शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

PAT- प्रथम सत्र उत्तर पत्रिका

 *PAT- प्रथम सत्र उत्तर पत्रिका* 

*संजय नागे दर्यापूर*

*9767397707*



*10/10/25*

*इयत्ता 2 भाषा उत्तर पत्रिका लिंक*


https://drive.google.com/file/d/14aVir9NrKIoUndt7xl0aNoCGdV63r2n2/view?usp=drivesdk


*इयत्ता 3 भाषा उत्तर पत्रिका लिंक*


https://drive.google.com/file/d/10WKdCTFX7ZsXNwDYK5LGACH_4wkxjczB/view?usp=drivesdk


*इयत्ता 4 भाषा उत्तर पत्रिका लिंक*


https://drive.google.com/file/d/1eSFNrnu4C8UksnT9XV-6tsZ77l6Pgpc9/view?usp=drivesdk


*इयत्ता 5 वी भाषा उत्तर पत्रिका लिंक*


https://drive.google.com/file/d/1Tijzo57LZlYHDp8i9Dp0qkMt3lz_UXaK/view?usp=drivesdk


*इयत्ता 6 वी भाषा उत्तर पत्रिका लिंक*


https://drive.google.com/file/d/19y4dhoVIODKKxuVU1MPQ-mjgdrK3O5Uj/view?usp=drivesdk


*इयत्ता 7 वी भाषा उत्तर पत्रिका लिंक*


https://drive.google.com/file/d/1k7JNqqKchpKY0D-atFKswPoZ6-P7va50/view?usp=drivesdk


*इयत्ता 8 वी भाषा उत्तर पत्रिका लिंक*


https://drive.google.com/file/d/1_ifhHjIu8MRVjbW2n-cM4p80gh2t6T0m/view?usp=drivesdk


*धन्यवाद*

NAS कार्यशाळा ऑक्टो. 2025-(संकलन पी पी पेंधे )

परिपाठ

परिमिती- सराव प्रश्नपत्रिका तिसरी ते पाचवी

 

जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ०७ दिवस (५० तासांचे) प्रशिक्षण दिनांक

 नवनियुक्त शिक्षकांसाठी समावेशन कार्यक्रम (Induction Program) वेळापत्रक जाहीर | 7 दिवसांच्या प्रशिक्षणाला या तारखेपासून सुरुवात


जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ०७ दिवस (५० तासांचे) प्रशिक्षण दिनांक


२५.१०.२०२५ ते ३१.१०.२०२५ या कालावधीत आयोजित करावयाचे आहे.



वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त

 


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN) योजनेतंर्गत सर्व साधारण घटकांतर्गत निधी वितरणाबाबत... (सन २०२५-२६)

 


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०२५/प्र.क्र.१९७/एस.डी.३


मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ दिनांक: ०९ ऑक्टोंबर, २०२५


वाचा:-


१) केंद्र शासनाचे आदेश क्र. प्र. क्र.३-४/२०२५-PMP-५ दि.०३ ऑक्टोंबर, २०२५.


२) वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं २०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३, दि.०७ एप्रिल, २०२५.


३) उपसंचालक, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. प्राशिसं/पीएम पोषण/२०२५-२६, दि.०६.१०.२०२५


प्रस्तावना :


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत केंद्र शासनाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मंजूर केंद्र हिस्स्याच्या निधीमधील पहिल्या हप्त्याचा रु.२६२७२.६७ लक्ष इतका निधी संदर्भाधिन दि.०३ ऑक्टोंबर, २०२५ रोजीच्या आदेशान्वये राज्य शासनास उपलब्ध करुन दिला आहे. सदर निधीची विगतवारी सर्वसाधारण, अनुसूचित जाती व जमाती या घटकांतर्गत केली आहे. प्रस्तुत योजनेकरीता केंद्र व राज्य हिस्स्याच्या खर्चाचे प्रमाण ६०::४० व काही बाबींसाठी १०० टक्के केंद्र असे आहे. उपरोक्त केंद्र हिस्स्याच्या निधीपैकी सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र हिस्स्याचा ६० टक्के प्रमाणे रु.१६६८२.६१ लक्ष इतका निधी आहे. त्यास समरुप राज्य हिस्याचा ४० टक्के प्रमाणे रु. १११२१.७४ लक्ष असा एकूण रु. २७८०४.३५ लक्ष इतका निधी तसेच पुर्णतः १०० टक्के केंद्र हिस्याचा निधी (वाहतूक, व्यवस्थापन, संनियंत्रण व मुल्यमापन, भारतीय अन्न महामंडळाची देयके) यासाठी रु. २५३०.५९ लक्ष इतका निधी वितरीत केला आहे. सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र हिस्स्याचा रु.१९२१३.२ लक्ष (१६६८२.६१ + २५३०.५९) व राज्य हिस्साचा रु.१११२१.७४ लक्ष असा एकूण रु.३०३३४.९४ लक्ष इतका निधी वितरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय क्रमांका शापोआ-२०२५/प्र.क्र.१९७/एस.डी.३


शासन निर्णयः-


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पिय तरतूदीमधून सर्वसाधारण घटकांतर्गत केंद्र व राज्य हिस्सा मिळून रु.३०३३४.९४ लक्ष (रुपये तीनशे तीन कोटी चौतिस लक्ष चौऱ्यान्नव हजार फक्त) इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


*`सौजन्य व संकलन`*

*--🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️--*


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
























💐💐

शासन निर्णय क्रमांकः शापोआ-२०२५५/प्र.क्र.१९७४/एस.डी.३


२. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक दि.०७ एप्रिल, २०२५ अन्वये दिलेल्या सूचनांनुसार निर्गमित करण्यात येत आहे. तसेच, उपरोक्तप्रमाणे केंद्र हिस्स्याचा निधी राज्य शासनाच्या एकत्रित निधीमध्ये जमा झाल्याचे अभिप्राय वित्त विभागाच्या अर्थोपाय शाखेने दि.०७ ऑक्टोंबर, २०२५ रोजीच्या ई-मेलव्दारे दिले आहेत.


३. प्रस्तुत निधीच्या उपयोजनाकरीता आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी तसेच, राज्य समन्वय अधिकारी, प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, स्वतंत्र कक्ष, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.


४. सदर निधी केंद्र व राज्य शासनने वेळोवळी दिलेले निर्देश / आदेश / शासन निर्णय / परिपत्रक / सूचना यांना अनुसरुन विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता शिक्षण संचालक (प्राथ.) महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी घेण्यात यावी. तसेच, सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे.


५. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५१००९१५१४४५२५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


प्रत,


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


TUSHAR VASANT


MAHAJAN


(तुषार महाजन)


उप सचिव, महाराष्ट्र शासन


१) मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई


२) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई


३) मा. मंत्री, शालेय शिक्षण, यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई


४) सर्व मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई


५) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/विधान परिषद, विधानमंडळ, मुंबई


६) सर्व मा. संसद सदस्य / विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य


७) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई


पृष्ठ ४ पैकी ३


शासन निर्णय क्रमांका शापोआ-२०२५/प्र.क्र.१९७/एस.डी.३

८) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

९) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे

१०) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

११) शिक्षण संचालक (माध्य. व उच्च माध्य.), महाराष्ट्र राज्य, पुणे

१२) शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे

१३) शिक्षण संचालक (प्राथ.), महाराष्ट्र राज्य, पुणे

१४) शिक्षणाधिकारी (प्राथ.), जिल्हा परिषद (सर्व)

१५) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर

१६) जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे

१७) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (अर्थसंकल्प), मंत्रालय, मुंबई

१८) वित्त विभाग (व्यय-५), मंत्रालय, मुंबई

१९) नियोजन विभाग, कार्यासन १४७१, मंत्रालय, मुंबई


२०) निवड नस्ती - एस.डी. ३


TET मानसशास्त्र 2025

 TET मानसशास्त्र  पेपर 2025

👇👇👇👇👇










ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...