🎯 TET 2026 ची परीक्षा २१ जून २०२६ रोजी निश्चित झाली आहे. या परीक्षेचा आवाका मोठा आहे, पण योग्य रणनीती आणि मार्गदर्शनामुळे यश मिळवणे शक्य आहे! म्हणूनच, Master Teacher टीम घेऊन येत आहे एक विशेष 🎊 *'एकदिवसीय भव्य कार्यशाळा'.* 🎊
📅 तारीख: [ 31 मार्च 2026 ]
⏰ वेळ: [सकाळी 9 ते संध्याकाळी 6.00]
📍 कुठे: Master Teacher YouTube Channel / App वर लाईव्ह
या कार्यशाळेत आपण TET 2025 च्या प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण करणार आहोत आणि आगामी परीक्षेसाठी *'विजेती रणनीती* ' आखणार आहोत. 📚🎯
📚 कार्यशाळेचे मुख्य आकर्षण:
✅ *TET 2025 प्रश्नपत्रिका विश्लेषण* : प्रश्नांचे स्वरूप आणि काठिण्य पातळी समजून घ्या.
✅ *विषयनिहाय रणनीती* : प्रत्येक विषयात ३० पैकी ३० गुण कसे मिळवायचे?
✅ *मास्टर प्लॅन* : उरलेल्या वेळेत अभ्यासक्रमाचे नियोजन कसे करावे?
🔗 लाईव्ह लेक्चरला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
[ https://youtube.com/live/cwBzJb0hp7M?feature=share ]
⏰"वेळ कमी आहे आणि अभ्यास मोठा, पण मास्टर टीचर टीम आहे तुमच्या पाठीशी खंबीर उभी!" 💪🏻
तुमच्या सर्व शिक्षक मित्रांना नक्की शेअर करा! 📲
शुभेच्छुक,
*ज्ञान वराडे सर आणि मास्टर टीचर टीम* 🚩🙏
https://www.youtube.com/live/cwBzJb0hp7M?si=tfwy6g8xI8pV5Uca
