सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

दैनिक पाठ टाचण

 


🛸इयत्ता तिसरी चौथी-इंग्रजी व बुद्धिमत्ता

 राज्यस्तरीय परिपाठ महाग्रूप 


इयत्ता तिसरी चौथी, दिनांक./२०२५


इंग्रजी व बुद्धिमत्ता - एकूण प्रश्न: 75


वेळ: 1 तास 30 मिनिटे


एकूण गुण: 150


1. What color is the sky? (आकाशाचा रंग कोणता आहे?)

 (a) Blue (निळा), (b) Green (हिरवा), (c) Yellow (पिवळा), (d) Red (लाल)


2. How many legs does a cat have? (मांजरीला किती पाय असतात?)


(a) Two (दोन), (b) Four (चार), (c) Six (सहा), (d) Eight (आठ)


3. What is the opposite of "hot"? (hot चा विरुद्ध शब्द कोणता आहे?)


(a) Cold (थंड), (b) Warm (उबदार), (c) Wet (ओला), (d) Dry (कोरडा)


4. Which animal says "meow"? (कोणता प्राणी "meow" असा आबाज करतो?) 

(a) Dog (कुत्रा), (b) Cat (मांजर), (c) Cow (गाय), (d) Bird (पक्षी)


5. What do we use to write? (आपण लिहिण्यासाठी काय वापरतो?)


(a) Eraser (स्बर), (b) Pencil (पेन्सिल), (c) Book (पुस्तक), (d) Chair (खुचर्ची)


6. How many days are there in a week? (आठवड्यात किती दिवस असतात?)


(a) Five (पाच), (b) Six (सहा), (c) Seven (सात), (d) Eight (आठ)


7. What is the first letter of the English alphabet?


(इंग्रजी वर्णमालेचे पहिला अक्षर कोणता?)


(a) B (बी), (b) A (ए), (c) C (सी), (d) D (डी)


8. Where do fish live? (मासे कुठे राहतात?)


(a) On land (जमिनीवर), (b) In water (पाण्यात), (c) In trees (झाडांमध्ये), (d) In the air (हवेत)


9. Which is a fruit? (कोणते फळ आहे?)


(a) Carrot (गाजर), (b) Apple (सफरचंद), (c) Potato (बटाटा), (d) Onion (कांदा)

10. What do bees make? (मधमाश्या काय तयार करतात?)


(a) Milk (दूध), (b) Honey (मध), (c) Juice (रस), (d) Water (पाणी)


11. What color is grass? (गवताचा रंग कोणता आहे?)


(a) Green (हिरवा), (b) Blue (निळा), (c) Red (लाल), (d) Black (काळा)


12. How many wheels does a bicycle have? (सायकलमध्ये किती चाके असतात?)


(a) One (एक), (b) Two (दोन), (c) Three (तीन), (d) Four (चार)


13. What isour planet? (आपला ग्रह कोणता?)


(a) Earth (पृथ्वी), (b) Venus (शुक्र), (c) Jupiter (बृहस्पति),


(d) Mars (मंगळ)


14. What do you drink when you are thirsty? (तहान लागल्यावर काय प्यायचं ?)


(a) Water (पाणी), (b) Milk (दूध), (c) Juice (रस), (d) All of these (सर्व)


15. How many fingers do you have on one hand?


(एका हातातील बोटांची संख्या किती?)




(a) Fo Four (चार), (b) Five (पाच), (c) Six (सहा), (d) Seven (सात)


16. What animal is known as "King of the Jungle"? ("जंगलाचा राजा" कोण?)


(a) Lion (सिंह), (b) Tiger (वाघ), (c) Elephant (हत्ती), (d)


Bear (अस्वल)


17. Which season is cold? (कोणता ऋतू थंड असतो?)


(a) Summer (उन्हाळा), (b) Winter (हिवाळा), (c) Spring


(वसंत), (d) Autumn (शरद)


18. What is the shape of a ball? (चेंडूचा आकार कसा?)


(a) Square (चौकोन), (b) Circle (गोल), (c) Triangle (त्रिकोण), (d) Rectangle (आयत)


19. What do you wear on your feet? (पायात काय घालता?)


(a) Hat (टोपी), (b) Shoes (बूट), (c) Gloves (हातमोजे), (d) Shirt (शर्ट)

20. What color is a ripe banana? (पिकलेला केळ्याचा रंग कोणता ?)


(a) Green (हिरवा), (b) Yellow (पिवळा), (c) Red (लाल), (d)


Blue (निळा)


21. How many days are there in February (non-leap year)? (फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती?)


(a) 28 (अठ्ठावीस), 29 (एकोणतीस), (b) 365 (c) 30 (तीस), (d)


31 (अडतीस)


22. What do we use to cut paper? (कागद कापायला काय वापरतो?)


(a) Scissors (कात्री), (b) Fork (कांटा), (c) Spoon (चमचा), (d) Pencil (पेन्सिल)


23. Which from following can fly? (कोण हवेत उडतो?) following can


(a) Dog (कुत्रा), (b) Fish (मासा), (c) Bird (पक्षी), (d) Cat (मांजरी)


Where doe 24. Where does the sun rise? (सूर्य कोठे उगवतो?)


(a) North (उत्तर), (b) South (दक्षिण), (c) East (पूर्व), (d) West (पश्चिम)


25. Which one is a vehicle? (खालीलपैकी कोणता वाहन


आहे?)


(a) Chair (खुर्ची), (b) Car (गाडी), (c) Table (टेबल), (d) Bed (खार)


बुद्धिमत्ता

26) "आजोबा" हे नाते कोणाशी संबंधित आहे?

(A) वडिलांचे वडील (B) आईचे वडील (C) A आणि B दोन्ही (D)वडिलांचा भाऊ




27)" मावसभाऊ" हे नाते कोणाशी संबंधित आहे?

A) आईच्या बहिणीचा मुलगा (B) वडिलांच्या बहिणीचा मुलगा (C) आईच्या मावाचा मुलगा (D) वडिलांच्या भावाचा मुलगा




28)"सून" हे नाते कोणाशी संबंधित आहे?

(A) मुलाची पत्नी (B) मुलीचा नवरा (C) बहिणीचा नवरा (D) भावाची पत्नी




29)" मेहुणा" हे नाते कोणाशी संबंधित आहे?

(A) पत्नीचा भाऊ (B) पतीचा भाऊ (C) बहिणीचा नवरा (D) A आणि C




30)" आतेभाऊ" हे नाते कोणाशी संबंधित आहे?

A) वडिलांच्या भावाचा मुलगा (B) आईच्या भावाचा मुलगा (C) वडिलांच्या बहिणीचा मुलगा (D) आईच्या बहिणीचा मुलगा




31)"नात" हे नाते कोणाशी संबंधित आहे?

(A) मुलाची मुलगी (B) मुलाचा मुलगा (C) बहिणीची मुलगी (D) भावाची मुलगी




32)"पुतण्या" हे नाते कोणाशी संबंधित आहे?

(A) भावाचा मुलगा (B) बहिणीचा मुलगा (C) मुलाचा मुलगा (D) मुलीचा मुलगा




33)" सासरा" हे नाते कोणाशी संबंधित आहे?

(A) पत्नीचे वडील (B) पतीचे वडील (C) मुलीचे वडील (D) मुलाचे वडील




34)" नणंद" हे नाते कोणाशी संबंधित आहे?

(A) पतीची बहीण (B) पत्नीची बहीण (C) भावाची पत्नी (D) बहिणीचा नवरा




35) "मामेभाऊ" हे नाते कोणाशी संबंधित आहे?

(A) आईच्या भावाचा मुलगा (B) वडिलांच्या भावाचा मुलगा (C) आईच्या बहिणीचा मुलगा (D) वडिलांच्या बहिणीचा मुलगा




36) "लेखक" आणि "पुस्तक" यांच्यातील संब कोणता?

(A) निर्माता आणि निर्मिती (B) विक्रेता आणि वस्तू (C) शिक्षक आणि विद्याथीं (D) डॉक्टर आणि रुग्ण




37)"पंख" आणि "पक्षी" यांच्यातील संबंध कोणता?

(A) भाग आणि संपूर्ण (B) कारण आणि परिणाम (C) साधन आणि उद्देश (D) वर्ग आणि उदाहरण




38)"रंग" आणि "चित्र" यांच्यातील संबंध कोणता?

(A) घटक आणि संपूर्ण (B) साधन आणि कला (C) निर्माता आणि निर्मिती स्थान आणि वस्तू परिपाठ मत




39)"पाणी" आणि "मासा" यांच्यातील संबंध कोणता?

 (A) अधिवास आणि रहिवासी (B) अन्न आणि उपभोक्ता (C) साधन आणि उद्देश (D) कारण आणि परिणाम




40)"शिक्षक" आणि "विद्यार्थी" यांच्यातील संबंध कोणता?

(A) मार्गदर्शक आणि अनुयायी (B) निर्माता आणि निर्मिती (C) मित्र आणि सहकारी (D) पालक आणि मुलगा




41)"सूर्य" आणि "प्रकाश" यांच्यातील संबंध कोणता ?

(A) स्रोत आणि उत्पादन (B) कारण आणि परिणाम (C) साधन आणि उद्देश (D) स्थान आणि वस्तू




42)" चालक" आणि "गाडी" यांच्यातील संबंध कोणता?

(A) नियंत्रक आणि साधन (B) निर्माता आणि निर्मिती (C) मालक आणि वस्तू (D) विक्रेता आणि वस्तू


43) "पुस्तक" आणि "पाने" यांच्यातील संबंध कोणता?

(A) संपूर्ण आणि भाग (B) कारण आणि परिणाम (C) साधन आणि उद्देश (D)




वर्ग आणि उदाहरण


44)" वृक्ष" आणि "सावली" यांच्यातील संबंध कोणता?

(A) कारण आणि परिणाम (B) साधन आणि उद्देश

(C) निर्माता आणि निर्मिती

(D) स्थान आणि वस्तू




45)" शेतकरी" आणि "शेत" यांच्यातील संबंध कोणता?

(A) कामगार आणि कार्यस्थळ (B) निर्माता आणि निर्मिती (C) मालक आणि

वस्तू (D) विक्रेता आणि वस्तू




46) खालीलपैकी कोणता शब्द "रंग" या गटात बसत नाही?

(A) लाल (B) निळा (C) गोड

(D) पिवळा




47) खालीलपैकी कोणता शब्द "वाहन" या गटात बसत नाही?

(A) कार (B) बस (C) रेल्वे (D) विमानचालक




48) खालीलपैकी कोणता शब्द "प्राणी" या गटात बसत नाही?

(A) कुत्रा (B) मांजर (C) गाय (D) झाड




49) खालीलपैकी कोणता शब्द "भाषा" या गटात बसत नाही?

(A) मराठी (B) हिंदी (C) गणित (D) इंग्रजी




50) खालीलपैकी कोणता शब्द "शहर" या गटात बसत नाही?

(A) मुंबई (B) दिल्ली (C) पुणे

(D) गाव




51) खालीलपैकी कोणता शब्द "फूल" या गटात बसत नाही?

(A) गुलाब (B) झेंडू (C) जाई (D) पाने




52) खालीलपैकी कोणता शब्द "धातू" या गटात बसत नाही?

(A) सोने (B) चांदी (C) लोखंड (D) काच




53) खालीलपैकी कोणता शब्द "देश" या गटात बसत नाही?

(A) भारत (B) अमेरिका (C) मुंबई (D) जपान


54) खालीलपैकी कोणता शब्द "खेळ" या गटात बसत नाही?




(A) क्रिकेट (B) फुटबॉल (C) हॉकी

(D) गाणे




55) खालील अंकमालिकेतील पुढील अंक कोणता: 2, 5, 10, 17, ?

(A) 24 (B) 25 (C) 26

(D) 27


56)खालीलपैकी कोणता शब्द "फळ" या गटात बसत नाही?


(A) सफरचंद (B) केळी (C) गाजर(D) संत्री




57)3, 8, 15, 24, 35, ? या मालिकेतील पुढील अंक कोणता?


A) 46 (B) 47 (C) 48 (D) 49





5वी मागील वर्षीच्या PAT च्या इंग्रजी गणित व मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह



तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇


 https://youtube.com/playlist?list=PLfYPmCHcsd6yvzdLZjWgNCDPPlj5qAIJ7&si=-3eYBqdfvKTIj4eD  

इ 5वी मागील वर्षीच्या PAT च्या इंग्रजी गणित व मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिका उत्तरासह व इतर videos

👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


*`सौजन्य व संकलन`*

*--🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️--*


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

आकाशकंदील प्लॅस्टिक बाटली पासून - सोपे कार्यानुभव

 



ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या 👇👇👇

https://youtu.be/eOboKF3Xnsw

*आकाशकंदील प्लॅस्टिक बाटली पासून - सोपे कार्यानुभव*


सौजन्य व संकलन 

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*


NMMS Exam प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2019-2020 PDF Free Download

 *📘🎯 NMMS Exam प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2019-2020 PDF Free Download 🎯📘*




🔗 Download Link:

👉 *https://www.shishyavrutti.com/2025/10/nmms-exam-question-paper-answer-key-2019-2020-pdf-msce-pune.html*



---


🏛️ MSCE Pune – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

📚 NMMS Exam (National Means-cum-Merit Scholarship Scheme Exam)

ही परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेतली जाते.


🎓 आर्थिक दुर्बल घटकातील हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन

त्यांचा पुढील शैक्षणिक प्रवास सुलभ करणे

हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.



---


📄 या पोस्टमध्ये आपण NMMS प्रश्नपत्रिका व उत्तरसूची 2019-2020 संच (इयत्ता 8 वी)

PDF Free Download लिंकसह मिळवणार आहोत.


📢 तसेच NMMS Exam 2025-26 बद्दल महत्वाची माहिती देखील जाणून घेऊया.



---


🎉📲 👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या WhatsApp ग्रुपला नक्की शेअर करा!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖


🔹 नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा...

👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


*`सौजन्य व संकलन`*

*--🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️--*


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

प्रथम सत्र आकारिक प्रश्नपत्रिका पहिली

   


 

ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या

 👇👇👇

https://drive.google.com/file/d/1q2TGsjbybbQidhNw9_S-y2x-7_T5AnqA/view?usp=drivesdk

💐💐


*तंत्रस्नेही शिक्षक* 

 🌷 *आपलाच मित्र* 🌷

 🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴 *

💐धन्यवाद 💐* 📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c 

 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 

 *`सौजन्य व संकलन`* 

 *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----* 

 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

परिपाठ 6/10

 

👨‍🏫गणित विषयाची सराव प्रश्नपत्रिका तिसरी चौथी

 

---गणित

1. 389 नंतर कोणती संख्या येते?

a) 388

b) 390

c) 391

d) 380

2. खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

a) 452

b) 524

c) 425

d) 245

3. 500 च्या आधी कोणती संख्या येते?

a) 499

b) 501

c) 498

d) 502

4. खालीलपैकी सम संख्या कोणती?


a) 11


b) 17


c) 22


d) 19


730 - रिकाम्या जागी काय येईल ? 5. 700, 710,


a) 720


b) 740


c) 715


d) 725


6. "Four hundred thirty" या शब्दांत लिहिलेली संख्या कोणती?


a) 340


b) 403


c) 430


d) 304


7.785 या संख्येचे शब्दरूप काय?


a) Seven hundred eighty five


b) Seventy eight


five


c) Seven eight five


d) Eight hundred


seventy five


8. 600 च्या शब्दरूपात किती शून्ये आहेत ?


a) एक


b) दोन


) तीन


d) काहीही नाही


9. "Nine hundred" म्हणजे कोणती संख्या?


a) 900


b) 90


c) 909


d) 99


10. "One thousand" म्हणजे


a) 10


b) 100


c) 1000


d) 1100


11. 356+121 = ?


a) 477


b) 467


c) 476


d) 466


12. 40+25=?


a) 55


b) 60


c) 65


d) 70


13.500+0=?


a) 5


b) 500


c) 50


d) 505


14. 300+300=1 ?


a) 900


b) 700


c) 600


d) 800




15. 235+120 = ?


a) 345


b) 355


c) 365


d) 355


16.500-200 = ?


a) 200


b) 300


c) 400


d) 250


17.90-40=?


a) 50


b) 40


c) 30


d) 60


18.800-0=?


a) 0


b) 80


c) 800


d) 8


19.600-599 = ?


a) 0


b) 1


c) 2


d) 5

0.45 - 150 =


a) 250


b) 300


c) 350


d) 400


6 * 3 =


a) 9


b) 12


c) 18


d) 21


4 * 8 =


a) 24


b) 28


c) 32


d) 36


7 * 0 =


a) 7


b) 0


c) 14


d) 1


10 * 5 =


a) 15


b) 20


c) 50


d) 100


Q


9 * 9 =


a) 81


b) 72


c) 99


d) 90


12/3 =


a) 3


b) 4


c) 5


d) 6


20/5 =


a) 2


b) 4


c) 5


d) 6


16/8 =


a) 2


b) 3


c) 4


d) 5


b) 2 9/3 =


a) 1


25/5 =


c) 3


d) 4


a) 10


b) 5


c) 6


d) 4


31. % म्हणजे काय?


a) एक तृतीयांश


b) अर्धा


८) एक चतुर्थांश


d) एक पूर्ण


32.¼ म्हणजे काय?


a) चारपैकी एक भाग


b) दोन भाग


८) तीन भाग


d) पूर्ण भाग


33. 3/3 म्हणजे काय?


a) शून्य


b) अर्घा


c) पूर्ण


d) एक


34. खालीलपैकी कोणता भिन्न योग्य आहे?


a)


b) 1/0


c) 0/1


d) 2/1


35. 2/4 हे कोणास समकक्ष आहे?


a) ¼


b)


c) ¼


d) 2/2


36. घड्याळावर ३ वाजले आहेत, म्हणजे किती वाजले?


a) 2:00


b) 3:00


c) 4:00


d) 5:00

37. एका दिवसात किती तास असतात ?


a) 10


b) 12


c) 18


d) 24


38. सकाळी ७ ते दुपारी १ यामध्ये किती तास ?


a) 6


b) 7


c) 8


d) 9


39. दुपारी १२ नंतर कोणती वेळ येते?


a) सकाळ


b) दुपार


c) संध्याकाळ


d) रात्र


40. घड्याळाचा काटा १२ वर व मिनिटांचा ६ वर आहे, म्हणजे किती वाजले?


a) 12:30


b) 6:00


c) 12:15


d) 6:30


41. लांबी मोजण्यासाठी कोणते मापन वापरतो?


a) लिटर


b) ग्रॅम


c) सेंटीमीटर


d) किलो


42. दूध कोणत्या एककात मोजले जाते?


a) लिटर


b) किलो


८) मीटर


d) रुपया


43. वजन मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते?


a) मीटर


b) किलो


८) लिटर


d) सेकंद

44. 1 मीटर = सेंटीमीटर


a) 10


b) 100


c) 1000


d) 10000


45. एका लिटरमध्ये किती मिलीलीटर असतात?


a) 10


b) 100


c) 1000


d) 10000


46. त्रिकोणाला किती भुजा असतात ?


a) 2


b) 3


c) 4


d) 5


47. चौरसाच्या सर्व बाजू कशा असतात ?


a) समान


b) असमान


८) लहान


d) मोठ्या


48. वर्तुळात कोन असतो का?


a) हो


b) नाही


c) काही वेळा


d) कधीच नाही


49. आयताला किती कोपरे असतात ?


a) 2


b) 3


c) 4


d) 5 dis


50. परिमिती म्हणजे काय ?


a) सर्व बाजूंची लांबी


) आतील भाग


) कोन


d) आकार

मराठी सराव प्रश्नपत्रिका तिसरी चौथी test 11

 











💐💐

13. 'तो', 'ती', 'ते' हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत?


a) नाम


b) सर्वनाम


c) क्रियापद


d) विशेषण


14. 'लाल' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?


a) नाम


b) विशेषण


c) सर्वनाम


d) क्रियापद


15. 'झोपतो' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?



💐 उत्तर पत्रिका 👇👇👇




दैनिक पाठ टाचण 6/10

 


रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५

प्रथम सत्र आकारिक प्रश्नपत्रिका आठवी

  


ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या 👇👇👇

https://drive.google.com/file/d/1JDul0swLrDPkjk91TYhvHlCVHzMmumXi/view?usp=drivesdk


💐💐💐

*तंत्रस्नेही शिक्षक* 

 🌷 *आपलाच मित्र* 🌷

 🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴 *

💐धन्यवाद 💐* 📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c 

 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 

 *`सौजन्य व संकलन`* 

 *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----* 

 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

प्रथम सत्र आकारिक प्रश्नपत्रिका सातवी

 



ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या 👇👇👇

https://drive.google.com/file/d/1LSPHcP53OvVFSdizl1198hBwKCRCJu3h/view?usp=drivesdk


💐💐💐
*तंत्रस्नेही शिक्षक* 
 🌷 *आपलाच मित्र* 🌷
 🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴 *
💐धन्यवाद 💐* 📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c 
 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 
 *`सौजन्य व संकलन`* 
 *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----* 
 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

प्रथम सत्र आकारिक प्रश्नपत्रिका चौथी

   


  

ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या

 👇👇👇

https://drive.google.com/file/d/1_RliipUv03yev8yIKiX2B262gaLroo2y/view?usp=drivesdk


💐💐💐


*तंत्रस्नेही शिक्षक* 

 🌷 *आपलाच मित्र* 🌷

 🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴 *

💐धन्यवाद 💐* 📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c 

 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 

 *`सौजन्य व संकलन`* 

 *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----* 

 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

प्रथम सत्र आकारिक प्रश्नपत्रिका पाचवी

   


ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या

 👇👇👇

https://drive.google.com/file/d/1RwjhQ2oHT49VuueMcB15QCrKEWO2oFFs/view?usp=drivesdk


💐💐💐


*तंत्रस्नेही शिक्षक* 

 🌷 *आपलाच मित्र* 🌷

 🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴 *

💐धन्यवाद 💐* 📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c 

 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 

 *`सौजन्य व संकलन`* 

 *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----* 

 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

प्रथम सत्र आकारिक प्रश्नपत्रिका तिसरी

   


 

ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या

 👇👇👇



💐💐💐


*तंत्रस्नेही शिक्षक* 

 🌷 *आपलाच मित्र* 🌷

 🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴 *

💐धन्यवाद 💐* 📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c 

 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 

 *`सौजन्य व संकलन`* 

 *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----* 

 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

प्रथम सत्र आकारिक प्रश्नपत्रिका दुसरी

  


    

ही माहिती मिळवण्यासाठी आमच्या गुगल ड्राईव्ह( drive) ला डाऊनलोड( download) करून घ्या

 👇👇👇

https://drive.google.com/file/d/11w8yKsOxsYIiqNfYy8AjwfYyL5sJIDrg/view?usp=drivesdk


💐💐💐


*तंत्रस्नेही शिक्षक* 

 🌷 *आपलाच मित्र* 🌷

 🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴 *

💐धन्यवाद 💐* 📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c 

 ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 

 *`सौजन्य व संकलन`* 

 *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----* 

 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

कार्यानुभव -हत्ती फिंगर पपेट

<
p> 

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/EnaHzoNddEE

*वर्ग अध्यापनासाठी साधे सोपे हत्ती फिंगर पपेट तयार करूया*

परिपाठ

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...