गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

दिवाळीचा अभ्यास -३री ते ८वी भाग 1








प्र. १ ला अक्षर माझे, शब्द तुमचे ?

'स' या अक्षरापासून (दोन, तीन, चार, पाच) अक्षरी शब्द बनवा. तयार झालेल्या शब्दाचे वाचन करून वाक्य बनवा.

 बनवलेल्या शब्दांतून प्राणी, पक्षी, व्यक्तींची व गावाची नावे, फळे, फुले यांच्या नावाचे वर्गीकरण करा. 

तीन शब्द घेऊन गोष्ट तयार करा ? 

📓📙📘📕📲📚🏆📚📲📕📘📙📓💐💐

प्र २रा चला अक्षरापासून शब्दफुले बनवू या ? चला चला शब्दफुले घेऊया. छान छान हार बनवूया. एका घरात भरपूर फुले घेऊया. उदा. अक्षर, श्र- श्रावण, श्री, श्रीमती, श्रम, अश्रू, श्रीधर, आश्रम, भाग्यश्री, श्रीनगर, इ. शब्दटोपली: त्र, क्ष, ब्द, ष्ट्र, ग्य, ज्य

📓📙📘📕📲📚🏆📚📲📕📘📙📓💐💐

प्र. ३ रा सर्वांचा मित्र कोण ओळखा ? A (दोन अक्षरी शब्द तयार करणे.)सात नात गात हात वात जात

१. कान पागा वाडी जाडी सामान

२. चुरस शुपू तूम्ही खूप सपूत

३. नच  क घग. सट

४. क वम पघ ण स ख ग

📓📙📘📕📲📚🏆📚📲📕📘📙📓💐💐

प्र. ४ था. स्वरचिन्हांची किमया - दिलेल्या अक्षराला वेगवेगळी स्वरचिन्हे लावून जास्तीत जास्त शब्द तयार करा ? उदा. ख, ड


खडा, खाडी, खेडी, खडू, खंडू, खडे, खेडे, खुडा, खाडा

📓📙📘📕📲📚🏆📚📲📕📘📙📓💐💐

प्र. ५ वा


१) व र २) गर ३) त प. ४) सर चला 'ळी' या अक्षराने संपणारे दोन अक्षरी शब्द बनवू या. उदा. फूल उमलण्याआधीची अवस्था कळी

📓📙📘📕📲📚🏆📚📲📕📘📙📓💐💐

प्र. ६ वा  प्चला भाषा विषयातील चंढता-उतरता क्रम शिकू या व लिहू या ? शेवटच्या अक्षराने चालू होणारे शब्द (पाच अक्षरी शब्द बनवा.) उदा. फूल उमलण्याआधीची अवस्था कळी उदा.: अक्षर 'स' स, सम, मदन, नवगान, नवनवीन, नटरंग, गवत, तर सुरुवातीच्या अक्षराने चालू होणारे शब्द

अक्षर 'वा' वा, वाद, वासरू, वातावरण, वावटळ, वापर, वाघ, वा

📓📙📘📕📲📚🏆📚📲📕📘📙📓💐💐

प्र. ७ वा शब्दाकडून शब्दाकडे - दिलेल्या शब्दांतून नवीन शब्दनिर्मिती करत खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे शब्दांच्या सुरुवातीस किंवा शेवटी अक्षरे जोडून नवीन शब्द तयार करा.


उदा.: वास निवास श्रीनिवास, सुवास वासरू १) मती २) भात ३) सिद्ध ४) जय ५) प्रेम

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...