सोमवार, २८ जुलै, २०२५

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा दररोज पाच प्रश्न

 

*सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न मंजुषा* **क्र . ६७५*      


प्रश्न १ . चंद्रग्रहण कधी होते ?

A : जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये असतो .

B : जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असते .

C : जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये असतो .

D : जेव्हा पृथ्वी सूर्य आणि इतर खगोलीय पिंडांच्या मध्ये असते .


प्रश्न २ . सूर्यग्रहण म्हणजे काय ?

A : जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो .

B : जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते .

C : जेव्हा सूर्य पृथ्वी आणि चंद्राच्या मध्ये येतो .

D : जेव्हा सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचत नाहीत .


प्रश्न ३ . ब्लड मून म्हणजे काय ?

A : हे पूर्ण सूर्यग्रहण आहे .

B : हे लाल रंगाचे आंशिक चंद्रग्रहण आहे .

C : हे खोल लाल रंगाचे पूर्ण चंद्रग्रहण आहे .

D : वरीलपैकी कोणतेही नाही .


प्रश्न ४ . चंद्रग्रहणादरम्यान , लाल रंग दिसणे हे खालील कारणांमुळे असते :

A : अवकाशातील धूळ .

B : चंद्राच्या वातावरणातील धूळ .

C : पृथ्वीच्या वातावरणातील धूळ .

D : वरीलपैकी कोणतेही नाही


╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮    

            *📝 सामान्य ज्ञान 📝* 

╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯


               【 सामान्य ज्ञान 】


    *दिवस 55 वा दि.06/09/2025*



***************************************

            *🌍 सामान्य प्रश्नमंजुषा 🌍*

""''''''''''''''’''"""'""""""""""""""""""""""""""""""""""""""""

*❶* मानवी शरीराचे तापमान कोणत्या ग्रंथीवर समतोल राखले जाते ?

:- *हायपोथॅलमस.*


*❷* मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

:- *यकृत.*


*❸* मानवी शरीरात एकूण किती स्नायू असतात?

:- *639.*


*❹* मानवाच्या पोटातील मोठ्या आतड्याची लांबी किती असते?  

:- - *दीड मीटर.*


*❺* मानवी शरीरात लहान आतड्याची लांबी किती असते?

:- *सहा ते सव्वा सहा मीटर.*


*☝वरील पाचही प्रश्न वहीत लिहून पाठ करा.*   

              *🙏😊𝕋𝕙𝕒𝕟𝕜 𝕪𝕠𝕦😊🙏*



*╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮*    

            *📝 सामान्य ज्ञान 📝* 

╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯


               【 सामान्य ज्ञान 】


    *दिवस 24 वा दि.29/07/2025*



***************************************

            *🌍 सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 🌍*

""''''''''''''''’''"""'""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""



:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: 



*❶* श्री संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव काय?

:- *श्री संत तुकाराम बोल्होबा आंबिले*


*❷* श्री संत रामदास स्वामी यांचे पूर्ण नाव काय?

:- *श्री नारायण सूर्याजीपंत ठोसर*


*❸* लोकप्रिय कवी श्री बालकवी यांचे पूर्ण नाव काय?

:- *श्री बापूजी त्र्यंबक ठोंबरे*


*❹* भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?

:- *कमळ*


*❺ )* भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?

:- *मोर*



"""""""""""""""''""""""""'""""'""""""""""''"'"'''''"'"''"""""""""""

*☝वरील पाचही प्रश्न वहीत लिहून पाठ करा.*


              *🙏😊𝕋𝕙𝕒𝕟𝕜 𝕪𝕠𝕦😊🙏*

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...