शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
बुधवार, २४ सप्टेंबर, २०२५
भाषण व सुत्रसंचालन कोर्स
👇👇👇👇👇👇टच येथे 👇👇👇👇👇👇👇
https://youtube.com/shorts/Zvloq32jL7A?si=M_1OdVD2TkXfGqF0
*▪️ `भाषण व सुत्रसंचालन कोर्स`*
**नवरात्र, दसरा व दिवाळी विशेष भाषण व सूत्रसंचालन कोर्स नोंदणी सुरु झाली आहे.*
✒️ *ऑनलाईन, अगदी घरी बसून, आपल्या वेळेनुसार शिकण्याची संधी.*
✒️ *कोर्स रेकॉर्डेड व्हिडीओ, होमवर्क, उपक्रम व लाईव्ह क्लास द्वारे पूर्ण होईल.*
✒️ *लाईव्ह क्लास वेळोवेळी रात्री ९ ते १० असेल.*
✒️ *सध्या सोप्या भाषेत.*
✒️ *प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देऊन मगदर्शन.*
✒️ *सर्वांच्या अडचणी व शंकांचे समाधान होईल.*
✒️ *कार्यशाळेनंतर माझ्या फाईल पाहायला मिळतील.*
✒️ *प्रत्येकास १००% परिणामकारक*
*हा मेसेज इतरांना पाठवा*
*⏳ जागा मर्यादित आहेत – आजच नोंदणी करा!*
**या संधीचा लाभ घ्या ! अधिक माहितीसाठी नोंदणी ग्रुप जॉईन करा.👇🏻*
https://chat.whatsapp.com/JDY4YxBcKQvAooGpZMlTXm?mode=ems_copy_t
🔆🔆🔆🔆🔆🔆🔆
दिवाळी अभ्यास पुस्तिका -एकावर एक फ्री
*खुशखबर * *खुशखबर*
*खुशखबर !* *खुशखबर* !!
🎇🎇🎇🎇🎇🎇
🙏एकावर एक मोफत🙏
दीपावली अभ्यास
इयत्ता 1 ली ते 7 वी
🙏 इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमावर आधारित. (C.B. S. E)
क्षमता आधारित मूल्यांकन व अध्ययन निष्पतीवर
आधारित *दीपावली अभ्यास* उपलब्ध आहे.
माध्यम : मराठी व सेमी
पेज : 32
किंमत : 35 ( एक विकत घेतल्यास दुसरे मोफत )
किमान 20 प्रति विकत घेतल्यास कुरिअर सेवा मोफत. शाळेवर पोहोच मिळणार.
🙏30 सप्टेंबर पर्यंत येणाऱ्या मागणीचा प्राधान्याने विचार केला जाईल.
दिपावली अभ्यास pdf पाहण्यासाठी खालील लिंकवर टच करा.
https://shorturl.at/Ax1फप
संपर्क 7248908428
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होलसेल शालेय साहित्य भांडार.
🎇🎇🎇🎇🎇🎇
🙏एकावर एक मोफत🙏
दीपावली अभ्यास
इयत्ता 1 ली ते 7 वी
🙏 इयत्ता पहिली नवीन अभ्यासक्रमावर आधारित. (C.B. S. E)
क्षमता आधारित मूल्यांकन व अध्ययन निष्पतीवर
आधारित *दीपावली अभ्यास* उपलब्ध आहे.
माध्यम : मराठी व सेमी
पेज : 32
किंमत : 35 ( एक विकत घेतल्यास दुसरे मोफत )
किमान 20 प्रति विकत घेतल्यास कुरिअर सेवा मोफत. शाळेवर पोहोच मिळणार.
दिपावली अभ्यास pdf पाहण्यासाठी खालील लिंकवर टच करा.
https://shorturl.at/Ax1फप
संपर्क 7248908428
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होलसेल शालेय साहित्य भांडार.
शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) मधील संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT २) च्या आयोजनाबाबत....
मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५
आत्तापर्यंत सहभागी झालेल्या महिला
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
पुढे आणखीन नवदुर्गा ॲड केल्या जातील 🙏🙏🙏
प्रेरणा फाऊंडेशन महाराष्ट्र*
*रजि.564/एफ38784/ठाणे/महाराष्ट्र
राज्यस्तरीय नवरत्न नवदुर्गा पुरस्कार 2025 साठी निवड केलेल्या सन्मानित नवदुर्गा ची यादी
1) सौ.संध्या दिलीप कासारे
2) सौ.ज्योती वाघ
3) सौ. संतोषी बांगर
4) सौ.दिव्या गांवकर
5) सौ. रंजना चंद्रमोरे
6) सौ.जयश्री जयप्रकाश पेडणेकर
7) सौ. सीमा रत्नदीप वाघपंजे
8). सौ माधुरी भोईरकर -
9). कु. सुरेखा सायगांवकर -
10). सौ शालिनी धाटावकर
-11 ) सौ प्रज्ञा मोरे-
12) सौ विनिता मोरे-
15)सौ.वैशाली निलेश पाटील
16)सौ.जयश्री सुशांत पावने
17)कु.टि्वंकल भगवान म्हात्रे
18)कु.ऋतुजा सुभाष बल्लाळ
19)श्रीमती.छाया दिपक जाधव
20)श्रीमती पुष्पा अप्पा गवळे
21)सौं. आशा हनुमंत कटके
22)
,23)
24)
25)
26)
27)
28)
29)
प्रेरणा फाऊंडेशन महाराष्ट्र*
आयोजिका
प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका
सौं.प्रेरणा वैभव कुलकर्णी
🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
*पी पी पेंधे*
*9834383772*
*समन्वयक प्रमुख*
*प्रेरणा फाऊंडेशन बदलापूर*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*`सौजन्य व संकलन`*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
राज्यस्तरीय नवदुर्गा ऑनलाइन प्रमाणपत्र उपक्रम
या उपक्रमात सहभागी व्हा.नवदुर्गाच्या सहकार्याने आदिवाशी महिलांची दिवाळी साजरी करण्यास मदत करूयात
प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका
प्रेरणा वैभव कुलकर्णी
🙏खालील ग्रुप मध्ये ऍड व्हा 🙏
🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
🏆🥇🏆🥈🏆🥉🏆
*पी पी पेंधे*
*9834383772*
*समन्वयक प्रमुख*
*प्रेरणा फाऊंडेशन बदलापूर*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*`सौजन्य व संकलन`*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*`सौजन्य व संकलन`*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५
तारीख विशेष उपक्रम-दिनांक 20
*👉 आजची तारीख 20 . 20 या संख्येची महत्त्वाची माहिती.*
1) वीस (विंशतिः)Twenty बिस.👉👉XX👉👉(रोमन संख्याचिन्हात)
2) 20 ही सम संख्या आहे.
3) 20 ही संयुक्त संख्या आहे.
4) 20 ला भाग देण्यासाठी त्या पुर्ण संख्येला 4 व 5 ने भाग जावा लागतो तरच 20 ने जातो.
5) चार या संख्येच्या वर्गसंख्येत 4 ही संख्या मिळविल्यास वीस ही संख्या मिळते तसेच पाच या संख्येच्या वर्ग संख्येतून पाच वजा केल्यास पण वीस ही संख्या मिळते
6) 20 ही संख्या दशक (10) पट असलेली संख्या आहे.
7)20 चे अवयव =2×2×5
8)20 चा वर्ग 400 आहे.
9)20 चा घन8000 आहे.
10)20 चे विभाजक1,2,4,510,20 आहे.
11) 20-20 क्रिकेट हा खेळ लोकप्रिय आहे .
तारीख विशेष उपक्रम-दिनांक 21
आजची तारीख 21. या तारखेची महत्त्वाची माहिती👇👇*
1) एकवीस (एकविंशतिः)twenty- one.इक्कीस.👉XXI👉(रोमन संख्याचिन्हात)
2) 21 ही विषम संख्या आहे.
3) 21 ही संयुक्त संख्या आहे.
4) 21 ने भाग देण्यासाठी त्या पुर्ण संख्येला 3 व 7 ने भाग जावा लागतो तरच 21 ने पुर्ण भाग जातो.
5) 21 ही त्रिकोणी संख्या आहे.1+2+3+4+5+6
6)21 चे अवयव =3×7
7)21 चा वर्ग 441 आहे.
8)21 चा घन 9261 आहे.
9)21 चे विभाजक1,3,7,21 आहे.
10) 21ला अंकाची बेरीज (2+1) ने भाग जातो.
11)21 दुर्वा,21मोदक,21 फेऱ्या,21दिवस शुभ अंक.
शनिवार, २० सप्टेंबर, २०२५
साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका क्र. 3
🌈 *`साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका क्र. 3`*
विषय - English
https://www.hasatkhelatshikshan.com/2021/10/3.html
➖➖➖➖➖➖➖➖
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
*https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*
👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*
*`सौजन्य व संकलन `*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
➖➖➖➖➖➖➖➖
💥 *GOLDEN नवोदय सराव प्रश्नसंच*
*👉 नवोदय प्रश्नसंचामध्ये सन - 2013 ते 2025 पर्यंतच्या बोर्डाच्या अंतिम प्रश्नपत्रिका उत्तराच्या स्पष्टीकरणासह*
*👉अंकगणित व बुद्धिमत्ता च्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे*
प्रत्येक शिक्षकांसाठी खूप वेदनादायी
https://youtube.com/shorts/MweDrX-vnPc?feature=share
🛑👆🏻हा क्षण प्रत्येक शिक्षकांसाठी खूप वेदनादायी आहे😢
➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/1vvvS4hxPEo
🛑👆🏻सुमधुर मनाला भुरळ घालणारी प्रार्थना-स्व आवाजातील प्रार्थना
➖➖➖➖➖➖➖➖
https://youtu.be/FZbW0DolKBo
🛑👆🏻आमची शाळा आमचे उपक्रम-Z.P.शाळा वेगळे उपक्रम -नक्की पहा
➖➖➖➖➖➖➖➖
🫡सर्व शैक्षणिक ग्रुप मध्ये शेअर करा प्लीज📲
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼🪀
https://chat.whatsapp.com/IScD975c3zF0xBhGXY0wHD
🥏👇🏻टेलिग्राम ग्रुप👇🏻🥏
https://t.me/+SpoNizsh7-0zNGFl
==================
शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५
Maha TET साठी Maha मॅरेथॉन* *लगातार 12 तासांचे मार्गदर्शन
➖➖➖➖➖➖➖➖➖
*Maha TET साठी Maha मॅरेथॉन* *लगातार 12 तासांचे मार्गदर्शन🔥*
*12 तास = TET पास👊*
*TET परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम व्यासपीठावर मार्गदर्शन सुरु झाले आहे नक्की मोफत Join करा*
*पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें*
.….......19 सप्टेंबर 2025........
*2019 चे PYQ आणि संभाव्य प्रश्न*
https://www.youtube.com/live/YSY078Q7pB8?si=nMz1a3tqs5MJtDnK
.........................................
📲 Mobile App Link:-
https://play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
➖➖➖➖➖➖➖➖➖
सौजन्य व संकलन
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
"प्रेरणा दिन "या निमित्ताने शाळा भेटी
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने जिल्हयात प्रेरणा दिवस साजरा करणेबाबतच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाची सुरुवात करताना जडणघडण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. शालेय शिक्षणाबरोबरच मूल्य आणि संस्कार याबाबतीतील जिल्हा परिषद शाळा अनेक विविध उपक्रमातून मुलांच्या वाढीसाठी प्रयत्न करत असतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तेथील शिक्षक हे ग्रामीण जीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. जिल्हा परिषद शाळांची भौतिक दृष्ट्या व गुणात्मक दृष्ट्या अधिकाधिक प्रगती होण्याच्या दृष्टीने प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांच्या अनुभवाची त्याला जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल व शाळांचा विकास होण्यास मदत होईल, या हेतूने ठाणे जिल्हयातील सर्व विभागातील प्रत्येक कार्यरत अधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळेकरीता वर्षभरातून दोन वेळा शाळेत जाऊन "प्रेरणा दिवस" साजरा करावा अशी या मागची भूमिका आहे. याकरिता सर्व गट अ व गट ब मधील सर्व अधिकारी यांना मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, नवी मुंबई यांच्या निर्देशानुसार पुढीलप्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.
सदर सूचनांनुसार या कार्यालयामार्फत आपल्याला दत्तक दिलेल्या शाळा भेटीसाठी निवड करण्यात आलेली आहे. तरी पहिल्या सहामाहीत (शैक्षणिक सत्र-१) सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी (दिनांक 19/9/2025) आणि दुसऱ्या सहामाहीत (शैक्षणिक सत्र-२) फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी (दिनांक 20/2/2026) (सदर दिवशी सुट्टी असल्यास आदल्या दिवशी) "प्रेरणा दिवस साजरा करावयाचा आहे.
यानिमित्ताने आपणास नेमून दिलेल्या यादीतील दत्तक शाळेत भेट देवून खालीलबाबीची अंमलबजावणी करावी.
शाळेच्या विकासामध्ये अधिकाधिक लोकसहभाग मिळवणे.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून शाळेच्या भौतिक आणि गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा आराखडा तयार करणे आणि त्याकरिता आवश्यक आर्थिक मदत मिळविणे.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत शिक्षकांशी चर्चा करणे आणि त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल याविषयी नियोजन करणे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा तसेच इतर गुण कौशल्य वाढीस लागण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.
आपल्या आवडीच्या विषयांवर त्या शाळेतील विद्यार्थ्यांना किमान एक तास शिकविणे.
शिक्षण विभागाच्या सद्यस्थितीतील योजनांच्या प्रगती बाबत विचार विनिमय करणे आणि त्याचा
पाठपुरावा करणे.
शाळेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानाची अंमलबजावणी योग्य रीतीने होईल असे निश्चित करणे.
प्रेरणा दिवस असेल तेव्हा पालक समितीची बैठक घेऊन त्यांच्या अपेक्षा आणि अडचणी या बाबत विचार विनिमय करणे.
शाळेला आवश्यक असणाऱ्या इतर बाबी जसे की क्रीडांगण, खेळाचे साहित्य, लाईटची व्यवस्था,
संगणकाची व्यवस्था, कंपाउंड वॉल इत्यादी याबाबतीत ग्रामपंचायतीशी चर्चा करून शाळेला योग्य ते सहकार्य उपलब्ध करून देणे.
तरी सदर उपक्रम राबविण्यासाठी आपणास दिलेल्या निवडक शाळेत प्रेरणा दिवस साजरा करुन सदर केलेल्या भेटीनंतर पुढील दोन दिवसात सविस्तर कार्यवाहीचा अहवाल आपल्या विभाग प्रमुखांमार्फत जिल्हाधिकारी ठाणे यांना सादर करावयाचा आहे. तसेच आपल्या शाळाभेटी दरम्यान नोंदवलेली निरिक्षणे, सूचना तसेच शाळेला आवश्यक इतर विभागांचे सहकार्य याबाबतची कार्यवाही पुढील प्रेरणा दिवसाच्या भेटीपुर्वी पूर्ण होईल याबाबत प्रयत्न करावयाचे आहेत. याबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सयुंक्त स्वाक्षरीने मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांना सादर करावयाचे असल्याने सदर अहवालाची एक प्रत भेटीनंतर दोन दिवसात
शिक्षण विभाग (प्राथ) समग्र शिक्षा, जिल्हा परिषद ठाणे यांच्या ssathane2011@gmail.com या ईमेलवर पाठविण्यात यावी.
(डॉ. श्रीकृष्ण पांचाळ) जिल्हाधिकारी, ठाणे
प्रत माहितीसाठी
१) मा. विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांचे कार्यालय (विकास शाखा)
२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे
प्रत माहिती व कार्यवाहीसाठी
१) सलग्न यादीतील गट अ व ब मधील सर्व अधिकारी/ विभाग प्रमुख, जिल्हा ठाणे
२) गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती सर्व यांनी सोबत जोडलेल्या नियोजनानुसार नेमून दिलेले संपर्क अधिकारी यांना प्रेरणा दिवस साजरा करणेबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करणेबाबत आदेशित करावे.
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...

































