🏆 मिशन TET 2026: निकाल घोषित! 🏆
साप्ताहिक सराव चाचणीमध्ये बाजी मारणाऱ्या आमच्या 'टॉप १०' शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन! ✨
तुमची मेहनत आणि सातत्य तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जात आहे. या चाचणीतील गुणवंत शिलेदार खालीलप्रमाणे आहेत:
🥇 प्रथम क्रमांक (Rank 1): Shinde Shrikanta (४५/५० गुण)
🥈 द्वितीय क्रमांक (Rank 2): Sampatabai Ganpat Rao (४४/५० गुण)
🥉 तृतीय क्रमांक (Rank 3): Aparna Sagare (४३/५० गुण)
🌟 इतर गुणवंत (Rank 4 to 10):
4th: Charushila Pandurang... (४१/५०)
5th: अबीद भालदार (४१/५०)
6th: Swati Dhepe (४०/५०)
7th: Dattatray Maradkar (४०/५०)
8th: Nujhat Ara Amjad Hus... (३९/५०)
9th: Vaishali Wagh (३९/५०)
10th: माया मोहिते (३९/५०)
👏 सर्व यशस्वी अचीव्हर्सचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎓
तुमचा सराव असाच चालू ठेवा आणि शिक्षक होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा. 🚀
✨ मिशन TET 2026 - जिद्द यशाची, स्वप्न शिक्षकाचे!
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये join व्हा:👇👇https://chat.whatsapp.com/IXTcMh8Gxz62AeDZboq2hx?mode=gi_t
किंवा
https://chat.whatsapp.com/If9gouVwFHjK8dHME7J0QU?mode=hqctcla
🙏 तुमच्या सर्व शिक्षक मित्रांना नक्की share करा
