शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०२५

शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका

 



आजचे दैनंदिन टाचण इयत्ता पहिली

 


पहिली-भोपळा कविता

 













 पहिली मराठी कविता

👉 *नवीन अभ्यासक्रम*

🪀 *भोपळा कविता*

https://youtu.be/CIyKdh1kLfY


▪️ *गायन - हिंदवी डाकरे (1ली) व गुंजन डाकरे(2री)*


आवडल्यास नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका..

🌙 *चांदोबाचे घर*

https://youtu.be/-onBB_lUUzs

💁🏻‍♀️ *विद्यार्थ्यांचा गायन सराव घ्या*

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

*💐धन्यवाद 💐*

📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c

आजचा परिपाठ





चला शब्दकोडे सोडूया...🤵‍♀️🤵‍♂️

 

*आकर्षक कागदी तोरण, हार तयार करूया*

 



*आकर्षक कागदी तोरण, हार तयार करूया*

👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/xgrQunOLJ08


*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=ac_t

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....


 📲Share all educational group📲📲📲📲📲


शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका

 













आजचा परिपाठ



 

आजचा अभ्यास 22/8




▂▃▅▓▒░ *मंथन परिवार*░▒▓▅▃▂


*╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮*    

            *📝आजचा इंग्रजी अभ्यास 📝* 

╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯


               【 𝓢𝓹𝓸𝓴𝓮𝓷 𝓔𝓷𝓰𝓵𝓲𝓼𝓱 】


    *दिवस 44वा दि.22/08/2025*



***************************************

            *🌍झटपट इंग्रजी बोलायला शिका🌍*

""''''''''''''''’''"""'""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""


*Sentences for daily...*


*(दररोज बोलण्यासाठीची वाक्ये)*


:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: 



*❶* Put the ball *(पुट द बॉल)* चेंडू ठेव.




*❷* Return the books in time *(रिटर्न द बुक्स इन टाईम)* वेळेत पुस्तके परत कर.




*❸* Keep silence in the reading room *(किप सायलेन्स इन द रिडिंग रुम)* ग्रंथालयात शांतता ठेव.




*❹* Reduce consuception of sweet .*(रिड्यूस कन्से्प्शन ऑफ स्वीट)* मिठाईचा वापर कमी कर.



*❺ )* Remove your shoes before enter 

 *(रिमुव्ह युवर शुज बिफोर एंटर )* प्रवेश करण्यापूर्वी बूट काढ.




"""""""""""""""''""""""""'""""'""""""""""''"'"'''''"'"''"""""""""""

*☝वरील पाचही वाक्य वहीत लिहून पाठ करा.*

*╔═══❖•ೋ° °ೋ•❖═══╗*


🅢🅐🅖🅐🅡 🅖🅗🅞🅝🅢🅗🅔🅣🅣🅔


*╚═══❖•ೋ° °ೋ•❖═══╝*

         ❾ ❹ ❷ ❶ ❹ ❶ ❸ ❶ ❾ ❸

★★★★★★★🙏🙏🙏 ★★★★★★★


   *Ref. का इंग्रजी बोलता येत नाही?*


*G. Siddharth* 


*सागर घोणशेट्टे*

*प्रा.प.शि. गंगापूर*

*जिल्हा: छत्रपती संभाजी नगर*

*9421413193*     


      *आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=ac_t

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

 📲Share all educational group📲📲📲📲📲   

              *🙏😊𝕋𝕙𝕒𝕟𝕜 𝕪𝕠𝕦😊🙏*

राज्यातील सर्व केंद्र शाळा यादी

 























शासन निर्णय क्र. केंप्राशा-२०२३/प्र.क्र.५६०/टिएनटी-१, दि. २१.०८.२०२५ सोबतचे प्रपत्र-अ

 राज्यातील नवीन तयार झालेल्या केंद्रीय शाळा, जीआर pdf 👇👇👇

 यादी डाऊनलोड करण्यासाठी 👇👇👇

केंद्र प्राथमिक शाळा, पुनर्रचना

 











👇👇👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷


https://chat.whatsapp.com/L68rOjP1TXDFMLMS8pKHoW?mode=r_c


वाचा :


१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. पीआरई १०९४/७०४/ब (एक)/प्राशि-१. दि.१४.११.१९९४


२. सह सचिव, केंद्रीय शालेय शिक्षण व साक्षरता मंत्रालय, नवी दिल्ली यांचे अर्धशासकीय पत्र क्र.२-१८/२०१८-IS-१/IS-१५, दि.१२.१०.२०२२.


३. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांचे पत्र क्र. प्राशिसं/केंद्रशाळा/२०२४/६२५२, दि.२६.०९.२०२४.


प्रस्तावना -


प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये राज्यात एकूण ४८६० केंद्रीय प्राथमिक शाळा निर्माण करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. शैक्षणिक कामाचे सुक्ष्म नियोजन व पर्यवेक्षणाचे काम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी सर्वसाधारणपणे १० प्राथमिक शाळांमागे एक केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करुन या शाळेस समुहातील प्राथमिक शाळांना मार्गदर्शन करणाऱ्या व नेतृत्व देणाऱ्या शाळेचे स्वरुप प्राप्त करुन देणे यासाठी आवश्यक त्या तरतूदी संदर्भक्र.१ येथील शासन निर्णयान्वये करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय प्राथमिक शाळा व संलग्नित शाळा मिळून एक केंद्र तयार होऊन प्रत्येक केंद्रासाठी एक याप्रमाणे केंद्रप्रमुखाची एकूण ४८६० पदे निर्माण करण्यास देखील सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.


संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णय निर्गमित होऊन जवळपास ३० वर्षांहून अधिक कालावधी लोटला आहे. या प्रदीर्घ कालावधीत शालेय शिक्षण व्यवस्थेत काळानुरुप आमुलाग्र बदल झालेले आहेत. संदर्भ क्र.२ येथील अर्थशासकीय पत्रान्वये केंद्र शासनाने समग्र शिक्षा या केंद्रपुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुधारित आरखडा विकसित केला आहे. या आराखड्यात शैक्षणिक साधन केंद्र म्हणून काम करण्यासाठी समूह साधन केंद्र (CRC-Cluster Resource Center) ही संकल्पना नमूद करण्यात आली आहे. या समूह साधन केंद्राची समूहातील शाळांसाठीची उद्दीष्टे थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेतः-


१. शैक्षणिक सहाय्यः शिक्षकांना प्रात्यक्षिक शिकवण्या, अध्ययन-अध्यापन साहित्याचे आदान-प्रदान आणि विषयाशी संबंधित अडचणी सोडवून अध्यापन पध्दती सुधारण्यासाठी मदत करणे,


२. क्षमता विकासः- सेवेतील शिक्षकांचे प्रशिक्षण, कार्यशाळा व बैठका आयोजित करणे,


३. निगराणी व पर्यवेक्षणः शाळांना नियमित भेटी देऊन अध्यापन-अभ्यास प्रक्रियेचे


अवलोकन करणे, गुणवत्ता राखणे आणि सुधारणा सुचविणे.


४. महत्वाचा दुवाः शाळा व शाळा व्यवस्थापन समित्या, शाळा व गटस्तरावरील यंत्रणा यांचेमधील दुवा म्हणून कार्य करणे


५. संसाधन केंद्रः शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य (TLM), संदर्भ ग्रंथ व माहिती तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध ठेवणे


थोडक्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुणवत्तेवर व कृतीवर आधारित सर्वसमावेशक शिक्षण तसेच शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासात सर्व प्रकारच्या मदतीची शेवटची यंत्रणा म्हणून समूह साधन केंद्रांना महत्वपूर्ण भूमिका पार पाडावयाची आहे


प्रत्येक समूह साधन केंद्राचा प्रमुख म्हणून समूह साधन केंद्र समन्वयक या पदाची आवश्यकता देखील सुधारित आराखड्यात नमूद करण्यात आली आहे. समूह साधन केंद्र समन्वयकाची भूमिका प्रामुख्याने पर्यवेक्षण व सनियंत्रणाच्या पलीकडील राहणार असून त्यांना स्वयंप्रेरणेने शैक्षणिक व प्रशासकीय सुधारणांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.


संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयाचे अवलोकन केले असता, केंद्रप्रमुखांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांपुरते मर्यादित झाल्याचे दिसून येते. तथापि, राज्यातील खाजगी अनुदानित/ अंशतः अनुदानित /विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्याथ्यांची संख्या ५० टक्केहून अधिक आहे. शासनाच्या ध्येय धोरणांची, योजनांची व आदेशांची अंमलबजावणी या व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये तितक्याच प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.


उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेऊन 'केंद्रीय प्राथमिक शाळा-केंद्र-केंद्रप्रमुख' या व्यवस्थेची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णयः-


संदर्भ क्र.१ येथील दि.१४.११.१९९४ चा शासन निर्णय वा आदेशान्वये अधिक्रमित


करण्यात येत आहे.


०२. केंद्रीय प्राथमिक शाळा-केंद्र-केंद्रप्रमख या व्यवस्थेची पनर्रचना:-


(अ) पुर्वीच्या व्यवस्थेनुसार प्रचलित असलेले 'केंद्रीय प्राथमिक शाळा' हे नामाभिधान या आदेशान्वये संपुष्टात येत असून यासाठी 'समूह साधन केंद्र शाळा' हे नवीन नामाभिधान यापुढे लागू राहील.


(ब) पुर्वीच्या व्यवस्थेनुसार केंद्रीय प्राथमिक शाळा व या शाळेशी संलग्नित इतर शाळा यांना एकत्रितरित्या केंद्र असे संबोधण्यात येत होते. हे संबोधन या आदेशान्वये संपुष्टात येत असून, यासाठी 'समूह साधन केंद्र' हे नवीन नामाभिधान यापुढे लागू राहील.


(क) पुर्वीच्या व्यवस्थेनुसार अस्तित्वात असलेल्या केंद्राच्या प्रमुखास केंद्रप्रमुख असे संबोधण्यात येत होते. हे संबोधन या आदेशान्वये संपुष्टात येत असून, यासाठी 'समूह साधन केंद्र समन्वयक' हे नवीन नामाभिधान यापुढे लागू राहील.


उपरोक्त बदलांच्या अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश नियम) १९६७मधील केंद्रप्रमुख पदासाठी करण्यात आलेल्या तरतूदीमध्ये आवश्यक ते बदल यथावकाश करण्यात येतील. केवळ पदनामात बदल झाला असल्याने केंद्रप्रमुख पदासाठी निश्चित करण्यात आलेली अर्हता व नेमणूकीची कार्यपध्दती समूह साधन केंद्र समन्वयक या पदास जशास तशी लागू राहील.


निर्मिती व संकलन


     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*


(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)


https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

(ड) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांनी दळणवळणाच्या सुविधा, भौगोलिक अंतर, केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांकरीता सोयीचे मध्यवर्ती ठिकाण, शाळेची पटसंख्या, उपलब्ध पायाभूत सुविधा इत्यादी बाबींचा साकल्याने विचार करुन केंद्रीय प्राथमिक शाळा समूहाच्या (समूह साधन केंद्रांच्या) पुनर्रचनेबाबत दिलेला अहवालाच्या आधारे संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये प्रस्तावित केल्याप्रमाणे एकूण ४८६० केंद्रीय शाळा समुहाची (समूह साधन केंद्रांची) खालीलप्रमाणे जिल्हा निहाय पुनर्रचना करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे.


(i) संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या जिल्हानिहाय केंद्रीय प्राथमिक शाळांपैकी ४७५१ शाळा यापुढेही समूह साधन केंद्र शाळा म्हणून काम करतील. या शाळांशी संलग्नित जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या व अन्य तपशिल या शासन निर्णयासोबत जोडलेल्या "प्रपत्र अ" मध्ये देण्यात आला आहे. प्रत्येक समूह साधन केंद्र शाळा व या शाळेशी संलग्नित शाळा म्हणजे समूह साधन केंद्र होय.


(ii) संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या उर्वरित १०९ प्राथमिक शाळा या शासन निर्णयाद्वारे नव्याने समूह साधन केंद्र शाळा म्हणून घोषित करण्यात येत आहेत. या शाळांशी संलग्नित जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या व अन्य तपशिल या शासन निर्णयासोबत जोडलेल्या "प्रपत्र ब" मध्ये देण्यात आला आहे. प्रत्येक समूह साधन केंद्र शाळा व या शाळेशी संलग्नित शाळा म्हणजे समूह साधन केंद्र होय.


प्रपत्र अ व प्रपत्र व मध्ये दर्शविण्यात आलेली प्रत्येक समुह साधन केंद्र शाळेशी संलग्नित जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची संख्या अधिकाधिक काटेकोरपणे दर्शविण्याचा शासनाचा उद्देश आहे. तथापि स्थानिक परिस्थितीनुसार या शाळांच्या संख्येत कमीत कमी ८ व जास्तीत जास्त २० या मर्यादेत बदल करण्याचा अधिकार स्थानिक प्राधिकरणास राहील. तसेच दूर्गम/डोंगराळ/आदिवासी/नक्षलग्रस्त भागात ६ ते ७ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एक समूह साधन केंद्र शाळा हा निकष प्रामुख्याने विचारात घेण्यात आला आहे. यासाठी देखील विहीत मर्यादेत आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार स्थानिक प्राधिकरणास असतील,


(इ) समूह साधन केंद्र समन्वयकाचे अधिकार व कार्य कर्तव्ये "प्रपत्र क" मध्ये नमूद केल्याप्रमाणे राहतील.


०३. समूह साधन केंद्र शाळांची उद्दीष्टे खालीलप्रमाणे आहेतः-


१) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील तरतुदीची अंमलबजावणी करणारी शाळा म्हणून समूह साधन केंद्रातील प्रत्येक शाळेस सक्षम करणे.


२) समूह साधन केंद्रातील प्राथमिक शाळांसाठी समूह साधन केंद्र म्हणून काम करताना या शाळांना सर्व प्रकारचे शैक्षणिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध करुन देणे. त्याचप्रमाणे या शाळांचे शैक्षणिक व प्रशासकीय सनियंत्रण करणे.


३) समूह साधन केंद्रातील शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये पालक, शिक्षणप्रेमी नागरीक व शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग सुनिश्चित करणे.


४) शाळांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या किंवा त्यांचेकडे उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक साधन सामग्रीचा अध्यापनासाठी प्रभावी वापर व्हावा म्हणून कल्पकतेने विविध प्रतिमाने तयार करणे.


५) शिक्षक प्रशिक्षण या बाबीस प्राधान्य देऊन त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे.


६) समूह साधन केंद्रातील शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्या तसेच समूह साधन केंद्रशाळा शिक्षण सल्लागार समितीने वेळोवेळी केलेल्या सूचना विचारात घेऊन व्यवहार्य असलेल्या सूचना स्वीकारुन त्यांची अंमलबजावणी करणे,


७) समूह साधन केंद्रातील शाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण शून्यावर आणून प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रमाण कायम टिकवणे,


८) शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी सर्वोतोपरी सहाय्य करुन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे,


०९) केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने कामगिरी प्रतवारी निर्देशांक (PGI) साठी निश्चित केलेल्या बाबींची पूर्तता व्हावी म्हणून आवश्यक उपाययोजना करणे.


१०) शासनाची धोरणे, निर्णय, आदेश इत्यादींची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी याकरीता समूह साधन केंद्र पातळीवरील सक्षम यंत्रणा म्हणून काम पाहणे,


०४. समूह साधन केंद्र शाळा शिक्षण सल्लागार समितीची रचनाः-


"सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण" हे उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने समूह साधन केंद्र शाळा हे अतिशय महत्वाचे एकक आहे. समूह साधन केंद्र शाळांच्या योजनेचे प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणीचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक समूह साधन केंद्र शाळेसाठी एक या प्रमाणे ४८६० समूह साधन केंद्रांच्या ठिकाणी समूह साधन केंद्र शाळा शिक्षण सल्लागार समित्यांची स्थापना करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. समूह साधन केंद्र शाळा शिक्षण सल्लागार समितीची रचना पुढीलप्रमाणे राहीलः-


१) समूह साधन केंद्र समन्वयक


-- निमंत्रक


२) समूह साधन केंद्र शाळेच्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक


शाळाचे दोन मुख्याध्यापक


३) समूह साधन केंद्र शाळेच्या कार्यक्षेत्रातील एक महिला शिक्षक प्रतिनिधी सदस्या


-- सदस्य


सदस्या सदस्या ४) कार्यक्षेत्रातील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांपैकी एक महिला प्रतिनिधी ५) समूह साधन केंद्र शाळेच्या कार्यकक्षेतील माता पालक संघाची एक प्रतिनिधी


६) समूह साधन केंद्र शाळेच्या कार्यक्षेत्रातील एक मुख्याध्यापक/शिक्षक प्रतिनिधी (राज्य/ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्यास प्राधान्य) सदस्य


या समितीच्या सदस्यांची नियुक्ती विस्तार अधिकारी (शिक्षण) गट शिक्षणाधिकारी यांचे मान्यतेने समूह साधन केंद्र समन्वयक करतील. या समितीच्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा कालावधी तीन वर्षाचा राहील.


या समितीची बैठक प्रत्येक महिन्यात एकदा होईल. समूह साधन केंद्र शाळेच्या कार्यक्षेत्रातील शाळांच्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शाळानिहाय नियोजन करणे आणि केंद्रातील प्राथमिक शाळांच्या उपक्रमांचे सनियंत्रण करणे ही या समितीची महत्त्वाची कामे राहतील.

*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=ac_t

share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

 📲Share all educational group📲📲📲📲📲

०५. समूह साधन केंद्र समन्वयक पदावरील निवड, गोपनीय अहवाल व रजा मंजूरीः-

५.१ समूह साधन केंद्र समन्वयकाची निवड व नियुक्ती शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व ग्राम विकास विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशान्वये विहीत केलेल्या पध्दतीने व अर्हतेनुसार करण्यात येईल. केवळ पदनामात बदल झाला असल्याने केंद्र प्रमुख या पदासाठी विहीत केलेल्या पध्दतीने व अर्हतेनुसारच अशी निवड करण्यात येईल.


५.२ नियुक्त करण्यात आलेल्या समूह साधन केंद्र समन्वयकांचे गोपनीय अहवाल हे संबंधित विस्तार अधिकारी (शिक्षण) लिहितील. या अधिकाऱ्यांनी समूह साधन केंद्र समन्वयकांनी उपरोक्त उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी केलेली कामगिरी विचारात घेऊन, गोपनीय अहवाल लिहावेत व या गोपनीय अहवालाचे पुनर्विलोकन गट शिक्षणाधिकारी यांनी करावे.


५.४ समूह साधन केंद्र समन्वयकांना नैमित्तिक रजा मंजूर करण्याचे अधिकार संबंधित विस्तार अधिकारी (शिक्षण) यांना राहतील.


०६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२५०८२११८५४४३६९२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


Digitally signed by ABASAHEB ATMARAM KAWALE


Date: 2025.08.21 18:58:59 +05'30'


(आबासाहेब कवळे) उप सचिव, महाराष्ट्र शासन


प्रत,


१) मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई.


२) मा मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.


३) मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास) यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.


४) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे प्रधान सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.


५) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


६) मा. उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


७) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


८) मा. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


९) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.


१०) मा. मंत्री शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.


११) मा. विधानसभा/विधानपरिषद सदस्य (सर्व)


१२) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.


१३) अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.


१४) अपर मुख्य सचिव, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.


१५) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.


१६) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.


१७) शिक्षण संचालक (प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे.


१८) आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे,


१९) संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे


२०) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा (सर्व)


२१) विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)


२२) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषद.


२३) सर्व गटशिक्षणाधिकारी/विस्तार अधिकारी (शिक्षण)/ समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्रप्रमुख)


२४) निवडनस्ती- टिएनटि-१.


शासन निर्णय क्र. केंप्राशा-२०२३/प्र.क्र.५६०/टिएनटी-१, दि. २१.०८.२०२५ सोबतचे प्रपत्र-अ

📙📘📗📕📚📙📘📗📕

*प्रशांत प्रल्हाद पेंधे*

शैक्षणिक क्रांती 200ग्रुप

https://chat.whatsapp.com/4k5ep5FCJ1293NA9vE2RzS

*✍️वापर करा..*

     *✍️जतन करा..*

         *✍️इतरांनाही पाठवा..*

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ 

 🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ 

 *https://chat.whatsapp.com/C8wBZ6QJvAB8HolpmSIJz3?mode=ac_t


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

बैलपोळा रंगभरण चित्रकला


































बैलपोळा चित्र डाउनलोड 👇👇👇


 

पहिली ते आठवी आकारिक चाचणी1 प्रश्नपत्रिका 2024 25

 






 येथे डाऊनलोड करून घ्यावे 👇👇👇📲👇👇

https://drive.google.com/file/d/1F7Yw9M_0kqPVfb6LvP6HhIRZ50ScLCLg/view?usp=drivesdk

आजची तारीख 21....याची रंजक माहिती

 


Motivational speech





🏆🥇🏆🥈🏆🥉🏆

    *पी पी पेंधे* 

          *9834383772*

             *समन्वयक प्रमुख*

*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा*

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

आजचा अभ्यास

 



*╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮*    

            *📝आजचा इंग्रजी अभ्यास 📝* 

╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯


               【 𝓢𝓹𝓸𝓴𝓮𝓷 𝓔𝓷𝓰𝓵𝓲𝓼𝓱 】


    *दिवस 43 वा    दि.21/08/2025*

***************************************

            *🌍झटपट इंग्रजी बोलायला शिका🌍*

""''''''''''''''’''"""'"""""""""""""""""""""""""""""""""

*Sentences for daily...*

*(दररोज बोलण्यासाठीची वाक्ये)*

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: 

*❶* Be polite  *(बी पोलाईट)* नम्र रहा.

*❷* Work  whole  heartedly *(वर्क होल हर्टिड्ली)* मन लावून काम कर.

*❸* Try this  coat on *(ट्राय धिस कोट ऑन )* हा कोट घालून बघ.

*❹* Sleep  tight *(स्लिप टाईट)* निवांत झोप.

*❺* Close your eyes *(क्लोज युवर आईज)* डोळे बंद कर.




"""""""""""""""''""""""""'""""'""""""""""''"'"'''''"'"''"""""""""""

*☝वरील पाचही वाक्य वहीत लिहून पाठ करा.*

*╔═══❖•ೋ° °ೋ•❖═══╗*


🅢🅐🅖🅐🅡  🅖🅗🅞🅝🅢🅗🅔🅣🅣🅔


*╚═══❖•ೋ° °ೋ•❖═══╝*

         ❾ ❹ ❷ ❶ ❹ ❶ ❸ ❶ ❾ ❸

★★★★★★★🙏🙏🙏 ★★★★★★★


   *Ref. का इंग्रजी बोलता येत नाही?*


*G. Siddharth* 


*सागर घोणशेट्टे*

*प्रा.प.शि. गंगापूर*

*जिल्हा: छत्रपती संभाजी नगर*

*9421413193*     


         

              *🙏😊𝕋𝕙𝕒𝕟𝕜 𝕪𝕠𝕦😊🙏*

PAT( पायाभूत चाचणी) चे गुण swiftchat app वर नोंदवणे

 



समग्र शिक्षा अंतर्गत QUALITY INTERVENTION (५.३.१ funds for Quality (LEP) Innovation Guidance अंतर्गत Competency Based Periodical Assessment (PAT) सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणीचे (PAT-१) आयोजन दि. ०६ ते ०८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते.


प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे पायाभूत चाचणी (PAT -१) घेण्यात आलेली आहे. सदर पायाभूत चाचणीच्या (PAT१) चाचणीपत्रिका, शिक्षकांनी तपासावेत यावदत्त सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरावयाचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-टघुबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.


दिद्या समीक्षा केंद्र (VSKI, पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट पायाभूत चाचणी (PAT) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पायाभूत चाचणी (PAT) चे गुण PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणेकरिता जिल्ह्यांना दि. २० ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. करिता गुणनोंद लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.


पायाभूत चाचणी (PAT) गुणांची नोंद करणेसाठी लिंक-


https://bjLly/PAΤ-ΜΗ


तथापि, उपरोक्त कामकाजासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथनिक/माध्यमिक, शिक्षण निरीक्षक व प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा. यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे PAT (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल. त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉटवर पायाभूत चाचणी (PAT) चे गुण कसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये पायाभूत चाचणी (PAT) घेण्यात आलेली आहे. अशा इयत्ता दुसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नींदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी. चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर (https://forms.gle/9ss/Wv4bu5QPCq6XHA) प्रतिसाद नोंदवावा.


तरी आपल्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. तसेच सदर पायाभूत चाचणीचे गुण नोंद दि.२० ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ या कालावधीतच चाटबॉटवर होणे अपेक्षित आहे. याकरिता वेळ वाढवून देण्यात येणार नाही. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के शाळांची गुणनोंदणी होईल याची दक्षता घ्यावी.


मूल टिपणी मा. संचालक यांनी मान्य केली आहे:

(डॉ. कमलादेश आयटे) सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण

आजचा परिपाठ

 





आजची तारीख 20....याची रंजक माहिती

 


ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...