*आजची तारीख 25 .तारीख विशेष उपक्रम.*
1) पंचवीस (पञ्चविंशतिः) twenty- Five.पच्चीस 2) 25 ही विषम संख्या आहे.
3) 25 ही संयुक्त संख्या आहे.
4) 25 ने भाग देण्यासाठी त्या पुर्ण संख्येला 25 नेच भाग जातो का बघावे लागते.
5) 25 ही पुर्ण वर्ग (चौरस) संख्या आहे.
6)25 चे अवयव =5×5
7)25 चा वर्ग 625आहे.
8)25 चा घन 15625 आहे.
9)25 चे विभाजक1,5,25आहे. 10)25 म्हणजे 100 चा 1/4 (पाव) भाग पाच विषम संख्येची बेरीज 1+3+5+7+9.
