🧭 TTMS पोर्टलवर बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शक
✅ स्टेप्स:
1. 🌐 https://ott.mahardd.com या पोर्टलवर जा
2. 📱 मोबाईल नंबर टाका → Send OTP
3. 🔢 आलेला OTP टाका → Captcha भरा
4. ✅ Accept करा
5. 🏫 Intra District टॅब निवडा
6. 📄 Transfer Order टॅब वर → Download वर क्लिक करा
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
