इयत्ता ३री व ४थी च्या शिक्षक व पालकांनी प्रथम मुलांच्या कोणकोणत्या मासिक पायाभूत क्षमता आत्मसात केल्या आहेत या तक्त्यानुसार पाहावे त्यानंतर कृतिआराखडा तयार करावा....... केवळ अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थी साठी
विषय मराठी
*🇮🇳VAVHALESIR_4U🇮🇳*
*☎️92-7070-3535☎️*
https://drive.google.com/file/d/1QlBouN4mmykwcW9xBHyeQWblkNAian0B/view?usp=drivesdk
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*मासिक पायाभूत क्षमता मूल्यमापन*
*विद्यार्थी हिताचा एक महत्वाकांक्षी वार्षिक उपक्रम*
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
*माझ्या मुख्याध्यापक व शिक्षक मित्रांनो....*
*इ1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील इयत्तनिहाय अपेक्षित क्षमता विकास व मूल्यमान करण्याच्या दृष्टिकोनातून ही पुस्तिका बनवली आहे..*
*✍️ठळक वैशिष्ट्ये✍️*
*1️⃣ यात 1ली ते 2री, 3री ते 4थी, 5वी ते 7वी अशा 3 इयत्ता गट आहेत*
*2️⃣ प्रत्येक इयत्ता गटाच्या किमान अपेक्षित अध्ययन क्षमता दिल्या आहेत*
*3️⃣ एका पानावर 3 विद्यार्थी असून प्रत्येक विद्यार्थ्यांसमोर जून ते मार्च(नोव्हेंबर वगळून) अशा 9 महिन्याचा संपूर्ण वार्षिक कमाल क्षमता विकास कार्यक्रम दिला आहे*
*4️⃣ प्रत्येक महिना अखेर च्या 1 ते 2 दिवस अगोदर क्रॉस चेकिंग होऊन म्हणजे दुसऱ्या वर्गाचा शिक्षक त्या त्या वर्गातील विद्यार्थ्यांची क्षमता चाचणी घेईल. कोणत्या क्षमता कोठपर्यंत विकसित झाल्या आहेत याची नोंद घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या त्या महिन्याच्या प्राप्त क्षमतेच्या रकान्यात ✔️ अशी बरोबरची खूण करेल व जी क्षमता विकसित नाही त्या रकान्यात ✖️ अशी चूक ची खूण करेल*
*5️⃣ पुढील महिन्यात सतत सारवाने विद्यार्थ्यांची ती अप्राप्त क्षमता प्राप्त झाली पाहिजे*
*6️⃣ असे प्रत्येक महिन्यात एकेक क्षमता वर विद्यार्थ्यांचा सराव घेऊन प्रत्येक महिन्यात क्षमता प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करावा*
*7️⃣ मार्च महिन्यापर्यंत अपेक्षित सर्व क्षमता प्राप्त होणे अपेक्षित आहे*
*8️⃣ मुख्याध्यापकांनी प्रत्येक महिन्यात पुन्हा कॉस चेकिंग करून त्या त्या विद्यार्थ्यांचे रेंडमली मूल्यमापन करून ✔️ केलेली क्षमता त्या विद्यार्थ्याला खरोखरच प्राप्त आहे की नाही हे चेक करावे झालेल्या मूल्यमापनावर अवलंबून राहू नये*
*9️⃣ सर्व विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता प्रात होणेसाठी गरज लावल्यास उपचारत्मक अध्यापन वर्ग आयोजित करावेत*
*🫂जनहितार्थ जारी🫂*
*🇮🇳 जय हिंद 🇮🇳*


