प्र. ८ वा प्रश्न मजेचे व उत्तर पण मजेचेच.
उदा.: चंद्र कोणत्या दिशेला उगवतो व कोणत्या दिशेला मावळतो? या प्रश्नाचे उत्तर कुठून तरी ऐकलेले किंवा वाचलेले उत्तर नको. स्वतः निरीक्षण करून उत्तर लिहा.
१) झाडे तर सजीव मग ते जागेवरून का हलू शकत नाहीत ?
📓📙📘📕📲📚🅿️👨💻🏆👨💻👬🅿️📚📲📕📘📙📓
प्र. ९ वा खालील चित्र पाहून प्रश्न तयार करा व प्रश्नांची उत्तरे लिहा.
१) दिवाळीचे चित्र
📓📙📘📕📲📚🅿️👨💻🏆👨💻👬🅿️📚📲📕📘📙📓
प्र. १० वा तुम बड़े होकर क्या बनना चाहते हो? इसके बारे में जानकारी लिखो.
📓📙📘📕📲📚🅿️👨💻🏆👨💻👬🅿️📚📲📕📘📙📓
प्र. ११ वा खालील टेबलवरून वाक्य तयार करा. (Make sentences from the table below)
प्र. १२ वा मराठी भाषेत येणारे इंग्रजी शब्द लिहा ?
📓📙📘📕📲📚🅿️👨💻🏆👨💻👬🅿️📚📲📕📘📙📓
प्र. १३ वा खालील नावे वाचा. ते मोजण्यासाठी कोणते परिमाण वापराल ते लिहा. साखर, पाणी, दूध, दोन गावांतील अंतर, रवा, लोखंड, लाकूड, तेल, सोने, दोन शहरांतील अंतर, तलावातील पाणी, तांदूळ, बटाटे, तूप, रेषाखंड, गॅस, रॉकेल, बर्फ
📓📙📘📕📲📚🅿️👨💻🏆👨💻👬🅿️📚📲📕📘📙📓
प्र. १४वा मित्राच्या सहकार्याने हवेत बोट फिरवून वीस अंक / संख्या तयार करा. तयार झालेल्या संख्याचे अक्षरी लेखन, चढता-उत्तरता क्रम, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, विस्तारीत मांडणी व सम आणि विषम संख्या लिहा. (तिसरीसाठी दोन अंकी, चौथीसाठी तीन अंकी, पाचवीसाठी चार अंकी, सहावी-सातवीसाठी पाच अंकी)
📓📙📘📕📲📚🅿️👨💻🏆👨💻👬🅿️📚📲📕📘📙
प्र. १५ वा इंग्रजी व मराठी महिन्यांची नावे लिहा व सूचनेप्रमाणे मांडणी करा-लिहा ?
📓📙📘📕📲📚🅿️👨💻🏆👨💻👬🅿️📚📓📕📘
प्र. १६ वा १ ते १०० अंक मैदानावर किंवा फरशीवर चौरस चौकट आखावे व १, २, ३, ४, ५ टप्पा उडी घेऊन संख्या तयार करा.
उदा.: दोनच्या टप्प्यात २, ४, ६, ८, १०, ....., १००
📓📙📘📕📲📚🅿️👨💻🏆👨💻👬🅿️📚📓📕📘📙📓


