शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४
बुधवार, ७ ऑगस्ट, २०२४
घरदर्शक शब्द
प्र.१ ला ) प्राणी व त्यांच्या घरदर्शक शब्दाला ✔️ खूण करा.
१) घोडा गुहा तबेला
३) सिंह वारुळ गुहा
३) साप पिंजरा बिळ
४) माणूस घर गोठा
५) पोपट खुटाडे ढोली
डोके चालवा भाग २
डोके चालवा
मगर, झेंडू, कावळा, आंबा, गुलाव, चिंच, जिराफ, लांडगा, सफरचंद, खेकडा, चित्ता, जास्वंद, म्हैस, पेरू, गाय, मांजर, घार, चिमणी, हत्ती, मासा, चिकू, चिनीगुलाब, कबुतर, शेळी, मोगरा, कुत्रा, पारिजातक, डाळिंब व पोपट
१. पाळीव प्राण्यांची नावे लिहा.
उत्तर :
📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓
२. फळांची नावे लिहा.
उत्तर :
📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙
३. पिवळ्या फुलांची नावे लिहा.
उत्तर :
📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘
४. पांढऱ्या फुलांची नावे लिहा.
उत्तर :
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
५. पक्ष्यांची नावे लिहा.
उत्तर :
📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘
६. जंगली प्राण्यांची नावे लिहा.
उत्तर :
📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙📙
७. जलचर प्राण्यांची नावे लिहा.
उत्तर :
📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓📓
डोके चालवा
डोके चालवा
सार्वजनिक सत्यधर्म, विशाखा, गुलामगिरी, गीतरामायण, इशारा, चैत्रबन, अस्पृशांची कैफियत, जाईचा कुंज, तृतीय रत्न, हिमरेषा, ब्राह्मणांचे कसब, जोगिया, नटसम्राट, मंतरलेले दिवस
वरील पुस्तकांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करा
१. वि. वा. शिरवाडकरांची पुस्तके
उत्तर :
२. महात्मा फुलेंची पुस्तके
उत्तर :
३. ग. दि. माडगुळकरांची पुस्तके
उत्तर :
5 वी- वजाबाकी
उदाहरणसंग्रह
वजाबाकी करा.
(1) 23469
- 58628
--------------------------
___________________
(2) 64293
- 37058
--------------------------
___________________
(3) 71540
- 50432
---------------------------
____________________
(4) 28547
- 48647
--------------------------
___________________
(5) 47528
- 38796
--------------------------
___________________
वजाबाकी करा.
(1) 8,57,513 -4,82,256
(2) 45,43,827 - 12,05,938
(3) 13,17,519 10,07,423
(4) 70,12,345 – 28,64,547
(5) 68,34,501 - 23,57,823
(6) 38,01,213 - 37,54,648
५ वी बेरीज शाब्दिक उदाहरणे
एका निवडणुकीत 13,47,048 स्त्रियांनी व 14,29,638 पुरुषांनी मतदान केले, तर एकूण मतदान किती झाले ?
13,47,048
+ 14,29,638
-------------------------------------
2776686
एकूण मतदान 2776686 झाले
उदाहरणसंग्रह
खालील उदाहरणे सोडवा.
1)एका गिरणीत मागील वर्षी 17,24,938 मीटर कापड तयार झाले. यावर्षी 23,47,056 मीटर कापड तयार झाले, तर दोन्ही वर्षांत मिळून किती कापड तयार झाले ?
2)सहा अंकी सर्वांत मोठी संख्या व सहा अंकी सर्वांत लहान संख्या यांची बेरीज किती येईल ?
3)राज्यशासनाने शाळांना 34,62,940 रुपयांचे संगणक व 3,26,578 रुपयांचे दूरदर्शनसंच दिले, तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले ?
4)सुरेखाताईंनी 8,07,957 रुपयांचा ट्रॅक्टर व 32,609 रुपयांचे मळणीयंत्र खरेदी केले, तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केले?
5)पोलिओ निर्मूलनाच्या अभियानामध्ये 2012 साली एका जिल्ह्यात तीन लाख 17 हजार 658 बालकांना व दुसऱ्या जिल्ह्यात 204969 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले?
सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४
4थी -3.2 बेरीज वजाबाकी हातच्याची
बेरीज : हातच्याची
• सान्वीजवळ६३७ मणी आहेत.
• तन्वीजवळ५७४ मणी आहेत.
-
प्रश्न
दोघींजवळ मिळून एकूण किती मणी आहेत ?
स्पष्टीकरण 👇👇👇👇
७ सुटे आणि ४ सुटे मणी मिळवल्यावर दशकाची १ माळ तयार होईल व सुटा १ मणी तसाच राहील.
३ दशकमाळा व ७ दशकमाळा मिळून १० दशकमाळा व नवीन १ दशकमाळ मिळून ११ दशकमाळा होतील.
११ दशकमाळांपैकी १० दशकमाळा एकत्र करून शतकाचा १ बटवा तयार होईल व १ दशकमाळ तशीच राहील.
दोघींजवळ मिळून ११ शतकबटवे आहेत. त्यांत १ नवीन शतकबटवा मिळवला, त्यामुळे १२ शतकबटवे झाले. त्यांपैकी १० शतक म्हणजे १ हजार;
म्हणून एक हजाराचे १ पाकीट करू. २ शतकबटवे तसेच राहतील.
दोघींचे मिळून एकूण मणी
म्हणजे १२११ मणी होतील..
उभी मांडणी करून बेरीज करा.
(१) ५७०९ + + ७८११
(२) ९०७६ + ४९५३
(३) ६८५४ + ३९६३
(४) ६८४१ + ७५१५
(५) ८५०९ + ३६५८
खालील पानावरील उदाहरणे सोडवा
४थी -बेरीज
१. खालील बेरजा उभ्या मांडणीने करा.
(१) २३०१ + ४०५६
(२) ४७७७ + २००१
(३) ७७७७७ + २००१
(४) ९२९८ + ८०३०१
२. आडव्या मांडणीने बेरीज करा.
(१) ७००६ + २१९३
(२) ४०१७ + २०८१
(३) ९४१ + ९९०५८
(४) ५३०४६ + २००१
(५) ७०१३ + ९१४०५
(६) १२३३६ ३६ + ५००२१
(७) २०१७ + १७०६०
(८) ९९९ + ४०००
(९) ४११ + ५८८
(१०) २७९ + ९७४१०
खालील पानावरील बेरजेची उदाहरणे सोडवा.
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...


















































