शनिवार, २ मे, २०२६

इयत्ता १२ वीच्या (HSC) परीक्षेच्या निकाल पहा येथे

 *महत्वाचे*


 *इयत्ता १२ वी निकाल* 


 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या **इयत्ता १२ वीच्या (HSC) परीक्षेच्या निकाल*


 *१. निकाल जाहीर होण्याची तारीख आणि वेळ**

फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेचा निकाल *शनिवार, दिनांक २ मे २०२६*रोजी *दुपारी १:०० वाजता** ऑनलाईन जाहीर केला जाईल.


*२. अधिकृत संकेतस्थळ (Links)*

विद्यार्थी खालीलपैकी कोणत्याही लिंकवर जाऊन आपला निकाल पाहू शकतात व त्याची प्रिंट काढू शकतात:

---------------------------------

  



  


---------------------------------


तसेच, *Digilocker App* मध्ये डिजिटल गुणपत्रिका साठवून ठेवण्याची सोय आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांचा एकत्रित निकाल  या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनमध्ये उपलब्ध होईल.


 *३. गुणपडताळणी आणि छायाप्रत (Verification & Photocopy)*


 *अर्ज करण्याची मुदत:** रविवार, ३ मे २०२६ ते रविवार, १७ मे २०२६ पर्यंत.

 *पद्धत:* गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी https://mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.


 *शुल्क:** डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे शुल्क भरता येईल.


*४. पुनर्मूल्यांकन (Revaluation)*

 *पुनर्मूल्यांकनासाठी आधी उत्तरपत्रिकेची **छायाप्रत (Photocopy) घेणे अनिवार्य* आहे.

 *छायाप्रत मिळाल्यापासून **५ कार्यालयीन दिवसांच्या आत** विहित नमुन्यात शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करावा लागेल.


*५. श्रेणीसुधार आणि पुरवणी परीक्षा**

 *श्रेणीसुधार (Class Improvement):* फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणीसुधार योजनेअंतर्गत पुढील तीन संधी (जून-जुलै २०२६, फेब्रु-मार्च २०२७ आणि जून-जुलै २०२७) उपलब्ध असतील.

 


*पुरवणी परीक्षा (Supplementary Exam):** जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्जाच्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर केल्या जातील.


---------------------------------


      *अध्यक्ष*                      *सचिव*

 *महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे*

 वरील क्लिकवर निकाल पाहता नाही आला किंवा लोड आला तर खालील लिंक वर क्लिक करा 🙏🙏🙏




ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...