शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५

साने गुरुजी होलसेल शालेय साहित्य भांडार

 जनरल रजिस्टर ( नवीन पद्धतीचे) होलसेल दरात मिळेल.


👉 संदर्भ-4 जुलै 2025 च्या शासन परिपत्रकानुसार बदल.

👉 नमुना वैयक्तिक पाठवला जाईल.

👉 संपूर्ण महाराष्ट्रात कुरिअर मोफत.

👉मूळ किंमत -500

👉 आमचा होलसेल शालेय साहित्य ग्रुपचे सदस्य असल्यास 10 ते 30 % सूट.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 संपर्क-7248908428

🙏 साने गुरुजी होलसेल शालेय साहित्य भांडार.

🙏 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होलसेल शालेय साहित्य भांडार.

राज्यातील एकल मातांच्या मुलांची माहिती पाठविणेबाबत

 

आमचा बंगला एकदम चांगला.....गाणं

 


तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/ja5K9pdTU10

*आमचा बंगला एकदम चांगला मान. मुख्याध्यापिका श्रीमती. घोरपडे मॅडम, मूल्यवर्धन शिक्षक  प्रशिक्षण*

*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  

*तंत्रस्नेही शिक्षक*

🌷 *आपलाच मित्र* 🌷

🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴

https://chat.whatsapp.com/DWaGvPPQM2IFEGM2Z9TITV


share करा......

 subscribe करा.......

 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....


 📲Share all educational group📲📲📲📲📲

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


*`सौजन्य व संकलन`*


*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

NSDIL शि.अ.प्रा.जि.प. सर्व (1542355) 14.11.25

 

ठळक बातम्या

 



महाराष्ट्रातील आजच्या 1 ली ते 7 वी शैक्षणिक ठळक बातम्या खालीलप्रमाणे आहेत
नवीन शैक्षणिक धोरण लागूराज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2025-26 पासून टप्प्याटप्याने लागू होत आहे. सध्याच्या वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम व संशोधित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे�.
शाळेच्या वेळेत बदलमहाराष्ट्र बोर्डाच्या पहिली ते दहावीच्या शाळांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 4 अशी निश्चित करण्यात आली आहे. नवीन वेळापत्रक 15 जून 2025 पासून लागू झाले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी विश्रांती मिळेल व तयारीसाठी वेळ मिळेल�
.मराठी शाळा बंद: नागरिकांचा विरोधमुंबई महानगरपालिकेने पडीक अवस्थेत असलेल्या काही मराठी शाळा पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुस्थितीतल्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा विरोध नागरिकांनी केला आहे. आंदोलन सुरू आहे�
.शिक्षण विभागाचे निर्देश, गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नजिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची गळती कमी करणे, पोषण आहाराचा पुरवठा व शाळेतील उपस्थिती वाढवण्यासाठी विविध योजना राबविल्या आहेत�.शिक्षक संघटनांचा आंदोलनाचा इशाराशासकीय निर्णयांवर शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन पुकारले आहे. नवीन शिक्षक भरतीच्या, अभ्यासक्रम बदलाच्या व सुधारित वेळापत्रकाच्या निर्णयावर शिक्षक संघटनांचा विरोध दिसून येतो�.वरील बातम्या महाराष्ट्रातील शालेय आणि प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहेत आणि आजच्या शैक्षणिक घडामोडींचा आढावा देतात�����.

*⭕शैक्षणिक बातमी व माहिती*

*सगळ्या बातम्या वाचण्यासाठी वरील लिंक ला टच करा..*

*📌टीईटी बाबत याचिकेस टाळाटाळ शिक्षक संघटनांचा राज्य सरकारवर आरोप*

*📌चाईल्ड लाईन नंबर आता पोचली विद्यार्थ्यांपर्यंत*

*📌सतरा परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द की पुनर्विचार*

*📌शिक्षण संकुल ही शासनाची घातक नवी संकल्पना*

*📌मुलांना हिंसक होण्यापासून वाचवा*

*📌ट्युशन चा भार मुलांवर कशाला?हे प्रभावी उपाय करा*

*📌वाळुज जीप शाळेतील मुख्याध्यापकाचा गैरव्यवहार?*

*📌डीआयजी पांडे यांच्या मुलीची आत्महत्या एम्समध्ये घेत होती वैद्यकीय शिक्षण*

*📌मैदानी नाहीच सांगा आता मुलांनी खेळायची कुठे?*

*📌अमरावती जिल्हा परिषद च्या शाळांमध्ये झळकणार शुगर नियंत्रण फलक*

*📌क्रीडा शिक्षक महासंघाचे जिल्हा कार्यकारणी जाहीर*

*📌शैक्षणिक संस्थांचे AI याद्वारे मूल्यमापन*

*📌बिबट्याने उचलून नेलेल्या चिमुकलीचा मृतदेह सापडला केडगाव*

*📌बिबट्यांना पिंजऱ्यात टाका आम्हाला अंगणात खेळता येईना*

*📌दयानंद विज्ञानाची साक्षी राज्यसेवा मुख्य परीक्षेत ई डब्ल्यू एस प्रवर्गातून राज्यात दुसरी*

*⭕वार-शुक्रवार*

*⭕दिनांक-१४/११/२०२५*

*⭕विचार-प्रियजनांचा आधार खूप महत्वाचा असतो,जर आनंद असेल तर तो वाढतो आणि जर दुःख असेल तर तो विभागला जातो.*

🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣

TET group 👇👇

https://chat.whatsapp.com/CBeXpER9ZXcJwk1N29ul8H?mode=wwt

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

 







✍️🎂🌹*श्री मोहन नागोजी पाटील सर*

यांना

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!*

🌳🚩🌳🚩🌳🚩k🌳🚩🌳

सह शुभेच्छुक-

*पुरोगामी शिक्षक परिवार, कोल्हापूर*

🚩🤝🚩🤝🚩🤝।

*आपण १ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारून..* निराधार, निरागस चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यासाठी सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमास हातभार लावल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. 🙏

आतापर्यंत 

*४०५३ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारलेल्या सर्व दात्यांचे मनापासून आभार*

🙏🙏

*वाटणाऱ्या ओंजळी कधीच रिकाम्या राहत नाहीत..*

*त्यांना पुन्हा भरण्याचे  वरदान निसर्गाकडूनच   लाभलेले असते.*

🌹☘️🌹☘️🌹☘️🌹

     या सामाजिक उपक्रमातंर्गत स्वतःच्या अथवा घरातील कोणाच्याही  वाढदिवसाचे/ लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून किंवा दिवंगत व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ *कोणीही पालकत्व स्विकारू शकतात.*


*पालकत्व रक्कम १ विद्यार्थी रू.५००, या प्रमाणात कितीही पालकत्व स्विकारू शकता..*

(रू.५०० मध्ये ७०० रू. एम आर पी असलेले दप्तरासह शैक्षणिक साहित्य संबंधीत विद्यार्थ्यांना, पुरोगामी शिलेदारांकडून प्रत्यक्ष शाळेत पोहोच केले जाते.)【माहितीसाठी】

🤝🙏🤝🙏🤝🙏🤝🙏

आतापर्यंत

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण झाले आहे.

*पुरोगामी शैक्षणिक पालकत्व*


📙📘📒🖊️

*शैक्षणिक व सामाजिक कार्याची हमी..*

*जय पुरोगामी..*

🙏🙏🚩🚩

🏆🥇🏆🥈🏆🥉🏆

    *पी पी पेंधे* 

          *9834383772*

             *समन्वयक प्रमुख*

*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा*

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*`सौजन्य व संकलन`*

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

(नंबरवर गुगल पे/ फोन पे करून संपर्क करू शकता)

📲📲🙏👨‍💻👬🙏🙏

श्री.प्रशांत प्रल्हाद पेंधे 

( जि.प. आदिवासी शाळा,सपाटपाडा)

ता.शहापूर जि.ठाणे

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

परिपाठ

 

सराव प्रश्नपत्रिका अपूर्णांक

 




| उत्तरसूची - अपूर्णांक


१. योग्य पर्यायः 1) पूर्ण


२. योग्य पर्यायः) पाऊण


३. योग्य पर्यायः 3) अर्धा


४. योग्य पर्यायः 2) २५


५. योग्य पर्यायः 1) १२


६. योग्य पर्यायः 1) ३०


७. योग्य पर्यायः 2) ३


८. योग्य पर्यायः 2) २ तास २० मिनिटे


९. योग्य पर्यायः ३) ४५


१०. योग्य पर्यायः 4) १२


११. योग्य पर्यायः 2) अर्धा


१२. योग्य पर्यायः 1) ४०


१३. योग्य पर्यायः 1) २५


१४. योग्य पर्यायः 1) २०


१५. योग्य पर्यायः 1) १५


१६. योग्य पर्यायः 1) १०


१७. योग्य पर्यायः 1) १०


१८. योग्य पर्यायः 1) २७


१९. योग्य पर्याय 1) ५०


२०. योग्य पर्यायः 1) १ तास

राज्यस्तरीय बालदिन विशेष ऑनलाईन प्रश्नमंजूषा मराठी English

 *Educational Stuff Present*



*🎉 राज्यस्तरीय बालदिन विशेष ऑनलाईन प्रश्नमंजूषा 🎉*

**बालदिन विशेष प्रश्नमंजूषेत सामील व्हा आणि आपल्या ज्ञानाचा उत्सव साजरा करा!**


*प्रश्नमंजूषा भाषा: इंग्रजी / मराठी*


*🎯 विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व इच्छुक सहभागी होऊ शकतात*


*🎯60% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या सहभाग्यांना तत्काळ ऑनलाईन प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.*


*🎯60% पेक्षा कमी गुण आल्यास, तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्याची संधी दिली जाईल.*


*🎯प्रश्नमंजूषा सोडवताना आपले नाव, मोबाइल नंबर, पत्ता आणि ईमेल इंग्रजीत लिहा.*


*बालदिन विशेष प्रश्नमंजूषा लिंक (मराठी)*


http://educationalstuff.in/555860


*बालदिन विशेष प्रश्नमंजूषा लिंक (इंग्रजी)*


https://educationalstuff.in/5afda2


📙📘📗📕📚📙📘📗📕

*प्रशांत प्रल्हाद पेंधे*

शैक्षणिक क्रांती 200ग्रुप

https://chat.whatsapp.com/4k5ep5FCJ1293NA9vE2RzS

माझा पहिला group

*✍️वापर करा..*

     *✍️जतन करा..*

         *✍️इतरांनाही पाठवा..*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


*`सौजन्य व संकलन`*


*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

*👍 Share to All 👍*

TET चे विविध youtube सेक्शन 6

 https://www.youtube.com/live/XEpgsPjfV9I?si=F2Lm6dzAsuwB-Me1

👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇👇


https://www.youtube.com/live/PjooJIMihs4?si=UBNkuCahNlPCFBlv 
👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇👇

बिरसा मुंडा जनशताब्दी गौरव दिवस

 


https://youtube.com/shorts/pFTyk2iC_rc?si=9DAjXRr-Cr6gqLw3

*(कृपया आपल्या ओळखीच्या सर्व शिक्षकांना प्रस्तुत लेख share करावा ही विनंती.)*

👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE?mode=ems_copy_t

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


*`सौजन्य व संकलन`*

*--🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️--*


🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

दहावी गणित भाग 1

👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇

TET group 👇👇
*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*  
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
🌹headmaster group 🌹
*✤┈┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈┈✤*
          *शैक्षणिक व्यासपीठ*
    
                 ✊🚩✊
*`ही link इतर मुख्याध्यापकांनाही शेअर करावी`*
https://chat.whatsapp.com/GHZnN4vjPNb9nQmLYcBjif

share करा......
 subscribe करा.......
 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

 📲Share all educational group📲📲📲📲📲
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*`सौजन्य व संकलन`*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

दिव्यांगांच्या अन्यायाविरुद्ध हक्कासाठी GR

 

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५

अध्ययन स्तर निश्चिती, कृती आराखडा Vsk संपूर्ण मार्गदर्शन





 *आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ*

👉Class improvement plan (CIP)

👉

I got karmyogi app 

👉 Khan academy 

👉 ECO club 

👉 अध्ययन स्तर निश्चिती, कृती आराखडा 

Vsk संपूर्ण मार्गदर्शन 

👇👇👇

*0️⃣1️⃣ class improvement plan विषय- मराठी*

https://youtu.be/uYNhqBSdaTE?si=To8gs3zPK81hm4KV

*0️⃣2️⃣ Class improvement plan विषय- गणित*

https://youtu.be/zRVIXBH-ES4?si=P55Hpj3fppdUiOUU

*0️⃣3️⃣Class improvement plan विषय इंग्रजी*

क्षेत्र --वाचन 

https://youtu.be/zqOtkRg-rVg?si=elJPQI7OdpJs0Cf0

*0️⃣4️⃣Class improvement plan विषय इंग्रजी* 

क्षेत्र --लेखन 

https://youtu.be/pG2SmrXnHOs?si=gOwoIbMr-nsjiGN9

🙏🙏🙏🙏

Khan academy special 👇👇


*Khan academy वर वरील दोन कामे आत्ताच करावे*


*0️⃣1️⃣ शिक्षक खाते तयार करून . शाळा माहीती भरने*

https://youtu.be/POnkhev9nBE?si=hRI_7fNOutjib4_L

0️⃣2️⃣ 

*Khan academyवर विद्यार्थी खाते तयार करणे.विद्यार्थी आयडी ,पासवर्ड जनरेट करने.*

https://youtu.be/BATW5I8OyZo?si=pFj41C2GU--SoIrs

☝️☝️☝️☝️☝️विद्यार्थी आयडी पासवर्ड तयार करने

👉विद्यार्थी जोडणे

👉वर्ग तयार करने

👉विद्यार्थी खाते तयार करणे

*३)विद्यार्थी एका वर्गातून दुसऱ्या वर्गात वळविणे*

https://youtu.be/xVeZK0A144c?si=9zd0rn28lL9hLL2r

अशा महत्वपूर्ण बाबी साठी वरील व्हिडीओ बघाच.

⛹️‍♂️⛹️‍♂️⛹️‍♂️⛹️‍♂️

*I got karmyogi special*

👇👇👇👇


*I Got karmyogi app संपूर्ण मार्गदर्शन*

*1️⃣I got karmyogi app मध्ये रजिस्ट्रेशन कसे करावे*

https://youtu.be/u3ZfsGuUACo?si=BIcIKaqldDiEIGct

0️⃣2️⃣ रजिस्ट्रेशन करतांना येणाऱ्या अडचणी 

जसे -ई-मेल

Domain problem इतर समस्या मार्गदर्शन 


https://youtu.be/0rN-mrLtPNQ?si=sMeDTDQqUQDKJV0t

0️⃣3️⃣ लॉगीन कसे करायचं या 

समस्या वर चर्चा. course ला सुरूवात कशी करावी.कोणते course करावे यावर मार्गदर्शन 

https://youtu.be/kq5OuynSJOA?si=vPeiNtHjieHgwIOL

👇👇👇👇*👇👇I got karmyogi app Link 👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.igot.karmayogibharat

👉 Portal link 

https://igotkarmayogi.gov.in/#

🙏🙏🙏


*ECO club special👇👇*

*काही महत्वपूर्ण व्हिडिओ*👇👇

*0️⃣1️⃣ECO club for mission life अंतर्गत आता शाळांना* मिळणार "सहभाग प्रमाणपत्र"

कसं मिळवायचं यासाठी खालील *विडीओ बघाच!!!*

https://youtu.be/EdEoupFyA7M?si=CkWyL_K0tszerssJ


0️⃣2️⃣ *शाळा रजिस्ट्रेशन व नोटीफीकेशन अपलोड करने*

https://youtu.be/n1X4Er2vt_U?si=WsTi3mVWlAJs6K8J

0️⃣3️⃣ *एक पेड माॅं के नाम अंतर्गत सेल्फी अपलोड करा प्रमाणपत्र मिळवा*

https://youtu.be/mnPFN0jQMEI?si=vW62_1JYw0kalgwC

🙏🙏🙏🙏

🌷 *आपलाच मित्र* 🌷


🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴


*💐धन्यवाद 💐*


share करा......


 subscribe करा.......


 गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....

💐*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ "* 🌷https://chat.whatsapp.com/L68rOjP1TXDFMLMS8pKHoW?mode=r_c

*निपुण महाराष्ट्र संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी*

👇👇👇

*👉स्तर निश्चिती*

*👉कृती आराखडा* 

*👉शासन पत्रक विश्लेषण*



🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद 🙏

मराठी गणित विषय -कृती आराखडा तयार करने

 *👉विषय -कृती आराखडा तयार करने*



*👉विषय -भाषा*


👉कौशल्य -वाचन


👉कौशल्य- लेखन 


*👉विषय -गणित*


👉कौशल्य- संख्याज्ञान 


👉कौशल्य संख्या वरील क्रिया 


*👇विडीओ👇*




*👉0️⃣1️⃣विषय- भाषा*


*कौशल्य -वाचन*


https://youtu.be/BoxHxfWJRQM




*0️⃣2️⃣विषय- भाषा*


*कौशल्य- लेखन*


https://youtu.be/8h1TDWoXuIs




*0️⃣3️⃣विषय- गणित*


*कौशल्य -संख्याज्ञान*




https://youtu.be/rVd6NZ_eJpQ




*0️⃣4️⃣विषय -गणित*


*संख्यावरील- क्रिया*


https://youtu.be/Ibc68yWK79g


🙏🙏🙏🙏🙏


🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ 

 *https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*

*`सौजन्य व संकलन `*

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*


*भाग-०२*


*0️⃣1️⃣ निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम चर्चा, विश्लेषण व संपूर्ण माहिती*


https://youtu.be/8pkjfylY-AY?si=5HiUTY8VgbRDsKgy


*0️⃣2️⃣ VSK portal वर विद्यार्थी अध्ययन स्तर कसा नोंदवावा*


https://youtu.be/iW4oyxsLEyA?si=NWyrCwfuf3cC-SX8


*0️⃣3️⃣विषय गणित अध्ययन स्तर कसा ठरवायचा* 


https://youtu.be/wExOfB0LT-g?si=dfowM4Z34lHc7hl9


*0️⃣4️⃣ मराठी विषयाचा अध्ययन स्तर कसा ठरवायचा*


https://youtu.be/Hsxo8zExHHM?si=gM5jXHmWP1kD0उफर

🧑‍🏫 सर्व शिक्षक, पर्यवेक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी उपयुक्त

📌 शाळेच्या नियोजनासाठी वेळ आणि मेहनत वाचवा!

🟢 शेअर करा – योग्य नियोजनाचा उपयोग सगळ्यांना होऊ द्या!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*◼️नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा...*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️




शालार्थ_प्रणाली_मार्गदर्शक_सूचना_

 महाराष्ट्र शासन



शिक्षण संचालनालय


महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत, डॉ. अॅनी बेझंट रोड, पुणे-४११ ००१.


(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


ई-मेल doesecondary1@gmail.com


प्रति,


दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६१२२४९१


क्र.शिसंमा/टी-७/२०२५-२६/5257


दिनांक १२/११/२०२५


१) विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग


२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), जिल्हा परिषदा संबं,


12 NOV 2025


३) शिक्षणाधिकारी बृन्हमुंबई महानगरपालिका.


४) प्रशासन अधिकारी, पुणे महानगरपालिका.


५) शिक्षण निरीक्षक मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम)


६) प्रशासन अधिकारी, म.न.पा./न.पा.सर्व.


७) वेतन पथक (प्राथ/माध्य) सर्व,


विषय: शालार्थ पोर्टल वरील सेवा समाप्त करणे, शालार्थ आयडी चे नियमन करणे, शाळेचे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाल्यास शालार्थ प्रणालीवर बदल करणेबाबत मार्गदर्शक सूचना.


संदर्भ :


१. शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद, सोलापूर यांचे पत्र क्र. जा.क्र/जिपसो/लेखा-१/बजेट/८०८/२०२५/ सोलापूर, दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२५ रोजी प्राप्त पत्र.


२ . जिल्हा परिषद, बीड शिक्षण विभाग (माध्यमिक) यांचे पत्र क्र. जा.क्र. जिपयी/विद्यार्थी/२०२५-२६/०५६५८, दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्राप्त पत्र.


३. जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग (प्राथमिक) यांचे पत्र क्र.जा.क्र. रजिप/शिक्षण/प्राथ/ई-१०


/वेतन/९६६९/२०२५, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२५ रोजी प्राप्त पत्र.


४. शासन निर्णय क्रमांक चेतन १२२१/प्र.क्र.४२/टीएनटी-३, दिनांक ०१ मार्च, २०२३.


उपरोक्त संदभर्भीय विषयाच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.


१. कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यास शालार्थ आयडी बंद करुन सेवा समाप्त करणे व सदरील कर्मचारी इतरत्र रुजू झाल्यास


शालार्थ आयडी चे नियमन करणे


या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याने ज्या शाळेवरुन राजीनामा दिलेला आहे त्या शाळेच्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित कर्मचारी संबंधित विभागात अथवा इतर विभागात रुनू झाल्यास शालार्थ प्रणालीवरील सुविधा वापरुन त्याचा शालार्थ आयडी प्रथम पुनर्जिवित कराया. तद्नंतर ज्या शाळेतून राजीनामा देण्यात आलेला आहे त्या शाळेसंबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी संबंधित कर्मचाऱ्यास DETACH करावे, हा कर्मचारी ज्या शाळेत नव्याने रुजू झाला आहे त्या शाळेसंबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी या कर्मचाऱ्यास ATTACH करण्याची कार्यवाही करण्यात यावी. यापूर्वीचा शालार्थ असल्याने नव्याने शालार्थ आयडी तयार करु नये.


२. शाळा इतर जिल्ह्यात स्थलांतरीत झाल्यास शालार्थ प्रणालीवर करावयाच्या बदलाबाबत


या संदर्भात एखादी शाळा त्याच जिल्ह्यात इतर जिल्ह्यात इतर विभागातील जिल्ह्यात स्थलांतरीत झाल्यास सदरील शाळा ज्या जिल्ह्यात स्थलांतरीत झालेली आहे त्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदरील शाळेचा पूर्वीचा युडायस क्रमांक वापरुन सदरील शाळा त्यांचे विभागात स्थलांतरीत ठिकाणी प्रणालीवरील सुविधेचा उपयोग करुन पुनर्जिवित करावा व स्थलांतरीत ठिकाणी हस्तांतरीत कराया. यानंतर संबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी सदरील शाळेचे


E:\2025/1102/Sankiran2025


Page 226


स्थलांतरीत ठिकाणी शालार्थ प्रणालीवर School Configuration करुन घ्यावे. अथवा सदरील शाळा ज्या ठिकाणी स्थलांतरीत झालेली आहे त्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नवीन युडायस क्रमांकाच्या आधारे सदरील शाळेचा समावेश संबंधित वेतन पचक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी सदरील शाळेचे स्थलांतरीत ठिकाणी शालार्थ प्रणालीवर School Configuration करुन घ्याचे.


३. पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी प्रदान करणेबाबत


यासंदर्भात संबंधित शाळेच्या शालार्थ प्रणालीवर पदे नमूद नसल्यास संचमान्यते प्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक/अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ यांनी त्यांचेकडील प्रणालीवरील सुविधेचा वापर करुन पदे निर्माण करावीत व अशा कर्मचान्यास शालार्थ आयडी देण्याची कार्यवाही करावी.


४. अध्यापक विद्यालयातील नव्याने रुजू होणान्या शिक्षकांना शालार्थ आवडी देणेबाबत


पवित्र पोर्टल मार्फत अध्यापक विद्यालयातील नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन सुरु करण्यासाठी अध्यापक विद्यालयांना युडायस क्रमांक नसल्यामुळे यापूर्वीच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार संबंधित विभागाचे विभागीय अध्यक्ष यांनी त्यांच्या ऑफलाईन पध्दतीने शालार्थ आयडी देण्याची कार्यवाही करावी.


५. दोन शाळा/शाखा/तुकडयांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्थवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्याबाबत.


प्रस्तुत प्रकरणी शासन निर्णय क्रमांक चेतन १२२१/प्र.क्र.४२/ टीएनटी-३ दिनांक ०१ मार्च २०२३ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी.


(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे


प्रत्त: माहितीस्तव.


१. मा.आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.


२. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे,

👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇

शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती

 आदिवासी विकास विभागाचा परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना /राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीत मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती शासन आदेश दिनांक - १२/११/२०२५



👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇

समग्र_शिक्षा_गठित_समितीस_मुदतवाढ_



समग्र शिक्षा योजनेंतर्गत करार पध्दतीने कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिफारशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देणेबाबत.


महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग


शासन निर्णय क्रमांक: बैठक-२०२४/प्र.क्र.९०/एसडी-१


मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,


मंत्रालय, मुंबई-४०००३२


दिनांक: १२ नोव्हेंबर २०२५.


(१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्र. बैठक-२०२४/प्र.क्र.९०/एसडी-१, दि. ०४.०६.२०२५.


(२) शासन निर्णय दि. ०४.०६.२०२५ अन्यये गठित करण्यात आलेल्या समितीचे इतिवृत्त, दि. २२.०८.२०२५.


(३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय, क्र. बैठक-२०२४/प्र.क्र.९०/एसडी-१, दि. १०.०९.२०२५.


(४) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या कार्यालयाच्या प्रशासन शाखेची टिप्पणी, दि.३१.१०.२०२५.


प्रस्तावना :-


समग्र शिक्षा योजनेंतर्गत कार्यरत करार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २२.०७.२०२४ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. त्यास अनुसरुन, संदर्भाधीन शासन निर्णय, दिनांक ०४ जून, २०२५ अन्वये समिती गठित करण्यात आलेली आहे.


२. समग्र शिक्षा योजनेंतर्गत कार्यरत राज्यातील करार कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन व अन्य प्रश्नाबाबत इतर राज्यांमध्ये योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मानधन व अन्य सेवाशर्ती याबाबत अभ्यास करण्यासाठी समितीची दिनांक २२.०८.२०२५ रोजी आयोजित बैठकीच्या इतिवृत्तानुसार शासन निर्णय, दि.१०.०९.२०२५ अन्यये दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर मुदत दि. ०३.११.२०२५ रोजी संपुष्टात आल असल्याने सदर समितीचा अहवाल सर्व सन्माननिय सदस्यांना अवगत करून अहवाल अंतिम करण्यासाठी समग्र शिक्षा योजनेंतर्गत कार्यरत करार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाचाबत गठित करण्यात आलेल्या समितीच्या कार्यवाहीस मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय :-


समग्र शिक्षा योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत शासनास शिफारशी करण्यासाठी संदर्भाधीन, दि. ०४ जून, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये गठित करण्यात आलेल्या समितीस दि.०४.११.२०२५ पासून तीन आठवड्यांची मुदतवाढ मुदतवाढ देण्यात येत आहे.


२. सदर समितीने समग्र शिक्षा या योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मानधन व अन्य सेवाशर्ती याबाबत परिपूर्ण अभ्यास करावा.


३.


समितीचा अहवाल सर्व सन्माननिय सदस्यांना अवगत करून शासनास अहवाल सादर करावा.


४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या wowww.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५१११२१५५०३२७९२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.


प्रत,


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


Digitally signed by Aniruddha Avinash Kulkarni Date: 2025.11.12 15:52:14+05'30'


(अ.अ. कुलकर्णी) अवर सचिव, महाराष्ट्र शासन


११ मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मुंबई.


२) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई


३) मा. उप मुख्यमंत्री (वित्त) व (नगर विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई


४)


मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई


५) सर्व मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई


६) मा. मंत्री, शालेय शिक्षण विभाग, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई


७७ मा. राज्यमंत्री, शालेय शिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई


८) मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद, विधानमंडळ, मुंबई


९) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा, विधानमंडळ, मुंबई


१०) सर्व मा. संसद सदस्य / विधानसभा सदस्य/विधानपरिषद सदस्य


११३ मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचे उप सचिव मंत्रालय, मुंबई


१२१ प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई


१३) आयुक्त, महानगरपालिका (सर्व)


१४) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे


१५० राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई


१६३ मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)


१७) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे


१८) संचालक, राज्य शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर


१९) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे


२०) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे


२१) शिक्षण संचालक (योजना), महाराष्ट्र राज्य, पुणे


२२) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२. मुंबई/नागपूर


२३) मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, सर्व.


२४) विभागीय शिक्षण उप संचालक, सर्व.


२५) शिक्षणाधिकारी (बृहन्मुंबई), बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई


२६) शिक्षणाधिकारी (माध्य/ प्राथ/योजना), जिल्हा परिषद (सर्व)


२८) संबंधीत कंत्राटी कर्मचारी संघटना यांचे प्रतिनिधी


२७९) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) (सर्व)


२९) निवडनस्ती (एसडी-१).

👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇

जनरल रजिस्टर नमुना 1

*निवृत्तीवेतन/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांसाठी वित्त विभागाचा आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण जी.आर.

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...