रविवार, १५ मार्च, २०२६

MTS शैक्षणिक घडामोडी

 

🏆 साप्ताहिक टेस्ट ३ : निकालाची घोषणा 🏆

​🔥 धडधड वाढली! निकाल काहीच वेळात...

​आजच्या ५० प्रश्नांच्या आव्हानात कोणी मारली बाजी? कोणाचे नाव झळकणार सन्मानपूर्वक 'टॉप १०' मध्ये? 🥇🥈🥉

ठीक १५ मिनिटांत निकाल प्रसिद्ध होईल. पाहत राहा, मिशन TET 2026! 





🏆 साप्ताहिक टेस्ट ३ : निकालाची घोषणा 🏆

"जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाचे शिखर सर करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!" ✨

टीम मिशन TET 2026 आयोजित तिसऱ्या साप्ताहिक टेस्टमध्ये आपल्या अफाट कौशल्याने TOP 10 मध्ये स्थान मिळवणाऱ्या 'टॉप १० टीचर्स'ची यादी खालीलप्रमाणे आहे.👏 विशेष अभिनंदन:



Nanda chougule आणि sunil Pawar यांनी प्रत्येकी ४९ गुण मिळवून संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच वंदना पाटील यांनी ४८ गुणांसह तिसरा क्रमांक राखला आहे.

📢 इतर सर्व परीक्षार्थींना:

ज्यांचे नाव आज या यादीत नाही, त्यांनी खचून न जाता दुप्पट जोमाने तयारीला लागा. तुमचा सराव हाच तुमच्या यशाचा मार्ग आहे! 🚀

🎓 मिशन TET 2026 - शिक्षक होण्याचे तुमचे स्वप्न, आमचे ध्येय!

 

 घरचा अभ्यास -पहिली 

    👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता दुसरी

       👇👇टच 👇👇









घरचा अभ्यास - इयत्ता तिसरी

        👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता चौथी

👇👇टच 👇👇








घरचा अभ्यास - इयत्ता पाचवी

👇👇टच 👇👇








 नवनवीन खेळ पहा आमच्या यूट्यूब चैनल वर 

         👇👇👇येथे स्पर्श करा👇👇👇




🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .*

*✤┈┈•✦✦•┈┈✤*

   🌹शैक्षणिक व्यासपीठ🌹

    

                 ✊🚩✊

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 https://whatsapp.com/channel/0029Vb7vkXuLNSa42hNi4E2M


*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*

*----‌🅿️🅿️----*


भोसल्यांचे कर्तबगार घराणे- शहाजीराजे भोसले




*शहाजीराजे भोसले*


      *जन्म : १५ मार्च १५९४*


    *मृत्यू : २३ जानेवारी १६६४*

        होदिगेरे (चन्नागरी जवळ)


राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावर पर्यंत.


पूर्ण नाव : शहाजीराजे      

               मालोजीराजे भोसले

पदव्या : सरलष्कर

      

उत्तराधिकारी : व्यंकोजी भोसले 

                          तंजावुर

                   छत्रपती शिवाजीराजे 

                    भोसले, पुणे


वडील : मालोजीराजे भोसले

आई : उमाबाई

पत्नी : जिजाबाई, तुकाबाई

संतती : संभाजीराजे भोसले (थोरले), छत्रपती शिवाजीराजे भोसले, व्यंकोजी भोसले, कोयाजी, सन्ताजी

राजघराणे :भोसले

चलन : होन


हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.


🤱 *जन्म*

              मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई (उमाबाई) हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १५ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भोसले यांची मुख्य राणी उमव्वा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत.


🌀 *पार्श्वभूमी*

        राजस्थानच्या चित्तोडगडच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला (अहमदनगर जवळील मुकुंदनगर भागात तारकपूर बस स्टँडपाशी) नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.


🔸 *अहमदनगरच्या निजामशाहीत*

                   मालोजीराजे भोसले आपला भाऊ विठोजीराजे भोसले इ.स.१५७७ मध्ये सहकुटुंब सिंदखेड येथे लाखुजीराजे जाधव यांच्याकडे नोकरीस आले होते. तद्नंतर शहाजींचे पिता मालोजीराजे यांनी लखुजीराजे जाधव यांची नोकरी सोडून इ.स. १५९९ साली अहमदनगरच्या निजामाची नोकरी मिळवली.


🏇 *भातवडीचे युद्ध*

                मुघल शहेनशाहने इ.स.१६२४ लष्कर खानला १.२ लाखाचे सैन्यासह निजामशाही संम्पवण्यासाठी दक्षिणेस पाठविले, त्यास आदिलशहा ८० हजाराचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीराजांकडे २० हजाराचे सैन्य होते. त्यातील् १० हजार अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेऊन, १० हजार त्यांनी स्वत:कडे ठेवले. एवढ्या मोठ्या सैन्याला प्रचंड पाणी लागेल म्हणून मुघल आणि आदिलशाही सैन्याने उत्तर-दक्षिण वहाणाऱ्या मेखरी नदीजवळ भातवडी येथे छावणी उभी केली. एरवी दुष्काळी असलेल्या अहमदनगरला तेव्हा चांगला पाऊस झाला होता. शहाजीराजांनी छावणीच्या उत्तरेस धरणाला असे तडे पाडले, की रात्री झोपलेल्या मुघल आणि आदिलशाही छावणीला काही कळण्यापूर्वीच छावणीची वाताहात झाली. अनेक योद्धे शहाजीराजांचे बंदी झाले, अणि शहाजीराजांचे नाव भारतवर्षात दुमदुमले. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. भातवडी हे गावं अहमदनगर पासून १५ किमी अंतरावर आहें.


🔮 *निजामशाहीची अखेर*     निजामशाही वजीर, जहान खानने, निजामाला मारले, आणि शहाजीराजाना निजामशाहीसाठी मिळवले. शहाजहानने दरम्यान निजामशाहीतील सगळ्या पुरुषांना ठार करवले. उद्देश असा की निजामशहीला वारस रहाणार नाही. तेव्हा शहाजीराजानी, निजामाच्या नात्यातील छोट्या मुर्तझाला गादीवर बसवून स्वत: कारभार हाती घेतला, व जणू स्वतःवरच छत्र धारण केले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील, संगमनेर तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावर घडली. त्यांचा हा स्वतंत्र राज्यकारभार जवळजवळ ३ वर्षे टिकला होता. त्यानी मुर्तझाच्या आईला त्याच्या सुरक्षिततेची हमी दिली.


दिल्लीचा बादशहा शहाजहानने ४८,००० सैन्य निजामशाही, आदिलशाही संपवण्यासाठी पाठवले तेव्हा घाबरून आदिलशहा, शहाजहानला मिळाला. शहाजी व निजामशाहीचा टिकाव लागणे शक्य नव्हते, तर तरीही शहाजीने नेटाने लढा चालू ठेवला. दरम्यान छोटा मुर्तझा शहाजहानच्या हाती लागला. तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या आईला दिलेल्या शब्दासाठी त्यांनी शहाजहानशी तह केला. या तहांतर्गत मुर्तझा शहाजहानकडे सुरक्षित राहील आणि शहाजी आदिलशाहीला मिळेल. शहाजहानने सावधगिरी म्हणून शहाजीराजांना दक्षिणेला बंगळूरची जहागिरी दिली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता तोही त्यांच्याकडेच ठेवला.


शहाजीराजांना बंगळूरचा प्रदेश फार आवडला. शहाजीराजे व त्यांचे थोरले चिरंजीव संभाजीराजे यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे या ठिकाणी ठरविले. शहाजीराजे मुळातच उत्तम प्रशासक व पराक्रमी योद्धे होते. त्यांनी दक्षिणेतील राजांवर विजय मिळवून दक्षिणेला आदिलशहीचा विस्तार केला. पण हे करताना त्या हरलेल्या राजाना शिक्षा किंवा देहदंड न करता त्याना मांडलिक केले. त्यामुळे गरज पडली तेव्हा हे राजे शहाजींच्या मदतीला आले.


🚩 *हिंदवी स्वराज्य*

                   शहाजी महाराजांनी आपले पुत्र शिवाजीला पुण्यात आपल्या जहागिरीवर स्वतंत्र कारभार चालविण्यासाठी पाठवून स्वराज्य स्थापनेसाठी बरीच अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. शिवाजीबरोबर दादोजी कोंडदेव, बाजी पासलकर, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व सातारचे शिंदे देशमुख हेही पुण्यात आले. राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली.


शिवाजींच्या वाढत्या कारवायांना पायबंद घालण्यासाठी आणि शहाजीराजांची यांस फूस आहे या संशयाने आदिलशाहीने, मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, इ.स. १६४८ चा. हे कळताच शिवाजी महाराजांनी मुत्सद्दीपणाने राजकारण करत दिल्लीत मोगल सुलतान शहाजहानला एक पत्र पाठवले. स्वतः आपण व आपले पिता शहाजीराजे हे दिल्लीपतीची चाकरी करू इच्छितात असे त्यांनी लिहिले. या बदल्यात शहाजीराजांची विजापूरच्या कैदेतून मुक्तता करावी ही अट घातली. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी दिल्लीच्या बादशहाला मधाचे बोट लावले होते. हा प्रयत्न यशस्वी ठरला. शहाजीराजांची दि. १६ मे, इ.स. १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली.


अफझलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा, अफझलखानाच्या दगाबाजी माहिती असल्याने शहाजीराजेंनी १७,००० फौज विजापूर बाहेर खडी ठेवली होती.


शहाजीराजांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,


इ.स. १६२५ ते इ.स. १६२८ - आदिलशाही

इ.स. १६२८ ते इ.स. १६२९ - निजामशाही

इ.स. १६३० ते इ.स. १६३३ - मुघलशाही

इ.स. १६३३ ते इ.स. १६३६ - निजामशाही

इ.स. १६३६ ते इ.स. १६६४ - आदिलशाही

पुढे इ.स. १६६१-इ.स. १६६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,इ.स. १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी (जिल्हा दावणगिरी- कर्नाटक) येथे बांधली.


💎 *वारसा*

                   शहाजीराजे आपल्या कारकिर्दित निझाम, मुघल आणि आदिल सत्तेत सरदार म्हणून राहिले तरी त्यांची महत्त्वाकांक्षा स्वतंत्र राज्य स्थापनेची होती. त्यांनी तसा दोनदा प्रयत्न केला, पण त्यास यश नाही आले. त्यांचे स्वप्न त्यांचे पुत्र शिवाजी (महाराष्ट्र) एकोजी (तन्जावर) यानी प्रत्यक्षात आणले.

🎯 कालचे लेक्चर, मिस झालेत? 🎯





१. इंग्रजी व्याकरण: सरस्वती मॅडम (https://youtu.be/AEOC3MS5jRA)

२. शिवकालीन इतिहास (८० प्रश्न): 

(https://youtu.be/_k-muuaQZq0)


अभ्यासातील सातत्य म्हणजे यश! ✍️📖


मिशनTET विषयनिहाय अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन

div>

येथे टच👇👇👇 करा 

https://youtu.be/8eHRzInNDbM?si=ZwmSlrKxKwsrCzgE

🪀🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ 

गोष्टी वाचन स्पर्धा 

👇👇add this group👇👇

 


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*

🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌ 

 *https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*


👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*

TET 2026 चे ५० प्रश्न.. test number 3

 ​



⏳ फक्त ३ तास शिल्लक!

​"TET 2026 चे ५० प्रश्न... तुम्ही किती उत्तरे देऊ शकता?" 🧐🔥

अजूनही वेळ आहे, आपली क्षमता तपासा आणि 'टॉप १०' च्या शर्यतीत सामील व्हा! 🏆

रात्री १० वाजता निकाल घोषित होईल.

🔗 टेस्ट लिंक: 



♡ ❍ㅤ ⎙ ⌲ *ˡᶦᵏᵉ ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ* 
🍀 *शिक्षकांसाठी एक विशेष संधी!* 🍀 📢 तुम्ही शिक्षक आहात का? AI चा काळ आला आहे… आणि वर्ग आता बदलतोय! आता तुम्हीही AI शिका आणि शिकवण्याची पद्धत बदला. ✅ मिनिटांत सुंदर Images & Videos तयार करा ✅ Lesson Planning झटपट करा ✅ AI ने Notes, प्रश्नपत्रिका, मूल्यमापन तयार करा ✅ Gemini व आधुनिक AI Tools वापरा ✅ वेळ वाचवा | काम सोपं करा | प्रभाव वाढवा 🚀 Zero Technical Experience? काहीच हरकत नाही! — Step-by-step मार्गदर्शन — Practical Demonstrations — आयुष्यभर उपयोगी कौशल्य _"जग बदलत आहे… जो शिक्षक बदल स्वीकारतो,_ _तोच विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो."_ 
🌟 📲 *हा मेसेज सर्व शिक्षक मित्रांना पाठवा!*
येथे टच👇👇👇 करा    https://chat.whatsapp.com/IXTcMh8Gxz62AeDZboq2hx?mode=gi_t 
 🎉 आजच नोंदणी करा! 🌐 https://weaimitra.com/teacher-course


👇संपर्क👇
` राजपूत सर 🙏🙏 9373970983

English curriculum TET पेपर-1 आणि 2

 Lesson 
1 Ports of speech
 2 Noun 
 3 Pronoun
 4Verbs
 5 Adjectives 
 6  Conjunctions
 7 Prepositions
 8 Interjections 
 9 Modal Auxiliaries 
 10 Degree 
 11 Articles 
 12 Tease 
 13 Voice 
 14 Question Tag 
 15 Question formation
 16 Narration 
 17 Clauses
 18 Figure of speech 
 19 Type of sentence
 20 Fill in the blank 
 21 Sentence Correction 
 22 Common Errors 
 23 Punctuations 
 24 Para Jumbles 
 25 Vocabulary 
 26 Idiom & Phrases 
 27 One Word Sub 
 28 Word Formation 
 29 Miscellaneous 
 30 Comprehension />



TET पेपर-1 आणि 2 


👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻




निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*



           सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇👇

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 चौथी 👇👇

सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲*`सौजन्य व संकलन`*

                   *----🅿︎‌🅿️🅿️----*



सोळा प्रकारचे सामान्य ज्ञान माहिती



















👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻




निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*



           सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇👇

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 चौथी 👇👇

सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲*`सौजन्य व संकलन`*

                   *----🅿︎‌🅿️🅿️----*



पहिले कोण -सामान्य ज्ञान

 


🔖🔖🔖🔖🔖🔖
 *सामान्य ज्ञान..* 
 *महाराष्ट्रातील पहिले गाव* 
 📍*पहिले जैविक शेती गाव?* 
 📍*पहिले झाडाचे पुनर्वसन गाव?* 
 📍*पहिले अवयवदान गाव?* 
 📍*पहिले डिजिटल गाव?* 
 📍*पहिले पुस्तकाचे गाव?*

👇👇add this 👇👇

https://youtu.be/x3tQgg0CYGE?si=QIGmNRSrrl20m5lb


👇 *GROUP add* 👇

*`राज्यस्तरीय महागृप`*

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🌻🌻🌻🌻🌻🌻🌻

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻




निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*



           सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

👇👇👇👇👇👨‍💻📲👇👇👇👇👇👇

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇टच हेअर 👇👇

👇👇 चौथी 👇👇

सर्व पालक व शिक्षक ग्रुप वर शेअर करावी 📲🙏🙏📲*`सौजन्य व संकलन`*

                   *----🅿︎‌🅿️🅿️----*



ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...