🛑 *22 जानेवारी 2026 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
🔖 *प्रश्न.1) सुनीता विल्यम्स या कोणत्या देशाच्या अंतराळवीर आहेत ज्यांनी नुकतेच निवृत्ती जाहीर केली आहे ?*
*उत्तर -* अमेरीका
🔖 *प्रश्न.2) महारानी कामसुंदरी देवी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या बिहारमधील कोणत्या राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी होत्या ?*
*उत्तर -* दरभंगा राजघराणे
🔖 *प्रश्न.3) 'मिशन दृष्टी' हे जगातील पहिले मल्टी-सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह कोणत्या भारतीय संस्थेने विकसित केले आहे ?*
*उत्तर -* गॅलेक्सआय
🔖 *प्रश्न.4) आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स (AMI) 2025-26 च्या ताज्या अहवालानुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* 6 व्या
🔖 *प्रश्न.5) आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स (AMI) 2025-26 च्या ताज्या अहवालानुसार सलग तिसऱ्यांदा कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* चीन
🔖 *प्रश्न.6) 20 जानेवारी 2026 रोजी कोणत्या ठिकाणच्या नौदल तळावरून भारतीय नौदलाची ‘लोकायण 26’ ही जागतिक समुद्री मोहीम सुरू झाली ?*
*उत्तर -* कोची
🔖 *प्रश्न.7) 19 ते 21 जानेवारी 2026 दरम्यान 86 वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कोठे पार पडली ?*
*उत्तर -* उत्तर प्रदेश
🔖 *प्रश्न.8) कोणत्या राज्यातील 'थोवलाई मणिक्का मलाई' या फुलांच्या माळेला नुकताच भौगोलिक मानांकन (GI) टॅग मिळाला आहे ?*
*उत्तर -* तमिळनाडू
🔖 *प्रश्न.9) जगातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होत आहे ?*
*उत्तर -* आंध्र प्रदेश
🔖 *प्रश्न.10) अलिकडेच येमन देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत ?*
*उत्तर -* शाय्या मोहसेन जिंदानी
करंट अफेअर्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
