गुरुवार, १४ मे, २०२६

0️⃣1️⃣ इंग्रजी मध्ये संख्या अंकी व अक्षरी लिहणे

 विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी सुट्टीतील अभ्यास 

*0️⃣1️⃣ इंग्रजी मध्ये संख्या अंकी व अक्षरी लिहणे*

👇व्हिडिओ 👇

https://youtu.be/x0J5L8OyWTc

👇उदा.1-One👇✍विद्यार्थी 1,2,3...30 अशाप्रकारे 100 पर्यंत संख्या सहजच वाचन करतात. पण तारांबळ उळते ती याच संख्या अक्षरी लिहतांना.मुलांना स्पेलिंग लवकर पाठ होत नाही. संख्या अक्षरी लिहण्यात अडचण येते.आता काय कराव असा प्रश्न निर्माण होतो.मग हे करून बघा👇👇विद्यार्थ्यांचा 1ते 10 अंक जसे one,two....Ten पर्यंत चांगला सराव करून घ्यावा.नंतर Twenty.......ते  hundred (20ते 100) असा सराव करून घ्यावा. एवढ्या प्रयत्नात च मुले चांगल्या प्रकारे संख्या अक्षरी लिहतिल.👇👇समजा 21 अक्षरी लिहायचे असेल तर twenty ची स्पेलिंग व oneची स्पेलिंग विद्यार्थ्यांना सरावा अंति माहित झाली असेलच.मग ते चटकन लिहतिल.

twentyone.

अशाप्रकारे मुले थोड्या सरावादवारे one to hundred (1to100) सहज लिहतिल.👇👇👇👇आता 74 लिहायला लावल्यास त्यांना seventyची स्पेलिंग व four ची स्पेलिंग पहिलेच अवगते झाली असेल .त्यामुळे ते चटकन लिहतिल seventyfour आवश्यहा प्रयोग करून बघा .मी करुन बघितला खूप प्रमानात यश प्राप्त झाल.म्हणजे कमी प्रयत्न करता सहजच मुले इंग्रजी मध्ये स्पेलिंग लेखन करतात*7⃣7⃣4⃣3⃣8⃣9⃣3⃣9⃣1⃣9⃣मो.नंबर🙏🙏

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...