बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

आरती संग्रह- सर्व मुलांनी पाठ करावे असे

 

जास्वंद फुल -कागदकाम




 https://youtu.be/rKQkbPZTIn8

*जास्वंद फुल कागदकामातून तयार करूया सोपे कार्यानुभव*


🏆🥇🏆🥈🏆🥉🏆

    *पी पी पेंधे* 

          *9834383772*

             *समन्वयक प्रमुख*

*ध्येय प्रकाशन ॲकॅडमी महाराष्ट्रा*

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c

शासनाची नवीन नियमावली जाहीर

 



https://youtu.be/hpE0cvE76JE?si=4tGRIOItZf9usX4w

👆👆👆📲👆👆👆👨‍💻👆👆👆


👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या Whatsapp ग्रुपला नक्की शेअर करा


🏆🥇🏆🥈🏆🥉🏆


    *पी पी पेंधे*

             *समन्वयक प्रमुख*

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c

➖➖➖➖➖➖➖➖


📚 ◼️नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा

सौजन्य व संकलन 

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

मंगळवार, २६ ऑगस्ट, २०२५

गुरूजी

 


*गुरूजी*

************

ही लिंक भरा

तो ऐप डाऊनलोड करा

ही माहिती भरा

तो सर्व्हे करा

एक्सेल भरा

भले तुम्ही मरा

पण माहिती मात्र

लवकर भरा.

ही चाचणी घ्या

ती परीक्षा घ्या

पॅट काय

नि चॅट काय

अध्ययन स्तर होताच तर

निपुण पण आला

सारं करता करता 

मास्तर मात्र मेला.

समित्या केल्या

अहवाल लिहिले

साहेबांनी येऊन

सारे काही पाहिले.

गुरूजी म्हणाले

अजून काय राहिले?

प्रशिक्षण जास्त

शिक्षण कमी

तरीही गुरूजी देतात

शिक्षणाची हमी.

जुनी पेन्शन

बदलीचं टेन्शन

आपलेच दात

आपलेच ओठ

कुठे करणार मेन्शन!

गुरूजी थकला

कर्जात वाकला

जबाबदारीच्या

ओझ्याखाली झुकला.

ओझं पेलवेना

मनातलं बोलवेना

मग एक दिवस सकाळी

गुरूजी उठला

घाम फुटला

छाती भरली

धरणी फिरली

श्वास अडकला छातीत

स्वप्ने विरली मातीत.

आयुष्यभर

कर कर केले

बातमी झाली

गुरूजी गेले....

निर्मिती व संकलन

     *(शैक्षणिक क्रांती ग्रुप)*

(सर्व शाळा व विद्यार्थी ग्रुप वर शेअर करा)

https://chat.whatsapp.com/HXPqfNiCRey165adKTvqkt

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण प्रमाणपत्र

 


विद्यार्थी तक्रार पेटी नोंदवही नमुना

 


कागदी मोदक तयार करूया

 




https://youtu.be/7_H43XmRD6o

*घडीकामातून कागदी मोदक तयार करूया सोपे कार्यानुभव


👆👆👆📲👆👆👆👨‍💻👆👆👆


👝👉🏻 विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या Whatsapp ग्रुपला नक्की शेअर करा


🏆🥇🏆🥈🏆🥉🏆

    *पी पी पेंधे*

             *समन्वयक प्रमुख*

https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=r_c

➖➖➖➖➖➖➖➖


📚 ◼️नवनवीन शैक्षणिक माहितीसाठी ग्रुप नक्की जॉईन करा

सौजन्य व संकलन 

*----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

सखी सावित्रीची शाळा स्तर समिती रचना

 


विषय :- राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुर्तीच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर 'सखी सावित्री' समितीचे गठन करणेबाबत. 
 संदर्भ :- १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२२/प्र.क्र.३९/ एसडी-४ मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ 
दिनांक १० मार्च २०२२ 

 उपरोक्त संदर्भिय शासन परिपत्रकान्वये राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर 'सखी सावित्री' समितीचे गठन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानूसार शाळास्तर, केंद्रस्तर व तालुकास्तरावरील सखी समितीची कार्ये व समितीची रचना निश्चित करण्यात आली आहे. 
 शाळास्तर "सखी सावित्री" समिती : अ.क्र. पदनाम पद १. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अध्यक्ष २. शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी सदस्य ३. समुपदेशक सदस्य ४. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला प्रतिनिधी) सदस्य ५. अंगणवाडी सेविका सदस्य ६. पोलीस पाटील सदस्य ७. ग्रामपंचायत सदस्य (महिला प्रतिनिधी) सदस्य ८. पालक (महिला प्रतिनिधी) सदस्य ९. शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी (२ विद्यार्थिनी व २ विद्यार्थी) सदस्य १०. शाळेचे मुख्याध्यापक सदस्य सचिव 


 शाळास्तर "सखी सावित्री" समितीची कार्ये :- १) आपल्या कार्यक्षेत्रातील १००% मुला-मुलींची (दिव्यांग विद्यार्थी) पटनोंदणी व १०० टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी / बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे, २) स्थलांतरीत पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुला-मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे, ३) विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व बौध्दिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे. ४) मुला-मुलीच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे. ५) मुला-मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे, कोशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे. मुलींच्या स्व- संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे, ६) मुला-मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर, समुपदेशन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे, ७) आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून, बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम व बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे, ८) व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे. ९) विविध कारणांमुळे मुला-मुलींचा होणारा अध्ययन हास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे. १०) शाळेत समतामुलक वातावरण राहील यासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबवणे, विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे. अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत असलेल्या "ई-बॉक्स" या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या "CHIRAG" या अॅपची माहिती व चाइल्ड हेल्पलाइन नंबर (१०९८) बाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे. ११) समितीच्या महिन्यातून १ वेळा (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा) बैठका आयोजित कराव्यात. सदर बैठका शाळेत घेण्यात याव्यात, जेणे करून मुलामुलींचे प्रतीनिधी उपस्थित राहू शकतील. १२) शाळास्तर समिती बैठकाचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत केंद्रस्तर समितीसमोर सादर करावा, केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी केंद्रस्तर समितीमध्ये समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल. १३) सदर समित्यांचे फलक शाळेच्या/कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत.

आजची तारीख 26. तारीख विशेष उपक्रम

 




1) सव्वीस (षड्विंशतिः) twenty- Six.छब्बीस ,XXVI(रोमन) 

 2) 26 ही सम संख्या आहे. 

3) 26 ही संयुक्त संख्या आहे.

4) 26 ने भाग देण्यासाठी त्या पुर्ण संख्येला 2 व 13 ने भाग जातो का बघावे जात असेल तर 26 ने भाग जातो.

5) 26 ही 2 व 13 ह्या मुळ संख्येचा गुणाकार आहे.

6)26 चे अवयव =2×13

7)26 चा वर्ग 676आहे. 

 8)26 चा घन 17576 आहे. 

 9)26 चे विभाजक1,2,13,26आहे.

 10)26 मुळाक्षरे इंग्रजीत आहेत व 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो.

शिष्यवृत्ती सराव प्रश्नपत्रिका

🙋🏻‍♂️ *पुढील अपडेट साठी व्हाट्सअप ग्रुप ला add व्हा .* 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/If9gouVwFHjK8dHME7J0QU?mode=ems_copy_t *
"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷*
 *----🇷‌🇲‌🇩‌🅿️🅿️----*

आजचा परिपाठ

सुविचार

 

सोमवार, २५ ऑगस्ट, २०२५

दैनिक पाठ टाचण 26/8

 


बेरीज पुढे बोलून व इंग्लिश

 



लॉलीपॉप चॉकलेट सजावट

*मुलांना आवडेल असे लॉलीपॉप चॉकलेट सजावट आज तयार करूया* 👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻 👆👨‍💻👆🎧👆वरील चित्र पाहून खालील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा 👇👇👇
  youtube.com/shorts/gGeYP-Z20Ck?feature=share"  
👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻👧🏻🧒🏻
 *तंत्रस्नेही शिक्षक* 
 🌷 *आपलाच मित्र* 🌷
 🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴 
 *💐धन्यवाद 💐* 📱9834383772📲 share करा...... subscribe करा....... गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....*"𝐉 ᴏ ɪ ɴ 𝐀 ʟ ʟ " 🌷 https://chat.whatsapp.com/L68rOjP1TXDFMLMS8pKHoW?mode=r_c

पहिलीची आकलन क्षमता

ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE

शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४

 जिल्हा परिषद ठाणे  https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared  केंद्र = पडवळपाडा   खेळाची लिंक  टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...