International Space Station : अकोला : आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्राचा थरार सलग तीन दिवस अनुभवता येणार आहे. अवकाशात या अंतराळ संशोधन केंद्राचे दर्शन होणार असून खगोल प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरेल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.
विमानापेक्षाही वेगवान अन् शून्य गुरुत्वाकर्षण! जगातील सर्वात महागडी वास्तू ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ उघड्या डोळ्यांनी पाहण्याची संधी
International Space
निरीक्षण वेळ (मे २०२६ - अकोला/विदर्भ):
१० मे: पहाटे ४:४१ ते ४:४८
११ मे: रात्री ३:५४ ते ४:००
(टीप: काही अहवाल ८ मे पासून ३ दिवसांचा कालावधी दर्शवतात)