सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

NASA च्या Artemis-II मोहिमेत ऐतिहासिक सहभाग घ्या

 

      











 *NASA च्या Artemis-II मोहिमेत ऐतिहासिक सहभाग घ्या*


ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनीही आता थेट अंतराळात झेप घेता येणार  आहे. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची नावे NASA च्या Artemis-II अंतराळ मोहिमेद्वारे चंद्राच्या कक्षेत पाठवली जाणार आहेत.

    NASA च्या “Send Your Name to the Moon” या आंतरराष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत  सर्व विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन नोंदवण्यात येणार असून, प्रत्येकाला NASA कडून डिजिटल बोर्डिंग पास प्राप्त होणार आहे. हे नाव विशेष SD कार्डमध्ये संग्रहित करून Artemis-II मोहिमेद्वारे चंद्राभोवती फिरवले जाणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मोठी प्रेरणा मिळाली आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही जागतिक स्तरावरील वैज्ञानिक उपक्रमात सहभागी होऊ शकतात, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.

 ग्रामीण भागातील शाळेचे नाव थेट नासा संस्थेशी आणि चंद्राशी जोडले जाणे ही शाळेसाठी अभिमानाची बाब आहे.

हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक वाटचालीसाठी नक्कीच दिशादर्शक ठरणार आहे.

म्हणून खालील ग्रुपवर आताच सर्व शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांना सामील होण्यासाठी ही link पाठवा व तूम्ही ही add व्हा 

🙏🙏🙏🙏


ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...