सोमवार, ३० जून, २०२५

आपली सूर्यमाला






*जरा डोके चालवा.*

_https://youtu.be/CnwTR392MsA_ 

*( १ ) सूर्य अचानक गडप झाला , तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल?*

उत्तर: सूर्य अचानक गडप झाला, तर सगळीकडे अंधार होईल.

 २) दिवस-रात्र होणार नाही. 

३) सूर्याचा प्रकाश न मिळाल्यास पृथ्वीवरील झाडे किंवा काही सजीव वस्तू नष्ट होतील. 

४) सूर्याच्या उर्जेवर चालणारे यंत्र बंद पडतील. ५)पावसाळा-हिवाळा- उन्हाळा- हे ऋतूचक्र बंद होईल. 

६) सूर्यप्रकाश न पडल्यामुळे सगळीकडे थंडीचे वातावरण निर्माण होईल. 

७) आकाशगंगेतील ग्रहांचे चक्र कार्य बदलेल. 

८) सूर्य हा आपल्या सृष्टीवरील एक महत्वाचा तारा आहे. संपूर्ण सृष्टी सूर्यावर अवलंबून आहे.


*( 2 ) असे समजा , की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे . तुम्ही नेमके कोठे राहता हे त्याला / तिला नीट कळले पाहिजे . तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल ?*


*उत्तर: अंबिकानगर,*

*केडगाव, जि. अहिल्यानगर*

*महाराष्ट्र राज्य, भारत देश* , *आशिया खंड, ग्रह ३ रा,*

*आकाशगंगा, सूर्यमाला*.


 ३. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे , ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा .


https://youtu.be/CnwTR392MsA


*काय करावे बरे?*







*अ) लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे . ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे . आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे . या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे. ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल?*


*उत्तर: १) अंतराळयानातील एखाद्या क्षेपणास्राने त्याला धक्का देऊन त्याची दिशा बदलता येईल. २) एखाद्या शक्तिशाली अवकाश यंत्राच्या सहाय्याने त्याचे तुकडे करता येतील. ३) खगोलीय वस्तूचा मार्ग बदलता येईल.४) आधुनिक तंत्रज्ञानाने भरपूर प्रगती केली आहे. जर कधी अशी परिस्थिती निर्माण झाली तर आपले खगोलशास्त्रज्ञ ती टक्कर नक्कीच टाळतील.*


 *https://youtu.be/CnwTR392MsA*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...