बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

दिवाळीचा अभ्यास- पहिली ते चौथी

 पहिला आठवडा

  • दोन रेधी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
  • चार रेधी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
  • 20 पर्यंत पाढे रोज मोठ्याने म्हणणे सोबत दिलेली ५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.
  • 10,20,30,40,50,60,70,80,90,100, चे अक्षरात एका खाली एक स्पेलिंग लिहा. (20-Twenty असे क्रमाने लिहा.)
  • 20 ते 30 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (21-Twenty one असे क्रमाने लिहा.)
  • आठवड्याचे वार मराठी व इंग्रजीत पाठ करून लिहा.
 दुसरा आठवडा
  • दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
  • चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
  • 20 पर्यंत पाढे रोज मोठ्याने म्हणणे. सोबत दिलेली ५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.
  • भौमितिक आकार काढणे. स्पेलिंग पाठ करणे. (Circle, Rectangle, Triangle, Suare.)
  • 30 ते 40 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (31 Thirty One असे क्रमाने लिहा.)
  • मराठी महिने लिहा. (चैत्र, वैशाख असे)
  • दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
  • चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
  • 20 पर्यंत पाढे रोज मोठ्याने म्हणणे सोबत दिलेली ५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.
  • मराठीतून १ ते २० अंक अंकात अक्षरात लिहा.
  • 40 ते 50 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (40-Forty असे क्रमाने लिहा.)
  • इंाजी महिने लिहा. (January-जानेवारी असे) स्पेलिंग पाठ करा.
 तिसरा आठवडा 

  • दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
  • चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
  • 20 पर्यंत पाढे रोज मोठ्याने म्हणणे. सोबत दिलेली ५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.
  • मराठीतून १ ते २० अंक अंकात अक्षरात लिहा.
  • 50 ते 60 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (50-Fifty असे क्रमाने लिहा.)
  • Part Of Body शरीराचे अवयव पाठ करून लिहा. स्पेलिंग पाठ करा.
  • आजचा पाढा पाठ करून लिहा. व मराठीतून २१ ते ३० अंक अंकात अक्षरात लिहा.
  • रंग Colour नावे लिहा. व पाठ करा. स्पेलिंग पाठ करा.
  • 60 ते 70 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (60-Sixty असे क्रमाने लिहा.)
  • 50 जोडाक्षरे कोणत्याही पुस्तकातून शोधून लिहा.
  • दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
  • चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
  • आजचा पाढा पाठ करून लिहा. व मराठीतून ३१ ते ४० अंक अंकात अक्षरात लिहा.
  • 50 जोडाक्षरे कोणत्याही पुस्तकातून शोधून लिहा.
  • 70 ते 80 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (70 seventy असे क्रमाने लिहा.)
  • इंग्रजीतून १० फळांची नावे लिहा. स्पेलिंग पाठ करा.
 चौथा आठवडा 
  • दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
  • चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
  • आजचा पाढा पाठ करून लिहा. व मराठीतून ४१ ते ५० अंक अंकात अक्षरात लिहा.
  • १० उदाहरणे बेरीज व वजाबाकी मानाने संख्या घेऊन सोडवा.
  • 80 ते 90 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (80-Eighty असे क्रमाने लिहा.)
  • मराठी महिने लिहा. (चैत्र, वैशाख असे)
  • दोन रेघी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.
  • चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.
  • आजचा पाढा पाठ करून लिहा. व मराठीतून ५१ ते ६० अंक अंकात अक्षरात लिहा.
  • इंग्रजीतून १० फुलांची नावे लिहा. स्पेलिंग पाठ करा.
  • 90 ते 100 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (90 Ninty असे क्रमाने लिहा.)
  • दिशांची नावे मराठी व इंग्रजीतून लिहा. व पाठ करा.

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...