पहिला आठवडा
- दोन रेधी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
- चार रेधी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
- 20 पर्यंत पाढे रोज मोठ्याने म्हणणे सोबत दिलेली ५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.
- 10,20,30,40,50,60,70,80,90,100, चे अक्षरात एका खाली एक स्पेलिंग लिहा. (20-Twenty असे क्रमाने लिहा.)
- 20 ते 30 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (21-Twenty one असे क्रमाने लिहा.)
- आठवड्याचे वार मराठी व इंग्रजीत पाठ करून लिहा.
- दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
- चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
- 20 पर्यंत पाढे रोज मोठ्याने म्हणणे. सोबत दिलेली ५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.
- भौमितिक आकार काढणे. स्पेलिंग पाठ करणे. (Circle, Rectangle, Triangle, Suare.)
- 30 ते 40 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (31 Thirty One असे क्रमाने लिहा.)
- मराठी महिने लिहा. (चैत्र, वैशाख असे)
- दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
- चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
- 20 पर्यंत पाढे रोज मोठ्याने म्हणणे सोबत दिलेली ५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.
- मराठीतून १ ते २० अंक अंकात अक्षरात लिहा.
- 40 ते 50 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (40-Forty असे क्रमाने लिहा.)
- इंाजी महिने लिहा. (January-जानेवारी असे) स्पेलिंग पाठ करा.
तिसरा आठवडा
- दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
- चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
- 20 पर्यंत पाढे रोज मोठ्याने म्हणणे. सोबत दिलेली ५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.
- मराठीतून १ ते २० अंक अंकात अक्षरात लिहा.
- 50 ते 60 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (50-Fifty असे क्रमाने लिहा.)
- Part Of Body शरीराचे अवयव पाठ करून लिहा. स्पेलिंग पाठ करा.
- आजचा पाढा पाठ करून लिहा. व मराठीतून २१ ते ३० अंक अंकात अक्षरात लिहा.
- रंग Colour नावे लिहा. व पाठ करा. स्पेलिंग पाठ करा.
- 60 ते 70 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (60-Sixty असे क्रमाने लिहा.)
- 50 जोडाक्षरे कोणत्याही पुस्तकातून शोधून लिहा.
- दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
- चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
- आजचा पाढा पाठ करून लिहा. व मराठीतून ३१ ते ४० अंक अंकात अक्षरात लिहा.
- 50 जोडाक्षरे कोणत्याही पुस्तकातून शोधून लिहा.
- 70 ते 80 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (70 seventy असे क्रमाने लिहा.)
- इंग्रजीतून १० फळांची नावे लिहा. स्पेलिंग पाठ करा.
चौथा आठवडा
- दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
- चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
- आजचा पाढा पाठ करून लिहा. व मराठीतून ४१ ते ५० अंक अंकात अक्षरात लिहा.
- १० उदाहरणे बेरीज व वजाबाकी मानाने संख्या घेऊन सोडवा.
- 80 ते 90 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (80-Eighty असे क्रमाने लिहा.)
- मराठी महिने लिहा. (चैत्र, वैशाख असे)
- दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
- चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
- आजचा पाढा पाठ करून लिहा. व मराठीतून ५१ ते ६० अंक अंकात अक्षरात लिहा.
- इंग्रजीतून १० फुलांची नावे लिहा. स्पेलिंग पाठ करा.
- 90 ते 100 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (90 Ninty असे क्रमाने लिहा.)
- दिशांची नावे मराठी व इंग्रजीतून लिहा. व पाठ करा.