- संख्याज्ञान सराव स्वाध्याय
अक्षरी संख्येचे अंकांत लेखन करा. उदा., चार हजार अठ्ठावीस : ४०२८ (अ.नि.क्र ४०१)
१) पाच हजार तीनशे नऊ :
२) सात हजार सातशे दहा :
३) एक हजार आठ :
५) नऊ हजार सात :
६) आठ हजार एकशे सत्तावन्न:
७) सा हजार पाचशे अठ्ठावीस :
४) दोन हजार एकशे वीस :
८) तीन हजार दोन
पुढील संख्या अक्षरांत लिहा. (अ.नि.क्र ४०१)
१) १००१:
२) ७०३८:
३) ४०४०:
४) ३६७०:
५) ११००:
६) ७०८३:
७) ९०००:
८) २०२०:
९) २००२:
१०) २२००:
चौकटीत दिलेल्या संख्या एकदाच वापरून चार अंकी तीन संख्या तयार करा. (अ.नि.क्र ४०२)
५, ९, ८, ७
१, २, ०, ४
८, ३, ४, ७
९, २, ६, ७
८, ९,०,७
चौकटीत दिलेल्या संख्या एकदाच वापरून पाच अंकी प्रत्येकी दोन संख्या तयार करा. (अ.नि.क्र ४०२)
५, ९, ८, ७,०
६, ९, २, ०, ४
२, ६, ३, ४, ८
३, १, २, ५, २
९, ३, ७, ०, १
पुढील संख्या अक्षरांत लिहा. उदा., २०,००० वीस हजार. (अ.नि.क्र ४०१)
८०,०००:
६८,०००:
९९०००:
५४,०००
१०,०००
४०,०००
७९,०००:
३०,०००
६०,०००
खालील संख्या अंकांत लिहा. (अ.नि.क्र ४०१)
चाळीस हजार.
पन्नास हजारः
बारा हजार तीनशे तेराः
पंचेवाळीस हजार तीनः
तेवीस हजार एकशे पाचः
अडुसष्ट हजार पाचः
तीस हजार तीनशेः
सातरा हजार दोनशे तीनः
::