गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

इतका सोपा दिवाळीचा अभ्यास

 







आजचा अभ्यास


 दुरेघी  वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.

 चार रेघी वहीमध्ये एक पान इंग्रजी शु‌द्धलेखन लिहा.

आजचा पाढा पाठ करून लिहा. व मराठीतून ६१ ते ७० अंक अंकात अक्षरात लिहा.

इंग्रजीतून १० पक्षांची नावे लिहा. स्पेलिंग पाठ करा.

90 ते 100 क्रमाने संख्या अक्षरात लिहा. (90 Ninty असे क्रमाने लिहा.)

५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी मानाने संख्या घेऊन सोडवा.

चार रेधी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.

आजचा पाढा पाठ करून लिहा. मराठीतून ७१ ते ८० अंक अंकात अक्षरात लिहा.

समानार्थी शब्द २० लिहा.

विरुद्ध अथचि २० शब्द लिहा.

घरातील सर्वांची नावे इंग्रजीतून लिहा.

दोन रेधी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.  गाईड मधील म्हणी अर्थासह ५ लिहा.

चार रेधी वहीमध्ये एक पान इंग्रजी शु‌द्धलेखन लिहा.

आजचा पाढा पाठ करून लिहा. मराठीतून ८१ ते ९० अंक अंकात अक्षरात लिहा.

वहीत लिहून दिलेले इंग्रजी शब्द पाठ करून लिहा. (This, The, That असे) LFW कॉमन वार्ड १ व २ लिहा.

ध्वनिदर्शक शब्द लिहा.

पिल्लुदर्शक शब्द लिहा.

दोन रेधी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा. मंथन गाईड मधील म्हणी अर्थासह ५ लिहा.

चार रेधी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.

आजचा पाढा पाठ करून लिहा.  गाईड मधील घरादर्शक शब्द लिहा.

भौमितिक आकार काढणे. स्पेलिंग पाठ करणे. (Circle, Rectangle, Triangle, Suare.)

मराठीतून ९१ ते १०० अंक अंकात अक्षरात लिहा.

दिवाळी विषयी माहिती लिहा.

दोन रेधी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा. मंथन गाईड मधील म्हणी अर्थासह ५ लिहा.

चार रेधी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.

आजचा पाढा पाठ करून लिहा.  गाईड मधील समूहावर्शक शब्द लिहा.

मराठी पुस्तकातील कविता पुढील पाठ करा.

मोठ्याने पुस्तक वाचन करणे.

आवडीचे एक चित्र काढून रंगवणे.

दोन रेधी वहीमध्ये एक पान मराठी शु‌द्धलेखन लिहा. मंथन गाईड मधील म्हणी अर्थासह ५ लिहा.

चार रेधी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.

आजचा पाढा पाठ करून लिहा.

सोबत दिलेली ५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.

ट्र, क्र असे शब्द लिहा.

फुलांची नावे लिहा. मराठी आणि इंग्रजी मधून (१५)

दोन रेधी वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा.

चार रेधी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.

आजचा पाढा पाठ करून लिहा. व ५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी मानाने संख्या घेऊन सोडवा.

इंग्रजी बाराखडी लिहा.

५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.

वहीत लिहून दिलेले पाठतीलचे प्रश्न पाठ करणे.

 वहीमध्ये एक पान मराठी शुद्धलेखन लिहा. 

 गाईड मधील म्हणी अर्थासह ५ लिहा.

चार रेधी वहीमध्ये एक पान इंग्रजी शुद्धलेखन लिहा.

आजचा  तारखेनुसार पाढा पाठ करून लिहा.

५ उदाहरणे बेरीज व वजाबाकी गुणाकार, भागाकार सोडवा.

इंग्रजी बाराखडी लिहा.

इंग्रजीतून १० पाळीव प्राणी व जंगली प्राणी नावे लिहा. 

स्पेलिंग पाठ करा.

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...