शनिवार, ७ जून, २०२५

ऑनलाइन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग 1 व भाग 2 शिक्षकांनी मोबाईल वरून फॉर्म कसा भरावा

 








*संजय नागे दर्यापूर*

*9767397707*


*दि. 7 जून 2025*

*2025 चे संपुर्ण बदली प्रक्रियेसंबधी काही शंका किंवा अडचणी येत असल्यास वरील नंबर वर कॉल करू शकता*


*➡️अद्याप संवर्ग एक व संवर्ग दोन ला होकार किंवा नकार देण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध झालेली नाही लवकरच ही सुविधा पोर्टलवर उपलब्ध होईल*


*➡️ जिल्हानिहाय रिक्त पदे पोर्टलवरअपलोड करण्याचे काम पूर्ण झालेली असून पोर्टलवर रिक्त पदांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील*


*➡️ रिक्त पदांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या बरोबर लवकरच संवर्ग 1 ला होकार व नकार देण्याची संधी प्राप्त होईल व सोबतच संवर्ग 2 ला होकार देण्याची संधी सुद्धा देण्यात येईल*


*➡️ संवर्ग एक व संवर्ग दोन ला फॉर्म भरण्याच्या सुविधेबाबत पोर्टलवर अद्याप वेळापत्रक प्रकाशित झालेलं नाही ते सुद्धा लवकर प्रकाशित होईल*


*➡️त्याकरिता संवर्ग एक व संवर्ग दोन मधून लाभ घेणाऱ्या शिक्षकांनी प्रक्रियेबद्दल अद्यावत राहावं*


*✳️संवर्ग एक व संवर्ग दोन चे सर्वसामान्य मुद्दे*


*➡️ संवर्ग एक च्या ज्या शिक्षकांना होकार द्यायचा आहे त्यांना फक्त जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांच्या जागा पोर्टलवर दाखवल्या जातील*


*➡️ पती-पत्नी एकत्रिकरणा अंतर्गत लाभ घेणाऱ्या शिक्षकांना पोर्टलवर रिक्त जागा व बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवल्या जातील*


*➡️ विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन च्या याद्या जाहीर करण्याकरिता व यादीवरील आक्षेप प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता अर्ज भरून घेतल्या जात आहेत*


*➡️ या ठिकाणी फक्त संवर्ग एक व संवर्ग दोन चे अर्ज भरून घेतल्या जात आहेत या ठिकाणी पसंती क्रम देण्याची सुविधा नाही*


*➡️ संवर्ग एक च्या शिक्षकांना होकार किंवा नकाराची सुविधा मिळेल व संवर्ग दोनच्या शिक्षकांना फक्त होकार देता येईल*


*➡️ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेमध्ये बदली घ्यायची नाही त्यांनी अर्ज करताना नकार नोंदवावा जेणेकरून आपली बदली पुढील कोणत्याही टप्प्यावर होणार नाही*


*➡️ज्या संवर्ग एक च्या शिक्षकांची नावे बदली पात्र ,बदली अधिकार प्राप्त व अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे टप्पा क्रमांक सात या तीनही यादीमध्ये नसतील व त्यांना बदली घ्यायची नसेल तर त्यांना फॉर्म भरण्याची गरज नाही*


*➡️ परंतु ज्या शिक्षकांना संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली करायची असेल त्यांनी होकार पोर्टलवर नोंदवावा*


*✳️मोबाईल वरून ऑनलाइन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग भाग 1 व संवर्ग भाग 2 चे शिक्षक खालील प्रमाणे फार्म भरू शकता*


*➡️ यापूर्वी आपण आपले प्रोफाइल पोर्टलवर अपडेट केलेले आहे आता संवर्ग भाग 1 आणि संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी फॉर्म भरण्याकरिता खालील लिंक ला क्लिक करा*


https://ott.mahardd.com/


*➡️ Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा*


*➡️ आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा*


*➡️ लॉगिन केल्यानंतर सर्वप्रथम पोर्टलची भाषा मराठी करून घ्यावी त्याकरिता पेजवरील 'मराठी' या टॅब वर क्लिक करा आपल्या पोर्टलची भाषा मराठी होईल*


*➡️ मोबाईलच्या स्क्रीनच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात आडव्या तीन रेषा दिसतात. त्या तीन रेषांवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 8 ऑप्शन दिसतील . त्यापैकी आपण "जिल्हाअतंर्गत" या टॅब वर क्लिक केल्यानंतर त्याखालील "अर्ज" हा टॅब दिसेल त्या टॅबला क्लिक करा*


*➡️ Open होणाऱ्या पेजवर आपणास* 

*1) संवर्ग भाग 1 अर्ज करा* 

*2) संवर्ग भाग 2 अर्ज करा* 

*असे दोन टॅब दिसतील*


*➡️ज्या शिक्षकांना संवर्ग 1 मध्ये आपली नोंदणी करायची आहे त्यांनी "संवर्ग भाग 1 अर्ज करा" त्यावर क्लिक करा*


*➡️अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल . असे disclaimer दिसेल त्या disclaimer च्या बाजूच्या बॉक्समध्ये टिक करा*


*➡️त्याखाली आपणास आपले नाव ;आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल* 


*➡️ त्याखाली आपणास "बदलीतून सूट हवी आहे काय" हा टॅब दिसेल त्या टॅब वर क्लिक करा*


*➡️ क्लिक केल्यानंतर त्याखाली Yes व No हे दोन ऑप्शन दिसतील*


*➡️जर आपणास बदलीतून सूट घ्यायची आहे म्हणजेच बदली करायची नाही अशा शिक्षकांनी Yes वर क्लिक करावे आणि ज्या शिक्षकांना बदली करायची असेल त्यांनी No वर क्लिक करावे*

*(या ठिकाणी लक्षपूर्वक Yes आणि No ऑप्शन निवडा येथे चुका होऊ शकतात)*


*➡️ त्यानंतर विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा या टॅब वर  क्लिक करा त्यानंतर आपणास, "self" व  "Spouse" असे दोन ऑप्शन दिसतील जर आपण स्वतः व्याधीग्रस्त असाल तर "self "आणि जर आपला जोडीदार आजाराने व्याधीग्रस्त असेल तर "Spouse" निवडा आपण drop down मध्ये जाऊन आपला संवर्ग 1 मधील जो उपप्रकार असेल त्यावर क्लिक करा (self मध्ये एकूण1 ते 14 उपप्रकार असतील Spouse मध्ये 15 ते 20 उपप्रकार असतील)* 


*➡️(Yes ऑप्शन आपण निवडले तर आपले नाव पुढील कोणत्याही यादीमध्ये येणार नाही आणि No ऑप्शन निवडल्यास जर आपल्याला आपल्या प्राधान्यक्रमातून शाळा न मिळाल्यास आपली बदली पुढील संवर्गातून होऊ शकते)*


*➡️आपण भरलेले दोन्ही ऑप्शन पुन्हा चेक करा व त्यानंतर खालील Submit  या बटन वर क्लिक करून आपली माहिती Submit करा* 


*➡️ Submit वर क्लिक केल्याबरोबर आपल्याला ओटीपी मागितल्या जाईल तो ओटीपी टाका व त्यानंतर आपला फॉर्म सबमिट केल्या जाईल*


*➡️ अशाप्रकारे संवर्ग 1 चे शिक्षक आपला फॉर्म मोबाईल वरून भरू शकतात*


*✳️आता संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांनी आपला फॉर्म भरत असताना*


*➡️ "संवर्ग भाग 2 अर्ज करा" या टॅब वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर  disclaimer  दिसून येईल त्या disclaimer बाजूच्या बॉक्सला टिक करा*


*➡️त्याखाली आपणास आपले नाव आडनाव आपला शालार्थ आयडी व आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक दिसेल*


*➡️त्याखाली आपणास तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या अंतर किलोमीटर मध्ये नोंदवा अर्थातच ते 30 किलोमीटरच्या वर असेल*


*➡️व त्याखालील रकान्यात "विशेष संवर्ग भाग 2 चा प्राधान्यक्रम निवडा" या टॅब वर क्लिक करा क्लिक केल्यानंतर drop down मधून आपला विशेष संवर्ग भाग 2 मधील आपल्याला लागू पडणारा प्राधान्य क्रमांक 1 ते 7 मधून निवडा*


*✳️ वरील प्राधान्यक्रम 1 ते 7 मधील प्राधान्य क्रमांक 1 निवडल्यास*


*➡️आपण जर दोघेही जिल्हा परिषदचे कर्मचारी असाल तर आपल्याला पर्याय क्रमांक एक निवडावा लागेल आपण पर्याय क्रमांक एक निवडल्यानंतर त्याखाली आपल्याला ( 1) primary, 2) other than primary ) हे दोन पर्याय दिसून येतील*


*➡️ आपण जर दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला त्यापैकी पहिला( 1) primary, पर्याय निवडावा लागेल*

 

*➡️ त्यानंतर पर्याय क्रमांक एक निवडला असेल तर अशा शिक्षकांना जोडीदाराचा खालील रखान्यांमध्ये शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल*


*➡️ जोडीदाराचा शालार्थ आयडी किंवा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपल्या जोडीदाराची माहिती खालील रखान्यांमध्ये दिसून येईल*


*➡️पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा अशा पद्धतीने आपण संवर्ग 2 चा फॉर्म मोबाईल द्वारे पोर्टलवर भरू शकता*


*✳️ पर्याय क्रमांक 2 निवडल्यास (2) other than primary )*


*➡️ आपला जोडीदार जिल्हा परिषद कर्मचारी असेल तर*

*आपल्याला पर्याय क्रमांक दोन (2) other than primary ) निवडावा लागेल*


 *➡️ पर्याय क्रमांक दोन निवडल्यानंतर  आपल्याला खालील रकान्यामध्ये आपल्या जोडीदाराचा शालार्थ आयडी टाकावा लागेल जोडीदाराचे नाव व जिल्हा परिषद कार्यालयाचे नाव टाकावे लागेल*


*➡️पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा अशा पद्धतीने आपण सवर्ग 1 व संवर्ग 2 चा फॉर्म मोबाईल द्वारे पोर्टलवर भरू शकता*


*✳️ पर्याय क्रमांक 2 ते 7 निवडल्यास*


*➡️ पती-पत्नी एकत्रीकरण घेणाऱ्या शिक्षकाचा जोडीदार जिल्हा परिषदेचा कर्मचारी नसून इतर विभागाचा कर्मचारी असेल तर*


*➡️आपल्याला दोघांमधील अंतर टाकायचे आहे व आपल्या जोडीदाराची मागितलेली माहिती सबमिट करायची आहे*


*➡️ पुन्हा एकदा आपण टाकलेली माहिती तपासून घ्या व खालील submit बटनला क्लिक करा*


*➡️ submit केल्यानंतर आपल्याला आपण आपल्याला आपण दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असाल तर आपल्याला दोन ओटीपी प्रविष्ट करावे लागतील व आपला जोडीदार इतर संवर्गात असेल तर या ठिकाणी फक्त एकच ओटीपी प्रविष्ट करावा लागेल*


*➡️ आपण भरलेला फॉर्म आपण पोर्टलवरूनच डाउनलोड करू शकता*


*➡️परंतु आपण भरलेली माहिती आपणास चुकीची वाटत आहे तर अशा परिस्थितीत आपण आपला फॉर्म withdrawal सुद्धा करू शकता* 

*काही अडचण आल्यास call करा*

बुधवार, ४ जून, २०२५

आयडॉल शिक्षक पुरस्कार व त्याचे निकष

 

















*राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार* 

 *नामांकन अर्ज भरण्यासाठी लिंक:-* 

https://youtu.be/95ldzH8cq5E?feature=shared


जास्तीत जास्त सोशल मीडियावर शेअर करा

                 *अध्यक्ष* 

 *ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य*

शनिवार, ३१ मे, २०२५

वॉल हँगिंग

 अहाहा सुंदर फुले वॉल हँगिंग तयार करूया सोपे कार्यानुभव*

तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा


जास्तीत जास्त फॉरवर्ड करा


👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇


https://youtu.be/EytXCkmbGOc



गुरुवार, २९ मे, २०२५

विद्यार्थी कसा असावा भाग -2 विद्यार्थी कसा घडावा

 











तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇

https://www.youtube.com/live/moy1Tkei6kg?si=feFuo37wSrlJYPzU

🏆🥇🏆🥈🏆🥉🏆

    *पी पी पेंधे* 

          *9834383772*

             *समन्वयक प्रमुख*

*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा*

विद्यार्थी कसा घडवावा भाग 1

 











https://www.youtube.com/live/u7FiXgjpwDY?si=6yckqADw7Az1xwUP

🙏🙏🙏🌹🤝🤝🤝      

   *_प्रशांत प्रल्हाद पेंधे_*

संपर्क व प्रसिद्धी प्रमुख

 ध्येय प्रकाशन 

ठाणे पुणे सातारा कोल्हापूर

9834383772

🤪🤪😃🇵 🇵 🇵🤣🤪🤪

बुधवार, २८ मे, २०२५

MARATHI & ENGLISH MEDIUM 1-10

 









▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

[28/05, 5:25 pm] Sanskar Shendge पुणे ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र: ENGLISH MEDIUM 1-5 

https://youtu.be/2C0R56ss0Xw

[28/05, 5:26 pm] Sanskar Shendge पुणे ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र: ENGLISH MEDIUM 6-10

https://youtu.be/0vkJ5B9UCQQ

[28/05, 5:26 pm] Sanskar Shendge पुणे ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र: MARATHI MEDIUM 6-10

https://youtu.be/pz8yzGYq41E

[28/05, 5:27 pm] Sanskar Shendge पुणे ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र: MARATHI MEDIUM 1-5

https://youtu.be/awS_bqHwzKE

❇️ *११ वी पार्ट १ पार्ट २ भरल्यानंतर काय करावे ? व्हिडिओ बघा 👇* ```

 






📌 ```मला कोणते कॉलेज मिळाले कसे चेक करावे ?```

📌``` कॉलेजमध्ये ऍडमिशन कसे घ्यावे ?```

📌 ```आवडीचे कॉलेज मिळाले नाही तर काय करावे ?```

📌 ```मला ऍडमिशन कॅन्सल करायचे तर काय करावे ?```

📌 ```दुसऱ्या राउंड साठी अप्लाय कसे करावे ?```


🎗️ *संपूर्ण माहितीसाठी खाली क्लिक करा 👇*


➡️ https://youtu.be/y66fNEKdius

➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मार्गदर्शन लगेच शेअर करा 🙏


📙📘📗📕📚📙📘📗📕

*प्रशांत प्रल्हाद पेंधे*

शैक्षणिक क्रांती 200ग्रुप

https://chat.whatsapp.com/H5Qed7vCLhg8Yfb5PRHuWv

*✍️वापर करा..*

     *✍️जतन करा..*

         *✍️इतरांनाही पाठवा..*

Free computer course- English medium

 तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा


जास्तीत जास्त फॉरवर्ड करा


👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇


https://youtu.be/9yeC3IIu40w

Free computer course

 



तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा


👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇


https://youtu.be/r5fGHTlzgoY

मंगळवार, २७ मे, २०२५

कॉम्प्युटर कोर्स Day 10

 











Dhyeya Prakashan Free Computer Course – Day 10


*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित,*

🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️

*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आणि विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*


 *🎯ऑनलाइन मोफत कोर्स 🎯*

*वयो गट:- 1st to 10th*


6th to 10th (MARATHI MEDIUM)

https://youtu.be/p2OwVVGO8YY


1st to 5th (ENGLISH MEDIUM)

https://youtu.be/dFQ8dZnS_ic


1st to 5th (MARATHI MEDIUM)

https://youtu.be/u7p9GkLUWwM


6th to 10th (ENGLISH MEDIUM)

https://youtu.be/FK2Vx2tSi2A


*SUBJECT:- COMPUTER*

*DAY:-*10

Date:- 24/05/2025


   *ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र*

*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र*

शनिवार, २४ मे, २०२५

Add व्हा या ग्रुपवर 📲👬👬👬

 👇👇👇👇👇📲📲👇👇👇👇👇👇


https://chat.whatsapp.com/Gy059AdzCco5uDnFlIDgoE

राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा

 






💎💎 💎💎💎 💎💎💎 💎💎💎 💎

 *राज्यातील मंथन पब्लिसिटी लिमिटेड आयोजित , 

राज्यस्तरीय कथाकथन  स्पर्धा मे 2021*

https://youtu.be/D9frIDoWjhs?si=chj0rAK7b40tOSlG

  👉 💎  *सदर video  link टच करून ओपन करा*


        💎  *आपल्याला हव्या त्या विद्यार्थ्यांच्या नावावर फक्त टच करा , लगेच  व्हीडिओ सुरू होईल*

💎            *इतरांना पाठवा*

टच here खोट्या प्रसिद्धीपासून

  


👇👇👇👇👇📲📲👇👇👇👇👇👇

https://youtu.be/yEsPjXKWr6g?si=SFb3DNG5FmRje3Wr

English course day 6

 


 मराठी मिडीयम क्लास 1 to 10

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


https://youtu.be/zzxziQIS21k

ऑनलाइन मोफत कोर्स day 6

 









Dhyeya Prakashan Free Computer Course – Day 6


*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित,*

🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️

*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आणि विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*


 *🎯ऑनलाइन मोफत कोर्स 🎯*

*वयो गट:- 1st to 10th*


1st to 5th (MARATHI/ENGLISH MEDIUM)

https://youtu.be/oaypnzLr0_4


6th to 10th (ENGLISH/MARATHI MEDIUM)

https://youtu.be/PbF15pzUc6A


*SUBJECT:- ENGLISH*

*DAY:-06*

Date:- 20/05/2025


   *ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र*

*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र*

शुक्रवार, २३ मे, २०२५

Free Computer Course – Day 4









*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित,*

🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️

*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आणि विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*


 *🎯ऑनलाइन मोफत कोर्स 🎯*

*वयो गट:- 1st to 10th 


6th to 10th (ENGLISH/MARATHI MEDIUM)

https://youtu.be/UfsJbYj01fs


1st to 5th (ENGLISH MEDIUM)

https://youtu.be/BHkJKwUJbB8


1st to 10th (MARATHI MEDIUM)

 https://youtu.be/8skzwlOStYY


*SUBJECT:- COMPUTER*

MEDIUM:ENGLISH 

*DAY:-04*

Date:- 18/05/2025



      *अध्यक्ष तथा संस्थापक*

   *ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र*

*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र*

Free Computer Course – Day 5










*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित,*

🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️

*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आणि विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*


 *🎯ऑनलाइन मोफत कोर्स 🎯*

*वयो गट:- 1st to 10th*


6th to 10th (ENGLISH/MARATHI MEDIUM)

https://youtu.be/DJYjXJ5zXaM


1st to 5th (ENGLISH MEDIUM)

https://youtu.be/HSXAF8gZ9tU


1st to 5th (MARATHI MEDIUM)

https://youtu.be/u3VImkxane0


6th to 10th (MARATHI MEDIUM)

https://youtu.be/5bZgBz1MbJw


*SUBJECT:- COMPUTER*

*DAY:-05*

Date:- 19/05/2025

Youtube:-

https://youtube.com/@dhyeyaprakashan4258?si=0qnkxIdbQAdEIm1F


      *अध्यक्ष तथा संस्थापक*

   *ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र*

*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र*

विद्यार्थी बुक स्टॉल

 


गुरुवार, २२ मे, २०२५

English course day 3 1to10

 




*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित,*

🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️

*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आणि विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*


 *🎯ऑनलाइन मोफत कोर्स 🎯*

*वयो गट:- STD 1ST TO 10TH*

*SUBJECT:- ENGLISH*

*DAY:-03*

MEDIUM:-ALL MEDIUM 

Date:- 17/05/2025

https://youtu.be/2jzybYuqa3k?feature=shared

      *अध्यक्ष तथा संस्थापक*

   *ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र*

*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र*

ऑनलाइन मोफत कोर्स day 2 मराठी 6वी ते 10 वी

 












*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित,*
🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️🎖️
*आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आणि विनर ऑफ द इयर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा*

 *🎯ऑनलाइन मोफत कोर्स 🎯*
*वयो गट:- STD 6th TO 10TH*
*SUBJECT:- MATHEMATICS PART-1*
*DAY:-02*
Date:- 16/05/2025
      *अध्यक्ष तथा संस्थापक*
   *ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र*
*ध्येय एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्र*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...