शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
बुधवार, ११ सप्टेंबर, २०२४
मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४
पेन्शन आपल्या हक्काची
सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४
आदिवासी तारफा नृत्य
👆👆क्लिक येथे 👆👆
👌👌👌👌👌👌👌
*तारफा नृत्य...*
जि.प. शाळा खराडीपाडा ता .पेठ जि. नाशिक यांचे सादरीकरण...
प्रश्न - एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?
सध्याचं युग हे स्पर्धात्मक युग आहे. शर्यतीत पुढे राहाण्यासाठी आपल्या ज्ञानात भर टाकण्याची गरज आहे. यासाठी सामान्य ज्ञान (General Knowledge) हे खूप महत्त्वाचं आहे.
आज आम्ही तुम्हाला असेच काही प्रश्न विचारणार आहोत, जे कदाचित तुम्ही याआधी कधी ऐकले किंवा वाचले नसतील. आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत, ती प्रश्न वाचून त्याची उत्तर तुम्हाला येतात का याचा आधी विचार करा, तुमच्या माहितीसाठी या प्रश्नांच्या खाली उत्तरंही देण्यात आली आहेत.
प्रश्न - जगात सर्वात नावडती भाजी कोणती आहे?
उत्तर - जगात सर्वांची नावडती भाजी कारलं ही आहे.
प्रश्न - मिस वर्ल्ड जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला किती रुपये बक्षीस मिळतं?
उत्तर - मिस वर्ल्ड जिंकणाऱ्या सौंदर्यवतीला जवळपास 10 कोटी रुपयांच बक्षीस दिलं जातं.
प्रश्न - कोणत्या देशातील लोकं सापाचं विष पितात?
उत्तर - असं सांगितलं जातं की इंडोनेशिया (Indonesia) देशातील लोकं सापाचं विष पितात.
प्रश्न - असं कोणतं काम आहे जे माणूस मृत्यूनंतरही करतो?
उत्तर - मृत्यूनंतर माणूस अंगदान करु शकतो.
प्रश्न - असा कोणता रुम आहे ज्याला भिंत नाही?
उत्तर - मशरूम
प्रश्न - दूधाबरोबर कोणता पदार्थ खाल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो?
उत्तर - आरोग्य तज्ज्ञांच्या मते दूधाबरोबर उडीद डाळ खाल्यास हार्ट अटॅकचा धोका उद्भवू शकतो.
प्रश्न - एका मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला आणि 1990 मध्येच मृत्यू झाला, पण मृत्यूवेळी तिचं वय होतं 20... सांगा कसं?
उत्तर - वास्तविक त्या मुलीचा जन्म 1990 मध्ये झाला. वीस वर्षांची असताना तिचा मृत्यू झाला. ती रुग्णालयाच्या ज्या वॉर्डमध्ये दाखल होती त्या वॉर्डचा नंबर होता 1990
शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४
बुधवार, २८ ऑगस्ट, २०२४
इयत्ता चौथी- घटक : ६ मायेची पाखर
प्र 1 पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (अ.नि.क्र.४०६)
१) रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तरः
२) सर्वजन भाऊराव पाटलांना काय म्हणत ?
उत्तरः
३) अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत होते ?
उत्तरः
४) पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले ?
उत्तर :
५) अण्णांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचे नाव काय ?
उत्तर :
६) वस्तीगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती ?
उत्तर :
७) लेखकाला झोप का येत नव्हती ?
उत्तर :
८) लेखकाने अण्णांच्या म्हणण्यावरुन जेवनात काय खाल्ले ?
उत्तर :
९) नकळतचं लेखकांच्या तोंडातून कोणते शब्द बाहेर पडले ?
उत्तर :
प्र २ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. (अ.नि.क्र.४०६)
१).......... ........... संस्थेच्या आवारात एक मोठे झाड होते.
२) स्वतःची.............त्याच्या अंगावर घातली.
३) अण्णानीं ...........शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या.
४) अण्णा, आपण खरे खुरे या मुलांचे..............आहात.
५) सर्वजन भाऊरावांना.............म्हणत असत.
६) आपणास..........आयुष्य मिळो.
७) शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण................म्हणून ओळखता.
प्र 3वाक्यात उपयोग करा. (अ.नि.क्र.४१३)
१) टाळाटाळ करणे :
२) पोटात कावळे ओरडणे :
३) झटत राहणे :
४) पोटाशी धरणे :
५) डोळा लागणे :
प्र 4अ) कोण कोणास म्हटले.
अ) " अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात"
ब) नुकतचं जेवण झालय माझं
क) स्वयंपाक घरात काही शिल्लक असले तर घेऊन ये
ड) "आपणास उदंड आयुष्य मिळो !"
प्र 5. थोडक्यात उत्तरे लिहा.
१) अण्णांना सर्वजण कर्मवीर म्हणून का ओळखतात ?
२) लेखकाला झोप का लागत नव्हती ?
मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४
विरुद्ध अर्थाचे शब्द (संकलन पी पी पेंधे )
विद्यार्थ्यांनो काही विरूद्धलिंगी शब्द पाठ असणे गरजेचे आहे त्यांचे वारंवार वाचन करून। लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यासाठी खालील शब्द अभ्यासा
विरुद्धलिंगी शब्द
माळी माळीण भगवान-भगवती
सुतार सुतारीन पाटील पाटलीण
तेली तेलीण बोका-भाटी
कोल्हा कोल्हीण बालक बालिका
धोबी धोबीण अध्यक्ष अध्यक्षा
नाग नागीण कुत्रा कुत्री
कोळी कोळीण वानर वानरी
लोहार लोहारीण नवरा बायको
डोंबारी डोंबारीण बोकड-शेळी
हत्ती हत्तीण उंट-सांडणी
सिंह सिंहणी सम्राट-सम्राज्ञी
मुलगा मुलगी शुक सारिका
खडा खडी कवी-कवयित्री
पिता माता दास-दासी
लोटा लोटी गाय बैल
देव देवी सासरा सासू
कुत्रा कुत्री एडका मेंढी
हंस हंसी पेटारा पेटी
घोडा घोडी आत्मज आत्मजा ।
दास दासी मावळा मावळण
दांडा दांडी नायक-नायिका
दीर जाऊ। पंडित-पंडिता
बेडूक बेडकी धोबी-धोबीण
राघू मैना विद्वान-विदुषी
एडका मेंढी राजा-राणी
व्याही विहीण देव-देवी
जनक जननी श्रीमान-श्रीमती
बोकड शेळी विदुष-विदुषी
वानर वानरी वाघ्या-मुरळी
कोंबडा कोंबडी । मोर लांडोर
गायक गायिका वर वधू
संचालक संचालिका पुत्र-कन्या
नर्तक नर्तिका खोड-कालवड
विधूर-विधवा
कोळी-कोळीण
पाटील पाटलीण।
कोकिळ कोकिळा
गवळी गवळण
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...

















































