथवा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करण्यासाठी आवश्यक संपूर्ण तपशील उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सदर यादीचीच प्रिंट काढून प्रचलित पध्दतीने शिष्यवृत्तीची देयके सहाय्यक आयुक्त / जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे स्तरावर तयार करावीत.


९) शिष्यवृत्तीचे देयक पारित झालेनंतर ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध झालेल्या यादीचीच प्रिंट काढून शिष्यवृत्ती संबंधित विद्यार्थ्याच्या खात्यात जमा करणेसाठी बँकेला पाठविण्यात यावी.


वर नमूद सुचनांचे काटेकोर पालन करुन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजुरी व


वितरणाची कार्यवाही करण्यात यावी.


(प्रमोद जाधव) सहआयुक्त (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

 मूळ आदेश GR👇👇👇


वाहतुकीची साधने


 

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...