सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४

4थी -3.2 बेरीज वजाबाकी हातच्याची

 बेरीज : हातच्याची

•  सान्वीजवळ६३७ मणी आहेत.

• तन्वीजवळ५७४ मणी आहेत.

-

प्रश्न 

दोघींजवळ मिळून एकूण किती मणी आहेत ?

स्पष्टीकरण 👇👇👇👇

७ सुटे आणि ४ सुटे मणी मिळवल्यावर दशकाची १ माळ तयार होईल व सुटा १ मणी तसाच राहील.

३ दशकमाळा व ७ दशकमाळा मिळून १० दशकमाळा व नवीन १ दशकमाळ मिळून ११ दशकमाळा होतील.

११ दशकमाळांपैकी १० दशकमाळा एकत्र करून शतकाचा १ बटवा तयार होईल व १ दशकमाळ तशीच राहील.


दोघींजवळ मिळून ११ शतकबटवे आहेत. त्यांत १ नवीन शतकबटवा मिळवला, त्यामुळे १२ शतकबटवे झाले. त्यांपैकी १० शतक म्हणजे १ हजार;

म्हणून एक हजाराचे १ पाकीट करू. २ शतकबटवे तसेच राहतील.

दोघींचे मिळून एकूण मणी

म्हणजे १२११ मणी होतील..

उभी मांडणी करून बेरीज करा.

(१) ५७०९ + + ७८११

(२) ९०७६ + ४९५३

(३) ६८५४ + ३९६३

(४) ६८४१ + ७५१५

(५) ८५०९ + ३६५८

 खालील पानावरील उदाहरणे सोडवा 




ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...