शैक्षणिक क्रांती, एज्युकेशनल व्हिडिओ, घरचा अभ्यास पहिली ते पाचवी, स्पर्धा परीक्षा ज्ञान,
शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५
अतिशय सुंदर गीत- स्पृहा इंदू मॅडम
*आलू चाचा मजेशीर गीत मूल्यवर्धन प्रशिक्षण श्रीमती. सविता फुलसुंदर*
धोय धोय पडतोय पाऊस रे अतिशय सुंदर गीत*
तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५
कानायुक्त शब्द
तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇
https://youtu.be/g_Q179W19iE?si=pzFdFhAqZwsGMg8W
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द
तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇
https://youtu.be/cGxHjOJnn0w?si=WtQ5Ahv9UkROH6Rt
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
*💐धन्यवाद 💐*
📱📲https://chat.whatsapp.com/FipWbEGKuo783SrckU5Ps8?mode=r_c
तारीख विशेष उपक्रम-28
*आजची तारीख 28 .तारीख विशेष उपक्रम.*
1) अठ्ठावीस ( अष्टाविंशति) twenty- Eight. अठ्ठाईस 2) 28 ही सम संख्या आहे.
3) 28 ही संयुक्त संख्या आहे.
4) 28 ने भाग देण्यासाठी त्या पुर्ण संख्येला 7 व 4 ने भाग जात असेल तर पुर्ण संख्येस 28 ने भाग जातो.
5) 28 ही त्रिकोणी संख्या आहे.1+2+3+4+5+6+7
6)28 चे अवयव =2×2×7
7)28 चा वर्ग 784आहे. 8)28 चा घन 21952 आहे. 9)28 चे विभाजक1,2,4,7,14,28आहे 10)28 दिवस (लिप वर्ष सोडुन) फेब्रुवारीत असतात.
ऑनलाइन मार्गदर्शन
अतिशय सोप्या भाषेत
5 वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन
विषय - गणित
सकाळी 7:00 वाजता
*👇 विभाज्यतेच्या कसोट्या 👇*
*https://www.youtube.com/live/gMHDj0RPAJI?si=InDglKUpS_sJg-cQ*
*जॉईन व्हॉट्सॲप ग्रुप*
🪀🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
*https://chat.whatsapp.com/CRPiDnTjfnRJv017X6J5EK*
👆🏻 *ही महत्वाची माहिती,नक्की शेअर करा*
*`सौजन्य व संकलन `*
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
सुलभक
श्री. प्रमोद परीट सर,कोल्हापूर
मोबाईल - 9881445448
बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५
दैनंदिन पाठ टाचण 28/8
शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी घटक Finding small words from bigger one
*शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी घटक Finding small words from bigger one*
तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा
जास्तीत जास्त फॉरवर्ड करा
👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇
*----🇷🇲🇩🅿️🅿️----*
एक स्तुत्य उपक्रम - माननीय श्री डहाके सर
आमचे प्रेरणास्थान श्री राजेश डहाके सर
त्यांचा परिचय खालील प्रमाणे आहे
नाव- श्री राजेश रामकृष्ण डहाके
राहणार- बडनेरा जिल्हा अमरावती
त्यांच्याविषयी थोडेसे
गेल्या जवळपास तीस वर्षापासून `गणपती बाप्पा`हा संग्रह करीत आहेत. 1985 पासून संघाची सुरुवात आहे आज पर्यंत मिळालेले पुरस्कार जवळपास 85 आहे त्यामुळे जिल्हा राज्य तालुका राष्ट्रीय स्थळापर्यंतची पुरस्कार मिळालेले आहे यामध्ये कोल्हापूर पंढरपूर अक्कलकोट नाशिक मुंबई पुणे बंडेरा अमरावती चंद्रपूर वर्धा नागपूर या ठिकाणचे पुरस्कारामुळे सामील आहे आतापर्यंत आकाशवाणी नागपूर अकोला यवतमाळ जळगाव या केंद्रावरून जगावेगळा संग्रह अशातून माझी मुलाखत झालेली आहे आजपर्यंत केलेले कार्यक्रम जवळपास शाळा महाविद्यालय गणपती उत्सव दुर्गा उत्सव जवळपास एक हजार पाचशे ठिकाणी कार्यक्रम झालेले आहे त्यांनी केलेल्या सगळ्यातून विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू कशी निर्मिती जंगलामध्ये करता येते, कमी पैशांमध्ये जास्त वस्तू कसा बनवल्या जाते याचं जिवंत उदाहरण श्री राजेश डहाके सरांच्या संग्रहालयातून तुम्हाला पाहण्यात येऊ शकते.
ते सध्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा अकोली जहागीर तालुका मूर्तिजापुर जिल्हा अकोला या शालेय कार्यरत आहे ते सध्या गणपती बाप्पा मोरया या व्हाट्सअप ग्रुप वर दररोज थोडा थोडा माझ्या संग्रहाची माहिती पाठविण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली आहे. आपण त्या मध्ये आवडला असेल तर आपण त्यामधून आम्हाला योग्य मार्गदर्शन करून माहिती देण्याची कृपा करावी.
माझ्या परिचय वरील प्रमाण दिले त्याबद्दल सर्वांनी वाचला असेल त्याबद्दल
धन्यवाद
🙏🙏📲🙏🙏👨💻🙏🙏📲🙏
प्रेरणास्थान श्री राजेश डहाके सर
शंका निरसन - श्री गणेश स्थापना, महत्व, आरती ची माहिती
🐀🐀🐀🐀🐀🐀🐀
*श्री गणेश जीवन परिचय*
१] वडील = *भगवान शंकर*
२] आई = *देवी पार्वती*
३] मोठा भाऊ = *कार्तिकेय*
४] बहीण = *अशोकसुंदरी*
५] 2 पत्नी = *रिद्धी व सिद्धी*
६] 2 पुत्र = *शुभ व लाभ*
७] श्री गणेशाचे जन्मठिकाण = *दोडीताल,उत्तरकाशी/कैलास पर्वत*
८] श्री गणेशाचा जन्म कशापासून झाला ? = *देवी पार्वतीच्या अंगावरील मळ आणि उटण्यापासून*
९] वाहन उंदीर/मूषकाचे नाव = *डिंक*
१०] शिव मानस पूजेत श्री गणेशाचे नाव = *प्रणव*
११] गणेशाची पूजा/भक्ती करणाऱ्या संप्रदायाचे नाव = *गाणपत्य*
*१२] श्री गणेशाला प्रथमपूज्य का म्हणतात?* = *कोणत्याही कार्यारंभी अग्रपूजेचा मान असल्याने*
१३] बालगणेशाचा शिरच्छेद कोणी केला ? = *भगवान शंकर*
*१४] चूक लक्षात येताच त्यांनी श्री गणेशाला कसे पुनरुज्जीवित केले ? = *हत्तीचे शिर बसवून*
*१५] श्री गणेशाने महर्षी व्यास व्यासरचित महाभारत महाकाव्याचा निर्मितीत कोणती भूमिका पार पाडली ? = *लेखनिक*
१६] श्री गणेशाला प्रिय असणारे खाद्यपदार्थ = *मोदक,लाडू*
१७] आवडता रंग व फुल = *लाल,जास्वंदीचे*
१८] प्रिय पत्री = *दूर्वा,शमीपत्र*
*१९] हातातील मुख्य अस्त्रे =* *पाश,अंकुश*
*२०] नारद पुराणानुसार श्री गणेशाची मुख्य १२ नावे =* *सुमुख,एकदंत,कपिल,गजकर्णक,लंबोदर,विकट,विघ्ननाश,विनायक,धुम्रकेतू,गणाध्यक्ष,भालचंद्र व गजानन*
*२१] श्री गणेशाची सुखकर्ता दुःखहर्ता ही लोकप्रिय आरती कोणी लिहिली ? =* *समर्थ रामदास स्वामी*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*आपण सगळे दर वर्षी गणपती बसवतो पण का बसवतो याचे कारण कोणालाही माहीत नाही..*
*आपल्या धर्म ग्रंथानुसार भगवान वेद व्यास ऋषि यांनी महाभारत हे महाकाव्य रचले, परंतु त्यांना त्याचे लिखाण करणे शक्य होत नव्हते म्हणून त्यांनी श्री गणेशाची आराधना केली आणि गणपती ला महाभारत लिहिण्याची विनंती केली. त्या वेळी गणपती ने होकार दिला. हे लिखाण दिवस रात्र चालले आणि त्या मुळे गणपतीला थकवा आला, आणि शरीरातील पाणि ही वर्ज्य झाले अशा वेळी गणपतीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यास यांनी श्री गणपती ला मृत्तिकेचे म्हणजे मातीचे लेपन केले आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपती ची यथा सांग पूजा केली. माती चे लेपन केले म्हणून गणपती आखडून गेला म्हणून याला पार्थिव गणेश असे नाव पडले. हे लिखाण दहा दिवस चालले. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यास यांनी गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपती ला पाण्यात विसर्जित केले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली.*
*ती प्रथा आज ही कलियुगात अव्याहत आणि अखंडीत पणे चालू आहे.*
*श्री गणेशाची कृपा आपल्यावर सदैव राहो हीच माझी गणेशास प्रार्थना आणि आपण सर्व भक्तास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏*
*घालीन लोटांगण' या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?" हे अवश्य वाचा.....*
कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका सुरात व धावत्या चालीत
ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.
आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे.
वैशिष्ट्ये :
(१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत.
(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.
(३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.
(४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते.
(५) यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.
(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.
आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया...
१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |
भावे ओवाळीन म्हणे नामा |
वरील कडवे नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ...
विठ्ठलाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.
२) त्वमेव माता च पिता त्वमेव |
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |
त्वमेव सर्व मम देव देव |
हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.
अर्थ...
तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.
(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |
नारायणापि समर्पयामि ||
हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.
अर्थ…
श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.
(४) अच्युतम केशवम रामनारायणं |
कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |
श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |
जानकी नायक रामचंद्र भजे ||
वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.
अर्थ…
मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.
हरे राम हरे राम |
राम राम हरे हरे |
हरे कृष्ण हरे कृष्ण |
कृष्ण कृष्ण हरे हरे |
हा सोळा अक्षरी मंत्र 'कलीसंतरणं' या उपनिषदातील आहे.
कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे.
अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो.
*सुनील इनामदार, संग्रहक, ९८२३०३४४३४.*
एक फ्लेक्स विकत घेतल्यास दुसरा फ्लेक्स मोफत.
मोफत ! मोफत! मोफत!
कोणताही एक फ्लेक्स विकत घेतल्यास दुसरा फ्लेक्स मोफत.
फ्लेक्स ची वैशिष्ट्ये
१) ४ फूट × २ फूट
२) २२० GSM स्टार इंडियन फ्लेक्स
बाल हक्क संरक्षण कायदा 2012 (POCSO) फ्लेक्स विकत घेतल्यास - निपुण भारत प्रतिज्ञा व अन्नसुरक्षा आयोग सूचनाफलक ( एकत्र ) मोफत
१) 13 मे 2025 च्या शासन निर्णयानुसार शाळेच्या दर्शनी भागात बाल हक्क संरक्षण कायदा 2012 (POCSO) दर्शविणारा फ्लेक्स लावणे बंधनकारक आहे, ही बाब लक्षात घेऊन आमच्याकडे वरील फ्लेक्स उपलब्ध आहेत.संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंकला टच करा.
https://drive.google.com/file/d/1jCXoBA0SvTUi9_H1Tk5LTVuYCWi69kGb/view?usp=drivesdk
🙏 संपूर्ण महाराष्ट्रात कुरियर सेवा मोफत.
🙏७२ तासात शाळेवर फ्लेक्स उपलब्ध.72 तासात फ्लेक्स शाळेवरून पोहोचल्यास पैसे परत.
संपर्क- 7248908428
चव्हाण सर.
🙏क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होलसेल शालेय साहित्य भांडार.
🙏 साने गुरुजी होलसेल शालेय साहित्य भांडार.
*आत्ताच आमच्या ब्लॉग ला भेट द्या*
*तंत्रस्नेही शिक्षक*
🌷 *आपलाच मित्र* 🌷
🄿🅁🄰🅂🄷🄰🄽🅃 🄿🄴🄽🄳🄷🄴
https://chat.whatsapp.com/H8vLpqpxtdXAGZOCJ2TcsR?mode=ac_t
share करा......
subscribe करा.......
गरजू विद्यार्थ्यांना पाठवा.....
📲Share all educational group📲📲📲📲📲
ONLINE STUDY WITH PRASHANT PENDHE
शिक्षण सप्ताह* बुधवार दि. २४ जुलै २०२४
जिल्हा परिषद ठाणे https://youtube.com/watch?v=nbrv3e2T-rc&feature=shared केंद्र = पडवळपाडा खेळाची लिंक टच करा 👇👇 तिसरा दिवस *मार...
-
👉 पालकांच्या आग्रहास्तव सुरू करूया दररोज एक इंग्रजी अक्षर हा उपक्रम.*👉 *👉 विशेष सूचना 👉या उपक्रमात मुलांना चित्र काढण्याची संधी द्...
-
"एक पेड माँ के नाम" महाराष्ट्र शिक्षण विभाग यांच्यातर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची link खाली दिलेली आहे तुमच्या सर्व ...
-
आंतरराष्ट्रीय योग दिन ✍️ _आपण आंतरराष्ट्रीय योग दिन शाळेत साजरा केला आहे. याचे सर्टिफिकेट डाऊनलोड करण्यासाठी लिंक._👇 https://yoga.ayush.go...




















































